🌹🕉️🎵 अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!!😊🙏🏾🎶🕉️🌹 मला गुरुमाऊली डॉ. सुषमाताईंची व्याख्याने फार आवडतात. त्यांच्याकडे पाहिलं की खरा पारमार्थिक कसा असतो हे स्पष्ट होते. हल्लीचे व्याख्याते अभ्यासू व वक्ते असले तरी त्यांत साधेपणा/निर्मळपण नाही असं नक्कीच वाटून जातं!!!☺️🙏🏾😊🙏🏾😔🙏🏾