राजेंद्र राऊत यांच्या मुलाला मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल | RO4

  Рет қаралды 168,226

Lokmat

Lokmat

Күн бұрын

राजेंद्र राऊत यांच्या मुलाला मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्याचा फोन, ऑडिओ क्लीप व्हायरल
#rajendraraut #manojjarangepatil #manojjarange
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 321
@Dr....123
@Dr....123 6 күн бұрын
एक नंबर भावा ❤
@sanjaysurwase9082
@sanjaysurwase9082 5 күн бұрын
शाब्बास माझ्या मावळ्या अशीच एकी आपल्या मराठ्यांमध्ये असू द्या जय जिजाऊ जय शिवराय
@m.k.7404
@m.k.7404 6 күн бұрын
वा वा no ek
@avi_1282
@avi_1282 6 күн бұрын
Ek number bhava❤❤❤
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 5 күн бұрын
आपल्या समाजासाठी राजेंद्र राऊत यांनी बरोबर निर्णय उत्तर मागितला जय जिजाऊ जय शिवराय
@maratha_307
@maratha_307 6 күн бұрын
अहो दादा यांना आता पदाचा आणि पैशाचा माज आला आहे यांचा माज जिरवला पाहिजे अरे यांना लाज वाटली पाहिजे निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी गरजवंत मराठा खंबीरपणे उभा आहे हे आता मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील यांच काही वाकड करू शकत नाही लावा ताकद एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 6 күн бұрын
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩
@SarjeraoFalke-yx2bn
@SarjeraoFalke-yx2bn 5 күн бұрын
नलं😊😂
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 4 күн бұрын
तुतारी 😂😂😂😂😂😂
@janaktekale4501
@janaktekale4501 5 күн бұрын
चेरमन साहेब शांत आणि संयम जबरदस्त🎉
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 5 күн бұрын
शाब्बास रे वाघा तुला मानाचा मुजरा याला म्हणतात सच्चा दादा चा निषठवंत 🚩 जय शिवराय 🚩
@commandofitnesscenter547
@commandofitnesscenter547 6 күн бұрын
आमदाराला आणि त्याच्या पोराला ज्यास्त मस्ती आहे,त्याची भाषा ऐका,
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 3 күн бұрын
आदित्य ठाकरे राहुल गांधी यांना बिलकुल मस्ती नाही 🤣😂👍👌
@nageshshelke203
@nageshshelke203 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे भावा
@tukaramwaghmare9015
@tukaramwaghmare9015 5 күн бұрын
नाल्यात रोड आणि रोड मद्ये नाले हा विकास बर्शीचा आहे.हॉटेल मद्ये चहा पिताना नाल्याचा वाशाचा फ्लेवर चहा मद्ये मिक्स असतो.
@arvindnawale6460
@arvindnawale6460 3 күн бұрын
😂
@RNKaleyt1975
@RNKaleyt1975 6 күн бұрын
बार्शीची जनतेने राजा राऊत चा माज उतरावा
@janaktekale4501
@janaktekale4501 3 күн бұрын
@@RNKaleyt1975 बार्शीत येकदा या काम बग मग बोला
@viveknalawade1983
@viveknalawade1983 4 күн бұрын
राऊतची मस्ती इलेक्शन ला नक्की उतरवायची
@bhausahebrasal6062
@bhausahebrasal6062 5 күн бұрын
राऊत साहेब बरोबर आहेत, ह्याला पाडं त्याला पाड........ राजाभाऊ तुमचं काम चांगल य
@yogi3561
@yogi3561 5 күн бұрын
दम असेल तर शरद पवार ना फोन करुन जाब विचारा
@positiveigc2325
@positiveigc2325 3 күн бұрын
Are je sattet tyana vichary astat ... Jo raja tychykadech mgel praja...
@vikaskharat6606
@vikaskharat6606 6 күн бұрын
कृपया अंतर्गत वाद टाळा मनोज दादांच्या विरोधात बोलुन आज कोन्हीही रात्रीतून हिरो होईल अशी परिस्थिती आहे कृपया याला बळी पडू नका. मोह टाळा.
@maratha_307
@maratha_307 6 күн бұрын
अहो दादा यांना आता विधानसभा निवडणुकीत मराठा काय करू शकतो हे दाखवून द्यायची वेळ आली आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@Bharatwasi123-r1c
@Bharatwasi123-r1c 5 күн бұрын
Tumhi hech dhandhe kara.tumhala na bjp na congress na kuthli ajun party konich arkshan deu shakt nhi
@s.s8496
@s.s8496 6 күн бұрын
सैंदव मनोज दादा जरांगे पाटिल ❤❤❤
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 5 күн бұрын
किती कमाई केली हे जनतेला चांगलेच माहीत आहे याची पहिली इस्टेट कीती होती ते बघा
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 5 күн бұрын
राऊत साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@vaibhavshinde3047
@vaibhavshinde3047 5 күн бұрын
उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाची तमा नसते.... चेअरमन मा.ॲड.रणवीर राजेंद्र राऊत ❤
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 5 күн бұрын
उंच भरारी घेताना आपल्या पंखात बळ देणाऱ्या बांधवांविरोधात बोलायचे नसते
@nachuone7492
@nachuone7492 5 күн бұрын
​@@sharadchandranagane8791koni bolat nahi fakt tumhich boltay rohit pawar sale che karyakarte 😂😂😂😂😂
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 4 күн бұрын
@@nachuone7492 कोण तो रोहित पवार त्याचा पहिला र देखील मला माहीत नाही. कमेंट वरून कोणा तरी अजिबात महत्त्व नसणाऱ्या नेत्यांच्या दावणीचा कार्यकर्ता म्हणून संबोधण्याची चूक करू नका. आमचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नाही
@gdlxathr9382
@gdlxathr9382 3 күн бұрын
Only RRR 💪​@@sharadchandranagane8791
@Shrikumarthosarofficial
@Shrikumarthosarofficial 6 күн бұрын
Only patil
@balajijogdand2509
@balajijogdand2509 2 күн бұрын
मनोज.दादा.जरागे.पाटाल.ईतक.कमी. वेळेत.नाव.कोणीच.कमु.शकत.नाही. जो.दादान.विरोध.करेल.तो.राजकारणातुन.सपला.
@rajendradjkkwk9916
@rajendradjkkwk9916 6 күн бұрын
धाराशिव कर। अभिनंदन
@RahulKore-lx4lj
@RahulKore-lx4lj 5 күн бұрын
पावण्याचा विषय काढला की बोलण्यात ला सूर च बदलला😂
@भागवतपवार-झ9म
@भागवतपवार-झ9म 5 күн бұрын
आम्ही सगळे मराठा जरांगे पाटील माग आहेत जय जिजाऊ जय शिवराय
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 5 күн бұрын
फक्त जरागे पाटील
@pravinsawant3189
@pravinsawant3189 5 күн бұрын
राऊत साहेब पण अन जरांगे साहेव पण मराठा साठी लाडतात लवकरत लवकर एक व्हवे 🙏🏻
@rajendrasonawane8839
@rajendrasonawane8839 5 күн бұрын
एकंच नंबर भाऊ चांगला धुतला वा भाव फक्त जरागे पाटील
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 2 күн бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद भावा नंबर 1
@ArunGaldhar
@ArunGaldhar 6 күн бұрын
आयघाले अापल्याला मतावर निवडून येतात आणि आपल्याला विरोध करतेत
@marutigole9785
@marutigole9785 5 күн бұрын
Ek no bhau
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 5 күн бұрын
एक नंबर भाव धन्यवाद
@GahinathBhosale-sf5mg
@GahinathBhosale-sf5mg 6 күн бұрын
राऊतला। हाणा
@JackRyanIndia
@JackRyanIndia 6 күн бұрын
ये हाणायला...बार्शीत.. चू* आहे का रे ? इथ एक माईचा लाल रस्त्यावर आला नाही बार्शीत तू ये. आता.😂
@Samgameing1
@Samgameing1 5 күн бұрын
Tutariwale
@JackRyanIndia
@JackRyanIndia 5 күн бұрын
@@GahinathBhosale-sf5mg तू येतो का बार्शीत ?
@KhandeAnil-u1x
@KhandeAnil-u1x 5 күн бұрын
फक्त.... मनोज दादा जरांगे पाटील बाकी आमदार फिमदार झिरो किंमत
@arjuntakik3078
@arjuntakik3078 6 күн бұрын
आता कसं ❓पाटील म्हणतील तसं 👉👉
@Samgameing1
@Samgameing1 5 күн бұрын
Vidhansabha election zalyavsr zat kimat rahnar nahi
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 6 күн бұрын
हा राजा राऊत आयुष्यात निवडून नाही नाही नाही आला पाहिजे बार्शीकर तुम्हाला शपथ आहे. लय माज आहे याला
@atulsambherao1974
@atulsambherao1974 3 күн бұрын
असाच माज मोडला पाहिजे
@praladbargal2080
@praladbargal2080 5 күн бұрын
हा महाविकास आघाडी चा कार्यकर्ता आहे बोलण्यातच वोळखल
@Auto_god22
@Auto_god22 5 күн бұрын
एकमेकाला भांडा आणि बाकीचे मजा बागतील. फुल्ल entertainment 😂
@pamagavhane
@pamagavhane 5 күн бұрын
एक नंबर भावा एक मराठा कोटी मराठा
@poojaingale7461
@poojaingale7461 3 күн бұрын
आता कस शिवश्री मनोज दादा जरांगे पाटील म्हंतील तस एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@aniketpatil2074
@aniketpatil2074 5 күн бұрын
रणवीर भैयासाहेब राऊत दिलखुलास व्यक्तिमत्त्व
@dineshkokate113
@dineshkokate113 3 күн бұрын
❤❤❤ ranvir bhaiya sayami netrutv
@HanumantChopade-hm4kl
@HanumantChopade-hm4kl 5 күн бұрын
फक्त जरांगे पाटील
@pamagavhane
@pamagavhane 5 күн бұрын
एकच वादा मनोज दादा पाटील
@madboy9351
@madboy9351 5 күн бұрын
सयंमी नेतृत्व आणि कुशल वक्तृत्व रणवीर भैय्या राऊत ... ❤
@rrt383
@rrt383 6 күн бұрын
मनोज दादा ओन्ली 🧡🧡🧡
@CHANDRAKANTHDaspute
@CHANDRAKANTHDaspute 5 күн бұрын
जरागे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@vikramraju4209
@vikramraju4209 5 күн бұрын
लय भारी
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 3 күн бұрын
एकच नंबर दादा ❤
@shivajikarande1430
@shivajikarande1430 5 күн бұрын
एक नंबर भावा
@amoljavale348
@amoljavale348 3 күн бұрын
साळुंखे भैया एक नंबर मी जावळे पाटील राऊत
@krushnathingale2856
@krushnathingale2856 6 күн бұрын
एकच मनोज दादा जरांगे पाटील
@gitap77777
@gitap77777 6 күн бұрын
आम्ही micro OBC वाले आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@shrinidhikowtal9796
@shrinidhikowtal9796 5 күн бұрын
Rohit pawar it cell 😂
@bharatgorepatil3566
@bharatgorepatil3566 6 күн бұрын
आता पर्यंत उपटत होता का हा राज्या
@GovindaTapashe
@GovindaTapashe 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 अरे समाजामध्ये फूट पाडू नका एकोपा ठेवा बाकीचा समाज फायदा घेईल याच गोष्टीचा
@nachuone7492
@nachuone7492 5 күн бұрын
Jaat jaat karunach pawar sarkhya futki kavdi nasnaya mansakade mumbaipasun punyparyant jamini ahe baher ajun kiti ahet te vegle baki jaude jaat hi kamane banli pan jevha dharmasathi eketra yayche aste tevha gharat bastat jatipeksha dharmala mahatva dya dharm tikla tar jaat tikel
@GaneshHelkar-d9b
@GaneshHelkar-d9b 5 күн бұрын
भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेब यांच्या सोबत पंगा घेणारा अजुन जगात कोण पैदा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही एकचं राजा जगातील सर्वांत अभ्यासु व्यक्ती महत्त्व म्हणून नावलौकिक मिळविला आहे डॉ जरांगे साहेबांचा विजय असो पुढचे मुख्यमंत्री हे डॉक्टर जरांगे साहेब हे चं होतील हे पण लक्षात ठेवा तुम्ही.
@SamadhanZodage-ro3gh
@SamadhanZodage-ro3gh 4 күн бұрын
😂
@sardarpatil7610
@sardarpatil7610 2 күн бұрын
🚩‼️भावा एक नंबर मराठा सेवक‼️🚩 🚩‼️ एक मराठा कोटी मराठा‼️🚩
@gdlxathr9382
@gdlxathr9382 3 күн бұрын
Only Ranveer Malak❤
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Күн бұрын
यांचा बाप बारामतीत बसला आहे.त्याच ऐकून हे आंदोलन चालल आहे.
@pravinsawant3189
@pravinsawant3189 5 күн бұрын
बरोबर भावा ❤
@VijayRode-b9s
@VijayRode-b9s 5 күн бұрын
अहो दादा यांना आता पदाचा व पैशचा माज आला आहे यांचा जिरवल पाहिजे
@ankushdhawale6658
@ankushdhawale6658 6 күн бұрын
लोकसभेला जरांगे पाटलांनी मंगेश साबळे ला का निवडून आणले नाही
@janaktekale4501
@janaktekale4501 5 күн бұрын
कुणी आहे का उत्तर द्यायला
@Lonewolf_525
@Lonewolf_525 5 күн бұрын
लोकसभेला पाडापाडीची भूमिका होती, निवडून आणायची भूमिका असाल तेव्हा आणू निवडून
@rajushinde5298
@rajushinde5298 5 күн бұрын
यात सगळं राजकारण आहे.
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 5 күн бұрын
Ekach No Bhau
@maheshaghav8129
@maheshaghav8129 5 күн бұрын
ओन्ली तुतारी
@govardhangondkar-nk1tq
@govardhangondkar-nk1tq 2 күн бұрын
मनोज दादा सांगते बार्शीतून त्यांनाच मतदान करना कोन राऊत आम्ही नाही आळखत राऊत पडणार बार्शीतून त्याला मराठे च पाडणार आहेत
@dnyaneshwarubale1819
@dnyaneshwarubale1819 5 күн бұрын
किती मोर्चे झाले पण सगळे mannage झाले एकच पठ्ठ्या mannage होत नाही याचं दुखन आहे.मराठ्यांचा एकच वाघ फक्त मनोज दादा जरांगे पाटील 👑❤️
@balapa890
@balapa890 5 күн бұрын
आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@patil4828
@patil4828 5 күн бұрын
जराःगे राजकारणी भाषा बोलतोय स्वतः चा फायदा बघतोय
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs 5 күн бұрын
एक नंबर भावा🎉
@prbhkarjagdale944
@prbhkarjagdale944 6 күн бұрын
जरांगे पाटील फक्त
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 6 күн бұрын
अरे कोण लागून गेला मनोज दादा तुझा लगा दारू पिऊन दारू शिव्या देते तसाच शिव्या देते तीन
@amoljavale348
@amoljavale348 3 күн бұрын
रवीनर राऊत लय लहान आहे तु बार्शी त गोर गरीब जनतेला घोडा लावला मनोज दादा आमच दैवत आहे
@nageshshelke203
@nageshshelke203 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@rameshpatil2523
@rameshpatil2523 5 күн бұрын
असले मराठे कार्यकर्ते आरक्षणामध्ये माहिती नाही आरक्षणावरून जरांगे राजकारण करायला लागला जरांगेचे मराठे जरांगे सारखंच हुशार असणार
@sudhirjagdale2232
@sudhirjagdale2232 3 күн бұрын
Only manoj jarange patil 🚩🚩💪💪
@tushardhakane2554
@tushardhakane2554 5 күн бұрын
शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व... रणवीर राजेंद्र राऊत
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me 6 күн бұрын
आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं
@maheshtungar2586
@maheshtungar2586 Күн бұрын
राजा राऊत चा माज जिरणार
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 4 күн бұрын
ओबीसी मधून तर नाहीच भेटणार screenshot काढ 😂😂😂😂 दे कोणाला बे निवडून 😂😂😂😂😂
@raghunathkasav1912
@raghunathkasav1912 4 күн бұрын
आरे मराठा आरक्षण विरोधात स्पष्ट सुपारी घेतली आहे हे आम्हा सुज्ञ मराठा समाजाला पूर्ण माहीत आहे. याची परतफेड लवकरच मराठा समाज विधान सभेला करणार....
@narayansirphysicsmaths
@narayansirphysicsmaths 5 күн бұрын
Only Manoj Dada🎉🎉
@leftwingnetwork
@leftwingnetwork Күн бұрын
किमान 15 वेळा... चुकला आमदाराचा पोरगा
@shekharbangar5738
@shekharbangar5738 5 күн бұрын
Only jarange patil saheb❤
@santoshraut6861
@santoshraut6861 4 күн бұрын
राजेंद्र राऊत योग्य दिशेने आहेत...jarange शरद पवार चा माणूस आहे हे उघडं पडत असल्यामुळे हे बावचळले आहेत...
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 2 күн бұрын
Nice maratha❤
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 3 күн бұрын
कार्ये करता बोलतो काय आणि हा उत्तर देतो काय.वर्षभर काय केले.यांनी.
@gauravpawar007
@gauravpawar007 5 күн бұрын
जरांगे पाटील ❌ तुतारी वाजविणारा माणूस ✅
@ramdaspatale7196
@ramdaspatale7196 3 күн бұрын
धनगर समाजाला 2014 ला लेखी दिलेलं आश्वसन अजून दिलं नाही तर मराठा समाजाला कधी देतील त्यामुळे jarange दादा म्हणतात तेच खरं लागू करा लिहून कायला आणू
@rahulbhor2696
@rahulbhor2696 6 күн бұрын
Ek number bhava
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 5 күн бұрын
नंबर वन बांधवानो🎉
@chougulesunil8782
@chougulesunil8782 4 күн бұрын
Right
@tukarampawar7726
@tukarampawar7726 3 күн бұрын
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील
@user-rp1nf8kq7i
@user-rp1nf8kq7i 5 күн бұрын
ओन्ली मनोज दादा कि जय
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 5 күн бұрын
समाज हा कोणत्याही थराला चाला कमेंट दमबाजी प्रत्येक गल्लीत तील लोक आसं भासन दमबाजी
@parakasaKalambe
@parakasaKalambe 5 күн бұрын
नंबर एक भाऊ
@vishalpatil8816
@vishalpatil8816 5 күн бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे निस्वार्थी आणि प्रामाणिक, व गरीब लोकांसाठी लढणारे नेतृत्व परत होणार नाही, गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या
@manikc4082
@manikc4082 5 күн бұрын
मनोज jarange मागे वळून पहा
@anilpatil7939
@anilpatil7939 5 күн бұрын
फोन करणारे शरद पवार च लोक आहेत
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 күн бұрын
५०% आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी सर्व मराठा समाजाने काम करणे आवश्यक आपल्यात भांडण करू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@amoljavale348
@amoljavale348 3 күн бұрын
राजेंद्र राऊत बरोबर शरद पवार यांना फोन लावला पाहिजे मराठा आरक्षण चा खरा मारेकरी शरद पवार आहे
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 49 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 49 МЛН