सुनील दादा खूप छान review केलात... हे माझ्या भावाचं हॉटेल आहे.. राजापूर तालुक्यात एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून हॉटेलचे मालक श्री. अभिजित गुरव हे नाव आहे.. " अभि दादा " हे नाव म्हणजे राजापूर तालुक्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत आहे.. हे व्यावसायिक आहेतच पण सामाजिक कार्यात सुद्धा ह्यांचा मोठा हातभार आहे..👌👌👌❤❤❤
@sunilmalivlog6 ай бұрын
हो भाऊ ❤️❤️❤️❤️जवळून मेहनत बघितली ❤️जेवण खोळीत पहिल्यांदा मालक खूप मेहनत घेताना बघितलं ❤️❤️❤️❤️ अभि दा ❤️नामांकित आणि मदतीला धावून येणारी व्यक्ती ❤️❤️
@avinashgore5186 ай бұрын
@@sunilmalivlog त्यांचा सामाजिक आणि राजकीय कारकीर्द पण खूप मोठी आहे....
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️❤️❤️❤️हो ❤️❤️❤️❤️अभि दादा देव माणूस ❤️❤️जवळून बघितलं ❤️❤️
@karankadam56646 ай бұрын
@@avinashgore518 Yes I also benefited from same scheme by Modi government by Bank of Maharashtra,many r also benifiting from Mudra scheme
@kokaniswarajya08036 ай бұрын
विडीओ नेहमीप्रमाणेच खतरनाक झालाय.
@onkarambavane4 ай бұрын
मी मे महिन्यात गेलो होतो इकडे.. छान आहे.
@rajashrisukhthankar28296 ай бұрын
गुरुमाऊली मध्ये राहण्याची ,जेवणाची सोय तर उत्तम आहेच.पण अभिजित हे स्वतः खूप चांगले माणूस आहेत.समाज कार्यात ते सक्रिय असल्यामुळे जिल्हा पातळीवर ,तालुका पातळीवर कोणतेही काम असेल तर त्यांचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडते.कोकणात फिरायला जायचे असेल तर गुरुमाऊली मध्ये राहून राजापूर मधल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊ शकतो.👌👌👌
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️🙏खरं आहे ❤️
@sunilkakade23286 ай бұрын
खुप छान , मराठी माणसांनी अशा प़कारे व्यवसायात यायला हवं, मराठी माणुस खुप कष्टाळू प़ामाणिक, असतात. कोकण करांनी श्री अभिजितजी गुरव कडुन प़ेरणा घेवुन आपल्या वडीलोपाजिॅत जमीनी वर छोटासा का होईना व्यवसाय करुन आपल्या जमीनी परप़ातीयाच्या घशात जाण्मापासुन वाचतील.. पयॅटनाला चा़गले दिवस आले आहेत, लोक कोकणाल प़वासाला जायला आवडीने पसंत करतात. खुप छान व्हीडीओ पार्श्व संगीत पण आवडल . नक्कीच कोणी कोकणात फिरायला गेले तर , राहाण्यासाठी "गुरुमाऊलीचा" संदभॅ देवु शकतो.
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏हो ❤️
@pritilad17476 ай бұрын
आम्हाला पण गुरुमाऊली मधेच राहायला आवडते.मराठी माणूस ज्यावेळी उद्योगधंद्यात यशस्वी झालेला बघतो त्यावेळी खूप छान वाटते.महत्वाचे म्हणजे तो स्पॉट आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे.दिवसानुदिवस आपली प्रगती होत राहो.आणि ओम नी सांगितल्या प्रमाणे गुरुमाऊली च्या शाखा कोकणात आणखी बघायला मिळोत हीच सदिच्छा.😊👌👍
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@jyotisamant55636 ай бұрын
आम्हीपण नेहमीच GURUMAULI HOTEL मध्येच राहतो . खूप मस्त होटेल आहे. राहण्याची , जेवणाची, पाण्याची उत्तम सोय आहे. सर्वात महत्वाचे toilets आणि rooms स्वच्छ आहेत. Good location & hospitality. 🙏🙏
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️
@parshuramkolte72625 ай бұрын
💐अभिनंदन साहेब 💐
@pritilad17476 ай бұрын
Back ground music mast aahe..sunder vedio 👍👍
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@AmchaNewZealand5 ай бұрын
Very nice informative video Sunil. The hotel is clean and has all facilities. Good luck to the owner
@sunilmalivlog5 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏
@irfanmulla19985 ай бұрын
Khup chan hotel aahe.....Apratim ❤🎉❤
@sunilmalivlog5 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏
@HarshadGurav-yk1mg6 ай бұрын
Awesome Hotel In our Kokan area✨💚
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️❤️❤️
@kokaniswarajya08036 ай бұрын
अप्रतिम.. अप्रतिम.. अप्रतिम...
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
@rajendrakedari86896 ай бұрын
खूप छान आणि सुंदर व्हिडिओ....👌👌👌👍👍👍👍
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️धन्यवाद ❤️
@ganeshprabhu65526 ай бұрын
MI char pach jevalo ahe. Ekdam sundar Jevan asate
@sunilmalivlog6 ай бұрын
🙏🙏🙏
@shreesiddhi775 ай бұрын
nice video
@sunilmalivlog5 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏
@karankadam56646 ай бұрын
Yes I also benefited from same scheme by Modi government by Bank of Maharashtra, mudra scheme also nice
@sunilmalivlog6 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@kishortodekar38286 ай бұрын
Bhava mast
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद भावा ❤️
@swapnilthukrul91536 ай бұрын
खुप छान
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@arvindsalunkhe30286 ай бұрын
Arey bhai, Installation charges ke liye puchiye 3.
@sunilmalivlog6 ай бұрын
👍
@prachimarathe77406 ай бұрын
Mast
@sunilmalivlog6 ай бұрын
dhanyawaad
@simyankazi6 ай бұрын
❤️🔥
@sunilmalivlog6 ай бұрын
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
@bharatikondvilkar40906 ай бұрын
Charges pn sangayche
@sunilmalivlog5 ай бұрын
🙏
@manoharbhovad6 ай бұрын
Hi.. सुनील... खूप चांगली माहिती मिळाली.... एक सांग.. हे हॉटेल राजापूर ST डेपो पासून किती लांब आहे...
@sunilmalivlog6 ай бұрын
4-5km आहे ❤️
@manoharbhovad6 ай бұрын
@@sunilmalivlog नेरके स्टॉप जवळ का?
@sunilmalivlog6 ай бұрын
हो 🙏👍नेरके स्टॉप च्या पुढे आहे ❤️कोदवली मध्ये येत ❤️
@manoharbhovad6 ай бұрын
@@sunilmalivlog ok धन्यवाद
@sunilmalivlog6 ай бұрын
❤️❤️❤️मस्त ❤️स्वस्त आहे ❤️जेवायला ❤️राहायला मस्त ❤️
@rajeevkulkarni936 ай бұрын
या हॉटेल ची मागील बाजू आंब्याची बाग दाखवायला हवी होती....अजून एक विडिओ बनवून ती बाग दाखवा.
@sunilmalivlog5 ай бұрын
❤️❤️❤️नक्की ❤️
@karankadam56646 ай бұрын
Yes I also benefited from same scheme by Modi government by Bank of Maharashtra, mudra scheme also nice