Snehal Tarde अध्यात्मामुळे 'Purpose of Life' समजून घेता आला | Woman ki Baat | Vinod Satav

  Рет қаралды 4,698

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 32
@PradnyaGhag-pw8su
@PradnyaGhag-pw8su 3 сағат бұрын
फुलवंती च्या ट्रेलर आणि शूटिंग शॉर्ट्स मधे स्नेहल याना पहिले आहे पण आज च्या एपिसोड मधे त्याना ऐकले खूप छान वाटले एक मजबूत आणि अद्यात्म ची सखोल ज्ञानं असलेली स्नेहल ताई ची दुसरी बाजू आज कळली तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या💐
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 сағат бұрын
So true !
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 5 сағат бұрын
पूर्ण शाकाहारी असल्याचं अभिमानाने सांगितल याबद्दल आधी अभिनंदन कारण आजकालची शाकाहारी लोक सुद्धा आम्ही कसं सगळ खातो हे अगदी निर्लज्ज पणे सांगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे अध्यात्माबद्दल आणि जाती बद्दलचे विचार एकदम सखोल आणि सुंदर
@SampadaJog
@SampadaJog 3 сағат бұрын
बरोबर.. कशाला प्राण्यांना मारून khatat
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 3 сағат бұрын
सुरेख मुलाखत....प्रवीण तरडे यांना अभिमान वाटावा अशी आहे त्यांची पत्नी....खूप छान....👌👌
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 3 сағат бұрын
अप्रतिम विशेषतः अध्यात्मावरील स्पष्टीकरण जास्त भावले
@Renuka_1963
@Renuka_1963 3 сағат бұрын
खूप छान मूलाखत ,शांत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व आहे ,आदरणीय स्त्री,धन्यवाद
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 3 сағат бұрын
Shri Satav thank you very much for this very nice episode . A different perspective to life! Talented lady! Her gratitude to late Shri Pratik Kulkarni speaks everything about what she is ! Her spiritual bent is amazing! 🙏🙏
@Sharayu_Creations
@Sharayu_Creations 4 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत धन्यवाद स्नेहल ताई. खूप सुंदर विचार.
@shal178
@shal178 3 сағат бұрын
वा हेच आपले मराठी कलाकार❤जे आम्ही हिंदू आहोत सनातनी आहोत हे अभिमानाने सांगतात🚩🚩🚩...कितीतरी हिंदी कलाकारांना हे सांगण्याची लाज वाटते... खुपच प्रतिभाभावंत कलाकार... स्नेहल ताई तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤💐
@ratikakashimkar5069
@ratikakashimkar5069 4 сағат бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलताहेत या स्नेहलताई.यांची आणि माझी परिस्थिती देखील सारखीच आहे.मी पण अध्यात्माचा आधार घेतला आणि आज जे मला करायचं होतं ते सिद्ध करून दाखवलंय. एवढ्या मोठ्या माणसाची बायको,एक कलाकार आणि लेखिका असं सगळं असतांना देखील जमिनीवर पाय असणं फार अवघड आहे.खरंच कौतुक आहे स्नेहलताईंचं.
@chinmaye_203
@chinmaye_203 3 сағат бұрын
Best podcast ever ❤😊
@AratiKale-t6c
@AratiKale-t6c 5 сағат бұрын
आतापर्यंतचा सर्वात चागलं व्हिडियो
@ranjananimbalkar1787
@ranjananimbalkar1787 3 сағат бұрын
Great great woman
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 сағат бұрын
श्री सातव आपण मुलाखत घेऊन व सौ स्नेहल तरडे यांनी मुलाखत देऊन एक सामाजिक जबाबदारी सांभाळली आहे ! त्या बद्दल मनःपूर्वक आभार ! 🙏
@sumitajagtap4557
@sumitajagtap4557 5 сағат бұрын
She is truly woman of substance... ❤👌🙏🏼♥️
@RohiniChaphalkar
@RohiniChaphalkar 4 сағат бұрын
अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची माझी सुरुवातही अशीच झालेली आहे😊 स्नेहल ताई तुमची ऊर्जा आणि तुमच्या मनाची प्रगल्भता स्पर्शून गेली खुप👍🏻 तुम्ही दिग्दर्शित केलेला फुलवंती ही खुप आवडला👌🏻
@aartipandere1005
@aartipandere1005 Сағат бұрын
Kher khup chan ❤
@nitindesai4873
@nitindesai4873 Сағат бұрын
निखळ हास्य ❤
@swapnakanade5928
@swapnakanade5928 4 сағат бұрын
स्नेहल तरडे ची मुलाखत खूपच मोटिवेशनल आहे. मला स्वतःला पन्नाशीनंतर खूपच नैराश्य आले आहे. अध्यात्माचा अभ्यास कुठून सुरू करावा काही कळत नाही.दोन-तीन पुस्तकांची नावे जर का सांगितली तर फार बरे होईल
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 4 сағат бұрын
सर निलावांती पाटेकर यांना पण बोलवा pl जमत असेल तर , आजचा episode मस्त झाला god bless you 😊😊
@भिमरावसरगर-ट8व
@भिमरावसरगर-ट8व 7 сағат бұрын
🙏जयश्रीरा🚩
@padminidivekar254
@padminidivekar254 7 сағат бұрын
ह्या स्त्रीने माझ्या मनात तिच्याविषयी नितांत आदर निर्माण केला आहे..
@HarshadA-q2r
@HarshadA-q2r Сағат бұрын
धर्मवीर २ मध्ये तुम्ही आहात का ?
@pskulkarni9038
@pskulkarni9038 4 сағат бұрын
Farah chan good 👍❤
@kirtideshpande3518
@kirtideshpande3518 5 сағат бұрын
वेदांसाठी तुम्ही कुठल्या पुस्तकांचा अभ्यास केला प्लेसर सांगाल का?
@Sheetalpendke
@Sheetalpendke Сағат бұрын
Backward party sc st schedule cast kay karenge?
@yogeshgade921
@yogeshgade921 2 сағат бұрын
आणि हो, फुलवंती बघितला बर का, मात्र खर सांगू जशी अपेक्षा होती तसाच सुमार दर्जाचा चित्रपट होता. आपण अवतीभोवती काही बघतो की नाही, काय तेच तेच रटाळ. मला पूर्वी वाटायचं चांगले चित्रपट येत नाहीत तर ते काही टेक्निकल किंवा इतर बाबी जबाबदार असाव्यात मात्र आता खात्री झाली मराठी इंडस्ट्रीमध्येच सुमार दर्जाची लोकं भरलेली आहेत, आणि लायकी नसतानाही आम्हींच मराठीचा ठेका घेतल्याच्या आविर्भावात दर्जाहीन चित्रपट काढत असतात. आणि एकमेकांना अवॉर्ड वाटत बसतात. कीव येते, उगाच फुगलेली माणसं, अक्कल मात्र काडीचीही नाही. जो तो उठतो आणि भूतकाळावर चित्रपट बनवतो, जुना काळ इतका चांगला होता तर मग वर्तमान वाईट का?
@HarshadA-q2r
@HarshadA-q2r 2 сағат бұрын
सनातन हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म पकडणारे हेच मराठा असतात पाहिले.
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 159 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 33 МЛН
Hypnotherapy & Spiritualism : A New Way
3:36:29
Microsign-center for excellence
Рет қаралды 950
Ep : 1 | Left and Right Wing Political Ideologies | By Dr. Vikas Divyakirti
1:47:11
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН