खुप सुंदर विसर्जन. बाप्पा खुप छान वाटले असेल. All of U Proud of you.
@bharatdodiya4440Ай бұрын
ही खांद्यावरूनच विसर्जन आजही तीच करण्याची परंपरा आहे, ❤❤❤बाप्पा तेजुकायाचा विजय असो ❤🙏🥺 पुढच्या वर्षी लवकर या रे बाप्पा ❤🙏🙏🙏🙏🙏आणि बाप्पाला असे खांद्यावर घेऊन जाणे मला खूप आवडला ❤ तुम्ही लोकांनी हीच परंपरा पुढे चालू ठेवावी, हे पाहून मला खूप आनंद झाला. ❤❤❤
@ulkaloke8401Ай бұрын
बाप्पा पण सुंदर आहे. तेजुकायाचा गणपती वेगळाच आहे. ❤❤
@abhishekchavan6688Ай бұрын
गेली ५८ वर्ष कार्यकर्ते खांद्यावरूनच गणपती बाप्पाच विसर्जन करतात .
@shaileshmewada9934Ай бұрын
Bappa Morya ❤
@chintannagrekar4550Ай бұрын
Morya ❤
@ketanphapale6668Ай бұрын
उचलून नेतात तर तराफा वरती घेऊन जायला पाहिजे आतमध्ये
@B-PatilKingАй бұрын
Hona
@nikhilpatil5357Ай бұрын
हिंदुस्तानात एकमेव मंडळ आहे जे येवढी मोठी मूर्ती खांद्यावरून उचलून विसर्जन करतात