प्रभाकरजी rewind करुन करुन हा video पाहात होतो. The best. अमित ठाकरे निवडून यावो ही अतिव ईच्छा. मी हिंदुत्ववादी भाजपा
@AmitGhorad6 сағат бұрын
अमित ठाकरे नक्की विजयी होणार ❤❤
@ATULDESHMUKH-p3m2 сағат бұрын
मतदार राजा जागा हो... हिंदुत्व धोक्यात आहे...
@HMWagle6 сағат бұрын
पक्ष चोरला,बाप चोरला च्या प्रचंड यशानंतर माझी बॅग तपासली.युरीन पाॅट मिळाला
@Siddharthfacetoface855 сағат бұрын
😂😂😂
@ShriHariGovind-q5u5 сағат бұрын
उद्या EC ने युरिन पॉट पळवला म्हणतील 😂😂
@Ichalkaranji80674 сағат бұрын
काय होतास तू काय झालास तू😂😂😂
@BhagavatMuley-xs2yp4 сағат бұрын
निवणुकीच्या निकाल लागले नंतर त्यांना डायलेसिसवर राहावे लागेल.
@dattachavan68784 сағат бұрын
New स्लोगन माझा युरीन माझा पॉट 😆
@yuvrajjadhav6286 сағат бұрын
जय हो मनसे ❤❤❤🚩🚩🚩🚩 जिथे जिथे मनसेचा उमेदवार असेल तिथे तिथे हिंदूंनी संघटित होऊन मतदान करा
@vijaykumarpednekar71292 сағат бұрын
आता कोणतीही योजना आखली तरी महायुतीला नुकसान होऊ शकते.. आणि महायुतीच्या उमेदवाराला जिंकुन येण्यासाठी बटेगे तो कटेंगे ह्या घोषणेचा आधार घ्यावा लागतोय.. हिंदु मतदारांनी आपला उमेदवार मनसे ठरवला होता का ?? जर तसं नसेल तर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.. जर मनसेला हिंदुंची मते पाहिजे होती तर हिंदु पक्षांशी चर्चा करायला काय हरकत होती.. ( जर बाकीचे पक्ष हिंदु आहेत असे वाटत असेल तर ).. कोणत्याही प्रकारची डील न करता, जनतेला विश्वासात न घेता केलेली हि योजना आहे.. हि फसली तर नुकसान कोणाचे होईल ?? हिंदुंचे ?? का शिवसेनेचे ?? का भाजपचे ?? लव जिहाद वाल्यांचे ?? लँड जिहाद वाल्यांचे ?? खंडणी वसुली वाल्यांचे ?? ...
@abhishekbhagat49476 сағат бұрын
अमित ठाकरे one side ❤
@rudrastory57947 сағат бұрын
अमित ठाकरे च निवडून येणार 🚩🧡
@ankushkinjawadekar95295 сағат бұрын
खरं तर अमित ठाकरे च निवडुन येयायला पाहिजे.एक नवीन तरुण चेहरा म्हणून त्यांनाच संधी देयायला पाहिजे.माझी परमेश्र्वराकडे हिच प्रार्थना आहे की या वेळी अमित ठाकरेच विजयी होवोत...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@devendrarao48644 сағат бұрын
Amit Thackeray one side जिंकणार💯💯💯🔥
@107rohan6 сағат бұрын
या निवडणुकीत राज ठाकरे यांनी केलेलं गुप्त राजकारण(गनिमी कावा) त्यांना महाराष्ट्रात कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 12 जागा मिळवून देईल. त्यांचा पक्ष यावेळी 45 ठिकाणी चांगली लढत देत आहे. पण विकल्या गेलेल्या मीडिया च त्यावर लक्ष नाही. मला तुमचे व भाऊंचे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्ही जे काहीं आहे ते स्पष्ट मांडता
@sm56206 сағат бұрын
मी तर 3 पकडून चाललोय. लोकं मूर्ख आहेत.
@miteshpalande87506 сағат бұрын
@@sm56203-5
@vinayakgurav52406 сағат бұрын
राज ठाकरे यांना फायदा होईल असा, दोघांची भांडणे तिसऱ्या व्यक्तीला फायदा होणार. ( उबाठा विरूद्ध शिंदे भांडणे) फायदा मनसेला. फडणवीस यांचा गेम अप आहे. शिवसेना मुंबई मधुन हद्दपार मनसे कमबॅक.
@jayawantgiri60045 сағат бұрын
कारन हिंदू चि मते वाटली जानार आणि हिरवा फतवि एक गठ्ठा पडनार आणि सावत निवडून येनार मला हि पटले ।
@dhananjaypande71905 сағат бұрын
@@107rohan फक्त भाऊ तोरसेकर निष्पक्ष आहेत, प्रभाकर सुर्यवंशी निष्पक्ष नाहीत, हे उघडपणे एकनाथ शिंदे समर्थक आहेत.
@ashvinsadvilkar66236 сағат бұрын
अमित ठाकरे 2 आमदारांचा बळी देऊन निवडणूक लढवत नाही आहे....तर स्वबळावर निवडणूक लढवत आहे.... त्यामुळे जनता नक्की त्यांना साथ देईल...अशी अपेक्षा आहे..
@dinarmithbavkar2716 сағат бұрын
अमित ठाकरे यांनी निवडणूक जिकावी 🙏🚩💯
@sudhirogale16875 сағат бұрын
असे वाटत नाही राज ठाकरेंकडे राजकीय शहाणपणाचा अभाव स्पष्ट दिसतोय. सदा सरवणकर यांनी राज यांची भेट मागितली होती - ती राज ठाकरेंनी का नाकारली ??? त्यांनी निदान त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे होते यात राज ठाकरेंनी दोन चुका केल्यात १. अमित ठाकरेंची निवडणूक अवघड झाली २. शिवसेना - शिंदे ग्रुप बरोबर पण विनाकारण पंगा घेतला
@sagarshriram8325 сағат бұрын
100 %@@dinarmithbavkar271
@rajesh256-n6s4 сағат бұрын
प्रचंड मोठी सुप्त लाट आहे मनसे ची. २३ तारखे नंतर गंमत बघा फक्त. संपूर्ण महाराष्ट्रात इंजिन जोरदार धडक देणार. २० ते ३० जागा फिक्स
@tsc27083 сағат бұрын
Ho, amit Thackeray yayla pahije
@nirbhaykanekar6626 сағат бұрын
जनतेने ह्या वेळेस राज ठाकरे यांना संधी दयाला हवी सर्वांना चान्स दिला एकदा मनसे ला संधी देऊन बघायला हवं
@jyotibagwe82964 сағат бұрын
सदा सरवणकर अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्यांचं आता वय ही झालंय.त्यांनी बाजूला व्हायला हवं होत. अमित ठाकरे नवा चेहरा आहे.त्यांना संधी द्यायला हवी .
@nayanamandke73046 сағат бұрын
नमस्कार .मी दादर मतदार संघातच आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ ऐकून मला परत एकदा टेन्शन आलं दादर मधले सर्वजण बहुतेक करून अमित ठाकरे यांच्याच बाजूने आहेत त्यामुळे आमचे सर्वांचे असेच इच्छा आहे की सदा सरवणकर किंवा अमित ठाकरे हेच जिंकून यावेत
@aniketkulkarni9056 сағат бұрын
किंवा केलं तर MVA fix 😔 अमित ठाकरे यांना एक संधि द्यायला पाहिजे.. सदा सरवणकर खूप वर्ष आहेत already.. त्यांना पण 1992 la संधी दिलीच ना दादर माहिम लोकांनी 2004 la. यावेळी अमित ठाकरे यांना द्या..
@MIR785H5 сағат бұрын
राजपुत्र कशाला हवा आहे तुम्हाला डोक्यावर? तो काय येणार आहे ड्रेनेज तुंबले की किंवा आंदोलन करून जेल मध्ये जायला?? येत नसतो
@nayanamandke73044 сағат бұрын
नक्कीच देणार. मी किंवा एवढ्या साठी च लिहिलं कि या दोघांना सोडून तिसरा नकोच नको..
@Parmeshwarbd083 сағат бұрын
लोकं काय म्हणते ते सोडा आणि मनसेला मतदान करा मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी राज साहेब आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना
@aniketkulkarni9053 сағат бұрын
@@nayanamandke7304 ok👍
@piyushpardeshi35387 сағат бұрын
अमित ठाकरे येईल निवडून ❤
@mayursalunkhe43176 сағат бұрын
मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून द्या. एक संधी मनसेला
@dinarmithbavkar2716 сағат бұрын
कीती सीट येतील अस तुम्हांला वाटते भाऊ
@jagannathparkar20016 сағат бұрын
@@dinarmithbavkar27125
@machhindramasal68736 сағат бұрын
@@dinarmithbavkar271 25 to 30 appx
@Don_Killuminati5 сағат бұрын
एका सीट ने झाटा काही होत नाही , ३०-४० सीट तरी कमीत कमी आल्या पाहिजेत
@pranaykuthe64075 сағат бұрын
कमीत कमी १० च्या वर आणि १५ च्या आत इतके नक्की...
@KG_Maratha5 сағат бұрын
बाळासाहेबांचे खरे विचार जर कोणी आत्मसात केले असतील तर ते म्हणजे राज साहेब ठाकरे.. सर्व माजी शिवसैनिकांनी आत्ता राज साहेबाना पाठिंबा मत पेटीतून दिला पाहीजेल.❤
@nishantkautkarСағат бұрын
Amit thakre❤
@balasahebkalamkar49063 сағат бұрын
सर्व हिंदू आणि माझ्या मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे की अमित ठाकरे यांना साथ द्यावी. राज साहेब ही एकमेव व्यक्ती अशी आहे जी आपल्या हिंदू चा आवाज आहे.
@KiranPatil-k3y5 сағат бұрын
तुम्ही महायुती ची सुपारी घेऊन चघळत बसा अमित ठाकरे निवडून येणार आहे.
@sanjeevkoparde71446 сағат бұрын
कितीबी ताण येत नै बाण...💪 येणार तर अमित ठाकरेच 🚂🚩
@rajassaraf14616 сағат бұрын
Tumhi kitihi apatlit tari nivdun fakt Amit Thackarech Yenar🚩🚂 #lavatakat
@rajesh256-n6s4 сағат бұрын
प्रचंड मोठी सुप्त लाट आहे मनसे ची. २३ तारखे नंतर गंमत बघा फक्त. संपूर्ण महाराष्ट्रात इंजिन जोरदार धडक देणार. २० ते ३० जागा फिक्स
@R.D-k9k6 сағат бұрын
कृपया एक विनंती एकदा मनसे la साथ द्यावी 🎉🎉
@dattatraykarlekar5035 сағат бұрын
जोशी मॅडम च्या व्हिडिओ नंतर मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मनात दुग दुग होतंय कारण की तुम्ही सरळ सरळ चीफ जस्टिस सारखे निर्णय देऊन टाकला होता. त्यामुळे तुमचा छुपा अजेंडा आम्हाला कळला. काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं हे लक्षात नाही आल तुमच्या. मतमोजणी जवळ येत असताना असे व्हिडिओ दाखवून तुम्ही सुध्दा उध्दव ठाकरे सारखे करताय असे माझे मत आहे
@anandbhagwat30454 сағат бұрын
अमित ठाकरे कसेही करून विजयी झाले पाहिजेत
@nihardongre86576 сағат бұрын
माहीम हा विभाग पाहता सर्वात प्रथम महेश सावंत ह्यांना सहमती देण्यात येईल परंतु श्री सदा सरवणकर उभे असल्याने महेश सावंत ह्यांना जी पडणारी सदा सरवणकर ह्याची मते पडणार नाहीत. त्यामुळे इथे योग्य खेळी करून श्री सदा सरवणकर ह्यांना उभे केले आहे . त्यामुळे अमित ठाकरे हे निवडून येतील .
@Mukund246 сағат бұрын
हो,मराठी_हिंदुत्वाच्या अस्मितेची ही कठीण परीक्षा आहे आणि ती उत्तीर्ण होणे गरजेचे आहे
@Parmeshwarbd083 сағат бұрын
परंतु ती परीक्षा पास होण्यासाठी सर्वांनी मिळून शांत बुद्धीने अमित ठाकरे ला मतदान करा हात जोडून विनंती आहे मतदार बंधूंना
@rahul_b_226 сағат бұрын
Amit Thackeray ❤
@SachinDaware-u5v6 сағат бұрын
MNS
@chinmaythite75415 сағат бұрын
जरी पराभव झाला तरी अमित साहेब दोन स्ट्राँग उमेदवारासमोर लढले हे महत्वाच आहे. आदित्य ठाकरें सारखे नाही. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत समोर कोणी स्ट्राँग उमेदवारच नव्हते.
@rahulsh4716Сағат бұрын
अमित ठाकरे ना निवडुन आणून सदा सरवणकर यांना विधान परिषदेत घ्यवे
@commonman94355 сағат бұрын
Amit Thackeray Yana vijayi kara 🚩
@prashantsurve12166 сағат бұрын
अमीत ठाकरे
@maheshashtankar89835 сағат бұрын
मौलवी विकास आघाडी काय शब्दरचना राव. मान गये
@deepakdumbre79423 сағат бұрын
❤माझी ही खूप इच्छा आहे अमित ठाकरे निवडून यावे❤
@shashankrane64013 сағат бұрын
खरंच योग्य अभ्यास आणि विवेचन, मनसे ला अति आत्मविश्वास नडणार. अमित ठाकरे यायला हवा होता, दुसरं वाईट वाटतं या गोष्टीचा की याचा फायदा मविआला होणार
@akshaypandav55182 сағат бұрын
Yenar nivdun
@amolraut81566 сағат бұрын
एक संधी अमित साठी,❤
@sandiptembe16936 сағат бұрын
खूप छान विश्लेषण 🙏🙏
@SACHINGHORPADE-j4w5 сағат бұрын
खरेच खूप छान विश्लेषण केले आहे आपण. मला सुद्धा हाच धोका वाटतोय माहीम मधील मुसलमान फॅक्टर चा !
@subhashkhomne2022Сағат бұрын
क्रुपा करा हिंदुत्विची जाण ठेवा व अमितला निवडून आणाच आणा.
@balataral26074 сағат бұрын
saheb kup kadak
@ravindranavre1963 сағат бұрын
सुंदर विश्लेषण.
@jagdishpanchal61766 сағат бұрын
जय मनसे ❤
@Jayhind45344 сағат бұрын
अमित ठाकरे 💯 आमदार होणार
@sunitafadnis77942 минут бұрын
दोघांचे भांडण तिसऱ्या चा लाभ...... आपसांत एकी नसल्याने असे घडते... मनसे ची एकट्याच्या भरवश्यावर काहीच करण्याची क्षमता नाही. नुसती ठसन आणि वाचाळपणा.... एकत्रितपणे महायुतीत सामील होऊन लढले असते तर परिणाम हिंदुत्वच्या दृष्टीने किती चांगला साधता आला असता......
@shrikulkarni68766 сағат бұрын
काही मतदारसंघात मनसे युतीची समीकरणे बिघडविण्याची शक्यता नाकारता येत नाही
@ramsontakke43457 сағат бұрын
जय हो विजयी हो
@maya-yf9cs2 сағат бұрын
एकदम सटीक विश्लेषण केलंत प्रभाकर जी अमित ठाकरे निवडून येन कठीण दिसतंय आम्ही पण आमचा इथे मनसे चा कोणीही उभा नाही आहे आम्ही तरी का बीजेपी वाल्याना मत द्यायचा माणुसकी नाही त्यांना.
@Aj-tp7 сағат бұрын
Amit Raj Thackeray naki yenar 🙏
@ajitvalsangkar51337 сағат бұрын
तुम्ही तुम्हीच फार चांगलं काम करत आहे असंच काम चालू ठेवा
@akky63982 сағат бұрын
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩
@vidyakulkarni68996 сағат бұрын
किती division of hindu votes! Public नी विचार करून मतदान करावं
@sanjeevkoparde71446 сағат бұрын
येणार तर अमित ठाकरेच 💪🚩🚂
@shubhamshinde5118Сағат бұрын
अमित साहेब🎉
@vishwaschavan76537 сағат бұрын
Good Explain Prabhakarji.
@jayantmalgundkar59094 сағат бұрын
मनसेच्या सीट आल्या तरी चालतील पण मनसेमुळे महायुतीची मते विभागून MVA चा फायदा नको व्हायला.
@gawadesachin17227 сағат бұрын
मनसे ❤
@exploremaharashtra202418 минут бұрын
प्रभाकर जी, लहानपणी नागरिकशास्त्राच्या पुस्तकात वाचलं होत कि लोकाशीचे चार प्रमुख स्तंभ आहेत त्यापैकी एक प्रसारमाध्यमे (पत्रकारिका) पण आहे. मी आवर्जून तुमचे, भाऊ आणि कुलकर्णी साहेबांचे विवेचन नेहमीच ऐकतो ज्या मध्ये एक तळमळ आणि देश प्रेम दिसून येते. परंतु आजचा व्हिडीओ काहीसा कोणाच्या तरी प्रभावाखाली बनवल्यासारखा वाटला. पत्रकाराने नेहमी निर्भीड असावे आणि जे सत्य आहे ते मांडावे. जनता आपले निर्णय घेण्यासाठी सुज्ञ आहे. तुम्ही पण या चिखलात न अडकता आपली निर्भय आणि स्वच्छ पत्रकारिता चालू ठेवावी हीच इच्छा.... बाकी तुम्हाला आमच्यापेक्षा जरा जास्तच कळत असेल. मी ध्रुव राठी याचे व्हिडीओ सहसा बघत नाही पण या वेळेस त्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बनवलेला विडिओ जरूर आवडला. खरंच महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्रातील लोकांना *Mission Swaraj* मध्ये नमूद केलेल्या सूचनांवर विचार करण्याची वेळ आली आहे.
@akshaypandav55186 сағат бұрын
Amit thakre yenar nivdun nka tension gheu
@jvg59235 сағат бұрын
आता कोण ह्यांना सांगणार दोघांच्या भांडणात तिसऱ्या ला लाभ होईल म्हणून.
@shilpa4553 сағат бұрын
वरळीकर आणि माहिमकर यांनी फक्त आणि फक्त मनसेला एकगठ्ठा मतदान कराव. ठरवून मत विभागणी टाळा.
@pradipgawade31133 сағат бұрын
Raj saheb tumche rajya yave he tar shree che icha jay mns
@binadesai79902 сағат бұрын
आम्ही तेच म्हणतोय, हिंदू भांडत बसणार, मौलाना आघाडी आली तर कोण जबाबदार?
@vijaybag732Сағат бұрын
हिंदुत्वासाठी मतदान करा मतदार कोणी बी असो
@shreeniwaz5 сағат бұрын
'मौलाना विकास आघाडी' हा जबरदस्त शब्द देऊन माय मराठीला समृद्ध केल्याबद्दल अभिनंदन! अनिल थत्ते यांच्यासोबत बसणाऱ्या सेफॉलॉजिस्टनी माहिमचे विश्लेषण केले आहे तेही चांगले वाटते..
@PrakashBagal-ln3eqСағат бұрын
Raajputra pratha sampli
@MM-lb4wm5 сағат бұрын
महाराष्ट्रा जनता भारतीय जनता पार्टी 🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️
@shaileshzore95717 сағат бұрын
कितीही आपटा येणार अमितच ❤
@KG_Maratha5 сағат бұрын
अजित पवार ला सोबत घेण्या पेक्षा भाजप ने मनसे ला सोबत घेतले पाहिजेल होते खुप फायदा झाला असता❤
प्रभाकर यांना समजलंय वाटतंय की सदा चे बारा वाजले आहेत .. आता मारून मुटकून सदाला वर आणायचा केविलवाणा प्रयत्न करू पाहत आहेत पण मनसेचा उमेदवार् १००% निवडून येणार .
@rajanpawar6332Сағат бұрын
ऊद्धव ठाकरे सीर्फ नाम ही काफी है. ❤🎉❤
@deepakkadam44232 сағат бұрын
तुमचं गणित तुम्हाला माहीत,पण महागाईचं गणित सामान्य माणसाचं पुर्णपणे कोलमडलं आहे.आणि हेच सध्याच्या सरकारला महाग पडणार आहे.हे आमचं गणित आहे.
@riteshdevre460428 минут бұрын
मनसेच येणार
@ajaynaik83272 сағат бұрын
Very well justification... Sir
@uttamraj77732 сағат бұрын
राजपुत्र जरी पडला तरी मनसे ची हवा यावेळी राहणार...100% 13+ आमदार ❤❤🚩🚩🚩
@vishalbhaval70796 сағат бұрын
Amit winner ✌🏻🚩💯
@AmarKadam-g7w5 сағат бұрын
मनसे 🚩🚂 अमित राज ठाकरे 🚂
@vijaymhatre28283 сағат бұрын
आपलं विवेचन स्पष्ट आणि तंतोतंत बरोबर आहे. इथे मुस्लिम मतांमुळे आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, यासाठी काही टुकार वाहिन्या पुढे सरसावल्या आहेत आणि त्या मुस्लिम समाजाला मुद्दामहून काही प्रश्न विचारुन आघाडीला मदत करत आहेत असंच दिसतंय..
@vishalnitnaware56 сағат бұрын
Amit thakre win honar confirm.
@shubhampatil25653 сағат бұрын
Kay अवघड नाही one-way ahe शिट आमची..... अमित ठाकरे 🚂🚩
@sudhirvishwasrao73726 сағат бұрын
फार सुंदर प्रभाकरजी आपण नवीन नाव सुचवलं मौलवी विकास आघाडी
@vijaysamant83206 сағат бұрын
छान
@marathimanus.0095 сағат бұрын
अमित ठाकरे समोरच्या दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करणार.🚂🔥🔥🚩
@aniruddhpatwardhan79294 сағат бұрын
मनसे, राज ठाकरे, महायुति साठी मोठी डोके दुखी ठरणार आहे. माहिम मधे आपल्या पुत्रा साठी प्रचार करुन महा आघाडी साठी मार्ग सुकर करुन विजयी करणार
@archanapatil63953 сағат бұрын
आपापसातील मतभेदांमुळे हे राजकारणी महाराष्ट्राचे वाटोळे करणार. मतदाराने याची दखल घ्यावी.हे आतून एकमेकांशी चांगले असतात. भरटला जातोय मतदार. हे मतदाराने लक्षात ठेवावे.
@VijayMore-s4x2 сағат бұрын
सर्व महायुती साठी मतदान करणार हिंदू लोकाना नम्र विनंती महा आघाडी ला धोबी पछड द्या...... मनसे ला काही धोका होणार नाही ह्या मतदार संघात..
@jaan10enterprises706 сағат бұрын
अमित ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@YadneshGurav-x4d21 минут бұрын
अमित साहेब ठाकरे ❤
@RealMotivational1106 сағат бұрын
Fakt mns❤
@RashmiKadam-f7b2 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@News17मराठी5 сағат бұрын
Amit ठाकरे ♥️
@prashantkale5893 сағат бұрын
Amit thakre jinknar
@onkarappabhogaonkar41036 сағат бұрын
Shiv Sharnarth
@mangeshjoshi68712 сағат бұрын
अमित ठाकरे ✌️
@pappupawar87234 сағат бұрын
Ekdum barobar Jage vaha Hindu 🙏🙏
@sushamasarnaik6763Сағат бұрын
शिंदे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतात. असा असावा लीडर. अरेरावी, अहंकार त्यांच्याकडे नाही. दिलदार माणूस.
@adityanalge77352 сағат бұрын
माहीम मुंबई कर जनतेने नवीन चेहरे निवडून दिले पाहिजे