Devendra Fadnavis Interview | Think Bank | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय पुनर्बांधणी होणार!

  Рет қаралды 6,599

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 146
@ashokbhale2965
@ashokbhale2965 2 сағат бұрын
सर्वोत्कृष्ट मुलाखतकार ,स्वतःचे ज्ञान न पाजळता वक्त्याला बोलणे करणे यात हातखंडा ,छान विनायक अभिनंदन
@varadkhadke
@varadkhadke 2 сағат бұрын
२०२४ विधानसभा निवडणुकीतली सर्वोत्तम मुलाखत 💯. नाहीतर बाकीचे कोण काय बोलला मग तुम्ही काय बोलणार..... खूप छान 🙏💐
@nandkushormule1373
@nandkushormule1373 3 сағат бұрын
हा राजकारणविरहित चर्चात्मक कार्यक्रम बरेच दिवसानी बघायला मिळाला. ह्या द्वारे आपला महाराष्ट्र कृषी उद्द्योग आणी सर्व क्षेत्रात कशी प्रगती करत आहे आणी त्यामध्ये येणाऱ्या राजकीय अडचणी सुद्धा लक्षात येत आहेत.ह्या च्यानेल चे हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा.देवेंद्र भाऊ सुद्धा आज वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत अभ्यासपूर्ण सर्व विषयाची माहिती देत आहेत.शुभेच्छा व अभिनंदन.
@ambadasmirge3296
@ambadasmirge3296 57 минут бұрын
महाराष्ट्रासाठी अतिशय गोड विजन अभिनंदन देवेंद्रजी
@vaishalijogalekar4410
@vaishalijogalekar4410 2 сағат бұрын
हल्ली राजकारण शब्द आल्यावर चांगले व्हिजन म्हणजे काय हे कळायचे बंद झाले आहे का ? असे वाटायची वेळ आली आहे अशा वेळी इतकी छान मुलाखत देणारे आणि घेणारे दुर्मिळ झाले आहेत.Think Bank ला या मुलाखती ने turning point मिळू शकतो. असेच दर्जेदार रहा. पुन्हा एकदा अभिनंदन ..👌
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 Сағат бұрын
खुप सुंदर मुलाखतकार आत्ता पर्यंत देवेन्द्रजी यांना विकास या विषयावर छान बोलु दिले याबद्दल धन्यवाद विनायकजी.
@ashokbhale2965
@ashokbhale2965 3 сағат бұрын
इतकं विकासावर कुठला नेता बोलतो ,केवळ गद्दार ,खंजीर ,काका ,पुतण्या ,खोके उघडा डोळे बघा नीट
@santoshdesh6719
@santoshdesh6719 2 сағат бұрын
Great interview. अभ्यासू नेतृत्व
@BharatAmdapure
@BharatAmdapure 3 сағат бұрын
Wow.. Good to see Devendra Ji Fadanvis on Think Bank, a channel known for substantial content...
@47lalitsonar35
@47lalitsonar35 3 сағат бұрын
Great Interview👌🏻
@abhaykawale3155
@abhaykawale3155 Сағат бұрын
जय हो देवेंद्रजी, आपल्या विकासत्मक दृष्टिकोना बद्दल आपणाला शतशः सलाम. आगे बढो हम आपके साथ है 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 3 сағат бұрын
भाऊ तोरसेकर अनेय जोगळेगर प्रभाकर कुलकर्नी हिंदुत्ववादी पत्रकारानां पन मुलाखत द्या
@parimaltamboli1210
@parimaltamboli1210 3 сағат бұрын
Kudos to think bank and Vinayak sir! His style of questioning is amazing, and I've seen him grow like anything in the past few years!! Think bank has become the go to channel for me in the recent past!
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 3 сағат бұрын
मुलामुठा शुद्थीकरण फार फार जुना विषय आहे।
@JitendraDeuskar
@JitendraDeuskar 3 сағат бұрын
Devendraji is too smart a person for opposition to manage .. .....
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 2 сағат бұрын
देवा भाऊ काळजी करू नका लोकसभेला जी व्होटिंग परसेंटेज कमी पडली ती आता आम्ही सर्व हिंदू मिळून 5टक्क्यांनी वाढवू
@laxmikantgirgaonkar7979
@laxmikantgirgaonkar7979 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस व भाजप ❤🎉🎉🎉
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 Сағат бұрын
देवेंद्रजी.....खरंच अभ्यासू, स्वच्छ आणि राज्याचा विकास करणारा, प्रत्यक्षात कामं करणारा पात्र नेता आहे. मुख्यमंत्री व्हायला हवेत देवेंद्रजी.. अनेक उत्तम शुभेच्छा.
@prasadpatil990
@prasadpatil990 2 сағат бұрын
Very informative interview. Keep it up 🎉
@1965vijayr
@1965vijayr 2 сағат бұрын
Good constructive interview
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Сағат бұрын
आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आपकी सदा सर्वदा जय हो....💐💐👍👍🇮🇳🇮🇳🫡🫡
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 Сағат бұрын
राजकारण बाजूला राहू द्या पण देवेंद्र फडणवीस सारखा व्यक्ती महाराष्ट्रात आहे आणि रात्र दिवस एक करून आत्ता पर्यंत फक्त कल्पने मध्ये असलेले इतकी मोठी काम करतो कमी वेळात करतो आणि कुठलाही भष्टाचार न करता हे आपल्या सगक्याच नशीबच आहे की तो आमचा नेता आहे. महाराष्ट्राचे विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब❤🙏
@NileshTharwal
@NileshTharwal 40 минут бұрын
@@aniketjoshi4346 🤣🤣🤣🤣🤣
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 34 минут бұрын
@@NileshTharwalतुमच्या बुद्धी ला झेपल नाही वाटते😂😂झेपणारही नाही सोडून द्या🤣
@NileshTharwal
@NileshTharwal 25 минут бұрын
@aniketjoshi4346 अच्छा बुद्धीमान 🤣🤣🤣🤣
@atuld
@atuld Сағат бұрын
ज्यांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हवा आहे, त्या सर्वांसाठी उत्तम माहीतीकारक मुलाखत! कामचुकार नकारात्मक राजकारणी बाजूला सारून विकासाची कामं करणारे प्रतिनिधी सरकारात आले पाहिजेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.
@Sam-zg4vc
@Sam-zg4vc Сағат бұрын
A politician talking about technical economics concept like "Law of diminishing marginal utility"🎉 Maharashtra 🙏
@vijaynikam795
@vijaynikam795 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जानारं एकमेव दमदार नेतृत्व🎉
@Neelesh-Tippe
@Neelesh-Tippe Сағат бұрын
एक नंबर मुलाखत, अतिशय अभ्यासू, हुशार आणि चाणाक्ष नेता… देवेंद्र फडणवीस
@samarthkulkarni5069
@samarthkulkarni5069 2 сағат бұрын
Khup chan
@avimango46
@avimango46 Сағат бұрын
अतिशय अभ्यासू आणि शिस्तबद्ध नेता! हा निवडून आलाच पाहिजे! ❤❤❤
@akshaychougule5503
@akshaychougule5503 55 минут бұрын
देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीचं असावं. त्यासाठी जे लागेल ते त्यांनी करावं.. He is so mature..
@saranggovind
@saranggovind 2 сағат бұрын
Tq for Nardana industrial corridor forecast.
@sugraastiffins4844
@sugraastiffins4844 31 минут бұрын
ह्या संपूर्ण प्रचारकाळातला फडणवीसांचा सगळ्यात चांगला इंटरव्ह्यू, Hands down
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 2 сағат бұрын
उत्तम अभ्यासु व प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व देवेंद्रजी
@vishalbajpai3141
@vishalbajpai3141 52 минут бұрын
Best interview of thjs election season …. This interview shud be publicised ….
@RamakanyaUpadhyay-fi8yl
@RamakanyaUpadhyay-fi8yl Сағат бұрын
Only Deva Bhau
@amitbhapkar3710
@amitbhapkar3710 Сағат бұрын
INDIA & Maharashtra want this type of interview Apratim team Think Bank
@vishalbajpai3141
@vishalbajpai3141 52 минут бұрын
We must credit a journalist who has deep discussions on issues and a politician who has vision with execution power
@sadashivgokhale5628
@sadashivgokhale5628 55 минут бұрын
सुंदर परफेक्ट mandani सर stayup project pahije😢
@amitchoudhari1711
@amitchoudhari1711 2 сағат бұрын
Excellent interview. Visionary leader.devendra fadnavis...
@harshwardhangunale
@harshwardhangunale 2 сағат бұрын
Excellent devendraji , visionary Leadership
@surendragorde5439
@surendragorde5439 Сағат бұрын
This is the difference between other leaders and fadanvisji ,no match at all hats off to you and vinayak.
@shraddhasohoni12767
@shraddhasohoni12767 3 сағат бұрын
सच्चा माणूस ..सच्ची बातचीत
@NileshTharwal
@NileshTharwal 2 сағат бұрын
Ghantaa
@vishalparte5055
@vishalparte5055 50 минут бұрын
One and only who became better CM for Maharashtra future
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 53 минут бұрын
🙏🇮🇳भारत भूमीतील बुद्धिमानी रत्न.. अभिमान वाटेल असेच व्यक्तीमत्व. लोकप्रिय आहेत आणि रहाणार जयाची महती ज्याने जाणिली तेच आपले प्रेमी असणार. शुभेच्छा भारतीय 🇮🇳जनतेकडून 👍🙏❤🤩😍 जय हिंदुधर्म हिंदुराष्ट्र सनातन धर्म की !🙏🚩जय श्रीराम 🙏🚩🪔🌿🌹जय हिंद जय भारत 🙏🇮🇳 जय भारत जय महाराष्ट्र 🙏👌🏾👌🏾👏👏
@varadjoshiarts691
@varadjoshiarts691 Сағат бұрын
सर, शेती ला लेबर मिळत नाहीत त्याचे कारण सगळेच फुकटात मिळत तर लोक काम कशासाठी करणार आहेत
@arunshetty3395
@arunshetty3395 3 сағат бұрын
विकासाचा महामेरू 🚩🚩🚩
@vaishalijogalekar4410
@vaishalijogalekar4410 2 сағат бұрын
खूप छान👌👌
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 Сағат бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@matrixmind76
@matrixmind76 Сағат бұрын
Best leader for Maharashtra 🎉
@sangram2419
@sangram2419 Сағат бұрын
खुपचं प्रभावी मुलाखत होती!!!! देवेंद्र फडणवीसां च वेगवेगळ्या मुद्यांवर असलेल चौफेर नॉलेज हे खरंच प्रशंसनीय आहे. विकास कामांसाठी त्यांच्यात असली भूक ही गेल्या काही दशकात कुठल्याच नेत्यात दिसली नाही. महाराष्ट्र ने खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन या नेत्या ला साथ देण्याची गरज आहे.
@vilaspandit2793
@vilaspandit2793 2 сағат бұрын
इतके दिवस तुम्ही झोपले होते. समजवादी व नकारात्मक विचार असणारे व कृतिशून्य लोकांचे interview घेत राहिला. देर आये दुरुस्त आये.
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Сағат бұрын
The only visionary leader of Maharashtra
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 2 сағат бұрын
पुन्हा देवेंद्र 🎉
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Сағат бұрын
😂
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 2 сағат бұрын
अभ्यासू वृत्ती चा नेता ❤❤❤
@Anuja1310
@Anuja1310 Сағат бұрын
wah abhinandan...Vinayak verygood
@Balmukund2682
@Balmukund2682 3 сағат бұрын
Think Bank, good move
@rohanykadam
@rohanykadam 2 сағат бұрын
DF is the best CM, Maharashtra deserves.
@narsingkarad8302
@narsingkarad8302 Сағат бұрын
महाराष्ट्राचे भविष्य देवेंद्र .
@sandeepj5908
@sandeepj5908 Сағат бұрын
देवेंद्जींच्या हाती फक्त दोन term एक हाती बहुमताची सत्ता दिल्यास महाराष्ट्र कुठल्या कुठे जाईल. भारतातील एक नंबरचे राज्य असेल.
@ravipende6958
@ravipende6958 3 сағат бұрын
Great leader 👏👏
@hard-crackers1227
@hard-crackers1227 3 сағат бұрын
जुन्या सरकारने किती धरणे बांधली?????आणि भाजपाने किती बांधली?????
@sarvadnyaopvideos1506
@sarvadnyaopvideos1506 Сағат бұрын
जुन्या सरकारने अर्धवट सोडलेलीच बांधण्यात वेळ चाललंय भाऊ जुने सरकार फक्त मंजुरी देत होते आणि पैसा त्यांच्या घरात जात होता
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Сағат бұрын
@sarvadnyaopvideos1506 भाजपाने महाराष्ट्रात नव्याने बांधलेल्या एकतरी धरणाचे नाव सांग 😂😂😁😄 जुन्या सरकारांनी शेकड्याने धरणे बांधली आहेत!!!!!
@np7389
@np7389 52 минут бұрын
नर्मदा सरदार सरोवर धरण बांधताना मेधा पाटकर नावाची बाई एनजीओ कडून पैसा घेऊन धारण पूर्ण होण्यास खूप त्रास दिला बाईने. पण शेवटी धरण पूर्ण झालेच... इकडे गोसासी धरण बांधण्यात किती वेळ आणि पैसा खाल्ला काँग्रेस ने. कृष्णा भीमा निरा नदी खोरे प्रकल्प किती लांबवले.. नर्मदा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते त्यावर 3 नव्याने धरणे होत आहेत.. काँग्रेस ने पैसा खाल्ला याचे दुःख नाही. तळ राखी तो पाणी चाखी. पण काँग्रेस चे धोरण स्वतःच्या 7 पिढ्या जगविण्यासाठी सामान्य जनतेचे प्रोजेक्ट उशीर करायचे हे दुःख आहे. सामान्य माणूस स्वतः व्यवसाय करून पैसा कमावतो. साधे उदाहरण सांगतो पटले तर घ्या. काँग्रेस ने एनजीओ नादी लागून कोर्टात बैलगाडा शर्यत बंदी केली. मी स्वतः बैलगाडा शर्यत सुरू झाल्यापासून बिसलेरी थंड पाणी विकणे ते फूड स्टॉल लावले त्यातून 10 लोकांन रोजगार उपलब्ध झाला आहे. बंदी असताना हा सकाळी मांल विकत घेऊन दुपारी विकायचा संध्याकाळी पैसा खिशात. साधी गोष्ट होती ना शर्यत बंदी.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 2 сағат бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24 💕 ## 187+(288)🏆🏆🏆🏆🏆
@Superduperplus1
@Superduperplus1 Сағат бұрын
समाजकारण + अर्थ कारण + राजकारण = १७५
@shraddhakulkarni.
@shraddhakulkarni. 47 минут бұрын
👌👌🙏🙏
@s3i1l3a1m4
@s3i1l3a1m4 32 минут бұрын
शिक्षणाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र कुठे आहे? कारण उच्च शिक्षण अतिशय महागडे झालं आहे त्या संदर्भात अजुन कोणी प्रश्न विचारत नाही.
@maheshjagdale5440
@maheshjagdale5440 33 минут бұрын
देवाभाऊ, तुम्ही पंतप्रधान होणार. माझ्या शुभेच्छा.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 3 сағат бұрын
स्वागत आहे.
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 2 сағат бұрын
Industries, Energy Irrigation Infrastructure all the sectors have shown progress in Maharashtra since 2014. We can see the Metro developing in big cities ,Samrudhi Marg, Jalshivar reducing the draught conditions these are the achievements of Mr. Phadanvis a great promising leader Sincere Visionary Honest Hard working and UNCORRUPT. He is an odd man who doesn't own any Sugar Factories Educational Institutions, Regional Banks or Credit Socities. His policy of Na Khaunga Na Khanedunga makes all the other politicians uncomfortable in his presence, so they like to target him for any happenings or issues of Maharashtra. GOD BLESS YOU MR .PHADANVIS
@deepawaikar-mm6fw
@deepawaikar-mm6fw 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्र राज्य चा विकास करू शकतात...
@RockyBhai-f9u
@RockyBhai-f9u 2 сағат бұрын
अभ्यास पूर्ण बोलणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब...😎✌️🔥🔥
@manjushakhalekar8157
@manjushakhalekar8157 49 минут бұрын
या सगळ्याबरोबरच पर्यावरणाला महत्व दिले पाहिजे तरच आपले अस्तित्व धोक्यात येणार नाही अन्यथा विकास होता होता मनुष्य जीवन भकास होईल
@shrutijoglekar8221
@shrutijoglekar8221 3 сағат бұрын
Great 🙏
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 сағат бұрын
मा मुला असे अभ्यासपूर्ण बोलता येईल का?
@ballalsirsmathematicsclass1603
@ballalsirsmathematicsclass1603 3 сағат бұрын
fantastic🎉❤
@np7389
@np7389 51 минут бұрын
सर्व महाराष्ट्रातील मतदारांनी उद्या मतदान करावे मतदान करून मगच सुट्टी एन्जॉय करावी.
@suhasjoshi1507
@suhasjoshi1507 30 минут бұрын
विनायक अभिनंदन
@sharadsawant7641
@sharadsawant7641 Сағат бұрын
घोडबंदर रोड वर देवा भाऊच्या जाहिरातीवर कलर कोणी लावला?
@nobody4u77
@nobody4u77 2 сағат бұрын
Changla maanus aahe ha , bichara brahman aahe tyamudhe jarange target karto tyala 😢😢
@abhishekkale6073
@abhishekkale6073 3 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासपुरुष आणि कट्टर हिंदुत्ववादी नेता.🕉️
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Сағат бұрын
इथं बऱ्याच एपिसोड नंतर दर्जेदार विचार व काम याबद्दल ऐकता आलं
@shraddhasohoni12767
@shraddhasohoni12767 2 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Сағат бұрын
मी काही वर्षांपूर्वी वाचल होत की अमेरिकेसारख्या काही प्रगत देशांनी नवीन आणि मोठी धरण बांधायची नाहीत असा निर्णय घेतला आहे कारण त्यामुळे पर्यावरणाला फार मोठी हानी पोहोचते तरी आपणास विनंती की मोठी धरण, नद्या जोड प्रकल्प, मोठमोठे कालवे हे करताना खूप विचार करून करावं मागील 25 30 वर्षात विकासाच्या नावाखाली आपण भरपूर डोंगर फोडले, वाटेल तशी वृक्षतोड केली, भुयारी मार्ग काढले, कुठेही भराव टाकतो, कुठेही कितीही खड्डे khanto दगडी कोळशाच्या खाणी, चुन्याच्या खानी इत्यादी या सर्वाचा गंभीरपणे विचार करावा ही विनंती🙏🙏
@akshayshinde466
@akshayshinde466 2 сағат бұрын
One suggestion Dont make channel political ....no single politician gives correct information...they manipulate the things ....we have lots of non political people which can do correct analysis and give correct direction
@NileshTharwal
@NileshTharwal 2 сағат бұрын
Exactly
@pushkarbj
@pushkarbj 2 сағат бұрын
Akshay Shinde we cannot exclude politics from the discussion as it has immense potential to impact future generations. Vinayak is doing right thing by asking right questions. Who from current political spectrum has the long term development vision?? Only DF has that vision and ability to implement the vision.
@atuld
@atuld Сағат бұрын
का? सतेज पाटीलांची मुलाखत याच विनायक पाचलगांनी याच चॅनेल वर घेतली होती. तेव्हा घेतला होता का तुम्ही आक्षेप?
@swellnit
@swellnit Сағат бұрын
याना कोकण हा महाराष्ट्रात आहे हे माहीत आहे का ❓
@VaibhavKale-qt4lu
@VaibhavKale-qt4lu 50 минут бұрын
Devendra fadavnis❤
@varadjoshiarts691
@varadjoshiarts691 55 минут бұрын
देवा भाऊ नेहमीच अभ्यासु बोलतात व राजकारण सुद्धा अभ्यासपूर्ण च करतात हेच तर विरोधकांना सहन होत नाहीय, म्हणून तर जाती वर जातात शरद पवार यांना तोला ला महातोल भेटलेत
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s 3 сағат бұрын
आजका देवेंद्र कलका नरेंद्र
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Сағат бұрын
😂
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 31 минут бұрын
पुण्यापेक्षा आयटी मधे एकेकाळी ७०-८०-८५ मधे हैद्राबाद व बंगलोर मागं होतं. पुणं हैद्राबाद व बंगलोर पेक्षा झपाट्यानं मागं पडलं त्याचं कारण इंफ्रास्ट्रक्चर मधे सुविधा पुरवण्यात कमकुवत वा दुर्लक्षित राहिलं.
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 2 сағат бұрын
Best leader of Maharashtra - Only Devendraji
@tusharpatil1535
@tusharpatil1535 2 сағат бұрын
राजकारण विरहित विकासावर तासभर गप्पा मारणारा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस. ❤🙌🏼
@ganesh5333
@ganesh5333 Сағат бұрын
1st time election madhe ase aaiktoy without arop appreciate
@Vishal__Shanbhag
@Vishal__Shanbhag 25 минут бұрын
फडणवीस आणि अजित पवार सोडले तर कुठल्याही नेत्याला विकासावर 2 मिनिटे ही बोलता येत नाही.
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 Сағат бұрын
महाराष्ट्रातील एक दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 3 сағат бұрын
दूरदर्शी नेता
@chandanmehta7457
@chandanmehta7457 Сағат бұрын
Yanche 10% pan mahiti ubt l asel tar nivdun denar
@milindpande2662
@milindpande2662 2 сағат бұрын
आदरणीय देवेंद्र जी, आपण वीज, पाणी, रस्ते, बंदरे विकास, सी वे, वॉटर वे, स्टील सिटी, एरपोर्ट, मेट्रो.. आदि आदि सर्व विकास करा. आणि आणि मोफत दिला तरच मतदान मिळेल.
@bhagwantbhosle7060
@bhagwantbhosle7060 2 сағат бұрын
Paid interview 😂
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 3 сағат бұрын
येणार तर उद्धव च ..🎉🎉 वर्षा कड मातोश्री मधून ..ट्रक मधे सामान टाकलंय, आदित्य पण सामान ठेवत आहे 🎉🎉 .. तेजस पण तयार आहे
@minerjopeace5915
@minerjopeace5915 2 сағат бұрын
येणार येणार येणार. या वेळीं फेसबुक ऐवजी insta वर live येणार. उच्च दर्जाची टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या कॅमेऱ्याने insta लाईव्ह करणार. रोज रात्री 8 ते 9. बघा बघा बघा.
@ameyapathak2008
@ameyapathak2008 27 минут бұрын
Batenge to Katenge...BJP 💯
@VaibhavKale-qt4lu
@VaibhavKale-qt4lu 50 минут бұрын
Mahayuti
@sagars4299
@sagars4299 3 сағат бұрын
Think bank is an extension of Godi media.
@pushkarbj
@pushkarbj 2 сағат бұрын
Ho ka? Mag MVA che gungan karanarr marathi channels kay neutral ahet ka? Murkha dole ughad ani Bagh neet. Tuza vakadya pawar kinva favadya udhav kade hyatale 10% tari vision ahe ka??
@pushkarbj
@pushkarbj 2 сағат бұрын
Ho ka? Mag MVA che gungan karanarr marathi channels kay neutral ahet ka? Murkha dole ughad ani Bagh neet. Tuza vakadya pawar kinva favadya udhav kade hyatale 10% tari vision ahe ka?? Hya ekach channel var changale relevant prashna vicharle jatat
@जय....1997
@जय....1997 2 сағат бұрын
🤣🤣
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 16 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 16 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 16 МЛН