शिवसेना ला कधीही मुसलमान मतदान करत नाही आणि भाजपा ला कधीही मुसलमान मतदान करत नाही हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येइल काय
@sureshmahadik21622 жыл бұрын
तेवढी विचार करण्याची क्षमता मामु कडे आहे का.?
@vir.....19722 жыл бұрын
आज पर्यंत तर लक्षात आलेलं काय दिसत नाय......
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
बैलाला अक्कल असते का
@sureshmahadik21622 жыл бұрын
@@hindurashtrakesipahi 😛😛😛
@arunpatil35802 жыл бұрын
योगीजी ला गोरखपुर ग्रामीण मतदार संघात मुस्लीम मोहल्ल्यात बुथवर पडलेली मते प्रत्येक बुथवर 8किवा 9चया वर नाहीत
@vinayakwarade27882 жыл бұрын
बाळासाहेबांचे नव्वद टक्के शिवसैनिक आता मनसैनिक झाले आहे, होत आहेत. " राज ठाकरे साहाबने सभी हिंदूओंके मूॅंह की बात छिनली "
@ganeshpansare15942 жыл бұрын
पवार साहेबांच राजकारण उभ्या महाराष्ट्राला समजून सांगण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर झंझावाती दौरा केला पाहिजे
@hemangiabhijit81462 жыл бұрын
राज ठाकरेंनी पूर्ण विचारपूर्वक ह्या विषयाला हात घातला आहे। त्यांना मागे बघायला वेळच मिळणार नाही। कारण situation एकदम पूरक आहे, Thanks.💐💐😊😊
@jitendrapatil-rc2qx2 жыл бұрын
ज्या दिवशी उधोजींनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री न करता स्वतः बनले आणि शेंबड्या पोराला कँबिनेट मंत्री केले त्याच दिवशी ते ना.... झाले
@sanjaybhalerao43462 жыл бұрын
नापास
@anilkhanolkar25872 жыл бұрын
मनापासून बरोबर बोललात आहे
@vijayjoshi18812 жыл бұрын
पेन्शन साठी
@weoneuser19172 жыл бұрын
ना गडे हो 🤣🤣🤣
@ASHOKPHALKE12 жыл бұрын
Shembda dusra Pappu ani Sanjay tisra, hatrik pan hoil nantar shivsenet saglyana elergy aahe hindu dharmachi.
@shivamshendurkar89762 жыл бұрын
आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राला उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री मिळाला
@rajshreechaudhari58792 жыл бұрын
Kharach
@aparnarao32592 жыл бұрын
अगदी खरंय
@bharatjoshi30672 жыл бұрын
खरच दुर्देवी महाराष्ट्र जनता
@abeerkulkarni2 жыл бұрын
मिळाला नाही हो... लादला...
@prampande2 жыл бұрын
अबे, असं काहीच नाही,पोटदुखी आहे तुला....
@vilsss1002 жыл бұрын
उद्धव ठाकरें अगोदरच् उघडा पडला आहे,आता तो मि हिन्दुत्वाचे किती कपडे घालू अन माझं हिंदुत्व लोकांना दाखवू असे प्रयत्न करतोय म्हणजे आम्हा लोकांना म्याड समजतोय
@sureshmahadik21622 жыл бұрын
बरोबर बोललात.
@shriranggore34099 ай бұрын
खरंय च *। १०० % सत्य च आहें ।* कोंटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏
@shriranggore34099 ай бұрын
❤❤❤😂😂😂👌👌👌👍👍👍 * खरंय च * १०० % सत्य च आहें। *। कोंटी कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏
@vinaykharche75772 жыл бұрын
शिवसेना संपली आहे महाराष्ट्रात
@ravindrabhavsar85422 жыл бұрын
सत्तेसाठी विचारांची तिलांजली देणारे जनतेचं कधीच भलं करु शकत नाही हे ठाकरेसुतांनी सिद्ध केले आहे
@sureshmahadik21622 жыл бұрын
बरोबर बोललात.
@prakashuttarwar22742 жыл бұрын
मला एक समजत नाही, बाळासाहेब, ऊध्दव जी " भोंग्या " बद्दल बोलले तर चालतं मग राज ठाकरे बोलले तर गुन्हा कसा काय होतो? एवढा काथ्याकूट?
@makarandadke79732 жыл бұрын
राज ठाकरे ह्यांनी उशिरा का होईना पण चांगला रस्ता पकडला आहे... त्यांच्यात खूप चांगले गुण आहेत... व्यवस्थापन, चिकाटी आणि मेहनत ह्यांची मात्र गरज आहे..
@alkaanchan90222 жыл бұрын
With age and experience comes all the best hidden qualities.
@shekhardeokar95332 жыл бұрын
उद्धव ठाकरे म्हणजे मनमोहन सिंगांची मराठी आवृती आहे.
@sureshmahadik21622 жыл бұрын
ह्यात शंकाच नाही.
@sureshmahadik21622 жыл бұрын
ह्यात शंकाच नाही.
@ritapatil4222 жыл бұрын
Hahaha ekdam khara
@user-og4ov4fp4m2 жыл бұрын
यात शंका नाहि पण मौनी एक हुषार ऑफिसर होता हा मुर्ख 🏡 🐓 आहे
@satishbhalerao38682 жыл бұрын
बरोबर
@rajendra99902 жыл бұрын
सध्याची शिवसेना शेवटच्या घटका मोजत आहे, पुढील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना फक्त नावालाच उरलेली असेल.
@anilkhanolkar25872 жыл бұрын
अगदी मनापासून बरोबर
@sureshmahadik21622 жыл бұрын
अगदी बरोबर.
@user-Kri2022shNa2 жыл бұрын
✅😵
@sunilkole11342 жыл бұрын
देव करो आणि तसेच होवो
@prampande2 жыл бұрын
नाही रे असं काही...भाजप कचारापेटीत जाईल...100 टक्के,लिहून ठेव
@krishnaraodeshmukh67422 жыл бұрын
बिन डोक्या चा मुख्यमंत्री,आघाड़ी सरकार।
@dattatreyanarale82972 жыл бұрын
उध्दव हे हिन्दू धर्मीयाचे नेतृत्व करनेस अपाञ हिंदू नी शिवसेनेच्या विश्वासावर राहू नये
@sunilkhairnar99062 жыл бұрын
भाऊ, एक नंबर बोललास तु, संजय लवंडे, आणि टोमणेसम्राट यांना त्यांची लायकी कळणार, मुंबई महापालिकेत जेव्हा पराभव होईल,तेव्हा टोमणेसम्राट यांना समजेल की संजय लवंडे च्या नादी लागून आपण स्वतः ची वाट लावुन घेतली
@ulhasirmali8962 жыл бұрын
उद्धवजींनी राजिनामा द्यावा ह्यातच भलं आहे.
@ranjitjadhav61452 жыл бұрын
आजच्या संजय राऊतांच्या सकाळच्या उलट्या, शरद पवार पॉवर गेम आणि हिंदुत्व यांच्यात अडकलेली शिवसेना दाखवते .शिव सेनेचा बौद्धिक सुंता राजकीय सुंता मध्ये बदलेल .शिवसेना backfoot घेईल.
@govindfatik6062 жыл бұрын
संजय ला ओकारी होत आहे , कोरड्या ओकार्या आहेत की काय, काळजी घ्या, एखाद्या उत्तम गायनेकोलॉजीस्ट ला दाखवा, कोण कारणीभूत आहे
@ranjitjadhav61452 жыл бұрын
@@govindfatik606 😇😀😃😁😔
@samidhabhusawalkar19812 жыл бұрын
@@govindfatik606 👌😂😂😂😂😂
@dipakdeshpande54532 жыл бұрын
@@govindfatik606: A - 1 observation
@vidyatawde56132 жыл бұрын
सरकारच अनाधीक्रुत आहे मग करा कराणार,
@makaranddadkar66552 жыл бұрын
आता सर्व हिंदूना विनंती आहे कि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला (सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याने) निवडून देऊ नये/मत देऊ नये कारण सर्व मुस्लीम समाज हा राष्ट्रवादी आणि खाग्रेसच्या पाठिशी असेल हे निश्चित आहे.
@ushajoshi43392 жыл бұрын
कितीही योग्य व खरं असले व स्वताचे नुकसान होत असले तरी लाचार, विकले गेलेले मतदार समजून घेत नाहीत ही खंत
@sureshmahadik21622 жыл бұрын
बरोबर बोललात.
@arunpatil35802 жыл бұрын
उत्तर प्रदेशात जसे मताचे ध्रुवीकरण करण झाले तसेच महाराष्ट्रात होईल भ्रष्टाचार वादी, खानग्रेस यानाच मुस्लीम मते देतील, तसे हिंदुनी भाजपालाच मत द्यायला पाहिजे
@ravindrabhavsar85422 жыл бұрын
मुस्लिम bjp ,SS ला मत देत नाही हे हेमंत बिस्वाजी( cm आसाम)सुद्धा उघड सांगता
@user-Kri2022shNa2 жыл бұрын
✅✌
@mohanirajmulay49792 жыл бұрын
शिवसेना नामशेष च्या मार्गावर आहे
@sunilkhairnar99062 жыл бұрын
राज ठाकरे यांनी अविरत परिश्रम करून पक्ष वाढवावा हीच अपेक्षा
@shashikanthajarnis11362 жыл бұрын
झक्कास प्रभाकरराव. मस्त विश्लेषण.
@punamchandnandode81432 жыл бұрын
Awaj ?
@Sonawane17982 жыл бұрын
एकदम पद्धतशीर विश्लेषण शिस्तप्रिय विश्लेषण सर
@kamatsatish63582 жыл бұрын
भाऊ तोरसेकरानी वर्षभरापूर्वी व्हिडिओ केला होता दबा धरून बसलेला वाघ
@vidyadharprabhu9502 жыл бұрын
Well said
@manohardiwadkar33512 жыл бұрын
अरे कसला वाघ, हा तर केवळ संधीसाधू.
@ritapatil4222 жыл бұрын
Ho bghitlay mast aahe video
@kamatsatish63582 жыл бұрын
@@manohardiwadkar3351 संधीसाधू वाघ
@shrirammundale3022 жыл бұрын
शिवसैनिक मनसेकडे गेले तर आश्चर्य वाटायला नको. काही भाजपकडे जातील पण पवारांकडे जाणे अशक्य.
@dipakdandekar76262 жыл бұрын
उत्कृष्ट विसलेशन. राज ठाकरे यांनी जी मशिदी वरील भोंग्याबाबतची भूमिका घेतली आहे ती क्रांतिकारी आहे.
@amolnikam62332 жыл бұрын
साहेब नेहमी काँग्रेस वर जहरी टीका करायचे.... साहेब नेहमी पवार साहेबांवर आरोप करायचे.... साहेब नेहमी हिंदुत्व वर समाजकारण व राजकारण करायचे..... साहेबांचे सर्व गोष्टी आम्ही सामनातून वाचल्या आणि लहानाचे मोठे झालो..... आता परिस्थिती खूप बदलली आहे... वाईट वाटतेय.
@sandeepchavan85962 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ट्रमीनस स्टेशन बघा हिरव्या रंगाच्या विद्युत रोषणाई काल नाहुन निघालीय. यातच सर्व काही आले.
@arundable72132 жыл бұрын
सरकार च अनधिकृत च आहे त्यामुळे सामाजिक भान असावे
@milindlele74582 жыл бұрын
प्रभाकर जी नमस्कार जय श्रीराम जय महाराष्ट्र. असे आपल्याला अभिवादन करताना गर्व वाटतो. आता राष्ट्रवादी ची फळी. पहिली फळी .. शरद पवार . दुसरी.. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड . तीसरी... संजय राऊत ( आश्चर्य चकित झाला ना) , मीटकरी . चौथी.... अजित पवार, छगन भुजबळ . पाचवी..... रोहित आणि पार्थ पवार. ह्या पाचही फळी मध्ये जनाब मंडळींचे जमूरे आणि ब्रिगेडि इतिहासकार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी ला उघडे पाडण्याचा सफ़लता पूर्वक प्रयत्न केला आहे.
@@jayalotlekar7046 पवार हा आता संपत चाललेला विषय आहे, भविष्य कशात आहे हे ओळखु येते राजसाहेबांना.
@snehamadhu56302 жыл бұрын
@@dnyaneshwerbalupatil6421 काही कालावधीनंतर??आत्ताच उघडा नागडा आहे बोडका सुद्धा..
@tusharmohite53652 жыл бұрын
जय मनसे🚩🚩🚩🚩🚩 राज साहेब ठाकरे🔥🔥🔥🔥🔥🔥
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
उघडे नाही नागडे होणार
@amishshah51302 жыл бұрын
स्वतःची धार्मिक प्रार्थना मोठ्याने खेळणे म्हणजे इतर धर्मीय लोकांना ऐकण्याची सक्ती करणे. ते क्रुररता म्हणून जाणे आवश्यक आहे. तसेच इतर धर्मीय लोकांना आकर्षित करून तेथील धर्म परिवर्तन चा परयाश समजणका. जर राज्य सरकारने एका धर्माला परवानगी दिली तर ते क्रूरतेचे उल्लंघन मानले पाहिजे सर्व पवित्र धार्मिक राजवाड्यांमधून सर्व लाऊड स्पीकर काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पाहिजे.
@nandkumarmhapralkar37292 жыл бұрын
तुमच्या विश्लेषणाला तोड नाही.कोण चुकतयं हे निर्भीडपणे आपण सांगता.
@somnathpandit98532 жыл бұрын
लोकांना उघडे पाडणारे यांची गत ती काय दादा. अक्षरशः होरपळुन निघाले लोक पहिले कोरोना. अस्ता व्यस्त कारभार. एस टी कर्मचारी व त्यावर अवलंबून असेलेला समाज.
@dnyaneshwarrathod63282 жыл бұрын
आता तरी महाराष्ट्रातील जनता जागी झाली पाहिजे . कारण अभी नही तो कभी नही . एकदा राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची १००% संधी द्या . जय हिंद जय महाराष्ट्र .
@nileshgaikwad34332 жыл бұрын
शिवसेना याचे असे झाले आहे नवरा मेला तरी चालेल पण सवत बोडकी झाली पाहिजे याचा हा परिणाम
@ujwalaranaware42202 жыл бұрын
अगदी योग्य विवेचन
@pushpayelwande13112 жыл бұрын
खूप छान विश्लेषण धन्यवाद साहेब
@shekharpathak91772 жыл бұрын
बाळासाहेबांची ईच्छा होती शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा झाला पण बाळासाहेबांची ईच्छा भोंगे मशिदीवरून हटवा त्याचे काय?वडीलांचे ऐकणार की वाकडे काकांचे
@kishoralhat46452 жыл бұрын
सही पकडे है👍
@sunilharidas32242 жыл бұрын
बाळासाहेबांची इच्छा वगैरे काही नव्हती.ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे सुत्र बाळासाहेबांनीच ठरवले होते.पण उद्धवरावांना भाजपाचे १२२ १०६ हे आकडे बघुन या जन्मी तरी आपल्याला इमानदारीने सत्ता मिळणार नाही हे समजले आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या नावाने गद्दारी केली
@sarangbankar4672 жыл бұрын
लय भारी
@rajendrapatil87232 жыл бұрын
सन २००५ मध्ये भोंग्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. १७ वर्ष झोपा काढल्या का? पाच वर्ष फडणवीस सरकार तरी काय करत होते? भाजप आता पाठिंबा देत आहे. सत्ता गेली म्हणून सुचलेले उपद्व्याप समजायचे का?
@rajshreeshahuraje19102 жыл бұрын
@@rajendrapatil8723 jaychand ki auladila cha ka bare itka traga . Sajag hindu voter jarur soche . Jaychand ke bare me . Jay hindavi swarajya .
@sushamaapte72682 жыл бұрын
आश्चर्य या गोष्टीचं की साहेबांची मतं पुतण्या बिनधास्त पुणे वापरत आहे.तिथे पोटच्या मुलाला काहीच कसं वाटत नाही? एक नक्की, पुतण्या मुळे हिंदू हृदय सम्राट नक्कीच सुखावत असतील
@manoharjadhav86392 жыл бұрын
जातीपाती बाजूला ठेवून हिंदू एकत्र येणे ही काळाची गरज आहे व ते काम राज ठाकरे यांनी चोख पणे सुरू केले आहे. फक्त अर्ध्यातून हे बंद पडू नये. हिंदू मधे जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला पाहिजे.
@arnavpotekar44842 жыл бұрын
मुख्यमंत्री ठाकरे साहेब फक्त खण्या साठी काँग्रेस सोबत गेलेत.
@sureshmahadik21622 жыл бұрын
@@ulhasguhagarkar6534 बरोबर.महाराष्ट्रातील जनतेला अक्षरक्ष: लुटणार सोबत महाराष्ट्रालाही लुटणार.
@ramakantkaryakarte75722 жыл бұрын
मुद्देसुद विवेचन
@manjiripalkar58172 жыл бұрын
अतिशय 'खरं' विवेचन सर ..सुस्पष्ट विचार आणि अचूक शब्दात मांडणी
@dattakulkarni60382 жыл бұрын
एकाने सोडले दुसऱ्याने हायजॅक केले. काकांनी मस्त गेम केला.
@DilipAghav2 жыл бұрын
kakacha pan game honar aahe
@tusharpatil1202 жыл бұрын
@@DilipAghav op
@chandrapalpatle12202 жыл бұрын
To waklya thonda chya sardhya ha kayer
@yogeshmurgude2 жыл бұрын
एकदम योग्य विवेचन. राज ठाकरे एवढे दिवस दबा धरून बसलेला वाघ मला वाटत नाहीत, तर रस्ता हरवून हताश झालेला वाटले. पण मागील 1 वर्षात त्यांनी बरीच सारवा सावर केलेली दिसते, आणि मुख्य म्हणजे योग्य वाटेवर परत येतांना दिसतात.
@dhirajjoshi969812 жыл бұрын
नेमके, अचूक आणि मोजक्या शब्दात केलेलं सुंदर विश्लेषण...... थोडक्यात उगाचच लामण लावलेली नाही. 🙏🙏🙏
@sudhirapte55412 жыл бұрын
Wa आपण खरच सूर्याचे वंशज आहात...सलाम तुमच्या विश्लेषण ला....
@rajeshkhakkar75702 жыл бұрын
बैलाला अक्कल नसते, हे आता सिध्द झालं, 80 टक्के सोडुन 20 टक्के कडे धावने , हा महान मुर्खाधिश्वर सिध्द झाला 😊😊😊😊😊
@sunilkole11342 жыл бұрын
पण त्यासाठी ८०% वाल्यानी मतदानाला बाहेर पडले पाहिजे ना
@maheshmadyalkar38882 жыл бұрын
20 %nahi ata 40%hot aahe
@rajashreehajare66792 жыл бұрын
उधवा अजब तुझे सरकार,पण आता थोडे दिवसासाठी,कारण कोर्टाने योग्य वेळी इलेक्शन घेण्यास सागितले आहे़, दूथ का दूथ पानी का पानी होइल ़
@supadumore93852 жыл бұрын
राज ठाकरेंना अटक करण्याची हिम्मत सरकार मध्ये नाही.
@ashokpatekar212 жыл бұрын
दबा धरून बसलेला वाघ आता कोणा कोणाची शिकार करतोय हे बघावेच लागणार आहे नुसताच जखमी करतोय की चांगलच लोळवतोय हे भविष्यात येणाऱ्या काही निवडणुकीत दिसून येईलच हे मात्र नक्की
@ramkrishnadange5082 жыл бұрын
खूपच छान राजकीय विश्लेषण
@deepakshripad2 жыл бұрын
गाढंवही गेलं आणि ब्रह्मचर्यही असं उद्धवचं झालंय.
@nehadeshmukh19472 жыл бұрын
मार्मिक विश्लेषण छान मांडणी
@jawansinghrajput76022 жыл бұрын
सुंदर आणि सटीक विश्लेषण
@nilimajadhav25462 жыл бұрын
Sir...You are always right....Salute to you
@vidyadharprabhu9502 жыл бұрын
Excellent & very logical Analysis Prabhakarji
@deshbhakt35922 жыл бұрын
tu chat
@balwantjoglekar35992 жыл бұрын
वाईट एवढेच वाटते की या सर्व राजकारणात विश्वास किती ठेवायचा, विश्वासाहर्ता महत्वाची,ती निर्माण करणेस वेळ लागेल
@shirishvyas65592 жыл бұрын
अहो, हे सरकारच अनधिकृत आहे, तिथे भोंग्यांचं काय घेऊन बसलात?
@vishwajeet3652 жыл бұрын
राज ठाकरे पवार यांचा उल्लेख करून मारतात आणि उदवस्त चा अनुल्लेख करून मारतात..
@laxmikantkulkarni67542 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण ! 👍
@rujutapawar32082 жыл бұрын
👌👌😊 very true 👍 All the best to Manase
@rameshjoshi4232 жыл бұрын
Best informations Thanks Surryawanshi & aakar DIGI9
@umakantdabhole9072 жыл бұрын
छान विश्लेषण
@atulyabharat42142 жыл бұрын
१९९२-९३ साली आम्ही होतो म्हणून मुंबई वाचली आणि १०५ घरी बसवले ही दोन तुणतुणी आता येत्या न पा/मनपा निवडणुकीत फारशी उपयोगी पडणार नाहीत. १९९३ साला नंतर जन्माला आलेल्या मुंबईकर मतदारांना तसेच मुंबई सोडून राज्यातील ज्या इतर शहरांत नपा/मनपा निवडणुका होणार आहेत तेथील मतदारांना तुम्ही तेव्हा खरेच मुंबई वाचवली की नाही हे जाणून घेण्यात आज अजिबात रस नाही. मग त्या १९ न पा/मनपामध्ये त्या दोराने मते खेचणे ही दूरचीच गोष्ट असेल.दुसरे म्हणजे त्या काळचा शिवसेनेचा दरारा आठवून निष्ठेने शिवसेनेला मतदान करणारी आणि शिवसेनेला मुंबई मनपात वारंवार सत्तेत आणणारी बहुतेक मराठी मतदार मंडळी एक तर काळाच्या पडद्याआड गेली आहेत अथवा मुंबईबाहेर फेकली गेली आहेत.त्यामुळे १९९२-९३ चा तो पराक्रम आता मुंबई खेरीज इतर न पा/मनपात संदर्भहीन आहेच पण येत्या मुंबई मनपा निवडणुकीत सुद्धा तो किती उपयोगी पडेल याबाबत शंका आहे. आणि १०५ घरी बसवले या दुसऱ्या तुणतुण्याबाबत म्हणाल त्या एका विश्वासघाताने सत्ता काबीज करण्याच्या पराक्रमाखेरीज गेल्या अडीच वर्षांत तरुण पिढीला मतदार म्हणून तुमच्याकडे वळविण्यासाठी काहीच दुसरे विशेष कर्तृत्व तुम्ही दाखवू शकलेला नाही.मग १०५ घरी बसवले ही घोषणा किती उपयोगाची? बरे मनपा मधील तुमच्या कार्य कर्तृत्वाबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील सर्वात मोठ्या मुंबई मनपामध्ये तुमच्या कार्यापेक्षा तुमचे स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्यावर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडींमुळे गाजत आहेत,आणि महापौर ही स्वतःच्या मुलांना कोविड महामारीच्या काळात मनपा ची कंत्राटे दिल्याच्या आरोपामुळे संशयाच्या भोवऱ्यात आहेत.तुमचे एक प्रमुख नेते जे संपादक ही आहेत त्यांचे ही नाव डॉ स्वप्ना पाटकर व त्यांचे पती सुजय पाटकर यांच्याशी असलेल्या त्यांच्या आर्थिक संबंधामुळे आणि सुजय पाटकर हे सुद्धा कोविड सेंटर लाभार्थी असल्याच्या आरोपामुळे संशयाच्या झोतात आहे आणि यशवंत जाधवांच्या पैसे वाटप नोंदींच्या डायरीत खुद्द मातोश्री चे च नाव आल्यामुळे तर संपूर्ण पक्षाच्या प्रतिमेवर गडद संशयाचे सावट आले आहे.अशावेळी १०५ घरी बसवले हे पुन्हा राज्यातील प्रमुख मनपांमध्ये तुमच्या पक्षाला विजयी करण्यासाठी सबळ कारण विचारी मराठी मतदारांना तसेच मुंबई,ठाणे ,नवी मुंबई येथे खूप मोठ्या संख्येने रहात असलेल्या अमराठी मतदारांना वाटू शकते का?तुम्हीच विचार करा.
@sunilvyawahare31302 жыл бұрын
खूप चांगले विवेचन
@chitramarathe76192 жыл бұрын
Great analysis....प्रभाकरजी
@ramsontakke43452 жыл бұрын
जय हो विजयी हो
@pramodkarche8513 ай бұрын
सर खूप छान विश्लेषण... येणारा काळ हा महाराष्ट्राचं भविष्य, महाराष्ट्राचं वाघआणि भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे यांचा असेल यात अजिबात शंका नाही.🙏
@mangalpatil11512 жыл бұрын
मस्तच
@bhaskarsonparate20522 жыл бұрын
हे पत्र महाराष्ट्र मधील प्रत्येक नागरिकांसमोर गेलं पाहिजे
@vir.....19722 жыл бұрын
हल्ली शेणीका साठी हिन्दुत्व पेक्षा मुख्यमंत्रीपद जास्त महत्त्वपूर्ण आहेत .....
@tukaramlotake99482 жыл бұрын
।। जय हरी ।। जय मनसे अध्यक्ष राज ठाकरे ।। ।। जय हनुमान ।।
@ashwinideo11852 жыл бұрын
There's complete chaos in the State. Home department is under scrutiny. Nawab Malik got admitted to JJ hospital without the knowledge of ED or courts. Who's running the govt Uddhav, Pawar or Dawood? Was he in the hospital or at home celebrating eid? This is failure of govt. Ministers asking police to collect ₹100 crore per month, minister dealing with underworld, killers of 3 sadhus are Scot free etc. SHAME ON MVA.
@phoenix58492 жыл бұрын
आपला no. Please
@ravindrashinge69812 жыл бұрын
अतिशय योग्य नियोजन आहे साहेब
@santoshmudgal35872 жыл бұрын
रोख.. ठोक.....एकदम प्रखर व स्पष्ट...
@adityajangam33272 жыл бұрын
उत्तम विश्लेषण असत साहेब तुमचं एकदम शांत आणि तुमची गोष्ट शांतपणे लोकांसमोर ठेवता बाकीचे मेडिया वाले फिल्म चा ट्रेलर बनल्यावसारखे आवाज आणि प्रश्न हेडलाईन समोर लावतात
@avanijoshi53322 жыл бұрын
राज ठाकरे नी शिवसेनेला आणी राष्ट्रवादीला चांगलंच कामाला लावलंय
@Rajukumr1492 жыл бұрын
परवाच नवी मुंबईला गेलो होतो तिथल्या एका शिवसेना संपर्क कार्यालयात जाळीदार टोपी घातलेले एक काका बसले होते त्यावरून कळून चुकले की शिवसेना आता शेक्युलर झाले.
@PradeepGupta-me3hs2 жыл бұрын
Very good vivechan, sir
@Joshi19652 жыл бұрын
Your articulation is great. I support you
@satishkulkarni16142 жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर 🙏
@bhaskarsonparate20522 жыл бұрын
शिवसेना आता औरंगजेब सेना झाली शरदपवार उध्दव ठाकरे हे दोघेही नबाब मलिक चे हाताने सुंता करून घेऊन मुल्ला झाले आहे त्याचं स्वागत आहे
@user-rt6ed8px8s2 жыл бұрын
Very good analysis as ever 💐💐💐
@deshbhakt35922 жыл бұрын
jay shree ram
@deepakchachle39862 жыл бұрын
Very good speech and perfect peedict
@maheshkulkarni80992 жыл бұрын
अप्रतिम विवेचन।
@urmiladalvi88952 жыл бұрын
ये तो होनाही था🙏
@sharadthorat75712 жыл бұрын
साहेब, BJP भ्रष्टाचार विरुद्ध मोहीम चालू असताना जातीय वाद मध्येच कोणी आणला त्यामुळे BJP चा मुख्य मुद्दा बाजूला झाला आहे असे मला वाटते
@jayantgogate81012 жыл бұрын
भाजपा भ्रष्टाचाराचा मुद्दा व मनसे सामाजीक/धार्मिक मुद्दे काढून या सरकार ला त्रस्त करतील.
@anuradhaaradhye50632 жыл бұрын
Te ahet na दुष्ट काका, सर्व बरबादी त्यांनीच केली आहे, स्वतः संपेपर्यंत असेच चालू राहिलं, कधी महाराष्ट्र शरद पवार मुक्त होईल कायमचा काय माहिती
सर,तुमची सर्वचं विश्लेषणं अतिशय जाणीवपूर्वक अभ्यास करून लिहिलेली असल्यामुळे मनाला भावतात.असेच लिहीत जा.हिंदूची अस्मिता जागृत होण्यासाठी फारच प्रवृत करीत आहेत.मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@jaiprakashlalwani27182 жыл бұрын
Good analysis hope. People will understand
@dhananjaypeshkar71482 жыл бұрын
Sir, Nobody have a doubt that Uddhav is unaware of his downfall in state !! But what's surprising is still he failed to get free from S Pawars clutches *which is a hight of SSs hunger of CMs post* Hats off to him & his ego KUTHE GHEVUN CHALALEY MAHARASHTRA LAA
@sushmaghotge17032 жыл бұрын
ङ
@vineshsalvi23942 жыл бұрын
आपली आश्वासक पत्रकारिता आहे.. वर्तमानपत्रे 24*7 च्या पेक्षा तळात गेलेली आहेत.. विशेषतः ...मराठीतील प्रमुख वर्तमानपत्रे...
@KingSwan-2 жыл бұрын
With whose permission nabab got himself admitted to JJ hospital? Neither courts nor ED...wow...and none of the channels are covering it.