Tai jar dhevghart laxmi photo fram che puja karto tar pital che dusre laxmi murti teu sakto ka..
@punamchavan86993 ай бұрын
Shree swami samarth maharaj Aai jay Shree gurudev datt..😁😙😊😗😘😆💓❤😆🌺☺🌺🤩🙏🤩🙏🙂🙏💗🙏🤗🙏🤩🙏🌍💊श्री स्वामी समर्थ महाराज आई जय श्री गुरूदेव दत्त आई..🤗💊🌍🤗🙏🤗🙏😆🌺😗🙂😗💗😊😙😍😁😄😙😍😙😊
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
@milindshelake6738 күн бұрын
Tai 21te 15, desember ya pendhervadyatil swami semerth sevabeddle mahiti sanga
@ChhayasCreativeCorner8 күн бұрын
हो ताई नक्कीच ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@NamrataDeshmukh-q1h3 ай бұрын
Nice information
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@nivruttimane91212 сағат бұрын
V
@prettyvibeswithkalyani2333 ай бұрын
Hi tai, श्री यांत्रा वर जे कुंकु आपण अर्पण करतो ते पण रोज बदलावे लागते का? आधी वाहिलेले कुंकू कुठे आणि कसे वापरायचे? आणि अजून एक गोष्ट जर आपल्या देव घरात विठलां ची फोटो फ्रेम असेल आणि त्यावर वरती पाठी मागे नागाचे चित्र असेल तर असा फोटो देव्हाऱ्यात ठेवायला चालतो का? जुने झालेले फोटो कुठे आणि कसे विसर्जन करायचे?
@kalpanadarode4 ай бұрын
खूप छान ताई ❤️❤️❤️❤️❤️ आवाज खूप गोड आहे तुझा..... Thank you di ❤️❤️❤️
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 ❤️❤️
@DineshRevodkar7 ай бұрын
Hamen bahut achcha video tha😊😊❤
@ChhayasCreativeCorner7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deeppatil67463 ай бұрын
Kuhp chan ahe video tai
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jyotimane16447 ай бұрын
खूप छान
@ChhayasCreativeCorner7 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@prashantmhapsekar17945 ай бұрын
Chan far chan
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
धन्यवाद ☺️🙏
@Wonder_vibes-h5y11 ай бұрын
Tai satyanarayan madhe balkrushna nasal ter supari thvli ter chalte ka kalshavar plz sanga
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
हो ताई तुमच्याकडे बाळकृष्ण विग्रह नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि पूजा करू शकता ताई आपल्या मन मंदिरामध्ये भाव महत्त्वाचे आहेत देव आपले मनाचे भाव पाहतो मनी भाव तिथे देव तुम्ही पूजा करा अथवा नका करू. तुम्ही पूजा कशी करता याला महत्त्व नाही मनापासून नामस्मरण करणे पूजा करणे याला महत्त्व आहे भले तुम्ही साधी पूजा करा पण मनापासून करा याला महत्त्व आहे. ताई नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचं याचाफायदा काय आहे आणि कशामुळे करायचे, नाम हे आकाशापेक्षा ही मोठे आहे. नामसमरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीच जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते, त्यातून मुक्तता होते, अशक्य ती गोष्ट साध्य होते, कर्म बंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मान्तरीचे. 😊☺️🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏😊
@Wonder_vibes-h5y11 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner Tai dindori pranit satyanarayan
@manishahonale4237 ай бұрын
देवाला फुलं वाहतांना पाकळीचा भाग देवांच्या दिशेने हवा असतो. देठाचा भाग बाहेर असावा. कारण आपण देवाला फुल वाहतो देठ नाही.
@manishakharat48606 ай бұрын
as kahi naste mi recently read kele की deth photo kde krave
@bhauneshwarikankare3296 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮 Dr@@manishakharat4860
@VIGHNAHARCONSULTANCYADVANCEDSE5 ай бұрын
@@manishakharat4860q2ww2q😢
@shamalsawant83254 ай бұрын
@@manishakharat4860😮
@santoshugalmugale513 ай бұрын
देठ देवा कड़े असावा छाया ताई बरो बर आहे
@Vijayalaxmiphadke4 ай бұрын
श्रीयंत्राची पूजा कशी करावी हे पण सांगा.
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
श्री यंत्राची स्थापना कशी करावी पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे ताई ☺️ तरीपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगन धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@Vijayalaxmiphadke4 ай бұрын
श्रीयंत्र पूजा हा व्हिडिओ नाही.तर पुन्हा पाठवा
@SachinYenpure4 ай бұрын
Good
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
Thank you 🙏
@High_Gamerz-official3 ай бұрын
Tai chourgavr thevl tr chalel ka
@SavitaSharma-e6x4 ай бұрын
Pooja baghun man prasanna zale telacha diva aaplya davya hatala lavaycha asto ka
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला आला पाहिजे ताई 🙏 धन्यवाद ताई गुड नाईट ☺️☺️🙏
@pushpashinde21695 ай бұрын
खूप छान माहिती.नसू नये न म्हणता असू नयेअसे बोला ताई
@pradeepkhekale34523 ай бұрын
पूर्वी संपूर्ण चातुर्मास असे पुस्तक मिळायचे त्यात पूजेची मांडणी, व पंचोपचार, षोडशोपचार पूजा कशी करावी याचे पूर्ण डिटेल मध्ये मंत्रांसह विधी दिलेला असायचा, अगदी गणपती स्थापना, महालक्ष्मी पूजन, दिवाळी पूजा, सत्यनारायण, वास्तू पूजा,
@varshaabhavsar446921 күн бұрын
Aalya ujvya hatala konte dev asave
@ChhayasCreativeCorner21 күн бұрын
आपल्या उजव्या हाताला श्री देवता आणि डाव्या हाताला पुरुष देवता असावेत गुड मॉर्निंग ताई ☺️☺️
@varshaabhavsar446921 күн бұрын
Good morning tai
@pradeepkhekale34524 ай бұрын
तुमचा भक्ती भाव छान, एक सजेशन देवीचा एकच टाक ठेवावा (फक्त कुलदेवतेचा) शंकराचार्यांनी सांगितले प्रमाणे पंचायतन ( गणेश, सूर्य, देवी, महादेव, आणि विष्णू ( गोपाळ कृष्ण)त्यांची एक विशिष्ट मांडणी असते ती समजून घ्यावी.
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
हो दादा समजून घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल पण दादा इतकं काही याबद्दल मला माहित नाही जेवढं माहित आहे त्याप्रमाणे मी भोळ्या भाभड्या मनाने पूजा करत असते देव फक्त भक्ती भावाचा भुकेलेला असतो हे समजून मी देवपूजा करत असते दादा डीप मध्ये इतकं काही मला पण सांगता येणार नाही तुम्हाला पूजेबद्दल मांडणी बद्दल काही माहिती असेल तर मला तुम्ही सांगू शकता मला आवडेल कारण आल्या आयुष्यात जितकं शिकवत तीतकं कमीच असतं कारण ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्याच जातं कमी नाही होत त्यामुळे दादा तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून कमेंट केले
@sama27025 ай бұрын
Nustya panyane dev itke kase chamaktat
@ChhayasCreativeCorner5 ай бұрын
ताई आठ पंधरा दिवसातून एकदाच मी पितांबरीने देव उजळवते इतर वेळी मी फक्त पाण्याने अंघोळ घालते देवांना नुसत्या पाण्याने अंघोळ घालून देऊ स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले ना देवांचे टाक,विग्रह काळपट पण पडत नाही धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@High_Gamerz-official3 ай бұрын
Tai kalash tumhi darroj uchlta ka
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
हो ताई कलशातलं पाणी मी रोज बदलते आणि एखाद्या दिवशी जर घाईगडबड असेल तर नाही पाणी बदललं तरी पण चालतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@chayanaik52953 ай бұрын
Tai roj devala aaghol ghalaychi ka
@ChhayasCreativeCorner3 ай бұрын
हो ताई देवाला रोज आंघोळ घालायची, आणि कधी नाही जमले तर कोरडी पूजा करायची, म्हणजे जुने फुलं काढायचे आणि नवीन फुलं वाहायचे देवाला, आणि अगरबत्ती लावायची. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sarikabelokar528011 ай бұрын
Tak kiti aasayla have tai
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
टाक तर पाचच असायला हवे पण ज्याच्या त्याच्या कुळाचारानुसार जास्त पण टाक बनवतात कोणी कोणी म्हसोबाचा बनवत कोणाला जाणाई असेल तर जाणाईचा बनवतात पण देव्हाऱ्यावरती जास्त टाक नसू नयेत त्यामुळे शक्यतो पाचच टाक ठेवावेत कुलदेव म्हणजे खंडोबा,आपली कुलदेवी, ग्रामदैवत भैरोबा ,आणि रक्षक,😊🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@sarikabelokar528011 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner tai mazya ghri khandoba aani bhavanicha Tak aahe aajun ghyacha ka bhayrobhacha
@eknathraut16534 ай бұрын
कलस कोणत्या बाजूला ठेवावा
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
देवांच्या उजव्या बाजूला 😊 धन्यवाद दादा 😊
@ShubhangivisputeАй бұрын
Kiti by kiti aahe devara
@ChhayasCreativeCornerАй бұрын
अडीच बाय सहा फुटाचा आहे ताई ☺️🥰🙏
@abhishekthanekar39117 ай бұрын
देवाला लाल वस्त्र घालत नाही म्हणे वास्तु तज्ञ सागतात बरोबर का🙏
@sanjivanikawarkhe879711 ай бұрын
Tai tumche गजलक्ष्मी कितीचे आहे price ky ahe...ani वजन किती आहे त्याच
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
ताई तीन इंच आहेत आणि किंमत चौदाशे रुपये आहे
@smitachaudhari80294 ай бұрын
Tai devgharat pahule ganpatichi murti thevavi ku lakshmi chi please sanga mi pahile bal krushn .mag ganpati .ani natr lakshmi chi murti the li ahe chalel ka please reply me
@ChhayasCreativeCorner4 ай бұрын
ताई पहिलं गणपती त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मी आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण यांना स्थान द्या ☺️ कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु पती पत्नी आहेत ना तर उजव्या बाजूला बाळकृष्ण यांना स्थान द्या आणि बाळकृष्ण च्या डाव्या बाजूला माता लक्ष्मीला स्थान द्या ☺️ good morning bhai Shri Swami Samarth 🌺🙏
ताई आपली मराठी भाषा आहे तर जशी वळावी तशी वळली जाते एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात त्यामुळे होऊ शकतं. आणि त्यातली त्यात आमची नगरची भाषा आहे ना माझा कोणाचही मन दुखवण्याचा प्रयत्न नसतो ताई 😊 मी तर youtube या प्लॅटफॉर्म वरती नाती जोडण्यासाठीच व्हिडिओ टाकत असते तुम्हाला कुठल्या शब्दाचा वाईट वाटलं असेल तर सॉरी 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🌺
@snehalatarathor5 ай бұрын
¹¹7@@ChhayasCreativeCornerv9ĺ
@meenakshichavan86647 ай бұрын
दिवटी व बधली छान माडनी खुप छान सवमी खाली ठेव तरी तुझी ईछा
@ChhayasCreativeCorner7 ай бұрын
ओके ताई, धन्यवाद.
@meenakshichavan86647 ай бұрын
समीची मुरती खाली ठेवा मजे वरचे देव एक सारखे दिसतील बाकी काही नाही
@ChhayasCreativeCorner7 ай бұрын
हो ताई पण केंद्रामध्ये असं सांगतात की स्वामींची मूर्ती ही वरच्या पायरी वरती किंवा दुसऱ्या पायरीवरतीच असावी त्यामुळे मी तिथे ठेवली ताई.
@Wonder_vibes-h5y11 ай бұрын
Tai tumhi shankh nahi thevlay
@ChhayasCreativeCorner11 ай бұрын
Tai mi sankhachi sthapna nahi kili Ajun श्री स्वामी समर्थ 🌺 😊🙏
@Wonder_vibes-h5y10 ай бұрын
Tai tumhi Swami seva karat nahi ka plz kara
@ChhayasCreativeCorner10 ай бұрын
हो ताई करत असते स्वामी घेतात करून 🙏🌺!! श्री स्वामी समर्थ!! 🌺🙏
@Wonder_vibes-h5y10 ай бұрын
@@ChhayasCreativeCorner Tai tya seve badalcha kahi video share Kara plz