Рет қаралды 79,396
#Fodanichevarn #krushnaigazane
घरगुती जेवण-1:
• रोजचे घरगुती जेवण-1/झट...
व्हिडीओत बनवून दाखवलेले जेवण हे 3 ते 4 माणसांना सहज पुरेल इतके आहे.
फोडणीचे वरण साहित्य:
अर्धा कप मुगडाळ, अर्धा कप तूरडाळ, अर्धा चमचा हळद, मीठ, फोडणीसाठी साहित्य-3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग,10/15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, अर्धे टोमॅटो,2 मिरच्या,4 पाकळ्या लसूण
भोपळी मिरचीची भाजी:
4 भोपळी मिरच्या,1 बटाटा,2 कांदे, पाव कप ओल खोबरं,4 पाकळ्या लसूण, तेल, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ