श्रावण सुरु होण्याच्या आधी.छान पौष्टीक छान चवीची थाळी तुम्ही.द़ाखवलीत. केव्हा काय दाखवायचे हे तुम्हाला छान कळते.गँसवर किंवा चुलीवर कुठेही रेसिपी दाखवताना स्वच्छता आणि सुव्यवस्थिपणा हे नियम काटेकोरपणे तुम्ही पाळता रेसिपीसंबंधी टिप्स आणि माहिती देता त्याव्यतिरिक्त फालतू बडबड किंवा तुमचे खाजगी आयुष्य सगळ्यांसमोर मांडत नाहीत. त्यामुळे तुमचे व्हिडीओ बघण्याआधीच मी लाईक करते.परत परत लाईक करण्याचा मोह होतो तरी माझा एक लाईक म्हणजे शंभर लाईक समजावेत. तुमची तीघांचीसाधी सुंदर रहाणी खूपच सोज्वळ आणि छान असते खरे सुसंस्कृततेचे प्रतिक म्हणजे गजने फँमिली
@nishaang15422 жыл бұрын
Khup khup chan 🙏
@rupalisawant1130 Жыл бұрын
Yess
@pratimadarshankoli51202 жыл бұрын
बघायच्या आधीच लाईक 👍जिथे मेहनत आहे आणि आपल्या व्युवर्सला चांगल दाखवायचा प्रामानिकपणा तिथे आमचा हात आपोआप लाईककडे जातो.ते ताट बघुनच त्या अन्नाचा गोडवा कळतो,तुम्ही कष्टालु मेहनती आहात म्हणुन तंदुरुस्त आहात आणि देवाच्या कृपेने रहाल आर्शिवाद आहे.जी माणस चांगली असतात आपल अंर्तमन बरोबर आवाज देतो ती काळजाला भिडतात.आणि जी दिखावीगीरी करतात ती बरोबर मनाला झोंबतात .
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@aartisawant48662 жыл бұрын
तुम्ही खूप छान समजवून सांगता.राहणं साधं. बोलण्यात आपुलकी. कुठे माज नाही, कुठे घमेंड नाही. असेच रहा.खूप प्रगती होईल. 👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼
@vidyapawar1912 жыл бұрын
True ...👍.Aaplich vatat.😘...kiti chaan samjavun saangatat..👍.. Bhendi saadi bhaaji pan kiti chaan samjhavle....chotya chotya gosthi je aapan visrun jaato.... Khoop padharte yanchya mule me chaan banavayala shikali Kiti clean vessels vastu chaan kapun thevlya astat...main bolne chaan irritate hot nahi....faltu bolne hi nahi.. only about recpies....👍👌 Gazane family will go long long way... God Bless you all.....🙌🙌🙌🙌
@aartisawant48662 жыл бұрын
@@vidyapawar191 💯✔✔
@snehakhot49332 жыл бұрын
आवडीची दोन्ही भाज्या.तिखटवणी पहिल्यांदा बघितली.मस्तच ताट
@vrunalimore84182 жыл бұрын
आई तुमची सांगण्याची पद्धत च मुळात खुप छान आहे 👌 मस्तच थाळी 👍👍
@ShashikalaShirke-d6d Жыл бұрын
खूप छान थाळी भेंडीची भाजी अण् खोबरे सार छान झालाय.
@renukaarde31472 жыл бұрын
मावशी तुम्ही मला खूप आवडता श्रावणातील रेसिपी दाखवा
@vaishalijoshi90502 жыл бұрын
आई , थाळी मस्तच .. खूप छान समजावून सांगता .. पाय जमिनीवर आहेत तुमचे .. उगाच फालतू बडबड नाही .. खोटी फुशारकी नाही .. खोत खोटं कौतुक नाही .. 👌👌👍💐
@reshmamayekar37382 жыл бұрын
Barober bolat tai
@littleraindrops97482 жыл бұрын
Krushnai and Abhi you both are lucky to have mother like Anapoorna🙏🙏
@sangeetadalvi294 Жыл бұрын
अतिशय उत्तम बोलणं ऐकून खुप छान वाटते
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@anupamatondulkar54732 жыл бұрын
एक नंबर दिसते आहे थाळी, माझ्या तोंडाला पाणी सुटलं, रेसिपी तर सुंदर असतातच पण तुमची शिकवण्याची पद्धत फारच उत्तम आहे.खूप प्रेमाने शिकवता . धन्यवाद 🙏👌
@vidyakarvir9089 Жыл бұрын
भेंडिची भाजी करण्याची पद्दत आवडली
@rupalisawant8096 Жыл бұрын
मावशी,तुम्ही तर अन्नपूर्णाच आहेत.कमी साहित्यात किती सुरेख स्वयंपाक करता. तुमच्या घरातील स्वर्वांनाच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद नक्कीच आहे.
@sushmawagh33112 жыл бұрын
खूप छान 👌👌 तिकटवनी हा पदार्थ प्रथमच कळला. एकदा करून पाहीन🤗
@sangitamhatre55822 жыл бұрын
कृष्णाई तुझ्या आईकडून व तुझ्याकडून खूप छान छान रेसिपी शिकायला मिळतात आज ती छावणीचा प्रकार बघितला मी नक्की करून बघीन खूप छान व्हिडिओ
@mr.k.h.kharsekar62602 жыл бұрын
फारच छान सुंदर अप्रतिम मुगाची भाजी, भेंडी, आणि उत्तम तिखटवणी रस्सा.मस्त.
@propatil99242 жыл бұрын
मावशी तुम्ही खुप छान रेसिपी शिकवता धन्यवाद
@bhaktirane26092 жыл бұрын
Hi Krushnai, आईची आजच्या जेवणाची थाळी अप्रतिम. भेंडीची भाजी आईने फारच सुंदर शिकवली. आजकाल काही मुलींना लग्नाच्या वयापर्यंत स्वैपाक येत नाही, कधी शिक्षणाने , नोकरीने , काही परिस्थितीने .अशा मुलींसाठी तुमच्या रेसिपीs ek उत्तम पर्याय आहे. खूप सोप्या,सहज रीतीने तुम्ही तिघेही समजावता. आजची थाळी तर खूपच छान कॉम्बिनेशन आहे.तिघांना खूप शुभाशीर्वाद. 👍👍
@pranalicheulkar51332 жыл бұрын
अप्रतिम. कृष्णा +आई=कृष्णाई. सराईत पणे भजी करायला शिकायचे असेल तर अभि . खुप खुप शुभेच्छा माय लेकरांना.
@pramodinirane13237 ай бұрын
ताई तुमच्या रेसिपी छानच. आजच मी तुम्ही दाखवल्याप्रमाणे झुनका भाकरी केली. छानच झाली.
@sayalimayekar92422 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूपच छान जेवणाचा बेत 👌👌👍👍 आणि त्यात चुलीवरचे जेवण अतिचविष्ट
@pratibhamore3082 жыл бұрын
खूपच मस्त झाली आहे थाळी, तिकटवणी ची रेसिपी पहिल्यांदा बघितली, खूप छान, आणि तूम्ही प्रत्येक रेसिपी किती छान पद्धतीने समजावून सांगता
@sulochanamokal74322 жыл бұрын
तिखटवाणी पहिल्यांदाच बघितली खुपच छान 👌👌👌
@surekharautraye91882 жыл бұрын
खरंच आई खूप मेहनती आहात तुम्ही, अगदी हसत हसत सगळं बनवता ते पण कॅमेरा समोर 🙏🏻
@prachimudgul1371 Жыл бұрын
हातच काही राखून ठेवत नाही receipes करता करता खुपशा टिप्स देऊन जाता हे खूप छान आहे तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात दोघीही 👍👍
@snehalgodambe17212 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर recipies आणि combination पण उत्तम. मला आईचे है ना बाबी ऐकायला खूप आवडते.
@vrishalisi51472 жыл бұрын
शुभांगीने आपल्या बहीणीकडून स्वयंपाक शिकावा.
@snehalgodambe17212 жыл бұрын
@@vrishalisi5147 अगदी बरोबर.
@snehalgodambe17212 жыл бұрын
भेंडी भाजण्याची trick मस्तच.
@roshnicheulkar64422 жыл бұрын
जेवणाची थाळी तर फार सुंदर कशा बरोबर काय चांगल लागत हे तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितले. मीठ अस टाकता तर खार होत नाही का तिखत्वणीला व मुगाच्या भाजीला
@anjalisamuel12682 жыл бұрын
वा खूपच छान मी पण करणार ताई -- तुमच्या पद्धतीने👍👍👍👍👍🙏❤️
@bhartichavan94362 жыл бұрын
Tumcha thali combination mast aahe
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you 😊
@bobettelewis53432 жыл бұрын
All of you have enlightened us, and the way u explain the recipe is too good
@madhurikulkarni3000 Жыл бұрын
बेस्ट 👍साधा पण mouthwatering menu
@activistonwork25512 жыл бұрын
Arey! I am so very hungry after watching this. Mouthwatering veg thali
आजची थाळी एकदम मस्त तीखटवानी मस्त आणि एकदम सोपी आहे तीखटवानी दाखवल्या बद्दल धन्यवाद असेच एकदा मुगाचे बिरड़े दाखवा मुग मोड़ आल्यावर बिरड्याला सोलायचे कसे ते पण दाखवा धन्यवाद 🙏👌
@Geeteditz-s9p2 жыл бұрын
Ho mugache birde pan khup chan recipe ahe
@suvrnamore30272 жыл бұрын
Khup chan bhendichi bhaji rar chan sagata👌👌👌👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank You
@jyotiyadav23972 жыл бұрын
Tumche sarv padartha chavdar astat
@98jatinparab662 жыл бұрын
Kaki tumhi jevan tar chanch banwata pan tyapeksa tumchi Swachhata kup Chan aate mala kup aawdte
@amrutapadwal44512 жыл бұрын
Mavshi tumi bolta te mala khup aawadta.... agadi mazya aai chi aathwan hote.... khup chan receipe samjavun sangta....
@sadhanaanvekar8522 Жыл бұрын
भेंडी ची भाजी मस्त सुटसुटीत झाली
@shobhashetty98802 жыл бұрын
Khub chann recipe 👍
@ramkrushnapatil98252 жыл бұрын
Tumhi tighe mage valunach baghnar nahi pudhech janar as channel aahe. Jra suddha dikhaupana nahi. 👌👍
तुमचा आवाज खुप छान आहे वेज दाखवता तेव्हा मला बघायला खूप आवङते .कारण आम्ही ते खात नाही .
@poonamambekar31342 жыл бұрын
Kaki khup chan ahe
@pratibhagiakwad29372 жыл бұрын
Thali chan pan aj akhad special thali havi
@emtiyazkhan7674 Жыл бұрын
Ati chaan
@mohanad81142 жыл бұрын
Khuup khuup khuup sunder!! Rojchya jevnat kaay banvayacha ha motha prashna asto. Ata Shravan mahinyasathi rozchya jevnat vegetarian kay banavta yeil hyache videos please banva. 😍😍
@pournimabfullmoon43702 жыл бұрын
Taai tumhi vaprat aslelya laal tikhatachi recipe dyal ka pls
@priyankaambolkar71322 жыл бұрын
Tempting Thali👌👌👌
@HHT-js4ni Жыл бұрын
Kokni varan vatlela masala takun fodni ch varn bolte he us ko vo bataye 🙏 I'm gujrati I like kokni veg food 🙏Malvani veg food pan awadte mumbai chi ahena mi friend marathi 👍🙏
@urmilasusvirkar27902 жыл бұрын
मावशी तिखटवणीची नवीन रेसिपी मला समजली ...मी हि रेसिपी करून बघेन आणि तुम्हाला नक्की सांगेन
तिखतवणी माहीत होती पण कशी करतात ते माहीत नव्हते या व्हिडिओ मुळे समजले तसेच भेंडी भाजी सोपी व भेंडी भाजी चिकट न होता कशी करावी ते समजले आता मी पण बायको विना भेंडी ची भाजी करू शकेल मस्त उपयोगी रेसिपी माहिती
@bhartichavan94362 жыл бұрын
Veg thalimast chikat n honari bhendi bhaji mast aahe
@smitaparab20902 жыл бұрын
Aai tuza sadhepana ani samjun sangne , khup avadata .