Рет қаралды 280
२३ जून २०२४, रविवार, रोजी शिवगंध प्रतिष्ठान तर्फे स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे स्वच्छता आणि दुर्गदर्शन मोहीम राबवण्यात आली. शिवगंध च्या प्रत्येक तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि इतिहासाचा वारसा जपण्याची ओढ दिसून आली.
प्रत्येक तरुणाने किल्ल्यावरील कचरा गोळा करून अगदी शिस्तीमध्ये पायथ्याला जमा केला. सोबतच वृक्षारोपण चा उपक्रम राबवण्यात आला. अध्यक्षांनी सर्व सदस्यांना किल्ले रायगडची माहिती दिली.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि एतिहासीक वास्तू जपण्यासाठी शिवगंध प्रतिष्ठान सदैव कार्यरत आहेत.
तरी सर्व शिवभक्तांनी प्रतिष्ठानच्या कार्याला सहकार्य करावे, ही नम्र विनंती !! जय शिवराय 🚩🙏
___________________________________________________
#shivgandhpratishthan
#killeraigadswachhtamohim
#23june2024
#shivgandh_pratishthan_maharashtra_rajya
#kille_raigad_swachhta_mohim
#शिवगंधप्रतिष्ठान
#किल्लेरायगडस्वच्छतामोहीम
#किल्लेरायगडस्वच्छतामोहीमशिवगंधप्रतिष्ठान