आज 13 जुलै 2022...आजच्याच दिवशी हा प्रसंग घडलेला इतिहासात ... 13 जुलै 1660 ....महाराजांना सुखरूप पणे विशाळगडावर पोहोचवण्यासाठी रक्त सांडलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा...🙏
@vaibhavbandalnaik532 жыл бұрын
👍
@bablui13 Жыл бұрын
तू काय करतो भावा कुटून समजल
@SanjanaKhade-q1d Жыл бұрын
❤
@atharvapatil72616 ай бұрын
Jai Shivray ❤ 12 July, 2024
@vitthaldute84072 жыл бұрын
संत तुकाराम म्हणजे त्या पुर्ण काळातिल सगळया feeling कागदावर उतरवणारी पवीत्र लेखणी 🤗 जेव्हा पर्यंत शिवरायांच मावळ्यांच स्वराज्याच नाव घेतल जाईल , जो पर्यंत विठ्ठलाच नाव घेतल जाईल ....तुकारामा चे अभंग आपोआप पाण्यावर हवेत आणी मनात तरंगतील
@DSJKadam18072 жыл бұрын
अगदी 28 युगापर्यंत.....
@Sanatan_Bhumi96k2 жыл бұрын
महाराज आणि तुकाराम महाराज नमन...,....🙏🙏❤️❤️
@आनंदगांगुर्डे-न6ब2 жыл бұрын
जगद्गुरू🙏🚩
@akshaydushman27952 жыл бұрын
👏👏👏🏻
@sujaygore38412 жыл бұрын
जे कधीच भंग पावणार नाही असे ज्ञान म्हणजे अभंग . त्यातून तुकोबांचा अभंग म्हणजे अद्वितीय. सादर अभिवादन.,
@amolbangar22812 жыл бұрын
जगातला पहिला राजा आसा आहे की तिथे लोक मरण्यासाठी पुढे पुढे करत होते proud of you🚩🚩👍
@sagarsawant20822 жыл бұрын
100 वेळा पाहीला तरी कायम नवीनच वाटणारा हा आहे आमच्या महाराजांचा इतिहास,,
@marathiboy91592 жыл бұрын
अगदी मनातलं बोलले भाऊ जगाच्या अंता पर्यंत टिकणार
@USSR_325 Жыл бұрын
Not new it's magical
@aniketj97 Жыл бұрын
First time baghitlyavar ch dolyatun pani thambat navat . second time baghaychi himmat ch zali nahi
@vilaschavan-jk5fk Жыл бұрын
@@aniketj97 😅 O
@atharvapatil7261 Жыл бұрын
अगदी खरे 🙏🏻🔥
@vinaysapate4370 Жыл бұрын
शिवकाळ जगण्याची नाही तर मरण्याची स्पर्धा होती ,. ❤
@dhirajjadhav29 Жыл бұрын
देव, देश , धर्मासाठी...!!
@sumitraskar474510 ай бұрын
👌
@ShashwatDharmSanatan6 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩
@drgenes93 ай бұрын
Marayachi nahi ganim kapayachi spardha hoti ani malavanchye hote te Balidan
@shantaramgulave13862 ай бұрын
🚩👑⛳🌅🌍
@sejalpotdar48172 жыл бұрын
सर्वात जास्त emotional scene होता हा.....🥺🥺🥺 आणि हा अभंग theatre मध्ये अक्षरशः घुमत होता .......धन्य ते संत तुकाराम महाराज ज्यांनी हा काळजाला भिडणारा अभंग लिहिला....आणि देवदत्त दादा , अवधूत गांधी आणि chorus, तुम्हांला hats off!! 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@prakashsutar86662 жыл бұрын
,,,,,,
@samikshahaldankar20092 жыл бұрын
हे अगदी खरे
@sangrampatil9362 жыл бұрын
Ho
@shriramthombre57482 жыл бұрын
@@prakashsutar8666 ---
@ajinkyabhagat64262 жыл бұрын
🥺🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏
@DEADMAN0692 жыл бұрын
ज्या राजासाठी त्यांचे मावळे हसत हसत मरण स्वीकारतात ते राजे कशे असतील हा विचार करूनच मन भारावून जाते 🧡
@avinashgaykar36732 жыл бұрын
एखादा छोटा महत्तवाचा role मिळणं व त्याच सोनं करणं म्हणजे हा अभिनेता 🙌🏽🙌🏽❤️
@studypoint8782 жыл бұрын
Right
@sam124772 жыл бұрын
खरंय भावा ❤️❤️
@abargaje35572 жыл бұрын
gm
@gauravbontal55662 жыл бұрын
Kay comment kelay re bhava Ek no 👌👌👌👍❤️ 💯 % ✓
@omkarspatil01102 жыл бұрын
अगदी बरोबर
@mayur_sakpal_96k2 жыл бұрын
धन्य ते शिवा काशिद धन्य ते बाजी प्रभू देशपांडे धन्य ते बांधल बांधव धन्य ते मराठे धन्य ते राजा छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙇🏻♂️😌🚩💕 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Mahesh-..ex3id Жыл бұрын
धन्य ते शंभूसिह जाधव आणि अज्ञात मावळे ❤
@sanketpalvankar9005 Жыл бұрын
❤
@Theviralshots0856 Жыл бұрын
❤
@cmgeming4698 Жыл бұрын
Jay shivray❤
@nileshmadane95892 жыл бұрын
जेव्हा जेव्हा मी हे शब्द ऐकतो नेहमी डोळ्यातून पाणी येते..😭 धन्य तो माझा राजा आणि धन्य त्यांची प्रजा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinkatarepatil42322 жыл бұрын
खरच जेव्हां ही हा अंभग ऐकतो ना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही 😭😭🚩🚩🚩
@rohankumbharkar55912 жыл бұрын
Barobr aahe
@akshayhalnor30752 жыл бұрын
खरंच डोळ्यातून अश्रू ओघळले
@thedsp2985 Жыл бұрын
नुसतं रडूच नाही भाऊ....पूर्ण शरीर काटा येतो...शहांरे येतात अंगावर.....😢
@sejalpotdar48172 жыл бұрын
आपल्या एक एका साथीदाराला मागे सोडून जाताना किती यातना झाल्या असतील महाराजांच्या मनाला 🥺🥺😢😢😢😭
@lokesh22722 жыл бұрын
Ho Na पण शोकांतिका ही आहे की आज ची पिढी अशा yugpurushanch बलिदान विसरत चले आहे☹️
@ramankitakhot71452 жыл бұрын
@@lokesh2272 Agadi khara ahe 😥
@nishantshinde59502 жыл бұрын
He gaan jeva mi aykto tya veles khar angavar kata yeto..tya veles jya jya mavalyanni maharajansathi aaplya pranache balidan dile tyanchi katha khup sphurtidayi aahe
@shivamlangade20662 жыл бұрын
Vichr jari kela tari dolyat kayam paani yete😢
@revagokhale78702 жыл бұрын
@sejal potdar mhanunach tar te khare-khure 'nete' hote. Ekhadyala anand zala asta, bara vatla asta swat:cha jeev vachla mhanje mag mazya sathidaryanche kahihi hovo asa vatla nahi hyachach arth te khare Raaje hote.
@adityagaikwad67572 жыл бұрын
🙏🏽 भावांनो तुम्ही कोणत्या राजकीय पक्षला समर्थन करतात हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे पण जेव्हा आपल्या देशावर आपल्या धर्मा वर संकट येईल तेव्हा आपण सगळे असेच या शिवरायांच्या मावळ्या प्रमाणे गनीमांचा पराभव करू आपल्या एकी तच आपली ताकद आहे हे विसरू नका 🙏🏻
@rohangulagi24662 жыл бұрын
Ho 👍🙏
@MADxMARATHA-dl2jf2 жыл бұрын
1000% खर बोला भाऊ
@sagarghagare86332 жыл бұрын
Ho
@aniruddhakulkarni73532 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏🙏🚩🚩🚩
@harshalsonawane60702 жыл бұрын
Hoy
@cool_boy123452 жыл бұрын
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येत.. किती ते प्रेम महाराजांवर..❤️🚩
@sankyu76792 жыл бұрын
आपण तर मेल्या नंतर देवा जवळ जातो. पण ह्या लोकांचं सोबत तर स्वतः देव राहत होता, आणि त्यात हि शिवा काशीद ला तर काही काळ का होई ना स्वतः देव म्हणूनि जगता आले! 🙏 🚩धन्य तो राजा आणि धन्य त्याचवर जीव ओतणारे मावळे.🚩
@kiranshinde31132 жыл бұрын
जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत माझे राजे सगळ्यांचा मनात जिवंत राहतील. देव माझा,🚩🚩🚩🚩😭❤️🙏🙏
@sagarkasar10956 ай бұрын
जग पूर्ण संपलं तरी राजे ची आडवण येत राहील
@sanketbhosale-mv6xz2 ай бұрын
फ्कट चांद तारे वाल्यांची लोकसंख्या control madhe राहिली पाहिजे...
@ramansharma252 жыл бұрын
Like Siddhi Johar said, "Jalan hoti hai Shivaji ne, Kaise kaise log paaye hai usne". Willing to die smilingly for Maharaj. Kashi lok hoti tyaa veli. Cant express how this scene hit everyone in the theatres. Also the last scene when Bajiprabhu said "Baajula Vhaa" and kept on fighting till Maharaj was safe. Pawankhind is my favourite movie. Have already watched it more than 10 times.
@prem.s.s74722 жыл бұрын
I also watched 2 time
@sosheeanand35372 жыл бұрын
Agree, I am kannadiga but my grandfather told me stories of Baji and Tanaji and I was so attracted with these personalities. I don't understand Maraathi but subtitles helped me in this movie. Could some one translate the meaning of this song please.
@ramansharma252 жыл бұрын
@@sosheeanand3537 This is a bhajan by Sant Tukaram. Roughly translates to Soldiers leaving for war don't back down. God give them the will to fight and leave everyone behind
@sosheeanand35372 жыл бұрын
@@ramansharma25 Thank you
@mayuraotari23402 жыл бұрын
Say Chatrapati shivaji maharaj
@user-pradipsw2 жыл бұрын
महाराजांची कीर्ती एकूण असे वाटते कि, जेव्हा महाराजांनी स्वर्गाची पहिली पायरी चढली असेल तेव्हा स्वतः इंद्र देवाने सुद्धा आपले आसन महाराजांसाठी खाली केलं असेल.
@Mahendrakadam94582 жыл бұрын
इंद्र देवाने च काय 33 कोटी देवाने पणं झुकून मुजरा केला असेल माझ्या राजाला..🥺🙇🏻🚩
@surajrajiwade702 жыл бұрын
🙇🙌🧡🌍🚩👑
@saurabhkamble64732 жыл бұрын
Sare dev radat astil tya veli maharaj hote mhnun dev rahile pruthvi var
@abhidhakshikar19982 жыл бұрын
Nakkich
@Vishwaroopdable19872 жыл бұрын
या गोष्टीत कसलीच शंका नाही. त्या इंद्र देवाने सुद्धा मानाचा त्रिवार मुजरा केला असेल.
@VideoKatta2 жыл бұрын
देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी यांची जोडी आणि संत तुकाराम यांचा अभंग... अविस्मरणय अनुभव... हेचि येळ देगा देवा नंतर चं सर्वात भावलेला अभंग
@abhayjoshi75662 жыл бұрын
महाराजांवर आपले जीव ओवाळून टाकणारे किती मावळे होते... यावरून महाराजांनी त्यांच्यामधे स्वराज्याची व स्वाभिमानाची मशाल कशी पेटवली असेल ते लक्षात येते... धन्य ते महाराज
@rajchavan9943 Жыл бұрын
आम्ही जातिवंत हिंदू न्हावी आहे आणी मला गर्व आहे की मी हिंदू नाव्ही असल्याचा जय भवानी जय शिवराय जय जिजामाता
@Jayatu_Sanatan Жыл бұрын
हर हर महादेव भाऊ........ आता जात पात काही नाही...... फक्त एकच हिंदवी स्वराज्य अखंड हिंदू राष्ट्र भारत......... ....🚩🚩🚩🚩
@jayantkhote8198 Жыл бұрын
नक्कीच स्वराज्यासाठी कामा येणे म्हणजे पुढच्या हजारो वर्षांची तुमची पुण्याई
@atulpatil7878 Жыл бұрын
तुम्ही हिंदू न्हावी नाही हिंदू आहात मराठा आहात
@SUNILPATIL-su3ts Жыл бұрын
दादा आपण फक्त हिंदू आहोत परत म्हणू नको मी न्हावी आहे
@vikrantpawar7838 Жыл бұрын
न्हाविच आहेस तु यांचं काय ऐकू नको.जात पात अजून खूप आहे आपल्या समाजात आता वाढत चालली आहे.
@akshaydushman27952 жыл бұрын
हा अभंग ऐकल्यावर सर्वस्व हरवल्या सारख वाटत🙏🙏अप्रतिम आवाज, आणि संगिताला तोड नाहीच...👌👍 दिगपाल सर सलाम
@swapnilkhapote82882 жыл бұрын
खरच बोलू शकत नाही काय direction दिल आहे
@MasudRana-jc5qj2 жыл бұрын
Countless
@Jsp9162 жыл бұрын
थिएटर मध्ये हा प्रसंग बघताना अक्षरशः रडू आवरत न्हवत...💯💯अवधूत गांधी,देवदत्त सर hatts off.!!!!...💐
@sagarpathak92498 ай бұрын
Ho bhau🙏🙏
@nakulmore272 жыл бұрын
0:23 पण माझ भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्याई तरी किती बघता 😭😭😭 वाक्य ऐकून मनाची अवस्था काय झाली असेल 😭😭 धन्य ते नरवीर शिवा काशिद 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dashrathpangare8937 Жыл бұрын
🙏
@swapnilpatil58472 жыл бұрын
काय अभंग रचलेला आहे महान संत तुकाराम महाराजांनी शब्द ऐकून आणि समोरचा प्रसंग बघून डोळ्यातील पाणीच थांबत नव्हत...🥺😭 स्वराज्यासाठी आत्मसमर्पण केलेल्या व स्वराज्यासाठी शहीद झालेल्या सर्व शूरवीर मावळ्यांना कोटी कोटी नमन... जय शहाजीराजे... जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे... जय सह्याद्री... जय गडकोट...🙏🏻🙇🏻♂️🚩
@vinayakkore70782 жыл бұрын
भगवंताकडे एकच प्रार्थना करतो याक्षणी उभ्या देहाची माती व्हावी आणि रायगडाच्या कडेकपारीत जाऊन स्थिरावी अगदी कायमची........
@shahajikandar89912 жыл бұрын
आतापर्यंत मला भावलेला मराठी चित्रपट म्हणजे पावनखिंड.. हा अभंग ऐकल्यापासून माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात या अभंगापासून होते.धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज धन्य ते मावळे..
@nakatenagesh42682 жыл бұрын
हे मात्र खरं आहे.
@yogeshmule84032 жыл бұрын
माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं....हा सिन पाहताना 🚩😢❤
@amoljadhav68482 жыл бұрын
😭🙏🚩
@swapnilpatil58472 жыл бұрын
खर बोलला भावा... 🥺😭
@siddheshthale41922 жыл бұрын
सारखीच फीलिन्ग दादा
@DrushtiEntertainment Жыл бұрын
same here dear This song is Another level Tukaram Maharaj wrote beautifuly
@nikhiljadhav102 жыл бұрын
पुर्ण 6.50 Min. गाणे ऐकून च्याचे रक्त उसळे नाही तो मराठा कसला. 🚩❤️🙌🏻
@m.rcreations..9902 жыл бұрын
Correct
@gauravbontal55662 жыл бұрын
💯% ✅
@ganeshgaikwad30242 жыл бұрын
Correct
@sohamwaikar89692 жыл бұрын
रक्त तर उसळते पण डोळ्यात पाणी पण आले
@sandeshpatil39542 жыл бұрын
fkt maratha ki hindu???
@itsrahullohar Жыл бұрын
रोज सकाळी हा अभंग ऐकून दिवसाची सुरुवात करतो... दैवता सारखे आपले महाराज आणि एकनिष्ठ मावळे यांना प्रणाम🙏🚩
@vijaypargaon111 Жыл бұрын
Ho me suda aaat pan aaikat ahe... vayam kartna roj aaikto me❤
@itsrahullohar Жыл бұрын
@@vijaypargaon111 🤗🙏🏻
@Patil9877 Жыл бұрын
हो हे गाणे ऐकून खूप रडायला येत राव. 😢😢 आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते.. 🙏🙏
@tanajijumbade4607 Жыл бұрын
गर्व आहे मला जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीवर जन्म घेतला
@sanbartide35012 жыл бұрын
I can't understand any word...I don't know Marathi...But still watching this ... Chatrapati Sivaji Maharaj is my favorite......Love to all my Marathi sisters and brothers from West Bengal...Jay bhawani 🚩
@shreyashtodkari9082 жыл бұрын
This abhanga is very pure ,eternal ; we are destined that we can hear it .
@v96gamer722 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji🚩
@v96gamer722 жыл бұрын
🚩🙏
@sanbartide35012 жыл бұрын
@@v96gamer72 🚩🙏
@akashjagtap6322 жыл бұрын
It's say rani night shoor na pahe maghare that means जब शूरवीर योध्दा लड़ने के लिए निकलते हैं वो पीछे नहीं देखते
@चित्रपटइतिहास2 жыл бұрын
खरं सांगायचं अश्या प्रकारे प्रत्येक अभंग जर लोकांसमोर प्रस्तुत केला गेला ना तर आयुष्यभर तुकोबांचे काय तर सर्व संताचे अभंग तरुण पिढी आतून अनभुवेल... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे... अभंग तुकोबांचे...
@dishabagade37742 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर चित्रपट बनतो पण माझ्या राजाच्या जीवनातल्या एका एका प्रसंगावर चित्रपट बनतात जगावं तर छत्रप तींसारख च🚩🚩😊
@siddhantbankar Жыл бұрын
💯💯💯💯
@tejaskhapli22132 жыл бұрын
अंगावर शहारे आणि डोळ्यांत अश्रू! धन्य ती निष्ठा!
@sourabh_bagadi972 жыл бұрын
हा सीन चित्रपटात किती वेळा पाहिला असेल माहीत नाही पण एक नक्की जेव्हा ही गोष्ट सत्यात घडत असेल तेव्हा खुद्द छत्रपतींच्या डोळ्यात देखील पाणी आले असेल...आजूबाजूला असणारे मावळे सुद्धा हुंदके देऊन रडले असतील... पावनखिंड खरचं पावनखिंड का आहे ते तिथे गेल्यावरच कळत....🚩🙏🧡
@shreyashtodkari9082 жыл бұрын
एकदम बरोबर भावा .
@prem.s.s74722 жыл бұрын
ह्या जगातील सर्वात नशीबवान गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं मिळनं💯💯
@amjadshaikh71952 жыл бұрын
महाराजांचे सवंगडी अप्रतिम आणि जीवावर उदार होणारी....राजांसाठी जीवाची पर्वा न करणारी, लाख मेले तरी चालतील , लाखांचा पोशिंदा जित रहायला पाहिजे.... काय ते विचार नी:शब्द. राजांना मानाचा मुजरा...
@सागर-थ2ज2 жыл бұрын
मरत शिवा नव्ह्ता..मरत तानाजी मालुसरे नव्हता..मरत बाजी प्रभू नव्हते..मरत माझा राजा होता.विचार करुन बगा..प्रत्येक वेळी माझा राजा मरत होता..😭
@satyasanatan31962 жыл бұрын
सत्य आहे दादा
@HanumanAvhad-jd7gb6 ай бұрын
Barabar Aahe tuz..
@KARADKAR-MH-505 ай бұрын
खरं आहे दादा 🙏
@aniketchougule5502 ай бұрын
खर आहे बाबा...❤ राजं माझं
@rajeshthakur6932 ай бұрын
Ho Bhavani ch yadnya ahe te… mhanun ahuti tar tila lagnarch… Mhanun maharaj he devi shakti ahet.. jai Bhavani jai shivrai…
@pravinhambarde63892 жыл бұрын
छत्रपती शिवराय यांच्या जीवनचरित्रातील या भावनिक प्रसंगाचे अगदी सार्थ चित्रण अभंगाच्या साथीने केलंय पावनखिंड टीमने.👏✨🚩 🙏🚩धन्य ते शिवराय, धन्य ते मावळे 🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@shyshotsthechildartist59772 жыл бұрын
वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा 🚩🙏🏻
@krushnagorpade53022 жыл бұрын
शिवा काशिदच नाव इतिहासात सदैव अमर राहील 🚩🚩
@kiransomvanshi75742 жыл бұрын
माझ्याकडे शब्द नाहीत... किती निष्ठावंत असतील ते महाराजांचे मावळे...अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही... धन्य ते राज आणि धन्य ते महाराजांचे शुर मावळे....🙏🙏🙏🙏
@niteshkharat25272 жыл бұрын
महाराजांन सारख कोणी नाही कोणी होऊ शकणार नाही..... धन्य ती रयत ज्यांनी आपला देव पाहिला... जय शिवराय🚩 जय भवानी🧡
@Jsp9162 жыл бұрын
ह्यो शिवा असा बिलंदर की ह्यो शिवाजी राजाचं मरण मेला....this line touches heart...
@Heyamey072 жыл бұрын
This song should win National award 🖤
@arthursreshth31412 жыл бұрын
अभंग रे ...
@chetanaborkar49102 жыл бұрын
💯
@pavanshinde28642 жыл бұрын
Already hearts jinklet, abhang, sangeet ani dialogues. Saglyat jast emotions....
@sahilpatil7962 жыл бұрын
And International Awards Also
@samarthkamble24692 жыл бұрын
Hoy barobar
@tradingguru61102 жыл бұрын
लोक कशी जगल्याती ते सांगतात मी कसे मेलो ते सांगतील.....काय ते समर्पण.... 🔥👏
@rkrk19002 жыл бұрын
शिवा काशीद काही क्षण का होई प्रत्यक्ष शिवराया चे आयुष्य जगले व त्याचे मरण स्वःता वर घेतले .शिवराया ची एकनिष्ठ साथ देऊन मुगला विरुध्द लढलेल्या हर एक मावळ्याला कोटी कोटी माना चे मुजरे हर हर महादेव
@sohamdeshmukh6652 жыл бұрын
This words are also applicable for chatrapati Sambhaji Maharaj...🙏
@hanmanthkageru78702 жыл бұрын
@@rkrk1900 🙏
@chetanmore60262 жыл бұрын
काय ते समर्पण...❤️
@bhaktibaiskar40382 жыл бұрын
Ho bhau
@amolpatil80102 жыл бұрын
मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव..फक्त इच्छा एकच ...पुढच्या जन्मी सुद्धा आपले दैवत़ ..छत्रपति शिवराय...असावे…..🚩🚩🚩
@shubhamjain61302 жыл бұрын
भावा 1 नंबर
@Jaarvis-c5z2 жыл бұрын
हर हर महादेव पेक्षा १०० पटीने उत्तम चित्रपट , बेस्ट संवाद बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट संगीत, बेस्ट पटकथा 💯
@Bharatverse308 Жыл бұрын
Yes
@YogeshPatilPATILBANDHU2 ай бұрын
Oz
@vishaltehere60452 жыл бұрын
रणी निघत शूर ना पाहे माघारी ... हेच सत्य आणी समर्पण होतं मावळ्यांच आपल्या राजासाठी ...जय भवानी जय शिवाजी
@kirandugaje87102 жыл бұрын
अतिशय भावनिक प्रसंग ह्या अभगांतुन प्रकट होतात अक्षरशः रडु कोसळले राजे आपल्या मावळ्यांमधे किती जिवाचे नाते होते हे दिसते 🙏🙏👏👏
@shripannavarsachin2 жыл бұрын
Love from Australia. In Sydney in 7th we have chapter of shri shivaji maharaj
@harshvardhanjadhav2642 жыл бұрын
This is absolutely great one 👍🙏
@omkarrsarang Жыл бұрын
♥️Thanks for giving this information bro 🚩
@kiranjangam1590 Жыл бұрын
शिवा काशीद दादा साहेब,,, आपल्या देवाला वाचविण्यासाठी तुम्ही हसत हसत प्राणाची आहुती दिलीत,,, तुम्ही आणि तुमच्या सारखे बलिदान दिलेले प्रत्येक नरवीर मावळ्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा,,,,! जो पर्यंत ही सृष्टी हे चंद्र -सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही आणि आपले राजे आम्हा सगळ्यांच्या ह्रुदयात अखंड जिवंत राहणार,,,, ! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,,,,
@Itsswapnil2008k Жыл бұрын
माझ्या राजांचे एक पण मंदीर नाही पण माझ्या राजांन मुळे सगळी मंदिर आहे याचा मला गर्व वाटतो 😊❤🥰
@rider19881 Жыл бұрын
Kon sangel prajela bhau
@vikasjadhav2668 Жыл бұрын
महाराजांचे मंदिर आहे आंध्र प्रदेशात श्रीसैलाम ला
@AnilbhaiPanchal-fu3nl Жыл бұрын
Demo bhidoo tum Jo bhi hega biklul galat bol rahela apun badoda Gujarat me bhi karib so Sal purana chchatrapati sivaji maraj ka manadir hega kya .........ab se esi zuty Bata ni karane ka ............kya samaj Gaye namaste na ............
@saurabhkhatake1272 жыл бұрын
हा अभंग थिएटर मध्ये घुमू लागला न पानवलेले डोळे आपसूक वाहायला लागले 🙏🚩 अप्रतिम ,तुमहाल सलाम देवदत्त आणि अवधूत सर
@trushalikamble59102 жыл бұрын
उगाच रयतेचा राजा म्हणत नाहीत माझ्या राज्याला ❤️ किती ते प्रेम अन् किती ती रयतेच्या प्रत्येक माणसाची काळजी महाराज पुन्हा जन्मला या हो 😭
@irfact3987 ай бұрын
Jai shivray ❤
@sambhajibhavar95412 жыл бұрын
सर्वप्रथम सलाम या चित्रपटाच्या निर्माते व रचना कलाकराला.अप्रतिम रचना व तुकाराम महाराजांचा अभंग .चित्रपट बघुन शिवरायांबद्दल मावळ्यांचे असनारे अपार प्रेम आनी अंगावर काटा आननारा प्रसंग...पुन्हा एकदा सर्व कलांकारांना खुप खुप धन्यवाद......जय जिजाऊ,जय शिवराय.!!!!
@SumanPrakashUdhane8 ай бұрын
जगद्गुरु तुकोबाराय यांचे शब्द म्हणजे जिवंत अंगार काळजाला भिडणारा ❤
@amarshinde94962 жыл бұрын
अक्षरशः माझ्या अश्रूंना बांध फुटला होता💐🙏धन्य ते मावळे आपल्या छत्रपती शिवरायांच्या ,स्वराज्य स्वप्नासाठी आपल्या प्राणांची शर्थ केली।।।अप्रतिम सादरीकरण।।।जय शिवराय
@arthursreshth31412 жыл бұрын
नमन त्या शिवरायांना ज्यानच्या मुळे आपली संस्कृती ताठ मानेने उभी आहे 🚩🚩🚩......आणि नमन त्या जगतगुरु तुकोबारायांना ज्यांनी मनात रुतून बसणारे हे अभंग रचले. 🚩🚩🚩🚩 तुकोबरायाचे अभंग अश्या प्रकारे ऐकून भरून आलं. 🙏🙏🙏🙏
@shubhamsonar85612 жыл бұрын
सिनेमातील सगळ्यात इमोशनल दृश्य असेल तर हेच धन्य ते राजे अन् धन्य ते मावळे. हे दृश्य खुपदा पाहिल पण दरवेळेस डोळ्यातून अश्रू येतात, सलाम त्या लेखकाला ज्याने या चित्रपटात काळजाला भिडणारी वाक्यरचना केलेली आहे.
@omiiipasalkar9084 Жыл бұрын
जेव्हा पण ऐकताल ना हे तेव्हा तेव्हा वाटल मरण आले तर ते शिवा काशिद यांच्या सारखे यावे✨🚩
@EverestMarathi Жыл бұрын
शिव जयंती - Shivjayanti Special Nonstop Songs 2023 bitly.ws/Ak8G
@jayshreewaingankar320410 ай бұрын
रणी निघतं शूर न पाहे माघारी, विठ्ठला...२ हे गाणं ऐकून ते शिवकालीन इतिहास डोळ्यापुढे तरळून जातो. हे गाणं ऐकून हृदय, मनाचे फुलपाखरु होऊन शिवरायांच्या काळात गेल्यासारखं वाटतं. हर हर महादेव🚩🌹🙏जय भवानी🚩🌹🙏 जय जिजाऊ🚩🌹🙏 जय शिवराजे 🚩🌹🙏 जय संभाजीराजे🚩🌹🙏
@BTS._.saranghae-s6w2 жыл бұрын
सर्वात जास्त emotional scene होता हा ..... ,🥺🥺🥺 आणि हा अभंग theatre मध्ये अक्षरशः घुमत होता ........ धन्य ते संत तुकाराम ज्यांनी हा काळजाला भिडणारा अभंग लिहिला .... 😔
राजं , तुमच्या ध्यानात येत नाही ...पर, मला स्वर्गाचं दार दिसतंया... या वाक्या वरून theatre मध्ये अश्रू सुरु झाले ... ते गाणं संपलं तरी थांबत नव्हते ...
@nakulmore272 жыл бұрын
खरच रे 😖
@vikramshinde39712 жыл бұрын
Khara ahe bhava
@rushiwarkhade8219 Жыл бұрын
जेंव्हा महाराजांनी स्वर्गाची पायरी चढली असेल तेंव्हा सर्व देवतांनी त्रिवार मुजरा केला असेल 🙇🚩
@SurajChaudhary-qp2ws2 жыл бұрын
स्वराज्य फक्त एका गोष्टीच्या जिवावर उभं राहिलं............स्वामिनिष्ठा
@dr.atulbangar51942 жыл бұрын
आपसुकच डोळ्यात पाणी आणणारा सीन होता हा.. जबरदस्त अभिनय केलाय अजिंक्य नन्नवरे यांनी. कमाल...
@aditya.dawande2 жыл бұрын
आप सभी को कोटि कोटि धन्यवाद । फ़िल्म देखते समय ऐसा लगता है मानो महाराज के कालखंड में जीवन जी रहे हो । फ़र्जन्द,हिरकणी,फत्तेशिकस्त,शेर शिवराज और पावनखिंड जैसी फ़िल्मों का निर्माण कर आप हमारी और आने वाली पीढ़ी का मार्गदर्शन कर रहे है । पुनः धन्यवाद दिग्पाल लांजेकर जी एवं टीम । ॥ जय ज़िजाऊ - जय शिवराय ॥ 🚩🙏🚩
@saurabhdeshpande81312 жыл бұрын
6:23 that smile on Shiva kashid's face when he got surrounded by enemies. He knew whats gonna happen & still sacrificed for Maharaj 🙏🙏🙏🙏
@artideshpande48972 жыл бұрын
Correct
@Jayatu_Sanatan2 жыл бұрын
किती मूर्ख आहेसा रे सगळी तुम्ही.... खंगरेस ने बरोबर बुद्धीला गंज लाऊन ठेवलाय... इतका की आपले धर्माभिमानी पूर्वज का लढले, कशासाठी लढले, आणि का हसत हसत मेले याचे उत्तरच आपल्याला नीट येत नाही...... महाराज यांचे कार्य तर थोरच... पण आपल्या पूर्वजांचे लडण्या मरण्यामागचे कारण कोणी राजा न्हवता..तर फक्त धर्म होता.... आपण व्यक्तीला पुजत बसतो म्हणून हरतो...शत्रू लेखी फक्त majhab ला किंमत बाकी कोणी नाही.म्हणून त्यांची सरशी सगळीकडे होत आहे..
@AgricosAk Жыл бұрын
What a music Composition ♥️ संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाला तोड नाही 👌🏻😊♥️
@komalchavan51432 жыл бұрын
शिवरायांचं मावळ्यांवरील प्रेम , शिवा काशिद यांचं समर्पण आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग!🙏🏻🙏🏻 महान! धन्य धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, धन्य ते मावळे🙏🏻🙏🏻🙏🏻
@mount123452 жыл бұрын
मानाचा मुजरा त्या मावळ्यांना ज्यांनी महाराज व स्वराज्यासाठी स्वतःला समर्पित केलं. जय शिवराय
@tufan_bebhan Жыл бұрын
1:24 स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी आपल्याच लोकांचा बळी घेणारे बरेच राजे इतिहासाने पाहिले... पण जनतेच्या हितासाठी डोळ्यात अश्रू तरळणारा जगातील एकमेव राजा म्हणजे माझा शिवाजी राजा🙏🏼🙏🏼...असा माणूस पृथ्वीवर होऊन गेला याचेच पुढच्या पिढ्यांना नवल वाटेल
@rohitgurav57865 ай бұрын
खरच् काय घडलं असेल तेव्हा हे पाहूनच अंगावर काटा येतो किती सोचलं आपल्या राजान आपल्या साठी महाराज तुमचे खूप उपकार आहेत.आम्हावर आणी अहो भाग्य आमचं की आम्ही या मातीत जन्माला आलो.
@हिंदु-ब1ट2 жыл бұрын
जगातले सगळे देव एका तराजूत आणि माझे राजे एका तराजूत.तरी माझ्या राज्याचं वजन जास्त....राज पुन्हा जन्माला या...गरज आहे तुमची आम्हाला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय बाजी जय बांदल सेना.जय महाराष्ट्र जय हिंद जय बाबसाहेब जय संविधान.....
@shubhamdinde3097 Жыл бұрын
Ram suddha aaj maharananmulhe ahe.... Hi ghost vilegli ki Maharaj sudha ek daivi avtarach....
@omkarshivshette-lo1lz Жыл бұрын
राजं तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला तेंव्हाच यो शिवा मेला आता उरलाय तो फक्त तुमचा आत्मा आहे 😥💯
@nileshpanchal692 жыл бұрын
हा अभंग चालू झाला आणि मी, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी च्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे
@Daily.politics08 Жыл бұрын
आज सुध्दा हा scene पाहिल्या वर डोळ्यात पाणी येतं🥺 जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आम्ही महाराजां सोबत राहणार ✊🚩 जय शिवराय 💪
@scs_artworld5634 Жыл бұрын
रणी निघता शूर न पाहे माघारे ऐशा मज धीरे राखे आता संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार वागवितो तुका म्हणे आज फिरता माघारे तथे उणे परुे तुम्ही जाणा
@tuljhabhavanistatus7850Ай бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज हे शिव शंकराचा अवतार होते म्हणून आई जंगदंबा प्रसन्न झाली महाराजांना
@prempawar28565 ай бұрын
तुकोबा रायांचे अभंग दिग्दर्शक यांनी शिवरायांच्या प्रत्येक सिनेमात नव्या पद्धतीत लोकांना ओळख करुन देत आहेत....खुप खुप कौतुक 🚩🙏
@rushikeshmore48432 жыл бұрын
किती हसत महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी लोक त्या काळात जीव देत होती.....😢👏🚩
@srikarbharade50232 жыл бұрын
I am a theatre artist and have played Chhatrapati Shivaji Maharaj in ballets Shiva Kashid dialogue is so relatable for me🙏🙏 Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ✊️✊️
@kishorgunjal68752 жыл бұрын
Wow👌👌👌
@jaydeshpande7138 Жыл бұрын
Great
@saudagarbhosale1115 Жыл бұрын
आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🥺😭😭😭🕉️🚩
@pruthvirajdesai84707 ай бұрын
किती वेळा पहिलं तरी उर भरत नाही, किती वेळा येकल तरी पुन्हा पुन्हा येकावस वाटतं. शिवराज अष्टकातील सर्वात सुंदर काळजाला हात घालणारे हे गाणं आणि चित्रपट आहे. खरंच दिगपाल दादा तुझ्या बुद्धी चातुर्याला मानलं पाहिजे. किती सुंदर चित्रपट झाला आहे. खुप सुंदर...👌👌👍
@roheethraut75262 жыл бұрын
सर्व चित्रपट तर उत्तम आहेच पण मला जास्त भावला म्हणजे हा प्रसंग, शिवाजी राजे आणि शिवा काशीद यांच्यातील हा संवाद फार हृदयस्पर्शी आहे अंगावर काटा आला नाहींतरच नवल, धन्य ते लोक धन्य ते शिवप्रेम आणि धन्य ती स्वराज्य निष्ठा।
@truptibhandekar63292 жыл бұрын
खुप छान गान आहे खूप जास्त भावनिक आणि मनाला भिडणारं... धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे 🙏🏻🙏🏻🚩 जय शिवराय
@tushartushar7416 Жыл бұрын
😮😮
@tushartushar7416 Жыл бұрын
Tai Chan
@kashmilife362 Жыл бұрын
Apan kutche
@ProPsi21052 жыл бұрын
महाराजांच्या 💯🔥💥आयुष्यावर मी आज पर्यंत असा Movie बघितला नाही !! One Of The Best Movie !!🔥🔥
@anikethaval63693 ай бұрын
काय ती स्वामिनिष्ठा ...काय ती पवित्र माती ज्या मातीत असे जीवाचा विचार न करनारे वीर जन्मले.हे गाणं ऐकलं की नाही थांबत अश्रू.अस वाटत मी ही याचा एक भाग आहे❤
@thecollegeofra2 жыл бұрын
I am so thankful to all the people that came together to make the CHATTRAPATI Shivaji Maharaj Era come to life.
@kamleshutekar97642 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj bhawa
@ajinkyasonuse13812 жыл бұрын
Chhatrpati Shivaji Maharaj 🥺👑
@vishalshinde87882 жыл бұрын
परत असा चित्रपट होणार नाही ....खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे.जय भवानी जय शिवाजी,🚩🙏🙏😜
@mangeshgohokar49912 жыл бұрын
राजं तुम्ही अजूनही जिवंत आहात प्रत्येकाच्या मनात ❣️
@shrikantbijwe96502 жыл бұрын
काय हे राजे आणि काय त्यांचे मावळे अप्रतीम अप्रतिम अप्रतिम।।।।।। कोटी कोटी नमन माझ्या राज्याना आणि त्यांच्या मावळ्यांना.
@pankajmoresaheb4332 ай бұрын
❤ आम्ही राजानं पहिला नाई तरी एवढा प्रेम करतो पण जयाणी पहिला त्यानं किती प्रेम आणि आधार आहे... किती भाग्यवान लोक आहेत❤❤❤
@PrathameshJunnarkar-zw3vg Жыл бұрын
हे गाने ऐकता ऐकता अनंतात विलीन व्हावे असे वाटते. फारच सुंदर अभंग आहे माझ्या महान तुकोबाचा. काय ते धन्यासाठी प्रण देणारे मावळे आणी काय तो राजा. सारच आपल्यात ओढून घेणारे. म्हणूनंच मी तो प्रसंग जगतोय असे मला वाटते. 🙏🏻
@वंदेमातरम-झ8ह2 жыл бұрын
आम्ही आमच्या पूर्वजांचा जेव्हढे आभार मानावे तेव्हडे कमीच . शिवा काशीद, जिवाजी महाले ह्याच्या समाजा मधे आमचा जन्म झाला ह्याचासारखे भाग्य ते काय ????💐💐💐💐 मानाचा मुजरा राजे !!!!
@REF-hn2dx2 жыл бұрын
This song and the movie took me to pawankhind, i stay in Vijaypur Karnataka , but cldnt stop myself. Without informing in home I went there and had taken blessings , also had listen to whole pawankhind movie songs , what a feel 🙏❤️..had to travel 409 kms in collage hrs..but was satisfied alot to see it after watching movie
@Bharatverse308 Жыл бұрын
Great🙏
@baleshwarnalawade948 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dineshpachkudave8810 Жыл бұрын
महाराज्यांचे चरण ह्या भूमीवर लागले.. धन्य झाला हा जन्म...दैवत आमुचें राजा शिवछत्रपती...
@vivekgaikwad2109 Жыл бұрын
हे गाणं ऐकल की .अस वाटत... महाराज कसे असतील आपले ... विचार करून अंगावर काटा येतो...किती आणि कोणत्या कोणत्या परिस्थतीत महाराजांनी आपले सवंगडी गमावली असतील ...पण त्यांना त्यांची कमी आयुष्यभर जाणवली असेल ...म्हणून महाराजांना प्रत्येक लढाई करण्याधी प्रत्येक जण आठवत असतील .. 🥺🥺🥺🥺🥺 महाराजांना मानाचा त्रिवार वंदन