राजकारण । गोष्ट तिसरी । 2009 पासून विधानसभेच्या शर्यतीमधील रामदास ठाकूर यांच्या मनात काय आहे?

  Рет қаралды 14,116

खेड टाइम्स | KHED TIMES

खेड टाइम्स | KHED TIMES

Күн бұрын

#RamdasThakur #BabajiKale #Interview #AmolPawar #SanjayGhanwat #VijayaShinde #ShivajiVarpe #AshokKhandebharad #RamdasDhanvate #uncutSpeech #PressConference #Shivsena #Uddhavthackery #KhedAlandi #AssemblyElection2024 #MLADilipMohite #Mashal #Tutari #AjitPawar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #MaharashtraElection #WildLife #Leopard #CrimeNews #HeadlineToday #Khed #Alandi #Chakan #Rajgurunagar #PuneNews #Maharashtra #RohidasHole #KhedTimes #Top10 #PoliceDairy #agriculture
राजकारण विधानसभेचं । गोष्ट तिसरी । 2009 पासून विधानसभेच्या शर्यतीमधील रामदास ठाकूर यांच्या मनात काय आहे, नक्की पहा?

Пікірлер: 49
@nikhilbhogade1999
@nikhilbhogade1999 Ай бұрын
विकासाचा अंकुर रामदास ठाकूर...
@rupeshwalke129
@rupeshwalke129 Ай бұрын
खूपच संघर्षमय प्रवास 👍 छान मुलाखत शेठ
@MauliThakur-jy9ow
@MauliThakur-jy9ow Ай бұрын
खेड तालुक्याचे किंगमेकर रामदासशेठ ठाकुर पाटील ✌️✌️🎷
@kirantilekar.8399
@kirantilekar.8399 Ай бұрын
#फिक्स आमदार #अतुलभाऊ देशमुख
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 Ай бұрын
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ चे भावी आमदार रामदास शेठ ठाकुर पाटील हे असतील
@GaneshDaundkar-p7k
@GaneshDaundkar-p7k 22 күн бұрын
Ramdas thakur
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 Ай бұрын
रामदास ठाकुर एक प्रमाणिक सच्चा माणुस आहे निष्कलंक चारित्र संपन्न व्यक्ति गेली आठरा वर्ष समाजकार्य चांगल आहे उभा राहतील तर जनतेचया मनातील आमदार असतिल
@surajbhaumungase8732
@surajbhaumungase8732 Ай бұрын
रमला जो माणसात यांनी प्रत्येक माणूस जपला, प्रत्येकाला वाटते हा माणूस आपला..!😊
@kapilshinde8656
@kapilshinde8656 Ай бұрын
जनतेत रमणारा दमदार नेतृत्व मा रामदास सेठ ठाकूर पाटील...
@PundalikThigale
@PundalikThigale Ай бұрын
खरं तर तुमचा प्रवास संघर्षाचा राहिला यश हि मिळाल तसं तर २००९ सालीच तुम्हांला आमदार होण्याची १००% संधी होती पक्षांन तिकीट नाकारल अपक्ष असुन सुद्धा तुम्ही ४० हजार मतं मिळवली तुमचं काम चांगले राहिले त्याहुन तुमच वक्तृत्व चांगल आहे भविष्यात तुम्ही आमदार व्हावं ही जनतेचे ईच्छा आहे परंतु राजकारणांची सद्ध्याची परिस्थिती अवघड झाली आहे तुम्हांला पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा
@swamis2074
@swamis2074 Ай бұрын
Atual bhau Deshmukh fix aamdar vijai bhav 🙏🙏🙏🙏
@yogeshthakur6371
@yogeshthakur6371 Ай бұрын
आमदार श्री रामदासशेठ ठाकुर पाटील
@user-lt9wn1zd4s
@user-lt9wn1zd4s Ай бұрын
खरं आहे सभापती साहेब
@MauliThakur-jy9ow
@MauliThakur-jy9ow Ай бұрын
आमदार रामदासशेठ ठाकुर ✌️✌️🎷
@user-lt9wn1zd4s
@user-lt9wn1zd4s Ай бұрын
तुम्ही नक्की भविश्यात खेड तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने आमदार होणार
@navnathgaikvad7106
@navnathgaikvad7106 Ай бұрын
आमदार रामदास ठाकुर
@AniruddhThakur-y4f
@AniruddhThakur-y4f Ай бұрын
आमदार श्री.रामदास शेठ ठाकुर पाटील
@akshaythakur1230
@akshaythakur1230 Ай бұрын
आमदार रामदासशेठ ठाकुर ✌️✌️
@vishalgade3863
@vishalgade3863 Ай бұрын
Fix amdar ramdas thakur ❤❤❤❤
@gajanangawade8952
@gajanangawade8952 Ай бұрын
महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जाऊ तरीपण सांगतो आमदार फक्त रामदास शेठ ठाकूर पाटीलच होणार
@user-qy1vv8jo2p
@user-qy1vv8jo2p Ай бұрын
अभ्यासु. व्यक्तिमत्त्व-शरद बुट्टे पाटील 👍
@vilasrajchoudhari6699
@vilasrajchoudhari6699 Ай бұрын
Ramdas shet❤❤❤
@nitinawate3807
@nitinawate3807 Ай бұрын
रामदास ठाकूर
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 Ай бұрын
रामदास हे पहिले सभापती पहिले कार्यकरते कसलेही मानधन आगर 2 नंबर चे 1ही रुपयां घेतलेला नाही ते अतुल . काळे यांचेपेकि ज्याना तिकीट मिळेल ते आमदार होतील पण 1काने ऊभे रहायला पाहिजे
@eshwarlokhande513
@eshwarlokhande513 Ай бұрын
आमदार रामदास शेठ ठाकुर पाटील
@Shankar-Marathe825l
@Shankar-Marathe825l Ай бұрын
फिक्स आमदार अतुलभाऊ देशमुख
@prathameshgosavidesing8191
@prathameshgosavidesing8191 Ай бұрын
विकासाची भरारी यंदा वाजणार फक्त #तुतारी 🎷✌️ #अतुलभाऊ_देशमुख खेड आळंदी विधानसभा...!❤
@prathameshgosavidesing8191
@prathameshgosavidesing8191 Ай бұрын
Fix आमदार अतुलभाऊ देशमुख 💯✌🏻
@surajbhaumungase8732
@surajbhaumungase8732 Ай бұрын
हरितक्रांतीचे जनक स्व.आमदार नारायणरावजी पवार (आप्पा) यांच्या विचारांचा नेता.. आमदार रामदासशेठ ठाकूर ✌🏻
@Abcd-mw6ew
@Abcd-mw6ew Ай бұрын
Only atulbhau💪🚩
@Vinod_deshmukh
@Vinod_deshmukh Ай бұрын
only कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील💯✌🏻
@arjunshinde7717
@arjunshinde7717 Ай бұрын
अतुल भाऊ देशमुख फिक्स अमदार
@pornimakadam7022
@pornimakadam7022 Ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व
@Vinod_deshmukh
@Vinod_deshmukh Ай бұрын
तालुक्याच्या तळागळात वातावरण बदललं आहे न्यूज़ वल्याणी सर्वे करा✌🏻अण्णा परत निवडून येणार आहे
@DnyaneshwariAwate
@DnyaneshwariAwate Ай бұрын
खेड तालुका शरद पवारांना मानणारा तालुका आहे सभापती आपण आपण सुरेशभाऊ गोरे व दिलिपराव मोहिते या़ंना मदत केली हे जनता विसरणार नाही आपण नक्की आमदार होणार
@RamdasAmrale-b9s
@RamdasAmrale-b9s Ай бұрын
खरा माणुस
@vedant4446
@vedant4446 Ай бұрын
अतुलभाऊ खेड आळंदी चा आमदार झाला आहे सर्वांनी आहे तो पैसा वाया नका घालवू
@vikaskharpude4222
@vikaskharpude4222 Ай бұрын
बाबाजी काळे फिक्स आमदार या वेळी
@justdoit105
@justdoit105 Ай бұрын
अण्णा ला घरी बसवा आता तब्येत ची काळजी घ्या फिरता सुद्धा येईना आता ... तालुक्यात परिस्थिती बघा रस्ते पाणी गटार नाय... Midc लुटली सगळी
@MauliThakur-jy9ow
@MauliThakur-jy9ow Ай бұрын
बरोबर आहे
@rupeshmusale1623
@rupeshmusale1623 Ай бұрын
Khre ahe.Ek pn rasta nit nahi midc madhe jayla.kadus kivale marge koregav khup bhangar rasta zala.kambarde jail ekhadych.ratri second shift varun. Mule yet astat kamvrun ratrchi tyat paus jordar
@sahilthakur3015
@sahilthakur3015 Ай бұрын
Fix amdar Ramdas thakur
@ganeshkalekar8888
@ganeshkalekar8888 Ай бұрын
तूम्ही आता माघार घेऊ नका
@Vinod_deshmukh
@Vinod_deshmukh Ай бұрын
खेड तालुक्याला social media वरती हवाबाजी करणारा नेता नकोये❌काम करणारा नेता एकच आहे only दिलीप आण्णा मोहिते पा.fixed आमदार
@tusharthakur2394
@tusharthakur2394 Ай бұрын
आमदार रामदासशेठ ठाकुर पाटील
@nitinawate3807
@nitinawate3807 Ай бұрын
रामदास ठाकूर
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 786 М.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
Why PM Modi is in Brunei | Vantage with Palki Sharma
8:30
Firstpost
Рет қаралды 299 М.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 786 М.