राजकारणात कसं संपवलं जातं याचं ज्वलंत उदाहरण | लातूर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

  Рет қаралды 1,321,065

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

राजकारणात साम...दाम..दंभ.. भेद..या सगळ्यांचा वापर केला जातो असं म्हणतात. आपला प्रतिस्पर्धी पुढे येऊ नये म्हणून नेते काय काय करतात याचं उदाहरण लातूरमध्ये पाहायला मिळालं. साखर कारखानदारा कामगारांचे नेतृत्त्व करणाऱ्या माणिक जाधव यांच्यावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल 110 फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) खुनाचा कट अशी प्रकरण होती. जाधव पती-पत्नीची 25 वर्षे हे खटले लढवण्यात गेली.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 739
@SantoshShinde-zp3df
@SantoshShinde-zp3df 5 жыл бұрын
जबरदस्त माणूस माजी आमदार तुम्हाला सलाम 👍
@pravinbhalerao7543
@pravinbhalerao7543 4 жыл бұрын
असं पिक्चर मध्ये बघतो पण हे रिअल सुद्धा असू शकतं हा व्हिडिओ बघितल्यावर समजलं खूप ग्रेट माणूस आहे
@ashokmane4472
@ashokmane4472 5 жыл бұрын
ABP माझा मध्ये अत्यंत अभ्यासूपणे वार्तांकन करणारे पत्रकार श्री राहुल कुलकर्णी खरोखर अभोनंदांड पात्र आहेत.अत्यंत कमी संख्येने असलेल्या निःपक्षपाती पत्रकारात यांचा समावेश करावा लागेल.
@pravinjamadade8531
@pravinjamadade8531 4 жыл бұрын
एक साधा नगरसेवक झाला तरि अरबो खरबो ची प्रॉपर्टी आणि माया गोळा करतात पण याला अपवाद आहे तुम्ही. "सलाम आहे आपल्या कार्याला आणि कर्तृत्वाला"
@mayurwaghole5978
@mayurwaghole5978 5 жыл бұрын
काका आणि काकू खूप खूप अभिमान वाटला तुमची गोष्ट ऐकून अशी माणसं महाराष्ट्राचाच मातीत जन्माला येतात 😊🤞✌️
@rohitpatil6634
@rohitpatil6634 5 жыл бұрын
हा abp माझा चा रिपोटर खूप छान आहे नवीन काहीतरी आनत असतो रिपोटिंग पण छान आहे
@bharatlimbure8830
@bharatlimbure8830 4 жыл бұрын
Great...
@ganeshgade5158
@ganeshgade5158 4 жыл бұрын
खरोखरच अश्या च थोर आणि समाज्या बद्दल कळवळा असणाऱ्या नेत्यांची या महाराष्ट्राला गरज आहे राजकारणाचा बाजार मांडले ल्या कोल्ह्या लांडग्यांच्या ताब्यात हा महाराष्ट्र गेलेला आहे सलाम उत्तम जाधव साहेबांना
@SN-uc6qq
@SN-uc6qq 5 жыл бұрын
माननीय.जाधव साहेबांनी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी आहे अतिशय निस्पृह कार्य करताना अन्यायी व्यवस्था च्या विरुद्ध दिलेला लढ़ा स्फूर्तिदायक आहे जाधव साहेबना त्रिवार अभिवादन.
@खादाडखाव
@खादाडखाव 2 жыл бұрын
आज ही अशी लोक समाजात आहेत...मनापासुन..Salute 🙏🙏🙏😊 राहुल जी तुमचेही आभार 🙏
@rahuljagtap885
@rahuljagtap885 5 жыл бұрын
अशी खंभिर संकटातही साथ देणारी पत्नी मिळाली की कोणताही लढा लढताना खूप बळ मिळते..सलाम या माउलीला आणि सलाम या कामगारांच्या सच्या नेत्याला .।बेस्ट पत्रकारिता अशी निसपक्ष पत्रकारिता हवी राहुल कुलकर्णी
@swatikonde6014
@swatikonde6014 3 жыл бұрын
सर मि हिंदू वादि आहे पण अशा आपल्या सारख्या व्यक्ती चि कहाणी खूप प्रेरणादायी असते , शिकायला मिळते , बाजार मधील कुठल्या हि पुस्तका पेक्षा समोर अनुभवला ,बघायला ऐकायला मिलना हे खूप काही शिकू वून जाते , nice साहेब आपली जीवन कहाणी दोघां चि खूप चटका लावून जाते , भगवंत आपणास आतातरी सुखी आयुष्य प्रदान करो 🙏👌👌
@nileshdhangar3069
@nileshdhangar3069 5 жыл бұрын
पत्नी असावी तर अशी धीरोत्तर । सलाम ह्या माऊली ला
@tanajisomwanshi695
@tanajisomwanshi695 4 жыл бұрын
असे राजकारणी आता मिळणे दुर्मिळ ... अशा समाजसेवकाला जगासमोर आणल्याबद्दल राहूल सरांचे आभार... 🙏
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Жыл бұрын
आपल्या सत्यग्रही आयुष्याबद्दल मनस्वी प्रणाम🙏 आपल्या सारखे प्रामाणिक नेते दुर्लभ आहेत.जबरेच नेते टाळूवरचे लोणी खाणारे.आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा.आपल्यासारखे लढव्ये तरुणास मार्गदर्शन करावे.👍
@hemanmhatre1169
@hemanmhatre1169 4 жыл бұрын
लोकांच्या प्रश्नःनसाठी कार्यरत असणारे दोन्ही काका काकी खरे नेते । कुणाच्या अंगावर सादी 1 केस जरी झाली तरी तो परत कोणाच्या वाकड्यात जात नाही । पण तुम्ही तर लोकांच्या साठी 100 केस लावूनही त्यातून निर्दोस् बाहेर पडून दाखवलत । माझा सलाम या तुमच्या अश्या जीवना
@Virajbhosale75
@Virajbhosale75 5 жыл бұрын
लढाऊ वृत्तीचे जाधव दांपत्य। सलाम तुमच्या जीवनकार्याला
@jayashreerakshe4292
@jayashreerakshe4292 5 жыл бұрын
नमस्कार, आपणा ऊभयताचे मनापासून कौतुक व आपणास दंडवत. आपल्या विषयी आदर व बोलण्यासाठी शब्द नाहीत कसली लोकशाही आहे ही. घृणा वाटते
@uttamraosavle4965
@uttamraosavle4965 5 жыл бұрын
viraj bhosale
@uttamraosavle4965
@uttamraosavle4965 5 жыл бұрын
Jayashree Rakshe by the copyright holder in mechanical and elec engineertrical
@ganeshmudegaonkar
@ganeshmudegaonkar 5 жыл бұрын
मा श्री जाधव दाम्पत्य आणि आपले सर्व सहकारी..!! आपल्या लढ्याला सलाम..!! राहुलजी खूप छान रिपोर्ट ..!!
@kailaskharat7814
@kailaskharat7814 5 жыл бұрын
जनमानसाच्या काळजाचा ठाव घेणारी पत्रकारीता!!! राहूल कुलकर्णी.........सलाम
@tukaramkale2416
@tukaramkale2416 5 жыл бұрын
खूप छान काम केलं दादा आणि का कोणी तुम्ही पण दोघांनी अशी खूप कमी लोक आहेत तुमच्यासारखे दुसऱ्यांच्या मदतीसाठी काम करतात तुमचं काम पाहून खरच अक्षरशा कुठेतरी माणुसकी आहे असं जाणवलं धन्यवाद तुमच्या दोघांचे
@pravinwankhede8829
@pravinwankhede8829 5 жыл бұрын
काकू आणि काका देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@sunilvidhate9539
@sunilvidhate9539 5 жыл бұрын
Pravin Wankhede खरा राजकारनी
@pravinwankhede8829
@pravinwankhede8829 5 жыл бұрын
@@sunilvidhate9539 यात राजकारण कुठून आलं.
@amolkulkarni2803
@amolkulkarni2803 5 жыл бұрын
अशा चांगल्या माणंसाची आज महाराष्ट्राला व देशाला गरज आहे
@TheMalllu
@TheMalllu 4 жыл бұрын
Ayushya tar theek ahe jyanna thoda sahan keka asta tari khup motha jhala asta
@tatyagavhane3866
@tatyagavhane3866 3 жыл бұрын
@@pravinwankhede8829 यात राजकारण कुठुन आल म्हणता . मग हे जे काय ऐकत आहात ते काय राजकारण नाही तर पोथी पुराणातील कथा नाहीत .
@deshbhakt3592
@deshbhakt3592 5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी हे पत्रकार इतके छान विषय घेऊन स्टोरी करतात कि मी तर शोधून शोधून पाहतो ...बेस्ट ओफ लक राहुल जी .. तुम्ही माणूस फार वेगळे आहेत
@manojvairage3890
@manojvairage3890 5 жыл бұрын
खरच गरज आहे अशा व्यक्तिमत्वाची आणि जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या आमदाराची... great sir माणिकराव जाधव सरांना मनापासून विनम्र अभिवादन......
@bhushandhabale7762
@bhushandhabale7762 5 жыл бұрын
राहुलजी कुलकर्णी हे एक शोध पत्रकारिते मधील लखलखता तारा आहे. खरोखरच तुम्ही खुप भारी काम करीत आहात.
@aleemshaikh2982
@aleemshaikh2982 5 жыл бұрын
खरंच राजकारणाचा व्यवसाय केला आताच्या राजकारणाऱ्यांनी ....फक्त सत्ता पैसा माज ....कोणीही समाजाची सेवा म्हणुन पुढे येत नाही ...आणि जो आला त्याला या ...काका व काकू सारखं संपवलं जात .... Nice story ABP maza ....आणखी थोड्या detail stories upload करा ....लोकांना मदत होईल राजकारण समजायला ....आणि समाजसेवेसाठी पुढे यायला
@vaibhavbhise6308
@vaibhavbhise6308 5 жыл бұрын
राहुल भाऊ खरच लोकशाही आहे का हो ..? प्रश्ण .... मेंदू सुन्न करणारा होता .
@rushwaa1399
@rushwaa1399 5 жыл бұрын
😂😂😂😂😂 साहेब आमदारकी चा दरारा अजून तुमच्या शब्दात दिसतो।।।।।तुमच्या सेवेला सलाम।।।।।
@dilipkasardekar5449
@dilipkasardekar5449 5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी खरंतर धन्यवाद हा शब्द तोकडाच पडेल असं हे धाडसाचे काम तुम्ही केलेत , सुरुवातीलाच जाधव काका..काकूंनी व प्रस्थापितांच्या वारोधात आवाज उठविण्यासाठी साथ दिली त्यासाठी त्या दोघांना शतशः धन्यवाद . अजून शोधा भरपूर सापडतील नवीन पिढी साठी भरपूर फायदेशीर आहे .
@ashishsultane9813
@ashishsultane9813 5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी हे अप्रतिम काम करणारे पत्रकार आहेत.त्यांची प्रत्येक बातमी खास संदेश देणारी आसती
@gauravborade1233
@gauravborade1233 5 жыл бұрын
हे खरंच खूप छान राहूल सर
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 5 жыл бұрын
hoy
@anshuprogaming
@anshuprogaming 5 жыл бұрын
yes
@kishorsalunkhe9391
@kishorsalunkhe9391 5 жыл бұрын
Aekadam pramanik ani hushar ptrakar
@nitinchikane6958
@nitinchikane6958 5 жыл бұрын
खरच राहुल कुलकर्णी सारखे पत्रकार मेडीया ला आणि माणिक जाधवां सारखे आमदार प्रत्येक राज्याला लाभावेत.
@gautamwamankatare6015
@gautamwamankatare6015 3 жыл бұрын
राहुल कुलकर्णी आपण असे दुर्मिळ बातम्या केल्याबद्दल आपला धन्यवाद 🙏🙏🙏
@shivprasadkarmarkar7729
@shivprasadkarmarkar7729 5 жыл бұрын
राहुल जी अप्रतिम पत्रकार वास्तव वादी शोध पत्रकारिता. धन्यवाद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 жыл бұрын
नवर्याला अटक झाल्यावर सुद्धा त्यांच्या मागे धैर्याने घर सांभाळून त्यांना ह्या माऊलीने धीर दिला .हे काका खुप नशिबवान आहेत कि त्यांना अशी सहचरीणी मिळाली .
@celebratelife217
@celebratelife217 5 жыл бұрын
@Sampada Bhatwadekar Aj chi lady jar aste tar ti 498a and DV karun , 110+2 , basli asti.
@satishbongarde9859
@satishbongarde9859 5 жыл бұрын
.मस्त भावा।
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 5 жыл бұрын
बरोबर
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
Asha byka brobr lagn vhayla nashib lagty bhau. 🙏
@gangaramgaikwad6274
@gangaramgaikwad6274 3 жыл бұрын
खरोखरच खरंच समाजकार्य लोक खूप दुर्मिळ झाले आणि राहुल कुलकर्णी साहेब असे सत्य बाहेर जय भीम नमो बुद्धाय 👍👍🙏🏾🙏🏾
@akshaysonawale.1445
@akshaysonawale.1445 5 жыл бұрын
छञपति शिवरायांच्या विचारांचे खरे वारसदार रयतेसाठी लढणारे "माणिकराव जाधव"
@rajmak1881
@rajmak1881 3 жыл бұрын
खरे आहे
@akshaydeshmukh1415
@akshaydeshmukh1415 3 жыл бұрын
खरे वारसदार पवार साहेब
@sandipdongare6013
@sandipdongare6013 3 жыл бұрын
@@akshaydeshmukh1415 bhamta raja 😂
@harshvardhankore9107
@harshvardhankore9107 3 жыл бұрын
true🔥jaltat chor
@ac9087
@ac9087 4 жыл бұрын
चूक लोकांचीच आहे कारण लोकं परत परत या घराणेशाहीतील लोकांनाच निवडून देतात आणि असे कर्तुत्वान नेते असेच पडद्याआड जातात
@jaywantgudadhe7219
@jaywantgudadhe7219 3 жыл бұрын
आता फक्त पैसा एके पैसा
@pratiknawale1736
@pratiknawale1736 3 жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@saddammulla7443
@saddammulla7443 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कर्तुत्वाला असेच प्रेरणा देत चला शेवटपर्यंत माझ्या युवक बांधवांना तुमचे विचार सदैव जिवंत राहो आणि लढण्याची इच्छा माझ्या बांधवांच्या तयार व्हावी म्हणून तुम्ही एक मार्गदर्शन शिबिर महिन्याला घ्यावा अशी इच्छा व्यक्त करतो खूप छान मस्त वाटलं ऐकून हे सर्व चळवळीतील दिवस
@arnavsarpotdar
@arnavsarpotdar 5 жыл бұрын
खरी लोकशाही शिवाजी महाराजांच्या राज्यात होती कारण 'रयतेचे हित' हे महाराजांच्या राज्यकारभाराचे अंतिम उद्दिष्ट होते. आताची लोकशाही फक्त नावाचीच.... स्वार्थी,संधीसाधू लोक तिचा फक्त स्वतः ची तुंबडी भरण्याची 'सोय' म्हणून उपयोग करून घेतात आणि सर्वसामन्य माणूस बिचारा उपेक्षित राहतो कायमचा....
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 4 жыл бұрын
पापाचा घडा भरत आलाआहे
@tazliyatinamdar531
@tazliyatinamdar531 5 жыл бұрын
एबीपी माझा ने अतिशय उत्तम उपक्रम राबवला आहे , राजकारणाची खरी परिस्थिती कळण्या साठी
@swapnilpatil276
@swapnilpatil276 5 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला. ..🙏🙏🙏 पर्तकार भावाला पण धन्यवाद 🙏🙏🙏
@dilipwagmode2970
@dilipwagmode2970 5 жыл бұрын
खूप वाईट आहे राजकारण..... सामान्य माणसाचं काम नाही.
@ramkrishnamuthal990
@ramkrishnamuthal990 3 жыл бұрын
राहुलजी! तुमच्या पत्रकारितेला प्रणाम. पत्रिकारितेच्या माध्यमातून समाजातील माणिकराव जाधवनसारखी हिरेतुल्य माणसांची व्यक्तीरेखा तुम्ही जनतेसमोर उजागर केली कोणत्याही दबावाची पर्वा ण करता. A great job by equally great journalist. Society needs ur type of journalism
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 4 жыл бұрын
अश्या व्यक्तिमत्त्वांची महाराष्ट्राला व देशाला खूप गरज आहे.
@sandeeppatil7202
@sandeeppatil7202 3 жыл бұрын
Saccya neta.... लाल सलाम साहेब @मित्रांनो... कामगार कायदा चांगल्या पद्धतीने राबावणे गरजेचे आहे. तरच जनता सुखी होईल... मोदीजी
@devendratelrandhe492
@devendratelrandhe492 3 жыл бұрын
a b p मजला मजा salam 🙏🙏🙏💪💪💪🚩🚩🚩खरचं स्तुत्य उपक्रम आहे....खरच तुमच्या सारखे राजकारणी असावेत...तुम्हाला लाखो सलाम 🙏🙏🙏
@monasa369
@monasa369 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 आपल्या सारखे सत्य वचनी लोक समाजासाठी प्रेरणादायी आहेत. जाधव साहेबां सारखी माणसं आज समाजात फार दुर्मिळ झाली आहेत. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@bhushanwakchaure3301
@bhushanwakchaure3301 5 жыл бұрын
जाधव साहेब खुप मोठ कार्य आपल..!!अशी पत्रकारीता आत्ता कमीच पहायला भेटते राहुलजी कुलकर्णी तुम्हला देखील सलाम ...
@finalcountdown6704
@finalcountdown6704 5 жыл бұрын
निर्भीडपणेेे मुजोर ,मस्तवाल सत्ता सत्ताधाऱ्यांना निधड्या छातीने भिडणाऱ्या नेतृत्वाला सलाम
@ganeshkeware7187
@ganeshkeware7187 5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी Gret काम करत आहात....सलाम तुमच्या कार्याला.....👌👍
@joshiumeshv
@joshiumeshv 5 жыл бұрын
जीवन त्यांना कळले हो, "मी" पण त्यांचे गळले हो. महाराष्ट्र विधानसभेने त्यांचा निदान सत्कार तरी करावा.
@rajhanskhatke829
@rajhanskhatke829 4 жыл бұрын
Salute to your great work ! देव माणूस माणिकराव जाधव.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 5 жыл бұрын
ज्यांचं आदराने नाव घ्यावं असे पत्रकार आहेत "राहुल कुलकर्णी" !
@krishnatjadhav6931
@krishnatjadhav6931 5 жыл бұрын
Sir Rahul... Highly appreciated... True journalism... Conclusive comment is really a alarming... Constitution? Democracy? India? Painful to put a question mark...
@jaykargholve8873
@jaykargholve8873 3 жыл бұрын
महान क्रांतिकारी सोच रही है इस देसमे हम साथ है ओके
@sambhajigawade2267
@sambhajigawade2267 5 жыл бұрын
जावध साहेबांना मनापासून सलाम, व त्यांनी जे काम हाती घेतले आहे, ते पूर्णतःवाला जावे मिडीयाने त्यांच्या पाठीशी ऊभे राहावे .
@anilkhochare3447
@anilkhochare3447 3 жыл бұрын
प्रामाणिक माणसालाराजकारणातून संपवलं जात खरचं या दोघांच्याही कार्य पद्धतीस मनापासून सलाम
@satishchaudhari8010
@satishchaudhari8010 3 жыл бұрын
Satay mev Jayate very nice sir 🙏 jai shree ram
@ut.9694
@ut.9694 2 жыл бұрын
मावशी आणि काका .... तुमच्या इच्छाशक्तीला सलाम. आणि तुंम्ही झेललेल्या यातना खरच कठिण होत्या. जबरदस्त !
@nageshkamble8088
@nageshkamble8088 4 жыл бұрын
मुख्यमंत्री चे डिपॉजेट जप्त करणारा माणूस आणि त्याच राजकारण जीवन अस संपवणे ?😢
@babannatu5900
@babannatu5900 3 жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर .... अशी जुनी प्रकरणं तुम्ही पत्रकार म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पहीजे
@shekharshinde5104
@shekharshinde5104 5 жыл бұрын
असे आमदार भेटणे लई कठीण 👑👑
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 5 жыл бұрын
जाधवसाहेबांच्या नंतर लातूरच्या शेतकरी व कामगारांना कोणी वालिच उरला नाही !!! किल्लारीच्या कामगारांना 20 वर्षे झाले तरी पगार नाही .
@nideshzemase5730
@nideshzemase5730 3 жыл бұрын
Sharad pawar kade ja
@manojmore736
@manojmore736 3 жыл бұрын
🙏🙏🙏 किती दुर्दैव..
@madhavtange751
@madhavtange751 Жыл бұрын
Sarya vilya aheat ki
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
ती सुतमिल पण आता बंद पडली
@rahulkadam3602
@rahulkadam3602 5 жыл бұрын
Good Job Rahul Kulkarni 👍 This is REAL Journalism 😘👌
@govinddiggikar7747
@govinddiggikar7747 3 жыл бұрын
माणिकरावांना विसरलो होतो . धन्य पत्रकार 🙏
@prakashmondkar3414
@prakashmondkar3414 3 жыл бұрын
कुठे हे चोर,लुटेरे,गद्दार,देशद्रोही नामदार बडे बडे नेता . आपणास कोटी कोटी प्रणाम .
@SR-qw6ye
@SR-qw6ye 5 жыл бұрын
माणिकराव जाधव साहेब तुम्हाला सलाम🙏
@ramdasshinde8424
@ramdasshinde8424 3 жыл бұрын
🙏घराणेशाहीला डावलून सामान्य माणसांना संधी दिली पाहिजे.🙏
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 3 жыл бұрын
जय श्रीराम
@surekhaagam2245
@surekhaagam2245 3 жыл бұрын
आज देशातील बहुतेक राज्यातील बरेचसे सामाजिक चळवळीत काम करनारे अनेक विचारवंत कार्यकर्ते जवळपास तीन वर्षापासुन तुरुंगात खितपत पडले आहेत त्याना सुदधा कशा पद्धतीने संपविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत या बद्दल सुद्धा विडीओ टाका.
@elnino9106
@elnino9106 5 жыл бұрын
भारतीय लोकशाही ला लोकशाही म्हणणे हा लोकशाहीचा अपमान आहे.
@nitin9589
@nitin9589 4 жыл бұрын
Katu aahe pan hech satya aahe
@TheMalllu
@TheMalllu 4 жыл бұрын
Loka tyacha gairwapar kartat
@swapnilm7123
@swapnilm7123 3 жыл бұрын
Tumhala shantipriya mhanane ha shanta panacha apmaan ahe.
@ramlondhe6500
@ramlondhe6500 3 жыл бұрын
@@swapnilm7123 SlĺLoLLLLLLLLLLLLP00
@shantarambarelask2398
@shantarambarelask2398 3 жыл бұрын
Right 👍
@anilpore5451
@anilpore5451 3 жыл бұрын
जाधव साहेब,परमेश्वर तुमच्यापाठीशी आहे.
@manojmhetre1478
@manojmhetre1478 5 жыл бұрын
Rahul Kulkarni sir aapan khup changle Kam karat Aahat. Ashyach goshti samajapude aanavyat ki samajatil lok aatache rajkarni vichar or mananiy Jadhav Saheb yanche vichar yamadhe compare Karu shaktil.
@aniketkamthe2091
@aniketkamthe2091 5 жыл бұрын
सत्ता आणि संपत्ती ही ज्यांच्या जीवनाचे ध्येय होते त्यांनी राजकारणाचे बाजारीकरण केले..हे अगदी 101% जाधव सर बरोबर बोलले. सलाम त्या माऊलीला आणि जाधव सरांना🙏🙏🙏
@kamalsawant4309
@kamalsawant4309 3 жыл бұрын
कुलकर्णी सर , अश्या अनेक मुलाखती दाखवा । समाज बधिर होत चालला आहे ।
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 3 жыл бұрын
राहूल साहेब सलाम तुमच्या कार्याला. गोरगरिबांना लुटून पैसेवाले झालेले भांडवलदार राजकीय लोक यांनी वाट लावली राजकारणाची. लूटपाट भ्रष्टाचार जेलवारी तरीसुद्धा मी योग्यच आहे असे ताठमानेन प्रमुख राजकीय नेते वावरत आहेत. याला आपणच सर्व सामान्य जनता कारणीभूत आहोत.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 4 жыл бұрын
प्रामाणिक माणसांना स्वातंत्र्योतर काळात सुद्धां असा त्रास सहन करावा लागू शकतो. दुर्दैवच ! पण त्याचा सुद्धां समाचार घेऊन टिकून राहणं फार कठीण. माणीकराव तुम्ही फार सोसलंत,मिसेसचे। कार्य व सहभाग सुद्धां वाखणण्याजोगाच आहे.उभयतांना उदंड आयुष्य लाभो !
@indian-ep7gb
@indian-ep7gb 5 жыл бұрын
माणीकराव जाधव, सलाम तुमच्या कार्याला ,खंत वाटते आसली मानस स्वतः चे आयुष्य सामजासाठी आर्पण करतात पण स्वतः साठी काही च ठेवत कमवत नाहीत.
@satishkhandagale5657
@satishkhandagale5657 2 жыл бұрын
Rahul sir dhanyawad
@amolfatte1573
@amolfatte1573 4 жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला सल्यूट...तुम्ही माझे आवडते पत्रकार आहात.
@SR-qw6ye
@SR-qw6ye 5 жыл бұрын
साफ, सच्चा, प्रामाणिक आणि सज्जन माणूस राहुल कुलकर्णी🙏
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 3 жыл бұрын
असे निस्पृह आमदार महाराष्ट्राचे आदर्श आहेत
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 3 жыл бұрын
राहुल भाऊ खरी पत्रकारीता. मोठा सॕलुट तुम्हाला. अन् दहापट मोठा सॕलुट मा. आमदार, जाधव साहेबांना, परीवाराल. 2024 सालासाठी अशाच प्रामाणिक लोकांना मतदान करा. जयश्रीराम जयश्रीराम . 🙏
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 3 жыл бұрын
प्रवाहाच्या विरोधात जिंकणारे सतत लढत राहणारे साहेब ईश्वर आपल्याला भरपूर बळ देवो
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
दादा आणि ताई सलाम आपल्या कार्याला 🙏💐
@medicoguide5891
@medicoguide5891 3 жыл бұрын
Abp majha khup Chan reporting
@vikasmate-patil.7183
@vikasmate-patil.7183 5 жыл бұрын
शेतकरी, कामगार, चां खरा नेता
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 3 жыл бұрын
कुलकर्णी सर तुमच वार्ताकंन खूप चांगल विषयाला धरून अभ्यासपूर्ण असत एकदा आपणाला समोरा समोर ऐकाच आहे
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द 3 жыл бұрын
या भारतीय राजकारणी लोकान मध्ये अशा सच्चा माणसाची कदर नाही हेच खरे सत्य आहे
@vinodwadhe8398
@vinodwadhe8398 3 жыл бұрын
अशी लोक आहेत म्हणून जग टिकून आहे नाहीतर ....🙏🙏🙏
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 3 жыл бұрын
Yes absolutely right
@pandurangshinde6405
@pandurangshinde6405 5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी sir प्रेरणादायी मुलाखत !
@ashokwagire4769
@ashokwagire4769 3 жыл бұрын
सत्य कथन करणारे एक माजी आमदार जाधव यांना सलाम आता सगळे खाऊबा पोट भरतच नाही
@ramkrishnamuthal990
@ramkrishnamuthal990 3 жыл бұрын
काका आणि काकू! देव मानस. एवढ्या राजकीय बलदंड व्यक्तींशी आपण लढलात. आणि त्यांना आपण पुरून उरलात. धन्य आहात तुम्ही. राजकारणातून काहीही व्यक्तिगत लाभची अपेक्षा ठेवली नाहीं.केवळ सत्या साठी व शेतकरी कामगारांसाठी लढलात. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही प्रभुचरणी प्रार्थना.
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 3 жыл бұрын
ग्रेट दाम्पत्य आहे ग्रेट व्यक्ती आहेत अशा माणसाची गरज आहे महाराष्ट्रात
@nandasakhare1291
@nandasakhare1291 3 жыл бұрын
Parat ya...aamcha full support
@Prasadpanchal179-2
@Prasadpanchal179-2 5 жыл бұрын
अशाच आमदारांनी फक्त पेन्शन घ्यावी.
@gopakrushnamahajan6797
@gopakrushnamahajan6797 3 жыл бұрын
साखर कामगाराचे खंबीर नेतृत्व ८०ते ९० घ्या काळातील त्याना मानाचा मुजरा.
@Pune122
@Pune122 3 жыл бұрын
जेमतेम २ वर्षे झालीत या बातमी ला, आज हा चॅनेल कॉँग्रेस आणि राष्ट्रभेदी चा पक्का चमचा झाला आहे
@sachinmane1440
@sachinmane1440 3 жыл бұрын
खुप वाईट आहे राजकारण सामान्य माणसाचे काम नाही
@c.shamsundarsreeayyapparoa5817
@c.shamsundarsreeayyapparoa5817 3 жыл бұрын
Thank you rahul sir
@pranavkakade7440
@pranavkakade7440 5 жыл бұрын
राहूल कुलकर्णी खूप छान मुलाखत आहे आणि कार्यकर्ते ना किती अन्याय होतो काय सांगू मी अनुभवले आहे
@sudhirshirgaonkar8880
@sudhirshirgaonkar8880 3 жыл бұрын
Salute to Manikrao Jadhav, I was also in labour union filled, 3 cases was with me but union leaders did not give me scope ,but the good person never gets leadership. That I experienced.
@chetanwalke5472
@chetanwalke5472 5 жыл бұрын
सध्याच राजकारण पैशातून सत्ता आणि सत्तेतुन पैसा
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 14 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
The Men who Built India | Untold Story of Tata | Dhruv Rathee
16:51
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 14 МЛН