No video

Sharad Ponkshe | कॅन्सरवर मात करुन रंगभूमीवर पुनरागमन, अभिनेते शरद पोंक्षेंसोबत गप्पा | माझा कट्टा

  Рет қаралды 1,182,995

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 100
@bhakti3m
@bhakti3m 4 жыл бұрын
तुमचा कँसर विरोधातील हा लढा पाहून, खरंच अनेकांना प्रेरणा मिळेल.👍👍👍👌👌👌
@bhushanpangarkar7392
@bhushanpangarkar7392 4 жыл бұрын
या माणसाचा जिद्दीला सलाम, एव्हड्या आजारातून उठूनही अजूनही कणखर आवाज अप्रतिम
@sagarighe6042
@sagarighe6042 4 жыл бұрын
अनादि मी अनंत मी अवध्य मी ,मारील मज रिपू जगती असा कवण जन्मला| ग्रेट !!!शरद सर जिवंतपणे जगता आहात तुम्ही.आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहात.🙏
@poojavaidya3074
@poojavaidya3074 4 жыл бұрын
खांडकेकर तुम्ही जिथे 'सावरकर नायक कि खलनायक' असा एक कार्यक्रम करता तिथे तुम्ही सावरकरांनावर निस्सीम प्रेम आणि श्रद्धा असणाऱ्या पोंक्षे शी बोलूच शकत नाही शरदजी महान आहेत. जिगर लागत आपल्या माणसाबद्दल बेधडक बोलायची.
@GaneshJadhav-rj3xe
@GaneshJadhav-rj3xe 4 жыл бұрын
Fan zaloy mi ponkshe ncha hey bghun
@ashwinivispute926
@ashwinivispute926 4 жыл бұрын
Pooja Vaidya
@darshilmashru8479
@darshilmashru8479 4 жыл бұрын
Nashib tya karyakramaveli Ponkshenchi tabbyat vaait hoti, nahitar sagle karyakram sodun palale aste
@sunitanimbalkar124
@sunitanimbalkar124 4 жыл бұрын
खांडेकर यां ना चॅनल चलनायशी फकत मतलब आहे
@vijay9560
@vijay9560 4 жыл бұрын
अगदीच बरोबर
@Nitiinstalk10
@Nitiinstalk10 4 жыл бұрын
अजूनही तीच सकारात्मकता,तीच ऊर्जा,तोच आत्मविश्वास,तेच सळसळतं रक्त..वाह सर खूप शिकायला मिळालं या तुमच्या कट्ट्यावरचे संवाद😍
@swapnil2444
@swapnil2444 4 жыл бұрын
खूपच बदल झालाय ओळखता नाही आलं पहिल्यांदा तर....पण खूप प्रेरणादायी संघर्ष पुढील वाटचालीस शुभेच्छा
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
0
@dipakpawar7218
@dipakpawar7218 4 жыл бұрын
प्रथम सरांना बघुन धक्काच बसला. तुम्ही पूर्वीप्रमाणे पहायला आम्ही आतुर अहोत. तुमच्या बेधडक व्याख्यानांचा व व्यक्तीमत्वाचा मी जबरदस्त चाहता आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 4 жыл бұрын
*वाह !! माननीय शरद पोंक्षे आपलं अभिनंदन!!* *खरंच आपलं कौतुक करावं तेवढ़ थोडंच आहे !!* *कारण ह्या व्याधिचा मी भयंकर अनुभव घेतला आहे! कारण माझ्या खुद्द पत्नीलाच झाला होता ! पण त्यावेलेला काही अन्य उपचार उपलब्ध नव्हते! पण शरद दादा! मी आपणास खात्रीने सांगतो ! की द्राक्षाचा जूस जेवढा जास्त घ्याल ! तेवढ़ा उत्तम गुण येतो! ( दिवसातूंंन किमान एकदा घ्यावा !) आणी नियमित घेतलात तर ही व्याधि परत होणार नाही !! आपणास पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!* *निसर्गोपचार तज्ञ--विश्वास पुरुषोत्तम मालशे (कल्याण प,)*
@omsuryavanshi
@omsuryavanshi 4 жыл бұрын
सर तुम्हाला अजून खूप पिढ्यांमध्ये सावरकरांचा विचार पोहोचवायचा आहे तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 4 жыл бұрын
पोंक्षेजी आपले अभिनंदन , आपल्या सकारात्म विचारानां सॅल्यूट 🙏🙏🙏
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 4 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे. शरद पोंक्षे तुम्ही आदर्श आहात.. प्रेरणादायी..
@girishdeshmukh9715
@girishdeshmukh9715 4 жыл бұрын
Great great
@sagarchavan6031
@sagarchavan6031 4 жыл бұрын
🚩🚩🚩अतिशय सुंदर मुलाखत आहे प्रेरणादायी
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 4 жыл бұрын
आदरणीय शरदजी पोंक्षे, कोटी कोटी नमन.आपल्या प्रखर राष्ट्रभक्ती, स्वातंत्रवीर सावरकर निष्ठेला सविनय प्रणाम
@shailajabapat256
@shailajabapat256 3 жыл бұрын
@@girishdeshmukh9715 lo on 9 lo
@shubhadaparab4354
@shubhadaparab4354 3 жыл бұрын
अगदी सच्चा कलाकार
@SubodhAchrekar
@SubodhAchrekar 3 жыл бұрын
श्री. शरद जी निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! खरं बोलणारा माणूस नेहमी बिनधास्त बोलतो.👍
@shaileshpawar2764
@shaileshpawar2764 4 жыл бұрын
एबीपी माझा नशीब हे मागे सावरकर यांच्या एका चर्चे मुले वाद झाला होता तेव्हा न्हवते नाहीतर तुमची खोलून मारली असती.आज तो प्रसन्न पण नाही आहे.ग्रेट माणूस शरद पोंक्षे👌👍
@rajabhaubalkhande225
@rajabhaubalkhande225 4 жыл бұрын
Prasanna asta tar khup chhan jhale aste.
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 4 жыл бұрын
बरोबर
@justdoit3540
@justdoit3540 4 жыл бұрын
हो one man army rahile aste tewha
@rohitadhatrao6877
@rohitadhatrao6877 4 жыл бұрын
jabardast madarchod aahe toh prasanna
@shrikant285
@shrikant285 3 жыл бұрын
Prasanna Joshi nehmi hindutavadi la panyat pahatacha 😠😠
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
व्हिडीओ बघताना मला अक्षरशः रडू कोसळलं. सलाम तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील लोकांना एवढ्या मोठ्या सकंटावर मात केलीत . शतायुषी व्हा हिच सदिच्छा 💐
@jalinderchangale988
@jalinderchangale988 4 жыл бұрын
शरद पोंक्षे तुम्ही अतिशय सच्चा माणुस आहात तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही परत संघात जावे हि विनंती
@shnkB446
@shnkB446 4 жыл бұрын
खलनायकाचा आवाज पीचपिच्या वाटला मात्र नायक शरद पोंक्षे यांचा ...आवाज आजही तसाच खणखणीत.... पुढील वाटचालीस शुभेच्छा!
@satishyadav34569
@satishyadav34569 3 жыл бұрын
Mnje khalnayak Rajiv khandekarach na!! Ahech to "pachpachya"
@raghunathphatak7093
@raghunathphatak7093 4 жыл бұрын
सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाला हेवा वाटावा अशी कठोरता, साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी देह म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर...!
@sukrutjoshi5682
@sukrutjoshi5682 4 жыл бұрын
Very very true....Lokaana Savarkar samajle nahet ...tasech Sharad Ponkshe samajle nahe....
@goureevaze8999
@goureevaze8999 4 жыл бұрын
अतिशय समर्पक
@shashikantdeore7928
@shashikantdeore7928 4 жыл бұрын
पुस्तक कुठलं सावर करांच
@buttersoft7659
@buttersoft7659 4 жыл бұрын
@@sukrutjoshi5682 lokana gandhihi smjle nahit lokmanya hi nahit aani Shivajihi nahit Aani hich aapali shokankika aahe
@madhukarpatil8810
@madhukarpatil8810 4 жыл бұрын
L
@jagdishkalambe1412
@jagdishkalambe1412 4 жыл бұрын
मी यांना चेहरयाने ओलखतों.. किती दा हा वीडियो समोरुन गेला पन लशात च आला नाही.. खुप छान.. सैल्यूट
@amoldhanekar2808
@amoldhanekar2808 4 жыл бұрын
कैंसर ग्रस्त यांसाठी प्रेरणा दा ई मुलाखत
@girirajgadewar5458
@girirajgadewar5458 4 жыл бұрын
विचार पटोत की नाही पण या माणसाची निष्ठा जबरदस्त आहे
@nikhildeshpande4034
@nikhildeshpande4034 4 жыл бұрын
No doubt about it
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 4 жыл бұрын
अगदी बरोबर☝️
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl 4 жыл бұрын
@@vishal1962 ते काम तुझे
@mr.gaitonde5490
@mr.gaitonde5490 4 жыл бұрын
Satyam Jagat Sundaram Baba Ani patnyasarkha watat asel tari Dev tuza bhala Karo..tu cancer sarkhya aajarapasun door rahawas ashich prarthana Karin..bt as u know ki uparwale ki lathi me awaj nahi hota☺️
@umeshbhavsar139
@umeshbhavsar139 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@abhijitshinde9384
@abhijitshinde9384 4 жыл бұрын
खरं बोलायला हिम्मत लागते पोंक्षे सर ग्रेट
@vedangigaikwada7396
@vedangigaikwada7396 4 жыл бұрын
Khrach khup chhan tumche vichar aja koni tri khar bolanara bhetala ase vatate tumhi brobr bolata ki pratekache vichar vegale asatat Ani 1948 sala madhe tar khup vegali paristiti asu shkate
@vivekagashe5220
@vivekagashe5220 3 жыл бұрын
माननीय शरद पोंक्षेजी आपण आमचा अभिमान आहात.
@sadhanak3443
@sadhanak3443 3 жыл бұрын
तुमच्या बोलण्यात खूप सच्चे पणा जाणवतो आणि मुलखात नाना. पाटेकर यांच्या सारखी बिनधास्त आणि मस्त , खूप आवडली
@aaighagare7895
@aaighagare7895 3 жыл бұрын
x
@49asmigujar48
@49asmigujar48 3 жыл бұрын
@@vivekagashe5220number
@shripadkulkarni1306
@shripadkulkarni1306 4 жыл бұрын
सर तुमचे विचार स्वच्छ आहेत आणि ते पटउन घेण्यासाठी मनहि स्वच्छ आसव लागत कदाचित ते सर्वंकडे नहीं एक नाटक वीस वर्ष चलत त्यात खरेपना आहे म्हनुनच चालल तुमच्या विचारांची गरज आजही महाराष्ट्राला आहे म्हणून त्या केन्सरलाही वाटल आसेल आपण या माणसाला हरवू शकत नाही
@vaishalisonar5383
@vaishalisonar5383 2 жыл бұрын
खुप छान
@arunbarve
@arunbarve 4 жыл бұрын
लवकरात लवकर तुम्ही युवराज सिंग सारखे पूर्ववत दिसायला लागाल अशी प्रार्थना करतो !
@sudhirshelke1617
@sudhirshelke1617 4 жыл бұрын
Great Sir
@sunitanimbalkar124
@sunitanimbalkar124 4 жыл бұрын
नक्कीच
@mr.gaitonde5490
@mr.gaitonde5490 4 жыл бұрын
Yuvraj singh sarkhe wah re wah🤣..gandhina kuposhit bolnara Manus ha, aaj swatachi halat bagha yachi..wo kahte hai na upar wale ki lathi bajti hai leki usme awaj nahi hoti
@arunbarve
@arunbarve 4 жыл бұрын
@@mr.gaitonde5490 आपला प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येत आहे कारण शत्रू वर ही येऊ नाय असा प्रसंग त्याच्यावर आला आहे .
@mr.gaitonde5490
@mr.gaitonde5490 4 жыл бұрын
Arun bhadve sorry barve yach pramane ya mansane hi gandhina fatyawr marle hote..ani aaj ha jithe rahto tithlya dombivlikarani hi hyala fatyawr ch marla ahe🙏
@bajrangkamath5330
@bajrangkamath5330 4 жыл бұрын
शरद पोंक्शेंना ह्या स्वरूपात पाहणे हे खुप वेदनामय वाटते. असो शरदजी पुन्हा आमच्या मनांतील शरदासारखे होतील हा विश्वास आहे. शरदराव पुर्विसारखे लवकर व्हा.
@ushagaikwad2722
@ushagaikwad2722 2 жыл бұрын
शरदजी पुन्हा प हिल्या प्रमाणे दिसावा अशी आशा वाटते
@yogeshtalekar8291
@yogeshtalekar8291 4 жыл бұрын
मी स्वतः तो कालीदासचा प्रयोग बघीतला आहे. वेषभूषा पूर्ण आणि सेट अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता , तरीही जिद्दीने तूम्ही प्रयोग केलात आणि तितकाच ईम्पॅक्ट होता. मी त्या ईतिहासाचा साक्षिदार आहे.
@mandakinidudhagi7063
@mandakinidudhagi7063 3 жыл бұрын
Vande mataram pura gana
@madhuvantibhajekar5361
@madhuvantibhajekar5361 3 жыл бұрын
pp¹
@chikalthana
@chikalthana 4 жыл бұрын
प्रेरणादायी आचार आणि विचार... ग्रेट अभिनेता salute🙏
@DY-mc3fg
@DY-mc3fg 4 жыл бұрын
That's true
@vijaypujari1721
@vijaypujari1721 2 жыл бұрын
Thanks 😊
@ranjanaparab5598
@ranjanaparab5598 2 жыл бұрын
Àaaa
@anjaliparalkar2698
@anjaliparalkar2698 4 жыл бұрын
एबीपी च्या सेट वर जाऊन तिथे सगळ्या फुटीरतावाद्यांना कानफटात मारल्यासारखी उत्तरे दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तेही आपली पायरी ढळू न देता. तुम्ही खरेच सावरकरवादी आहात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@shrikantkhedkar8206
@shrikantkhedkar8206 4 жыл бұрын
विलक्षण शक्ती आहे ही . Great Motivational
@bitag.ramteke2008
@bitag.ramteke2008 2 жыл бұрын
अप्रतिम. कोणत्याही प्रकारचं मनात किलमीश न ठेवता, आपण सर्वच थोर व्यक्तींबद्दल आदरयुक्त मनमोकळे विचार . मांडलेत, अस फारच कमी व्यक्तींना जमत. खूपच छान. आपण तब्येतीची काळजी घ्यावी. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. धन्यवाद.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 4 жыл бұрын
अतिशय सुरेख अशी ही चर्चा झाली... शरदजी पोंक्षे ह्यांना उदंड आयुष्य लाभो... तुम्ही खरंच ह्या काळातील तरुणांचे आदर्श आहात सर...🙏
@jatinbhalekar
@jatinbhalekar 4 жыл бұрын
आई भवानी कडे हीच प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🙏
@kaustubhkk7848
@kaustubhkk7848 4 жыл бұрын
जबरदस्त सकारात्मकता, प्रचंड इच्छाशक्ती सर तुम्हाला सलाम.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@RustyMyers1
@RustyMyers1 2 жыл бұрын
स्वातंत्र वीर सावरकरांचे विचार हे शरद जीं कडून ऐकणं नेहमीच प्रत्येकाला नवं चैतन्य प्राप्त करून देतं नक्की ऐकणाऱ्यांनी ऐकाव...
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 Жыл бұрын
🤣😂
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
सावरकर: i am sorry Babu 😂😂
@vikrantdesai2410
@vikrantdesai2410 4 жыл бұрын
खरंच ग्रेट आहात सर तुम्ही....👌👌👌
@sumitsav3134
@sumitsav3134 4 жыл бұрын
सर तुम्ही खरंच ग्रेट आहेत , तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏 आणि आशेच सावरकरांचे विचार सर्वां पर्यंत पोहचवा 🇮🇳
@n03kaustubhbadave82
@n03kaustubhbadave82 4 жыл бұрын
ह्या महान माणसाला सलाम🙏 सर खूप मस्त बोललात तुम्ही
@abhijeet5193
@abhijeet5193 4 жыл бұрын
तोच स्पष्टवक्तेपना, आवाजात तोच कणखरपणा, तोच आत्मविश्वास, तीच निष्ठा, तीच सकारात्मक ऊर्जा ......या लढ्यामुळे तुमच्यात झालेला हा मानसिक बदल हा आणखणीच प्रेरणादायी आहे.
@ruturajdharav4675
@ruturajdharav4675 4 жыл бұрын
*पहिल्यांदा व्हिडिओ चा thumbnail बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आल, तुमची तब्येत लवकर बरी होवो*
@absawantsawant17
@absawantsawant17 2 жыл бұрын
आपन लवकर बरे व्हा व लवकर आपल्या कामला सुर्वात कर., मी सुध्हा नोव्हेंबर 20 पासून ट्रीटमेंट घेत आहे व ठीक आहे, माझ वय 78वर्षे आहे.🙏
@Akhand647
@Akhand647 2 жыл бұрын
@@ruturajdharav4675 🤣 are tula mhnle nahi te
@vandanasatarkar2211
@vandanasatarkar2211 9 ай бұрын
खूपच प्रेरणादायी मुलाखत..कॅन्सरग्रस्तांसाठी खरच युमीनीटी पोवर आहे.
@mrunaldeshpande7347
@mrunaldeshpande7347 4 жыл бұрын
ABP maza chya me virodhat hote savarkarana baddal vait bolle hote mhanun pn aaj me ABP maza chi aabhari aahe ki tyani ya great mansanchi mulakhat ghetali thanks ABP maza. Karan Sharad ponkshe maze khupach favourite aahet ....
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 3 жыл бұрын
कर्करोग असणाऱ्यांसाठी सकारात्मक ऊर्जा देणारा माझ्या नजरेतील एकमेव अतिशय प्रेरणादायी मुलाखात.. 🙏 वीर सावरकर खरचं एक युगपुरुष होते, आणि सदैव राहतील..🙏
@sadhanak3443
@sadhanak3443 3 жыл бұрын
तुमचे विचार मनाला पटतात आणि आवडतात मुलाखत खूप सुंदर कॅन्सर वर मात करून पुन्हा जिद्दीने उभे राहिलात सलाम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना
@sayalisawant1884
@sayalisawant1884 4 жыл бұрын
I am shocked sir... I didn't know about your cancer... but you are always a fighter... I get inspiration after listening to you sir
@dsasgekar1
@dsasgekar1 4 жыл бұрын
देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो. तुम्ही खरे सावरकर भक्त आहत सर .👍👍👌💐💐
@pravinnnn63
@pravinnnn63 4 жыл бұрын
देव त्याना चांगले आरोग्य देवो।
@dipnile2009
@dipnile2009 4 жыл бұрын
Very inspiring Sir...god bless you...best of luck for your play
@ravindrakhedkar7549
@ravindrakhedkar7549 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे, सावरकर हे सर्वापलीकडे च होते। पण मुर्खाना ते कधीच कळले नाही आणी कळणार ही नाही।
@krupabhatye5591
@krupabhatye5591 3 жыл бұрын
आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत सावरकर ,गोडसे ,आणि पोंक्षे सर .खरोखरच तुमचा अभ्यास अतिशय गाढा आहे . 🙏🙏🙏👏👏 अँकर ची लायकीच नाही तुमची मुलाखत घ्यायची😡
@pratapv.b9379
@pratapv.b9379 4 жыл бұрын
काय होतात आणि काय झालात तुम्ही शरदजी .... पण आवाज ...मात्र तसांच धारदार👍
@mangeshgothankar9512
@mangeshgothankar9512 4 жыл бұрын
पोंक्षे सर ज्ञानेश्वर आणि गांधी सावरकर यांचे विचार खूप छान पटवून सांगिलते
@dindiain
@dindiain 4 жыл бұрын
जाम भारी माणूस... Cancer सारख्या आजारा मधुन बरे होऊ शकले त्यावरूनच समजायचं की हिम्मत काय असेल.. 🙏🏻
@ingalemangesh418
@ingalemangesh418 3 жыл бұрын
जो सावरकर वाचतो तोच वचतो 🙏
@ashokdeorukhkar5373
@ashokdeorukhkar5373 Жыл бұрын
शरदजी तुमचा मला अभिमान आहे, तुमचे विचार अतिशय सुंदर राष्ट्र हिताचे आहेत, तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा, तुम्हाला नक्कीच यश आहे, मला विश्वास आहे, की तुम्ही खुर्चीचे साठी कार्य करत नाही, परंतु राष्ट्र कार्य पदद्या मांगे राहुन सेवा व्रत कार्यशील रहाल अशी तुमची कुंडली सांगत आहे, हे तुमचे विचारातुन मंथन केले जात आहे, तुम्ही शतायुष्य व्हावे अशी श्री चरणी माझी प्रार्थना, *जय श्री राम*
@geetnitin5986
@geetnitin5986 4 жыл бұрын
आज पुन्हा एकदा सावरकरांमुळे एक चांगला अभिनेता वाचला
@nishikantshinde8125
@nishikantshinde8125 4 жыл бұрын
अरे तो माणूस कॅन्सर सारख्या मोठया लढा देउन आलाय आणि तुम्ही काय हे लावलंय राव माणुसकी आहे की नाय तुमच्यात जर विचारायचं असेल तर ते कसे लढले किंवा इतर लोकांनी कास लढल पाहिजे हे विचार ना कृपया त्यांना अस त्रास देउन काय भेटणार आहे राव
@anitakalburgi7731
@anitakalburgi7731 4 жыл бұрын
sir aapan gret aahat 🙏🌹🙏
@nileshsonar1705
@nileshsonar1705 4 жыл бұрын
Fighter आहात तुम्ही ! खुप केल आणि खूप करायचं आहे - आणि तुम्ही करणार आहात !! शुभेच्छा !!
@vaibhavidamle7587
@vaibhavidamle7587 2 жыл бұрын
कर्क रोगा नी जरी त्यांच्या बाह्यस्वरूपा वर पाऊलखुणा उमवटिल्या असल्या तरी त्यांच्या तला प्रखर विचारक , उत्तम प्रवक्त्या , व दमदार प्रतिभावान कलाकार आज पण तितक्याच ताकदीने उभा आहे. माझे अतिशय आवडते अभिनेता आहेत शरद पोंक्षे. अग्निहोत्र मालिका मधे महादेव अग्निहोत्री चा रोल त्यांच्या शिवाय कोणाला ही शक्य नव्हतं.👍👌
@prashantkulkarni1719
@prashantkulkarni1719 9 ай бұрын
आदरणीय श्री. शरदजी आपण खूप चांगल कार्य करीत आहात , ईश्वराकडून आपल्याला उत्तम आरोग्य मिळावे हीच प्रार्थना!
@Englishmasterysst
@Englishmasterysst 4 жыл бұрын
ज्यांनी कोणी सावरकर पाहिले नसतील त्यांना शरद पोंक्षे यांच्या रूपात पाहायला नक्कीच मिळेल.
@madhukaretape5572
@madhukaretape5572 4 жыл бұрын
आज पहिल्यांदा abp माझा चे मनापासून आभार की त्यांनी आज शरद सरांना बोलावले ..आणि ह्या इंटरव्यू मुळे canser पीडितांना थोडे बळ मिळेल .
@sudhagangolli186
@sudhagangolli186 2 жыл бұрын
तुमची काम खुप खुप आवडते, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना, आम्हा सर्वांचे अनेक अनेक शुभेच्छा
@funnychannel9544
@funnychannel9544 3 жыл бұрын
त्यांची स्पष्ट मते प्रत्येक भुमिका जगण तसच सावरकरावर दिलेली उद्बोधक भाषण निर्विववादच आपणास उदंड आयुष्य लाभोत आणि आम्हाला अशीच अभिनयाची मेजवानी मिळत राहो
@keshavchavan7129
@keshavchavan7129 4 жыл бұрын
सर तुमचे विचार खूप छान आहेत. देशातील लोकांना या विचाराची गरज आहे
@vrushalic3389
@vrushalic3389 4 жыл бұрын
आमच्या खूप खूप शुभेच्छा लवकर पहीलयासारखे होणार.देवाची खूप कृपा आहे.
@varshaavhad9848
@varshaavhad9848 2 жыл бұрын
खूपच Positive व्यक्तिमत्व आहे तुमच.. straight forward.. khupch chan vichar aahet tumche.. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 жыл бұрын
अतिशय सुरेख मुलाखत झाली. अतिशय परखड विचार मांडले आहेत. जे मला प्रचंड आवडले. कुठे ही खोटे पणा अथवा नाटकी पण नव्हता. खूप छान
@narendrakulkarni6322
@narendrakulkarni6322 3 жыл бұрын
शरद पोंक्षे साहेब तुम्ही खरेच खूप सहनशील आहात आम्हाला तुमचा सदैव अभिमान आहे परमेश्वराने आपणास उदंड आयुष्य प्रदान करावे हीच सदिच्छा
@badking.........2467
@badking.........2467 4 жыл бұрын
देव तुम्हाला खूप खूप लांब आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@chandrakantraghunathbaste3578
@chandrakantraghunathbaste3578 Жыл бұрын
खरंच अशा सर्व सर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यासर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्यावर विचार करून कॅन्सरला पळूनसर्व कॅन्सर पेशंट आणि त्याच्या विचार करून कॅन्सरला पळून शरद पोडे सलाम तुम्हाला
@theJohny369
@theJohny369 4 жыл бұрын
काय ऊर्जा आहे या माणसात... कर्करोग नांगी टाकून गेला इथे! पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा !
@umeshbhavsar139
@umeshbhavsar139 4 жыл бұрын
शरद सर तुमचे स्पष्ट बोलणे कधी सोडू नका, आणि तुम्ही आपले विचार असेच स्पष्ठ पणे मांडतात हे खुप आवडते
@geetaramnalawade5002
@geetaramnalawade5002 4 жыл бұрын
स्वतंत्रवीर सावरकर वाचू तेवढं थोडच आहे ज्यान स्वातत्रवीर सावरकरानां वाचला तो कीतीही संकट आली तरही डगमगत नाही
@rushikeshsavji4864
@rushikeshsavji4864 4 жыл бұрын
kharay bhawa hya jagatil sarvat mahan atmacharitra mahji janmthep, savarkar salute jya mansach jivant asatana sudha kartatva sampvanyacha prayant jhala ani marananantar hi tyacha mahan vichar, kartatva sampvanyacha sadyantra jhal, pan hya mansachya dhagdhgtya rashtrapre, rasthravd, hindutva, hya vicharane, atal, advani, modi, amit saha, rss ya sarkhya mahan goshtina nirman kel fakt veer savarkaranchya vicharchya sanskaravar
@PranavProduction
@PranavProduction 4 жыл бұрын
Gandhijinche pn letter vacha after khilafat chalval
@bhushan2357
@bhushan2357 4 жыл бұрын
@Ritwik G ha desh mahatma gandhicha ahe?? 😂😂😂😂 Bar bar 😂😂😂🤣🤣🤣
@bhushan2357
@bhushan2357 4 жыл бұрын
@Ritwik G jyacha photo tyacha desh ka?? Mhanje gandhi chya adhi bharat desh astitvatach navta vatate 😂😂😂
@PranavProduction
@PranavProduction 4 жыл бұрын
ब्रिटिश सरकारला पाठींबा देणारी पत्र, दुसऱ्या महायुद्धात मदत करण्याचे पत्र, भगतसिंगांना वाचवण्यापेक्षा अहिंसेचा खोटा देखावा, खिलाफत चळवळ ज्याचा भारताशी काहीही संबंध नाही तिला पाठींबा उलट अफगाण सुलतानाने ब्रिटिशांवर हल्ला करून भारताचा कब्जा घ्यावा व इथे राज्य करावे सांगणारे, मनु कोण? ब्रम्हचर्य प्रयोग कोणते व कोणाबरोबर केले?, 55 कोटींचे उपोषण कोणासाठी, दिल्लीत आलेल्या हिंदू व शीख निर्वासितांना परत पाकिस्तानात जायला सांगणारे, बंगाल मध्ये स्त्रियांना बलात्कार होत असेल तर श्वास रोखून धरून आत्महत्येचा सल्ला देणारे, नेताजींना भारतभूमी पासून दूर ठेवणारे, टिळकांना अहिंसेचे सल्ला देणारे, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांची कोंडी करण्यापेक्षा त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणारे, स्वातंत्र्यांनंतर सत्ता काँग्रेस कडे राहावी म्हणून अखंड भारताला सामावून घेण्यापेक्षा एक प्रदेश काँग्रेस कडे एक मुस्लिम लीग कडे असा प्रस्ताव मांडणारे, कोण?
@spupadhye8842
@spupadhye8842 2 жыл бұрын
सर आपला स्पष्ट व्यक्त पणा आणि +ve विचार खूपच छान , हे ऐैकून आनंद झाला. धन्यवाद सर 🙏🏻
@mausambharatkore8679
@mausambharatkore8679 4 жыл бұрын
आजचे काळात ईतका प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचा माणूस मिळणे कठीण आहे.
@mangeshchavhan9523
@mangeshchavhan9523 4 жыл бұрын
तुम्हाला उधड आयुष्य लागो
@dineshkulkarni490
@dineshkulkarni490 4 жыл бұрын
हिंदू भक्त । शिवसैनिक यांच्या साठी हि मुलाखत पे्रणा देणारी आहे सलाम शरदजी
@smitagandhi2574
@smitagandhi2574 3 жыл бұрын
Happy to see him recovered ... Hats off to him... For me all those who sacrificed their lives for my mother land ... are Godly persons 🙏🙏
@Be_happy3010
@Be_happy3010 2 жыл бұрын
Yes he is now looking handsome ...seen his latest speech.
@narharikulkarni44
@narharikulkarni44 4 жыл бұрын
धन्यवाद सर.मला पण झाला होता. आणि माझी पण एनर्जी अशीच होती. आणि सर्वात मोठी एनर्जी मिळाली ती लता दिदी मुळे. कारण त्याच दवाखान्यात माझा ईलाज झाला. खूप एनर्जी मिळाली. कारण मी चौथीत असल्यापासून त्यांची गाणी ऐकतो आणि गुणगुणत असतो.
@youyogee
@youyogee 4 жыл бұрын
Be on high spirit......
@vidyas_life
@vidyas_life 4 жыл бұрын
Hats up
@smitapatil9595
@smitapatil9595 2 жыл бұрын
तुम्ही बरे झालात. या जगात परमेश्वर आहे. श्री स्वामी समर्थ.
@ravirajmane1312
@ravirajmane1312 2 жыл бұрын
माझ्या आई ला सुद्धा कॅन्सर होता.असा पाहुणा अजिबात नको शरदजी. You are really strong
@skj8991
@skj8991 4 жыл бұрын
प्रेरणादायक विचारांचे व्यक्तिमत्व शरद पोंक्षे साहेब...👌👌
@santoshsalvi5066
@santoshsalvi5066 4 жыл бұрын
I am your fan since I saw your Play around in 2001 or 2002, but after listening your interview... Ohhh what are you sir.. awesome.. what a positivity!!... you are fantastic..
@anantdabholkar3209
@anantdabholkar3209 4 жыл бұрын
अतिशय छान शरदजीनी वीचार मांडला आहे आणि हे त्यांचे विचार लोकानी घ्यावे
@vijayhirlekar6711
@vijayhirlekar6711 4 жыл бұрын
अतिशय स्पष्ट परखड ठामपणा मुलाखतीत दिसतो. कारण जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यातुनच आहे ते स्विकारायची तयारी म्हणुन तर या गंभीर आजारावर आपण मात केली हे प्रत्येकाला संकटकाळी प्रेरणादायी ठरेल.
@abhijitpatil1827
@abhijitpatil1827 4 жыл бұрын
One of the most entertaining interview.therally enjoyed it.i have not expected the laughter...abp team great work.keep it up
@kanhaflutes7128
@kanhaflutes7128 4 жыл бұрын
सावरकरांचा विषय निघाल्यावर राजीव खांडेकर चा चेहरा पाहण्या सारखा झाला होता🤣🤣🤣
@adityakanade9309
@adityakanade9309 4 жыл бұрын
दुसऱ्याला बोलूच न देणारा कम्युनिस्ट जागा झाला होता राजीव खांडेकर चा
@sangitasarang3551
@sangitasarang3551 4 жыл бұрын
तेच ना आता बोला सावरकर नायक च आहेत त्यांच्या वाहीनी वर शरद पोंक्षे यांनी झणझणीत अंजन घातलय डोळ्यात.. अगदी थोबाडीत मारल्यासारखे झाले असेल खांडेकरांना.😄😄😄
@bhushansinkar9118
@bhushansinkar9118 4 жыл бұрын
mulkhaatchy survatila ch agdi kilsvanya sahanbhutine survat keli...khandekarana vatle..ata kahitari radne aikyla milel....pan .... nayak kalale asen....
@shubhangitipnis2953
@shubhangitipnis2953 4 жыл бұрын
@@sangitasarang3551 cxddccfff⁷
@rohitpawar6290
@rohitpawar6290 3 жыл бұрын
फाटली 😂😂
@SayaliKush
@SayaliKush 4 жыл бұрын
अशाच एका रोगाला (Non - Hodgkin Lymphoma) मी माझ्या वडिलांना जून मध्ये गमावून बसले.. घरून हॉस्पिटल ला गेलेले ते परत आलेच नाही.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना..
@satishgodage4939
@satishgodage4939 Жыл бұрын
1 no पोंक्षे सर, सडेतोड ,परखड बिनधास्त व तोंडावर बोलणारा कोणाची भीडभाड न बाळगणारा अभिनेता.
@somanathsapre8683
@somanathsapre8683 4 жыл бұрын
अप्रतिम शरद पोंक्षे सर 🙏🙏🙏🙏
@sureshdautkhani9133
@sureshdautkhani9133 2 жыл бұрын
7तर 6
@BeingSingle1
@BeingSingle1 4 жыл бұрын
बाप रे...बाप.....खुप प्रेरणादायी❤❤❤❤
@vishalpatil5603
@vishalpatil5603 10 ай бұрын
भारतीय लोकांचा आयुर्वेद उपचार वर पूर्वी पासून विश्वास आहे. मी सुद्धा भारतीय देशी गोमाता चे गोमूत्र पीतो. तुळशी चा काढा पितो. मला कुठलेही साईड इफेक्ट झाले नाहीत उलट मला फायदा झाला.
@dilippatil1521
@dilippatil1521 4 жыл бұрын
शरदजी सर आपण पुन्हा नव्याने जीव घेण्या रोगांवर मात करून रंग भूमीवर आलात हेनाट्य रसीकांचे भाग्यच आहे.आपण पुन्हा एकदा शरदाच्या चांदण्या सारखे प्रकाशमान व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@Mpscmotivation1
@Mpscmotivation1 4 жыл бұрын
राजीव खांडेकर लई गप बसला राव 😇😂😂
@as1531
@as1531 4 жыл бұрын
त्यांच्या पेक्षा बाकी चे छान बोलणारे आहेत
@Satyavankare100
@Satyavankare100 3 жыл бұрын
😉
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 3 жыл бұрын
फारच प्रेरणादायी संदेश आपल्याला ऐकतांना मिळतो, अनेकांना मार्गदर्शक ठरेल...
@sunilponkshe2441
@sunilponkshe2441 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे. शरद पोंक्षे तुम्ही आदर्श आहात.. प्रेरणादायी Really Great !!!
@sharmilakute472
@sharmilakute472 2 жыл бұрын
शरद पोंक्षेजी तुम्हाला सँल्युट सर्व कँन्सर पेशंटसाठी तुम्ही आदर्श आहात.. देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
@sangekarjamit
@sangekarjamit 4 жыл бұрын
आवाज अजून शरद आहे 🙏
@karunadevikhambayte1549
@karunadevikhambayte1549 11 ай бұрын
फारचछान छानच माहितीनुसार वागलेतररोगाचीभीतीकमीहोईलमीपणयशसवीक,आपणांस नमस्कार
@sanjivaniwagh2149
@sanjivaniwagh2149 3 ай бұрын
सलाम आहे सर तुम्हाला ..... खुप मोठी ताकद आहे तुम्ही आता कॅन्सर पेशंट साठी...तुमची ही मुलाखत सगळ्यांनी ऐकली पाहिजे......
@pramoddalvi811
@pramoddalvi811 3 жыл бұрын
Great! Sharadji ! I am proud of you. Myself & Pradip Dalvi were of same batch in Ruia College 1968 to 72 . late Vinay Apte was there too in Science side. We were at Art Side. Bhau Torsekar also was there for some time .
@bhagyashreechavan28420
@bhagyashreechavan28420 4 жыл бұрын
Hats of sir.... really very motivating interview ...thank you sir and wish you a very happy healthy life sir
@ingalemangesh418
@ingalemangesh418 3 жыл бұрын
मुलाखतीचा शेवट खूपच छान केलात पोंक्षे जी 🙏
@sindhusawant5927
@sindhusawant5927 3 жыл бұрын
गोडसे वरचे उत्तर एकदम चांगल आहे.
@123amolmoney
@123amolmoney 4 жыл бұрын
I wasn't aware that sharad ji is great sawarkar fan... Lot of respect sharad ji for having such clarity in thoughts...
@kachananildesai8315
@kachananildesai8315 4 жыл бұрын
amol this is the strangest thing I have heard about Ponkshe saheb!!
@123amolmoney
@123amolmoney 4 жыл бұрын
@@kachananildesai8315 what is strange in this ?
@kachananildesai8315
@kachananildesai8315 4 жыл бұрын
@@123amolmoney his savarkar prem is Jag Parsidha dont mind didnt intend to offend
@123amolmoney
@123amolmoney 4 жыл бұрын
@@kachananildesai8315 No, i was not aware of this.. In fact I didnt know much of him.. But impressed with his overall personality after this interview...
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 17 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,3 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 17 МЛН