राज्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स नाहीत? NEET 2024 | Press Conference

  Рет қаралды 17,268

श्री छत्रपती अकॅडमी पुणे

श्री छत्रपती अकॅडमी पुणे

Күн бұрын

📌 दै. सकाळ ची बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
www.esakal.com...
📌 Court updates पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
www.livelaw.in...
📌 शिक्षण मंत्री यांच्या पत्रकार परिषद मधील महत्वाचे मुद्दे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
• NEET कैंसिल नहीं होगी!...
_____________________________
📌 Follow the Shri Chatrapati Academy Pune channel on WhatsApp:
whatsapp.com/c...
📌 Follow Telegram Channel-
t.me/your_neet...
_____________________

Пікірлер: 189
@friendsforever-pv9dt
@friendsforever-pv9dt 3 ай бұрын
जे विद्यार्थी Re neet म्हणत आहेत,त्याचिंच परिक्षा घ्यावी.बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास नको.
@dr.sushmanikose7183
@dr.sushmanikose7183 3 ай бұрын
Exactly 💯
@NEET_aspirant.5
@NEET_aspirant.5 3 ай бұрын
Jyana paper milala hota ...jyani answer path krun paper lihun changle marks ghetle te pn nakoch mhntil na parat paper ... Mg nyay kasa milnar saglyana ?
@dr.sushmanikose7183
@dr.sushmanikose7183 3 ай бұрын
@@NEET_aspirant.5 Pan Maharashtrat as kahi ghadlech nahi tumche nakki kami marks astil
@NEET_aspirant.5
@NEET_aspirant.5 3 ай бұрын
@@dr.sushmanikose7183 tumhala fixx mahiti as ghadlel nahi ... Ajun samor alele nahiye but I'm 100% sure ki zal asel ... Ani telegram varti pn paper ale hote ....
@ajitsaste8026
@ajitsaste8026 3 ай бұрын
Amche 570ale hote ntr fkt 5marks yetayat score cardla khup motha ghol ahe
@lifeinsurance114
@lifeinsurance114 3 ай бұрын
रिपीट करून करून मुलांचे लग्नाचे वय पण उलटून जात आहे reneet नको दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे
@JayKumarkale-xs4qf
@JayKumarkale-xs4qf 3 ай бұрын
Re neet नको मेहनतीने गुण मिळवलेल्या विदयर्थ्यांची चूक काय
@sharadpatil896
@sharadpatil896 3 ай бұрын
अजिबातच नको, मेहनतीने मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांच ते स्खलन असेल, त्यांच्या आत्मसन्माला ती ठेच असेल, मेहनतीने मार्क्स मिळविलेले विद्यार्थी आत्महत्या करतील, अपात्र विद्यार्थी व पालकांची ही बोंबाबोंब आहे, घाबरून जाऊ नये भारत सरकार व सुप्रीम न्याय व्यवस्था हुषार विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहे,दूध का दुध और पानी का पानी आठ जुलै को होने वाला है, अभी तो हत्ती चला बाझार और कुत्ते भुखते हजार अशी परिस्थिती आहे, नीटचा अभ्यास न् करता,लाखो रुपयांना बापाला चुना लावणारी पोरं अपात्र रिकामी पोरं बोंबाबोंब करण्यासाठी विरोधी राजकीय पक्षांनी पकडलेली असुन,डोंगर पोखरून उंदीर देखील मिळणार नाही,
@ayushchobitkar4658
@ayushchobitkar4658 3 ай бұрын
Aamhi marav mhnje 620 vale na college bhetanar mehnat krun..........
@Jayhind80174
@Jayhind80174 3 ай бұрын
मेहनत ज्यांनी केली त्यांना परत पेपर झाला तरी जास्त फरक पडणार नाही. इमानदारीने अभ्यास करणाऱ्या ला थोडा त्रास होईल पण बेईमान लोकांची फजिती होते
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 3 ай бұрын
@@Jayhind80174 पुन्हा परीक्षा देण्याची इमानदार विद्यार्थ्यांची मानसिकता नाही, सरकार जवळ पाकिस्तान ला भारतात विलीन करण्याची क्षमता आहे ना , मग नीट घोटाळ्याचा तपास करून हरामखोरांना बाहेर हुडकून काढण्याची क्षमता नाही काय, साधा मंत्र्यांना धमकीचा मेल जरी आला तर 24 तासाचे आत त्याला जेरबंद करतात, मग काढा म्हणावं NTA मधील आणि त्यांना सपोर्ट करणारे राजकारणी गद्दार यांना शोधून, ED, कुठं गेली, त्याचा फक्त राजकारणासाठी वापर होतो, जेथे देशाचे भविष्याचा विचार करण्याची पाळी आली अशा वेळी सगळ्या यंत्रणा कुठं गेल्या, आणि एक असे की, आतंकवादी साठी रात्रीचे कोर्ट उघडते, 24 लाख मुलासाठी जज साहेब सुटी वरून परत येऊ शकत नाही, फक्त पोलिसांना च सुतीवरून परत बोलवता का, वा रे मेरा भारत महान
@DrSKMalu
@DrSKMalu 3 ай бұрын
Neet रद्द होऊ नये अशे किती जनाला वाटते... त्यांनी या msg like करावे
@Jayhind80174
@Jayhind80174 3 ай бұрын
ग्रेस मार्क महाराष्ट्रात दिलें नसतील पण फुटलेला पेपर महाराष्ट्रात आला नसेल कशावरून.
@avishkardube8548
@avishkardube8548 3 ай бұрын
महाराष्ट्रात पण पेपर फुटला
@varshashinde8412
@varshashinde8412 3 ай бұрын
Supreme Court proof maghel pan maharashtra leak cha
@Pankaj-c4u
@Pankaj-c4u 3 ай бұрын
घोल खूप मोठा आहे, NTA ने OMR sheet मध्ये फेर बदल केला आहे म्हणून cutoff वाढला. 600 score पासुन पुढे data published करावा किंवा investigation झाले तरच सत्य बाहेर येईल.
@ravigavit6385
@ravigavit6385 3 ай бұрын
Re neet ची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे एकदा मार्कशीट तपासून बघा 😂
@Baby123cutie
@Baby123cutie 3 ай бұрын
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परत परीक्षा देऊ नये असेच वाटते सर कारण कारण यासाठी त्यांनी खूप वेळ वाया घालवला आहे आता परत नको असे वाटते
@JyotiRaut-wr1xi
@JyotiRaut-wr1xi 3 ай бұрын
No reneet sir
@sharadpatil896
@sharadpatil896 3 ай бұрын
म्हणजे महाराष्ट्रात परीक्षा व्यवस्थीत व सुरळीतपणे झालेली आहे,
@rangraopandhare6909
@rangraopandhare6909 3 ай бұрын
Re neet .नाही झाली तर 24 लाख वि. वर अन्याय होईल
@ravigavit6385
@ravigavit6385 3 ай бұрын
अगदी बरोबर माझा मित्र आहे त्याच्या मुलीला 58 मार्क्स आहे, त्यांच्यावर पण अन्याय आहे👍😊😊😊
@ushakolpe5924
@ushakolpe5924 3 ай бұрын
महाराष्ट्र ग्रेस मार्क्स दिलेले नाहीत त्या मुलीचे मार्क्स चुकून छापले गेले होते तिला ७१५ मार्क्स आहेत
@ash_4456
@ash_4456 3 ай бұрын
715 marks 😂padtattch 1 marks चुकीचं असली की ते zat aani questions che 4 zale na barabar 715😂
@Rehankhan-bw7km
@Rehankhan-bw7km 3 ай бұрын
​@@ash_4456chukun 713 chaple gele hote, real madhe 715 aahet
@prathamesharage
@prathamesharage 3 ай бұрын
अरे मतिमंद.. त्या केस मध्ये 713 छापले होते चुकून परत 715 केले असं म्हणत आहेत ते ​@@ash_4456
@suyashzine06
@suyashzine06 3 ай бұрын
प्लस माझ्या मित्राच्या एका मित्राला 515 पडत होती त्याला 585 मार्क आहेत त्याचे नाव साहिल माने आहे 70 mark grace aahet एक्झाम होणार आहे त्याची 23 june la
@prathmeshjadhav2724
@prathmeshjadhav2724 3 ай бұрын
Omr check kara
@lthorat6404
@lthorat6404 3 ай бұрын
यांची परीक्षा त्या सेंटरवर झाली असेल महाराष्ट्र बाहेर
@s.p.368
@s.p.368 3 ай бұрын
ग्रेस मार्क मिळालेले 1563 एवढेंच मुलं असते तर एवढा कट ऑफ 620-ते 720 च्या मार्क मध्ये 58 हजार स्टुडंट्स पहिल्या वेळेस वाढले नसते. महाराष्ट्रातील आहेत का नाही हे समजुच शकणार नाही.
@prathmeshjadhav2724
@prathmeshjadhav2724 3 ай бұрын
समजून घ्या विषय, मुलांनी ड्रॉप घेऊन घेऊन खूप अभ्यास केला आहे, आणि २५% syllabus पहिल्यांदाच reduce झालेला, आणि paper level सुद्धा इतकी नाही, मग हे होणारच, पुढच्या वर्षी सुद्धा हेच होणार, कोणी मान्य करायला तयार नाही, स्पर्धा खूप वाढली आहे आता
@rajugavhane098
@rajugavhane098 3 ай бұрын
All india cut off kiti hi jari vadhla tari hi maharastra state cha cutoff khup jast vadhnar nahi
@sanjayjagtapshahuwadi9574
@sanjayjagtapshahuwadi9574 3 ай бұрын
कट ऑफ करण्याची मुख्य कारण हे उद्या बस कमी करणे आणि पेपर थोडी सोपी असल्यामुळे कट ऑफ वाढला आहे या मुलांनी चांगला अभ्यास केला त्याच मुलांना सहाशे प्लस मार्क पडले आहे
@sharadpatil896
@sharadpatil896 3 ай бұрын
ग्रेस मार्क्स हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलेलेच नाहीत,अथवा महाराष्ट्रातील एकाही परीक्षा केंद्रावर गोंधळ, बोगसगिरी, सामुहिक काॅपी , अराजकता घडलेली नाही,असे असतांना देखील महाराष्ट्रात जे विद्यार्थी ओरडाहेत की जे वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र नाहीत, 0:14 हा सगळा गोंधळ अपात्र विद्यार्थी,व पालकांचा आहे, त्यांनीं गोंधळ न् करता पुढील नीटच्या तयारीला लागावे, आणि पालकांनी देखील अपात्र पाल्यांच वृथा समर्थन न् करता आपल्या पाल्यांना पुढील नीटच्या तयारीला व अभ्यासाला लावावे,या वर्षी जी अवस्था आहे, यापेक्षा देखील पुढील वर्षी बिकट अवस्था असेल,हे सुज्ञ पालकांनी व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे, अन्यथा तेलही जाईल,तुपही जाईल, आणि हाती धूपाटणं देखील लागणार नाही,
@ash_4456
@ash_4456 3 ай бұрын
Barobar😊pan ya lokana kon sagnar​@@prathmeshjadhav2724
@anilkunjir2720
@anilkunjir2720 3 ай бұрын
ज्या मुलांना ग्रेस मार्क मिळाली असतील त्यापैकी जी मुले परीक्षा देणार नाही.त्यांची ग्रेस मार्क कमी करून पुन्हा निकाल दिला जाणार आहे.ज्यांनी परीक्षेत गोंधळ केला त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. निरापराध मुलांना पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याची शिक्षा का?त्यामुळे पुन्हा परीक्षा होता कामा नये.
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 3 ай бұрын
एकदम बरोबर, भाऊ.
@dr.sushmanikose7183
@dr.sushmanikose7183 3 ай бұрын
💯 Exactly
@lifeinsurance114
@lifeinsurance114 3 ай бұрын
जे दोषी आढळतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई व कडक शिक्षा व्हायला पाहिजे
@vineetkirloskar9684
@vineetkirloskar9684 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट तर म्हणतंय की neet रद्द झाली तर counselling पण आपोआपच रद्द होईल.म्हणजे neet रद्द होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने नाकारलेली नाही.
@ZaheerShaikh-s8p
@ZaheerShaikh-s8p 3 ай бұрын
Yes 100℅ only reneet will be the best solution because it is difficult to come to conclusion that how many students have taken advantage of leak paper
@ushacoockings2528
@ushacoockings2528 3 ай бұрын
जे भ्रष्टाचारात सामील झाले त्यांना संधी द्यायचीच कशाला
@adityakokare2828
@adityakokare2828 3 ай бұрын
Modi
@Healthyme9
@Healthyme9 3 ай бұрын
महाराष्ट्रातील कोचींग क्लासेस ला फुटलेला पेपर मिळाला असेल तर काय..
@dipakjaitalkar
@dipakjaitalkar 3 ай бұрын
पेपर फुटला तो फक्त बिहार, हरियाणा, गुजरात पर्यंतच मर्यादित आहे हे आपण कसे सांगणार?पेपर हा काही सेकंदातच सर्व electronic मीडिया मध्ये जातो, मोठ्या प्रमाणात पेपर फुटला ...
@arachanadimble5697
@arachanadimble5697 3 ай бұрын
प्रश्न हा आहे की याच वर्षीची मुलं खूप हुशार होती आणि त्यांनीच खरंच खूप अभ्यास केला होता का त्यामुळेच एवढ्या मुलांचे चांगले स्कोर आले आहेत नक्कीच पेपर लिंक झालेला आहे आणि एका मिनिटांमध्ये पेपर कुठच्या कुठे सुद्धा पोहोचू शकतो
@JyotiRaut-wr1xi
@JyotiRaut-wr1xi 3 ай бұрын
Dharmendra sir thank you Maharashtra lekrana samjlat 🙏
@editorbolte8518
@editorbolte8518 3 ай бұрын
Hoo
@anushreegadre8577
@anushreegadre8577 3 ай бұрын
,no reneet
@shindesir5951
@shindesir5951 3 ай бұрын
Dharmendra prasad is right ✅
@editorbolte8518
@editorbolte8518 3 ай бұрын
Pradhan*
@swatisamale349
@swatisamale349 3 ай бұрын
Sir gondhal zala nasel but jo paper leak zala ahe to Maharashtra paryant pan pohachala asel so fare paper sampan zala ase atach nahi sangta yenar tya sathi Maharashtra cha sml cha wait karala lagel
@sharadpatil1197
@sharadpatil1197 3 ай бұрын
No re neet
@Baby123cutie
@Baby123cutie 3 ай бұрын
Reneet nakoch sir
@raghuveerpawar7828
@raghuveerpawar7828 3 ай бұрын
जोपर्यंत NEET UPSC घेत नाही तो पर्यंत असे घडत राहणार I
@ritikkolhe7640
@ritikkolhe7640 3 ай бұрын
😂
@Clckstar_pravin_
@Clckstar_pravin_ 3 ай бұрын
महाराज.. यूपीएससी परीक्षा NTA CONDUCT करतो!😂😂
@raghuveerpawar7828
@raghuveerpawar7828 3 ай бұрын
तुम्हाला मेंदू च्या गोळ्या चालू आहे का?
@aradhanapardhi5545
@aradhanapardhi5545 3 ай бұрын
Sir mulina free education midnar hote tyach gr kevha yenar
@bhagwanatkare3897
@bhagwanatkare3897 3 ай бұрын
7जुलै नंतर होईल
@lifeinsurance114
@lifeinsurance114 3 ай бұрын
No reneet
@ps.dhananjaysarvagode4888
@ps.dhananjaysarvagode4888 3 ай бұрын
सर मनापासून धन्यवाद अपडेट बातमी बदल - Great sir
@a2siroparvindarorafan171
@a2siroparvindarorafan171 3 ай бұрын
Re neet hona chahiye all India me sir tabi students ko insaaf milega please re neet
@sureshsisal4631
@sureshsisal4631 3 ай бұрын
एका सेकंदात पेपर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण इंडियाभर होऊ शकतो परीक्षा पुन्हा व्हावी
@sureshpatil9461
@sureshpatil9461 3 ай бұрын
No re neet exam for all students sir
@anantadeshmukh1269
@anantadeshmukh1269 3 ай бұрын
सर महाराष्ट्रात २०२४ Neet मध्ये ६०० mark च्या वर किती मुले आहेत
@shrutiamol2005
@shrutiamol2005 3 ай бұрын
Actually, maharashtra madhe khup suralit exam zali aahe
@seema2945
@seema2945 3 ай бұрын
Proof क्या है... Nta झूठा है.... एक लड़की के 713 थे... बाद में poster से गायब कर दिया... पटना में जो लोग पकड़े गए उनका कहना है कि ये other states महाराष्ट्र कर्नाटक तक फैले हैं
@Netflixhollywoodseries
@Netflixhollywoodseries 3 ай бұрын
Mujhe to nhi mila 🙄 tujhe mila tha kya itni confirm hai
@editorbolte8518
@editorbolte8518 3 ай бұрын
Ha mujhe bhi nahi mila mere to mahanat ke he Nike mark Kam aye hena issliye ek aur saal intajar nahi hora inko abhi re neet bolrahe he ye bhadvveee​@@Netflixhollywoodseries
@prathamesharage
@prathamesharage 3 ай бұрын
Score card share kro fir
@NilimaKale-dk4sz
@NilimaKale-dk4sz 3 ай бұрын
६२० ‌पर्यत असलेल्या विद्यार्थ्यांनाचे १२वी चे मार्क पण पाहावे असे मला वाटते
@vinodtarlekar9254
@vinodtarlekar9254 3 ай бұрын
अहो सर परिक्षा न होणेमागे विद्यार्थ्यांनी ग्रेस मार्क शिवायचे मार्क स्विकारले असू शकते
@gautamlandge431
@gautamlandge431 3 ай бұрын
ज्यांना वाटते की रिनिट व्हावी त्यांनी खुशाल द्यावी. ईतर मुलांना त्याच त्रास होणार नाही. याची काळजी भारत सरकारने व NTA यांनी घ्यावी.
@sunilgawali2166
@sunilgawali2166 3 ай бұрын
No reneet sir
@कैलासबांगर-म8ह
@कैलासबांगर-म8ह 3 ай бұрын
काही लोकांमुळे गरीब का गदा आणत आहे ज्या मुलांना द्याची आहे ते देतील
@sgy8454
@sgy8454 3 ай бұрын
नांदेड मध्ये दोन शिक्षक अटक पेपर लीक मामला.
@priyankanarawade5177
@priyankanarawade5177 3 ай бұрын
Thanq sir for good news.....no ReNEET 🎉
@Healthyme9
@Healthyme9 3 ай бұрын
600 score पुढिल सर्व जणांच्या omr tally कराव्या
@NilimaKale-dk4sz
@NilimaKale-dk4sz 3 ай бұрын
सर महाराष्ट्र राज्यात पेपर लिक पण झाले ला नाही मग इथे रि नीट होवू नये
@lthorat6404
@lthorat6404 3 ай бұрын
महाराष्ट्रातील किती विद्यार्थी 600 प्लस आहेत यावरच असेल
@saipanbawashashaikh1168
@saipanbawashashaikh1168 3 ай бұрын
Good news sir
@pradipsarwade358
@pradipsarwade358 3 ай бұрын
321 marks sc category private bams milele ka MH made please reply 😊
@KamleshYadav-vm2tq
@KamleshYadav-vm2tq 3 ай бұрын
Barach mulana grace dila ahe Maharashtra made
@varshashinde8412
@varshashinde8412 3 ай бұрын
Proof?
@3.14......
@3.14...... 3 ай бұрын
Tumhi wrong sangtat,maharashtra madhe 713 mark vale ek student ahe latur che Amhi swatha poster bagitle ahe
@Vishwajitpatildalu
@Vishwajitpatildalu 3 ай бұрын
Printing mistake hota dada te
@madhukarpatil4470
@madhukarpatil4470 3 ай бұрын
Latur 713mark
@muralidharjadhwar7309
@muralidharjadhwar7309 3 ай бұрын
निटं नंको.
@dipticherle8928
@dipticherle8928 3 ай бұрын
Ahe sir latur yethil shahu college chya eka mulila 713 marks ahet send ur number I will send u proof that really she got 713 which is not possible anyhow
@prachinirhali55555
@prachinirhali55555 3 ай бұрын
You can mail it to Shiksha mantri directly, or on any official website
@MyraVaani
@MyraVaani 3 ай бұрын
maharashtra ch counselling kdhi start honyachi shkyata ahe?
@madhukarpatil4470
@madhukarpatil4470 3 ай бұрын
Maharashtra madye gujrattala gelele vidyardhi ahe
@sanjivpatil3382
@sanjivpatil3382 3 ай бұрын
713 a girl of Latur : grace
@JyotiRaut-wr1xi
@JyotiRaut-wr1xi 3 ай бұрын
Thank you sir Tumi khup chan samjun sangta
@pramodinimore7284
@pramodinimore7284 3 ай бұрын
We want justice 😢🙏
@ZaheerShaikh-s8p
@ZaheerShaikh-s8p 3 ай бұрын
Dharmendar parsad need some parsad from supreme cout then he will wake up from his slumber 😂😂
@mrshaikhshaikh7770
@mrshaikhshaikh7770 3 ай бұрын
महाराष्ट्रात ही आहेत लातूर मधे
@kailaspatil5619
@kailaspatil5619 3 ай бұрын
100% purn deshat scam zala asel
@OnkarBhalerao_3
@OnkarBhalerao_3 3 ай бұрын
No reneet please
@kavitatambe4038
@kavitatambe4038 3 ай бұрын
Re neet honi chahiye
@prsingole9697
@prsingole9697 3 ай бұрын
Grace nahi milala pn marks cut kel aahe
@ganeshrasal6001
@ganeshrasal6001 3 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये सुद्धा मानखुर्द अंधेरी व पुणे सेंटर मधील काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क चा फायदा झालेला आहे
@rameshm.dhawane7028
@rameshm.dhawane7028 3 ай бұрын
सीबीआय चौकशी करण्यात यावी .re neet
@bhimabaichavan555
@bhimabaichavan555 3 ай бұрын
पेपर बिहार मध्ये लीक झाला मग महाराष्ट्र राज्यात यायला किती वेळ लागेल मग ठरवा एवढे रँककींग का वाढले आहे
@Sharvarimittak-l1p
@Sharvarimittak-l1p 3 ай бұрын
Sarvancha nikal 8 July la kalel
@Sharvarimittak-l1p
@Sharvarimittak-l1p 3 ай бұрын
Sarvancha nikal 8 July la kalel
@rangolians7291
@rangolians7291 3 ай бұрын
Maharashtra til mula gujarat centre la geli hoti
@harshthakre5607
@harshthakre5607 3 ай бұрын
Noreneet
@rangolians7291
@rangolians7291 3 ай бұрын
Massive telegram leak sudha zala all over india
@sunitabharade
@sunitabharade 3 ай бұрын
Re neet nako
@navanathpatil761
@navanathpatil761 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट ठरवेल.
@editorbolte8518
@editorbolte8518 3 ай бұрын
Pudcha vershi👍
@anilsalve-zo8hh
@anilsalve-zo8hh 3 ай бұрын
Counseling start होऊन sml ये ईल परंतू first round che allotment होणार नाही जो पर्यंत सर्व clear होणार नाही
@gajananshinde6081
@gajananshinde6081 3 ай бұрын
Great 👍 sir
@ZaheerShaikh-s8p
@ZaheerShaikh-s8p 3 ай бұрын
It is fault of NTA, education minister they are not ready yo take responsibility, everyday new evidences are surfacing but unfortunately our blind and deaf education minister is acting as if nothing big has happened
@kushalkarnawat8630
@kushalkarnawat8630 3 ай бұрын
How much marks you got?
@ZaheerShaikh-s8p
@ZaheerShaikh-s8p 3 ай бұрын
This is question of 24 lakh students who worked hard day and night, I am raising my voice for them
@RameshYadav-uc3uw
@RameshYadav-uc3uw 3 ай бұрын
राजश्री शाहू कॉलेज लातूर 713 मारक आहेत
@RameshYadav-uc3uw
@RameshYadav-uc3uw 3 ай бұрын
अणुषका देवकते 713 mark Rajshree sahu junior collage latur
@suyashzine06
@suyashzine06 3 ай бұрын
महाराष्ट्रातील लातूर मध्ये एका मुलीला ग्रेस मार्क मिळाले होते 713 mark aahet 713 मार्क पडू शकत नाहीत सर
@GoodThought-g3q
@GoodThought-g3q 3 ай бұрын
Shahu college chi hoti
@Saywhatfella
@Saywhatfella 3 ай бұрын
Till 715 h​@@GoodThought-g3q
@dr.sushmanikose7183
@dr.sushmanikose7183 3 ай бұрын
खोटे आहे
@prathmeshjadhav2724
@prathmeshjadhav2724 3 ай бұрын
Nahi milale te printing mistake zaleli boltat
@avinashwakode5763
@avinashwakode5763 3 ай бұрын
If govt wants to give justice to students ,take reneet only
@bhimraopatil9830
@bhimraopatil9830 3 ай бұрын
Rneet
@sk-hi9pf
@sk-hi9pf 3 ай бұрын
Sir aiq rank madhe aslela fark
@shobhahatolkar7050
@shobhahatolkar7050 3 ай бұрын
58हजार विद्यार्थ्यां जास्त आहेत त्यावर काय?
@sharadpatil896
@sharadpatil896 3 ай бұрын
इलाज काहीही नाही, विद्यार्थी संख्या वाढल्याने स्पर्धा वाढणारच हे समजून घ्या, या वर्षांपेक्षा पुढील वर्ष अधिक बीकट असेल,
@itsgsshort
@itsgsshort 3 ай бұрын
​@@sharadpatil896 ठीक आहे स्पर्धा वाढली हे मान्य आहे पण 1. ग्रेस मार्क 2. पेपर फुटणे 3.67 मुलांना 720 पडणे 4.rank मध्ये deflection असणे 5.काही मंत्री यात सामील असल्याचे कळणे ......... आणि बरच काही हा सर्व प्रकार निव्वळ योगायोग कसा समजायच
@sunitabharade
@sunitabharade 3 ай бұрын
Punishable mulanchi neet round 1 ,2 cancel karave v 3rd round Pasun ghave
@asmitarathod2021
@asmitarathod2021 3 ай бұрын
Sir mg Maharashtra ch cutoff ksky vadht ahee State quota mdhe khi frk nhi padhla pahije n
@माही-2707
@माही-2707 3 ай бұрын
Khup nahi vadhnar tari 25-30 marks ne vadhel last year peksha . Atta SML yei prynt loka kahi pn boltil
@priyankanarawade5177
@priyankanarawade5177 3 ай бұрын
SML असल्यामुळे nahi पडणार jast farak so don't worry
@ParthDate-zb3ov
@ParthDate-zb3ov 3 ай бұрын
​@@priyankanarawade5177 last year Sanjay ghodavat academy madhe 30 mul 600+ hoti ani ya warshi 124 aahet,,,,,,,shradha academy madhe last year 25 hoti ya warshi 78 aahet...cut off khup vadhanar aahe ,,,,,,ajun rcc, iib,shahu,akash, Allen, pw ch tar baghital pan nahi aahe
@neetachincholkar3119
@neetachincholkar3119 3 ай бұрын
१५/ ८५/ मध्ये किती मार्क पडु शकतो महाराष्ट्र ८५/ किती मार्क ला गव्हमेंट सीट मीळु शकते
@RahulKharate-zo6fv
@RahulKharate-zo6fv 3 ай бұрын
Ntd617 marks Gmc possible
@kailaspatil5619
@kailaspatil5619 3 ай бұрын
ata paryant me bjp vote karat hoto yachyapudhe kadhich bjp la vote karanar nahi
@sujatagaikwad2095
@sujatagaikwad2095 3 ай бұрын
Pepar liak zala aahe maharashtra made sudy aala asel socal midi aahe tamule kup mulana n stduy karata sudy kup maral milale aahet kay luck aahe😂😂
@arvindgaribe343
@arvindgaribe343 3 ай бұрын
अरे बाबा लातूर मध्ये ६१३ मार्क्स आहेत
@sanjivpatil3382
@sanjivpatil3382 3 ай бұрын
True?
@sanjivpatil3382
@sanjivpatil3382 3 ай бұрын
One student went to Godhara ?
@keerti1119
@keerti1119 3 ай бұрын
Sir what about paper leak??? Is it fair that students by unfair means scoring more marks ??? Our kids with genuine efforts getting lower marks. Not the matter of Reneet but injustice
@kushalkarnawat8630
@kushalkarnawat8630 3 ай бұрын
How much marks you got?
@SandeepMedewar
@SandeepMedewar 3 ай бұрын
सर 0.001 चा अर्थ काय आहे मग. पेपर तर लीक झाला आहे हे यन टी य ने मान्य केले आहे.
@DrSKMalu
@DrSKMalu 3 ай бұрын
Neet ug2024 रद्द करावी ज्यांना वाटते त्यांनी या msg like करावे
@suyashzine06
@suyashzine06 3 ай бұрын
लातूर मधील 713 मार्क वाली एक मुलगी आहे
@rajugavhane098
@rajugavhane098 3 ай бұрын
Chukichi news aahe ti
@rahulrathod1070
@rahulrathod1070 3 ай бұрын
Reneet hou sakte ka,
@rangraopandhare6909
@rangraopandhare6909 3 ай бұрын
Re neet
@kailaspatil5619
@kailaspatil5619 3 ай бұрын
sagale prakaran debate ahe
@Doratoon-ww
@Doratoon-ww 3 ай бұрын
8 Mark jast ahe
@bhagwanlawange4417
@bhagwanlawange4417 3 ай бұрын
No reneet
@prashantraka8063
@prashantraka8063 3 ай бұрын
Good,no re neet
नव्याने येणारे MBBS कॉलेज बदल || शासनाकडून प्रयत्न सुरु
7:08
श्री छत्रपती अकॅडमी पुणे
Рет қаралды 16 М.
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,8 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,9 МЛН
NEET 2024 - Supreme कोर्टाच्या नोंदी || पुढे काय होणार?
9:54
श्री छत्रपती अकॅडमी पुणे
Рет қаралды 23 М.
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН