महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील आक्का चे प्रकरण बाहेर यायला पाहिजे
@baliramkendre94704 сағат бұрын
सर सत्य आहे तुम्ही हे लावून धरा
@tryambakpable44456 сағат бұрын
राज्यात प्रत्येक मतदार संघात आका तयार झाल्याने च मतदार संघ विकासा पासून कोसो दूर आहे हे लक्षात असू द्या
@rajendramane73635 сағат бұрын
राजकारणातला राजनेत्यांचा लोक सेवाभाव संपत चाललाय फक्त पैसा आणि पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा सरंजामदार बाहुबली नातलगांची संपत्तीची सोय हे दुष्टचक्र कधी संपेल???
@vikas_0707Сағат бұрын
Jalnyatla Akka अडकला पाहिजे
@shivajimane758Сағат бұрын
नांदेड चा आका अशोक चव्हाण
@pds1988-p6v5 сағат бұрын
सर्व आयघाले राजकारणी तसेच आहेत कोणी सभ्य नाही
@ParajiSangle-x4z6 сағат бұрын
हो.कोन.आहे
@arjunchaudhar-nf3yl5 сағат бұрын
बीडमध्ये आष्टीचे आका सुरेश धस आहेत देवाच्या जमीनी पण सोडल्या नाही
@pankajjatte66043 сағат бұрын
Saheb kon aahe jalana che aaka
@ankushawchar50154 сағат бұрын
Pratek gavat aka ahet bhau bandobast kara
@BhaushebPhad-lz4kx6 сағат бұрын
याला मराठी बोलता येत न्हाई याची काय मुलकात काय घेताय आणि बीड चा अका सुरेश धस आहे
@marathibahubali57536 сағат бұрын
Pal re zatya
@nitinkadam44446 сағат бұрын
धन्या वाल्ह्या
@drarundawle30496 сағат бұрын
हेच दुर्दैव महाराष्ट्राचे मराठी न येणाऱ्याना निवडून देत आहेत
@GorakhGarad-xd9qh5 сағат бұрын
काय बोलतोय तू
@v.r.gaming99594 сағат бұрын
फड म्हटल्यावर कळाले सर्व 😂😂
@arjunchaudhar-nf3yl5 сағат бұрын
आष्टीचे आका सुरेश धस आहेत यांनी जरागे पाटील यांची जागा घेऊन बोलत आहेत
@prajaktadhas72653 сағат бұрын
Ashti la Ghari yeun sanga, me oljjhate tumhala
@chhayapawar71753 сағат бұрын
Hyapudhe congresala matdan kele pahije
@DATB-j4o5 сағат бұрын
आका नाही तो बोक्या आहे😂
@शिवोहमसोहम6 сағат бұрын
नीच पार्टी ची संगती चा दोस अनैतिक ता से नीवडून आलेले नीतीमता काय जाननार