राज्यात सापडलेल्या बोगस आधार कार्डबाबत Sanjay Raut यांचा आरोप कोणावर? नेमके काय म्हणाले राऊत…

  Рет қаралды 6,145

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 50
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
जनतेला विकास हवा. जनतेला सामाजिक तेढ आणि दंगे नकोत.
@User123-c5o
@User123-c5o Сағат бұрын
एकदा सचिन वाझेची मुलाखत घ्यायला हवी बोलती बंद होईल दुसऱ्यांवर बोलण सोपं आहे
@Mahadumastar
@Mahadumastar Сағат бұрын
उद्याची हार आजच दिसून येत आहे ,संजय राऊत काहीही बडबड करत आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे.
@sharadnagre8587
@sharadnagre8587 2 сағат бұрын
अगदी बरोबर संजय राऊत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
रश्मी शुक्ल या महिला अधिकारी प्रामाणिक नाहीत.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Сағат бұрын
संजय राऊत नेहमीच सत्य बोलतात. महत्त्वाची माहिती मिलते, पत्रकारांना शिकायला मिळते
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 2 сағат бұрын
शिवसेना चा ढाण्या वाघ संजय राऊत साहेब.
@pintusolunke1026
@pintusolunke1026 2 сағат бұрын
लई शहाणा आहे वाटतं राऊतला
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
संपूर्ण देशात घटनाबाह्य कारभार चालू आहे. मोठ्या प्रमाणात राजकारणी नेते बेजबाबदार आहेत. देशात नैतिकतेची पोकळी निर्माण झालेली आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
सर्वांना सोबत घेऊन जाणारे सत्तेवर हवेत.
@prakashsanjot4489
@prakashsanjot4489 54 минут бұрын
1:41 roj bolane wala popat kuchh bhi galat galat bol deta hai
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
समाजात जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे सत्तेवर नको.
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Сағат бұрын
Are Diwali chi sutti dhya hyalaa jraaaa 😂😂😂😂😂😂😂 khulchat manusss aahe waze ch kai zal
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
राज्याचे उद्योग आणि कार्यालये गुजरातला पळवले जात आहेत. त्यामुळे राज्याची बेरोजगारी वाढत आहे. तसेच राज्याचे उत्पन्न कमी होत आहे. गुजरात समर्थक सत्तेवर नको.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
देशात आणि राज्यात सातत्याने पेपर फुटत आहेत. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण आणि नोकर्‍या मिळवणे कठीण झालेले आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
राज्यावर 10 वर्षापासून अन्याय चालू आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
महागाई आणि बेरोजगारी वाढवणारे सत्तेवर नको.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
गेल्या 10 वर्षापासून राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. विचारपूर्वक मतदान करा.
@tulshiramghatode6176
@tulshiramghatode6176 55 минут бұрын
EVM से सावधान.खेला हो सकता हैं.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
शेतकऱ्यांचे कर्दनकाळ असलेले सरकार सत्तेवर नको.
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Сағат бұрын
Ha nivadnuk sampepryant asch bolnaar nivdnuk zali ki gayb hoil , v he news reporter pn 😂😂😂😂😂 tv9 mahayuti virodhi aahe
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 сағат бұрын
टायगर जिंदा है संजय राऊत साहेब
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
BJP को वोट करेंगे तो लुटे जायोगे।
@SudarshanNaik-z7k
@SudarshanNaik-z7k 56 минут бұрын
हाच एक तेढ ahe
@PrakashSonkamble-t5k
@PrakashSonkamble-t5k 55 минут бұрын
Sarkar chor aahe
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
संविधान पायी तुडवणारे सत्तेवर नको.
@Anil-bf7cy
@Anil-bf7cy 10 минут бұрын
Jo Asli Tadipar ka kya hai sahab
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब. 🚩
@bajiraokhude5922
@bajiraokhude5922 Сағат бұрын
शिवसेना पक्षाचे एक निष्ठावंत एक निष्ठ लाडके खासदार मा संजयजी राऊत साहेब हे जनतेने समोर सत्य परिस्थिती सांगत व मांडत आहेत व आम्हा जनतेला वाटत आहे कि लोक शाही जिवंत आहे कि नाही असी परिस्थिती सता धारी सरकारने केलेले आहे आज आमच्या बहिणी माता माऊली सुरक्षीत नाहीत आणि हे सरकारला काही देण घेण नाही फक्त सत्ता पाहिजे हाच त्यांचा विकास आहे
@Mahadumastar
@Mahadumastar 57 минут бұрын
आम्ही लोक आहोत मराठी आहोत आणि आम्ही अस कही ठरविले नाही की भाजपला हरविणे.
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 2 сағат бұрын
सणा सुधीचे कुठे असल्या माणसाचे तोंड पाहायला येता चुकून विडिओ var आली कंमेंट देऊन बंद केली
@ddindia2024
@ddindia2024 2 сағат бұрын
रश्मी शुकली, हटाव BJP भगाव
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
संपूर्ण देशात घटनाबाह्य कारभार चालू आहे. मोठ्या प्रमाणात राजकारणी नेते बेजबाबदार आहेत. देशात नैतिकतेची पोकळी निर्माण झालेली आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 сағат бұрын
गेल्या 10 वर्षापासून राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. विचारपूर्वक मतदान करा.
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 24 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 14 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 47 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 8 МЛН
Nitesh Rane Answers Sanjay Raut On Rashmi Shukla's Transfer
2:48
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 24 МЛН