राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६०वर्ष होणार |राज्य सरकारने तयार केले विधेयक| #राज्यसरकारीकर्मचाऱ्यांचेसेवानिवृत्तीवय६०वर्ष होणार | #राज्यसरकारनेतयारकेलेविधेयक
Пікірлер: 38
@raghunathbhople92884 ай бұрын
लवकरात लवकर घ्या इतर अनेक राज्यात हा निर्णय लागु आहे ... आपले राज्य मागे आहे .
@icdspaithan1476 ай бұрын
अत्यंत चांगला निर्णय आहे
@rajashreepotdar80012 жыл бұрын
हे लवकरात लवकर होणे आवश्यक आहे
@raghunathbhople92884 ай бұрын
Good decision 🎉
@balajighatge536 Жыл бұрын
कोणत्या अधिवेशनात मांडणार आहे साहेब पावसाळी कि विशेष अधिवेशन बोलावले जाईल
@ushanimgade-vj8pv6 ай бұрын
4 वर्गाचे कर्मचाऱ्यांना आनखी दोन वर्षे वाळवावे
@sureshchinchore82252 жыл бұрын
सेवा निवर्ति वय 60 योग्य आहे
@rajkumarbhusnikar61023 ай бұрын
कधी होणार
@veenatayare42422 жыл бұрын
Good decision
@nagendraraipure62155 ай бұрын
100 वषॅ करा मग पोट भरेल व नवीन मुले झाठा ऊकडनार
@tanajishinde20622 жыл бұрын
३३ वर्षे खुप झाले. पण जूनी पेन्शन योजना लागू करावी...
@raosahebjagtap58566 ай бұрын
नोकरीचा कालावधी ३३ वर्ष किंवा वयाचे ६० वर्ष अत्यंत चांगला निर्णय.
@SKN13112 жыл бұрын
हे विधेयक राजकीय पक्ष यांना ही लागू करा. एकच मिशन जुनी पेन्शन.
@sandeepbhosle50962 жыл бұрын
हे सरकार हा चांगला निर्णय घेईल का???
@VijayChaskar-gx4ty6 ай бұрын
पहिले वय कमी करा पहिले वय कमी करा पहिले वय कमी करा पहिले वय कमी करा
@sudamukande79946 ай бұрын
Hi batmi kontya warshachi ahe
@sandeepbhosle50962 жыл бұрын
काय राव फसवेगिरी, हे सरकार आणि विरोधी पक्ष भांडत बसतील का चांगला निर्णय घेतली ल आमच्या संघटना आबोल,त्यांचे नेते निर्णय घेणारे च,किती सहनशीलता, सर्वात जास्त टँकस वसूली महाराष्ट्र आणि भिक मागायची ,वारे राजा आणि प्रजा जय हो। जय महाराष्ट्र करा कष्ट आणि खा .....?????
@tribalkitchen25702 жыл бұрын
जुनी पेंशन द्या फक्त 60 वर्षं नको।
@javidansari9347 Жыл бұрын
Very nice, Good news
@shaikharafat36082 жыл бұрын
60 retirement kara लवकर
@prabhakarmeshram626 Жыл бұрын
Lagu kadhi honar?
@nafijbanosheikh1362 Жыл бұрын
60 years sarkari,nim sarkari karmchari ka gr lagu kare.1962 ki pension yojna lagu karo ham 1997 ke hai Ops ops ops
@akashjadhav26542 жыл бұрын
जे कर्मचारी निवृत झाले आहेत पण त्यांची सेवा 33 वर्ष पुर्ण झालेली नाही... मग निवृत झालेल्या त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करणार का
@vishwajitthakur22502 жыл бұрын
अशक्य
@nagendraraipure62156 ай бұрын
नवीन मुले काय करणार कीती नोकरी केली तरी पोट भरत नाही
@pramodbora25972 жыл бұрын
In 25 states and Central govt.age is 60..why not in Maharashtra..common for all
@ujawalakhirkar8682 Жыл бұрын
ओ
@damodaringle13997 ай бұрын
58 वर्ष सेवा केल्यावरही कर्मचार्याचे पोट भरले नाही का?33 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर सक्तीने सेवा निवृत करा जेनेकरुन उच्च विभूषित बेकार मुले लागतील.व त्याची लग्ने होतील सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा .
@ActiveSagar5832 жыл бұрын
33 year sewa khup zali.good decision
@pramodbora25972 жыл бұрын
In other state age is 60...why not in Maharashtra
@dattartayjadhav84042 жыл бұрын
sevat lavkar laglelya karmachari var anyay varg 4karmchari totyat
@balasahebrodge9875 Жыл бұрын
MP state ne ghetla Apan kadhi karnar Ahe ahat Apale dhadakebaj nirnay astat
@arunayewale33322 жыл бұрын
Nice
@sindhutairathod2142 жыл бұрын
Good news sir💐💐
@girishkshirsagar97412 жыл бұрын
2016 पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी यांचे बाबत काय नियोजन केले आहे का?त्यांना ७ व्या वेतन आयोगाचा फायदा कसा होईल या दृष्टीने सरकार का विचार करत नाही?केंद्र सरकारने त्यांना १९९६,२००६,२०१६ पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी यांना देखील ७व्या आयोगाचे (आश्र्वासित प्रगती योजना १०/२०/३० कालबद्ध पदोन्नती बाबत देखील)फायदे लागू करण्यात आले आहे,त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्मचऱ्यांसाठी लागू करण्यास काय आडचण आहे?सरकारने काहीतरी करून दाखवण्याची पुढच्या दृष्टीने हीच योग्य वेळ आहे,सरकार सहानाभुतीने विचार करण्यास हरकत नाही,असे वाटते.
@machhindrawaghmare63772 жыл бұрын
good decision but it will be soon.
@javidansari9347 Жыл бұрын
बेरोजगाराना फायदा होईल,इतर राज्यकर्मचार्याच्या मागण्या लवकर चालू करा,आश्वाशित प्रगती योजना, फिल्यामेंट फॅक्टर,विनाअट मुख्याध्यापक रजा रजारोखीकरण,इ.