या सर्व जाहिरातीची काही आवश्यकता नाही,आम्हाला सारे भत्ते विलंबाने मिळण्याची आणि घेण्याचे वळण पडले आहे.
@karimshaikkh440029 күн бұрын
एसटी कामगार ला कोणतेही भत्ता मिळत नाही, काय पाप केले या, एसटी कामगार नी, एक ते दिड वर्ष झाले डि, ए, पण, हक्काचा नाही मिळत हेच, एसटी कामगार चे, दुर्दैव, आहे
@BalasahebThorat-s9bАй бұрын
जीआर कधी निघणार सांगा
@sakshisantosh368Ай бұрын
अतिशय फालतू पणाचा कळस आहे असलं पाहून दिमाख खराब झाला
@vitthalyewale20942 ай бұрын
आमदार चे वाढीची अगोदर सहा महिने चर्चा का होत नाही.
@hridhaangaikwad28902 ай бұрын
❤
@annasahebkhandekar78872 ай бұрын
बोगस बातमी...नवीन काय असे काय यात?
@shobhabayas9413Ай бұрын
Pension dharkala nahi ka
@damodarvispute6028Ай бұрын
Tumhi pahile gr takat ja honar aahe karnar aahet ase shangata gr takun nantarch sangat ja pl sir ji
@krishnamalkar1213Ай бұрын
फेक नीयूज आहे
@shirishrojekar43942 ай бұрын
It is not stated in any newspaper or TV channels whether it is true