Jd tumhi group la rs 645 jaga and combine psi 834 sti 415 jaga sangat ahat ते पण अगदी confidently.. खरच authentic माहिती असेल तर ठीक आहे but course and batch विकण्यासाठी विद्यार्थ्यांची भावना शी खेळू नका..खरंच माहिती आहे की fkt आकडे फेकताय. ..जागा यायच्या तेव्हढ्याच येणार आहे but कुठेतरी पोरांच्या भावना दुखावल्या जातात. जर माहिती खोटी निघाली तर..
@sharadkhedkar725 Жыл бұрын
Good josh Sir🔥
@AabaSonate Жыл бұрын
JD bhai 2024 la मोठी add yenar म्हणून तू extention घेतलाय असे कळाले. मग आता नुसता राडा, नुस्त्या बॅच
@riya20019 Жыл бұрын
खरय भावा तुझं. तुमच्या सारख्यांसाठीच घेतलंय JD Bhai ने extension. आता तरी Pass होऊन जा. नाहीतर आयुष्यभर हेच करत बसायला लागेल... 😇😇