मी वेगळी गोष्ट ऐकलीय जेव्हा ब्रम्ह देवाला विश्व निर्माण केल्याचा अहंकार चडला होता आणि अहंकाराच्या भरात त्यांनी महादेवांना पण कमीपणा दाखवला आणि महादेवांला राग आला शेवटी महादेव हे रुद्र आहेत त्यांच्या क्रोधातून काळ भैरवनाथ भगवानची उत्पत्ती झाली आणि काळभैरवाने ब्रम्हदेवाचा पाचवा शिर धडावेगळा केला आणि त्यातून ब्रम्हहत्या हे पाप देवाला लागलं मग महादेवांनी सांगितलं की तू काशी मध्ये जाऊन नदीत स्नान कर त्यातून ब्रम्ह हत्येचा पाप गेलं आणि नंतर महादेवांनी सांगितलं की आता तू इथचं राहून काशी चा क्षेत्रपाल म्हणून रहा.....🙏 माझ्या वाचण्यातून एवढं च माहिती काही चुकल असेल तर माफ करा...🙏🙏
@vinayak_kondhare Жыл бұрын
तुमची माहिती योग्य आहे
@sidrambamgonde26619 ай бұрын
Om namah shivay
@sidrambamgonde26619 ай бұрын
Guru bhrama guru devo maheshashara .Guru dev datta
@AnkushLokhande-u7n6 ай бұрын
तुमचं बरोबर आहे
@SantoshBarde-ot6jtАй бұрын
काळभैरवाच्या नावाने चांगभले
@nileshtupe500320 күн бұрын
ओम नमः शिवाय
@rahulkulkarni2092 Жыл бұрын
माझे सर्वस्व श्री कुलदेवता श्री ओम नमौ श्री काळभैरवाय नमौ नमः श्री जोगेश्वरी भैरवनाथाचे चांगभले
@abhishekmalve87802 жыл бұрын
भैरवनाथाच चांगभल मल्हारी मार्तंड जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट कडेपठार महाराज की जय💛🙏
@ravimore6819 Жыл бұрын
न्
@dineshdeo12204 ай бұрын
चांगभलं 🙏🙏🙏 ॐ काळभैरवाय नमः 🙏🙏🙏
@kusumkale9430 Жыл бұрын
कुलदैवत श्री काळ भैरवनाथ चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🌹💐🌺🌸🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhakarjadhav2550Ай бұрын
आमचे कुलदैवत काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं
@vishwamobimurud2 жыл бұрын
सोणारीनाथांचा मला अणूभव आहे . देव माझा काळभैरवनाथजी 🙏🙏🙏🙏
@bhaumaharajsonawane Жыл бұрын
!! ओम श्री. कालभैरव नाथ महाराज देवाय:न महा;.!!
@kushpatil642510 ай бұрын
कालभैरवनाथ महाराज की जय खूप छान माहिती दिलीत दादा
@rajabhausurwase5227 Жыл бұрын
आमच्या कुटुंबीयांची कुलदैवत शिव अवतार सोनारीचे काळभैरव नाथ विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. बोला, सोनारीच्या कालभैरव नाथांच्या नावान चांगभलं.🚩🚩
🚩🚩ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं ।🚩ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं।🚩🚩
@ameyapotdar6596 ай бұрын
Chang Bhale NATHA JAI KAAL BHAIRAVAA🙏🙏
@prashantshirke5244 Жыл бұрын
सोनासिध्दानाथचं चांगभलं
@dattatrayapotdar7077 Жыл бұрын
श्री काळभैरवाच्या नावांन चांगभल.जोगेश्वरी-काळभैरवाच्या नावांन चांगभलं .
@prasadkutwal2808 Жыл бұрын
भैरवनाथांच्या नावानं चांगभलं
@neetapote922 жыл бұрын
काळभैरव नाथांच्या नावाने चांगभलं
@NagnathSalunkhe Жыл бұрын
काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं नागनाथ साळुंखे केम तालुका करमाळा
@maulisomvanshi57892 жыл бұрын
🌹🌺🌼🙏 काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं🙏🌼🌺🌹
@pramodshinde5988 Жыл бұрын
🎉❤ काशीनाथाचे चांगभले ❤🎉
@ashokraut5944 ай бұрын
सोनारी काल भैरव चाग भल
@vithalpatil76179 ай бұрын
Kalbhairav nathanche chang bhala🙏🌷🌹
@MaheshDhobale-e4j Жыл бұрын
काळभैरवनाथ नावाने चांगभलं 🎉🎉
@kishankumarkshirsagar7169 Жыл бұрын
आदेश. ओम चैतन्य श्री काळभैरवनाथ . भाऊ आपण खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे परंतु परंतु जोपर्यंत ज्या गोष्टीबद्दल पूर्णता माहीत नसेल तर त्यावर ती वाचता करणं हे कुठेतरी मी चुकीच मानतो.कारण काळ भैरवनाथांचा जन्म आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आपण पोथी पुराण पडताळून बघणे गरजेचे आहे.
Khub khub dhanyawad Hame kalbhairav che darsan kalevale Asej vidio pathwat rahave
@Marathimotivationandhistory2 жыл бұрын
Thanks
@govindrasal2576 Жыл бұрын
Kalbhairavnathanche चांगभलं
@nagtilakd.j327211 ай бұрын
Kalbhairavnathanche changbhale🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐
@shrikrishnaparse55592 жыл бұрын
Jai Kalbhairav 🌹🌷🙏
@omkarMahangade-ln6sx3 ай бұрын
नाथ साहेबांच्या नावान चांगभले.....!
@rohitpatil335510 ай бұрын
Shree Kalbhairavnathacha changbolo 🙏🙏🙏🙏
@chhayapawar8280 Жыл бұрын
कालभैरव नाथ चांगभले 🙏🕉️🙏🌹🌹
@santoshbhong1293 Жыл бұрын
सोनारीच्या काळ भैरव नाथाच चांग भल
@mahendrachavan5764 Жыл бұрын
🌹🌹काळभैरव नाथच चांग चांगभल 🌹🌹
@sagark10422 жыл бұрын
सोनारी च्या काळभैरवनाथांच्या मंदिरा पाशी नाथसंम्प्रदायाची गुरू गादी आहे मंदिरा शेजारी नाथसंम्प्रदायाचा खुप जुना मठ आहे नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्रिंबकेश्वर येथून हजारो नाथ-योगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक १२ वर्षे म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ-योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात
@dttatreysutar171711 ай бұрын
Shree kal Bhairav nathay namah
@manikraoshinde44268 ай бұрын
काळ भैरवनाथाचे नावाने चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩
@prabhuappakarpe4665 Жыл бұрын
Sri काळभैरवनाथ महाराजांचं चांगभलं
@SantoshJadhav-bt4qt Жыл бұрын
काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@AjPoliticalAnalysis Жыл бұрын
काळभैरवनाथांच्या नावान चांगभलं ...
@लातूरवृत्तवेध Жыл бұрын
काळभैरव नाथाचा चांगभलं
@ashoksurwase2853 Жыл бұрын
काळभैरवनाथाच चांगभले
@bhaskarmagar9881 Жыл бұрын
Kalbhayra natha cha navan changale.
@dnyanobakolgir1640 Жыл бұрын
काळभैरवनाथाचे चांगभले
@bapurokade71572 жыл бұрын
श्री काळभैरवनाथाच्या नावाने चांगभल
@WhitewinttsАй бұрын
Har har mahadav
@anilpatil8891 Жыл бұрын
काल भैरवनाथ च्या नावाने चांगभलं
@somnathchorekar75974 ай бұрын
Shri kal bhairavnath
@student_ind7 ай бұрын
kalbhairavnathanchya navan changbhala🚩🚩🚩
@vishaljagtap2796 Жыл бұрын
काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
@DEEPAK-t1o3z Жыл бұрын
या तीर्थक्षेत्राबद्दल मी दुसरी कथा ऐकली आहे वरील व्हिडिओ मध्ये आपण देवी जोगेश्वरी बद्दल काही माहिती नाही सांगितली