*काळभैरवनाथ महाराष्ट्रातील मुख्य देवस्थान म्हणजे सोनारी*
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
🙏🏻जय कालभैरावाय नमः 🙏🏻🌹ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
@Sagarrockstars2 ай бұрын
श्री काळभैरवनाथ देवाच्या नावानं चांगभलं...
@explorewithjaigurudev54632 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹⛰️
@laxmanshegar1701 Жыл бұрын
भैरवनाथ सोनारी बद्दल फार छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻जय भैरव नाथाय नमः 🙏🏻🌹
@mayurubale432 Жыл бұрын
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
@digambarpandit885 Жыл бұрын
ॐ कालभैरवाय नम
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
ॐ कालभैरवाय नमः 🙏🏻🌹
@renushinde7211 Жыл бұрын
भैरोबाच्या नावानं चांगभलं
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
जय भिरोबाच्या नावाने चांग भलं 🙏🏻🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏🏻
@somnathingole056 ай бұрын
माझे पूर्वज श्री समनाथ महाराज यांची देखील समाधी आहे🙏⛳ जय श्री महाकाळ
@explorewithjaigurudev54636 ай бұрын
वा खूपच छान 🙏🏻ॐ नमः शिवाय 🌹⛰️🙏🏻
@malini7639 Жыл бұрын
ओम कालभैरवाय नमः घरी बसून देवाचे दर्शन होत आहे . माहिती व मंदिर सुरेख आहे . गुहेतील देवी दर्शन घ्यायला मिळाले .गुहेत श्वास घ्यायला त्रास होत असेल . अमोल आजचा व्हिडीओ आवडला .
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद मालिनी ताई 🙏🏻गुहेत ac होता त्यामुळे त्रास झाला नाही 👍हर हर महादेव 🙏🏻
@malini7639 Жыл бұрын
,असे देवांचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला आवडतात .
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻मालिनी मावशी 🌹
@milindvelhal49119 ай бұрын
Good!! Cleanliness must be kept in Sonari and near main temple 🛕.
@santosh.darekar Жыл бұрын
ॐ काल भैरवाय नमः..🙏
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mataranikibhakti8842 Жыл бұрын
कालभैरवनाथा च्या नावानं चांगभलं ❤🙏
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
🙏🏻🌹
@sagark1042 Жыл бұрын
नाथ संम्प्रदाय ची गुरु गादी आहे जय शिवगोरक्ष हर हर महादेव 🙏🚩
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🏻🌹
@जयहिंदुराष्ट्र-ण7ठ9 ай бұрын
Kalbhairav baba ki jay 🙏🙏🙏
@explorewithjaigurudev54639 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
@rachanakortikar8468 Жыл бұрын
खूप छान माहिती व मंदिरही खूप छान आहे.
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻
@harshanandankulkarni949911 ай бұрын
नाथमहारज की जय.
@explorewithjaigurudev546311 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹
@swanarvekar7728 Жыл бұрын
🎉Wow chaan video❤
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
👍🏻असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू व माहिती देत राहू 🙏🏻चॅनेल ला नक्की subscribe आणि share करा 🙏🏻धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा 🌹🙏🏻⛰️प्लीज गुगल लोकेशन पाठवा म्हणजे तिथे जाता येईल व दर्शन करता येईल व दर्शकांना व्हिडिओ मार्फत दाखवता येईल 🙏🏻🌹⛰️
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली 👍
@explorewithjaigurudev5463 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻हर हर महादेव 🙏🏻
@malini7639 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त . अमोल एक व्हिडिओ शुलीभंजनचा व्हिडीओ टाक तु छान माहिती पुर्ण व्हिडीओ बनवतो स्थान महती कळते . जनार्दन स्वामीचीं तपो भुमी व एकनाथ महाराज यांना दत्त प्रभूचे ईथे दर्शन झाले होते रस्ता खराब आहे थोडे दुर्लक्षीत आहे पण तिथे आल्यावर खुप प्रसन्न वाटते . मला मावशी म्हणत जा .तुझ्या आईच्या वयाची आहे मी . मला असे आध्यात्मिक व्हिडीओ बघून वाटते आजच्या तरुण पिढीने खुप फिरून घ्यावे . राहीले तर राहून जाते .