No video

श्री क्षेत्र कुणकेश्वर - सत्य इतिहास (Kunkeshwar Temple)

  Рет қаралды 248,565

Pragat Loke

Pragat Loke

Күн бұрын

Kunkeshwar Temple (कुणकेश्वर) True History
For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी.
शिवरायांच्या काळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ ३00 वर्षाँपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते. कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजुला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणार्‍या या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीसे सुरक्षित राहीले. तरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे इतिहास सांगतो.
त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्‍या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. त्यावेळी नारो पंडितांनी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाय्राची दंतकथा होय.! असे मत श्री शाम धुरी यांनी मांडले आहे.
नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली.मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच पहिल्याच दृष्टीक्षेपात दिसणार्‍या छोटया मंदिरातील मूर्ती हलवून तेथे मातीने लिंपून थडग्याच्या आकाराचा आभास निर्माण केला. या मंदिराच्या कळसाचे कोरीव बांधकाम तासून काढून व डागडुजी करुन त्याचा आकार घुमटासारखा केला. नंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर अरबी व्यापार्‍याने बांधल्याची हूल उठवली. त्याचबरोबर आपल्या तटपुंज्या लढावू माणसांना सोबत घेऊन नारो निळकंठ अमात्य हे मंदिर परिसरात तळ देऊन बसले. परंतु तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकडया बळानिशी मराठयांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. मराठयांची हार होत असलेली पाहून मंदिराच्या कळसातील गुप्त जागेत तळ देऊन बसलेल्या नारोपंतांनी अखेरीस स्वतः तलवार उपसली व मंदिराच्या शिखरावरुन हरहर महादेव अशी रणगर्जना करीत आक्रमकांच्या तोँडावरच उडी घेतली. या रोमांचकारी घटने मराठयांना चेव चढला. त्यांनी मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढविला. मराठयांचा तो रौद्रावतार पाहून मोगलांनी माघार घेतली. पण तोपर्यँत मंदिर परिसराचे बरेच नुकसान झालेले होते. झाल्या प्रकाराने नारोपंतांना जबर मानसिक धक्का बसला. या धक्यातून ते सावरले नाहीत. पुढे कुणकेश्वर येथेच त्यांचे निधन झाले. मंदिराच्या दक्षिण बाजुला जेथे त्यांनी उडी घेतली होती तेथेच त्यांचे समाधीचे तुळशी वृंदावन बांधण्यात आलेले आहे. कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोपंतानीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.
Kunkeshwar is a village in Maharashtra, India.
This town is situated on the bank of Arabian Sea. There is a temple for the Hindu deity Shiva in the town. This temple is holy place in Konkan, and is also known as Konkan Kashi.The Name of kunkeshwar comes from Temple Kuneshwar it means in marathi"God Shiva"
Kunkeshwar is built along the sea. Kunkeshwar produces Alphonso mangoes.
Kunkeshwar is located in the Sindhudurg district. Kunkeshwar is 16 kilometers away from Devgarh(devgad), 54 kilometers from Malvan and 60 kilometers from Kankavli. The nearest railway station is in Nandgaon which is approximately 42 kilometers away from Kunkeshwar.and best railway station option is kankavli railway station where all railways stops which is 60 kilometers,you can check timetable.
Yearly Jatra/Yatra Of Kunkeshwar
Once in a year All over Maharashtra peoples come to visit Lord Shiva on Festival Of Mahashivaratri[1] in February month of each year and it celebrate upto three days "amavsya(Amanta)" in marathi.
you can see view of kunkeshwar mandir [1]
if you planning to stay in Kunkeshwar for "mahashivratri" festival you can find Best Accommodation in budget range at "Asmi beach Resort Kunkeshwar

Пікірлер: 108
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 78 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 738 М.
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20