श्री कृष्ण ज्ञान.. पौराणिक कथा|| बोधकथा|| मराठी कथा||pouranik katha|| Marathi stories||

  Рет қаралды 383,051

मराठी कथाNP

मराठी कथाNP

Күн бұрын

Пікірлер
@chhayaparvekar7315
@chhayaparvekar7315 Жыл бұрын
बोधत्मक आणि प्रेरणादायी लेख 🙏🙏
@jageshwarborekar3305
@jageshwarborekar3305 Жыл бұрын
🌻फारच सुंदर माहिती 🌹🙏🌹👍
@vitthalkadam2351
@vitthalkadam2351 Жыл бұрын
जय श्री कृष्ण
@arunamhaske9507
@arunamhaske9507 Жыл бұрын
खुप छान👏✊👍 बोध घेण्यासारखी आहे.
@DhammshilKamble-f5q
@DhammshilKamble-f5q Жыл бұрын
Jai Shree Krishna,,
@kalpanabharati7957
@kalpanabharati7957 Жыл бұрын
खूप छान आहे कथा आजून छान छान कथा शेयर करा
@marathikathaNP
@marathikathaNP Жыл бұрын
हो नक्की.. धन्यवाद कथा आवडल्याबद्दल
@shankarkadam4459
@shankarkadam4459 Жыл бұрын
फारच छान. राम कृष्ण हरी.🌹🚩🙏
@Waver_J
@Waver_J Жыл бұрын
अतिशय सुंदर लेख आहे वाचून मला खूप आनंद झाला आणि मानसिक समाधान व आपला मोकळा वेळ वाचनात रमला...
@aditikulkarni2481
@aditikulkarni2481 Жыл бұрын
खूप छान माहिती🙏🙏 🌹🙏🙏जय द्वारकाधीश🙏🙏 🌹
@PratibhaInjekar
@PratibhaInjekar Жыл бұрын
​😊 de😂 ya y de 😊 hup Jy❤
@sonalisurve682
@sonalisurve682 Жыл бұрын
@@aditikulkarni2481 aaaaaaaaaaaaaaa
@sangeetaraikar3808
@sangeetaraikar3808 Жыл бұрын
छान लेख अतिशय सुंदर आहे पण.. मराठी भाषेच्या चुका थोड्याशा आहेत स्मरादिनी - साम्राज्ञी असा शब्द पाहिजे कारण हे youtube वर हे कायमच राहिलं तर पुढे येणाऱ्या नवीन पिढीला आपण चुकीचा शब्द देत आहोत मराठी भाषा चांगली टिकवू या पटलं तर घ्या जास्त काही लिहिले असल्यास क्षमस्व
@rekhashirsat8133
@rekhashirsat8133 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती 😢😢
@anuradhagajjam3856
@anuradhagajjam3856 Жыл бұрын
Very nice..🙏🏼🙏🏼❤️❤️
@sadashivshete403
@sadashivshete403 Жыл бұрын
।।ॐ॥ पूराणकथेतील मर्म सांगणारे यथार्थ विवेचन.
@jyotiwadji8287
@jyotiwadji8287 Жыл бұрын
Very nice to understand 👌👌👍👍
@sharmilarathod2521
@sharmilarathod2521 Жыл бұрын
very good story
@surekhashinde6899
@surekhashinde6899 Жыл бұрын
खूप छान आहे कथा
@renukamble396
@renukamble396 Жыл бұрын
Khupach chan mahiti dilit. 🙏🙏
@rekhabelagi9643
@rekhabelagi9643 Жыл бұрын
खूप सुंदर आहे ताई खरं आहे
@darshraghushe7178
@darshraghushe7178 Жыл бұрын
khup chhan aahe lekh wachun khup samadhan watale
@savitakasture8741
@savitakasture8741 Жыл бұрын
Kkhupch chaan ,,👌👏👏
@shukleshwarargade4176
@shukleshwarargade4176 Жыл бұрын
Khup sundar katha ahe,
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Dhanyavad 🙏🙏
@suvaidya4796
@suvaidya4796 3 ай бұрын
खूप छान वाटले ऐतिहासिक वारसा ऐकून
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
खूप छान आहे पण याचा विचार कोणीही करत नाही 😢श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@kantamasodkar5148
@kantamasodkar5148 Жыл бұрын
कांता masodkar लेख वाचून खूप छान वाटले
@rekhakadlag5469
@rekhakadlag5469 Жыл бұрын
खूप छान
@subhedarmore8619
@subhedarmore8619 Жыл бұрын
माहिती साठी धन्यवाद भगवान कोणी देव नाही शक्ती नाही हा उपदेश आहे तुमच्या वासना नस्ट करा परमेश्वर हा सुद्धा कोणी देव नाही परम =योग्य ईश्वर =ज्ञानी म्हणजे योग्य ज्ञानी व्हा (मिळवा )असा जर प्रचार झाला तर भरकटलेला समाज योग्य दिशेने वाटचाल करील कस्ट करी जनतेला आळशी बनवण्याचा हा धंदा आहे कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही अगदी वासना नस्ट करण्यासाठी पण कष्ट करावे लागतात दुसरा कोणीही मदतीला येत नाही सर्वांनाच कळलंय पण सर्व तिकडे वळले नाहीत आचरण फार कठीण आहे वळणे म्हणजेच आचरण करणे जस सांगितलं तस वागणं यालाच आचरण म्हणतात तसेच पादुका =संतानी दिलेला मार्ग संताच्या चपला नव्हेत जीवन जगण्याचा पाठ (मार्ग )व्यापार वाढला तसे देव वाढले आपण काय मानता त्यावर सर्व अवलंबून आहे भव वाणी चांगले बोलत जा शिवजी कल्याण कारी आहे असे सर्व उपदेश आहेत ते वागण्यात आले तर आपोआप सर्व ठिक झालंय असे वाटते म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@surekhanalawade7943
@surekhanalawade7943 Жыл бұрын
खुप सुंदर
@namratagosavi1199
@namratagosavi1199 Жыл бұрын
कथा छान आहे पण लेखन आणि वाचन खूप अशुद्ध आहे, pause पण योग्य ठिकाणी घ्यायला हवे होते.
@arvindshrirao1285
@arvindshrirao1285 Жыл бұрын
सब मे तोड अपेक्षा रहित काम करो आंनद मिलेगा ओशो
@vinitapatki1665
@vinitapatki1665 Жыл бұрын
सम्राज्ञी आहे सम्रादिनी नाही
@GrishmaPardeshi
@GrishmaPardeshi Жыл бұрын
👏🙏🍇🍎🌽🍒👏👏👏👏👏👏👏👏अरुणा परदेशी
@swatikale1003
@swatikale1003 Жыл бұрын
कथा छान पण सांगणे सुधरवायला पाहिजे,खुप चुकीच्या पद्धतीने ऊच्चारण केलयं
@sujatakakade7795
@sujatakakade7795 4 ай бұрын
Mast
@sonajibhosle2698
@sonajibhosle2698 10 ай бұрын
हदेवामलापैरलसयारोगातुनमुखतीदया
@PandurangGawade-m2p
@PandurangGawade-m2p 11 ай бұрын
Mast
@madhurisupe9445
@madhurisupe9445 11 ай бұрын
खूप छान ❤🎉
@pankajgosavi1969
@pankajgosavi1969 11 ай бұрын
कोटी कोटी धन्यवाद आभार राम कृष्ण हरी
@indococwhsamplebhiwandi8871
@indococwhsamplebhiwandi8871 Жыл бұрын
Chhan Goshta aahe. Pann vaachan sudharnyachi khup garaj aahe.
@mangalbalwadkar5217
@mangalbalwadkar5217 Жыл бұрын
खूप खूप छान आहे रिकाम्या डोक्याला चालना मिळाली
@seemapatil6175
@seemapatil6175 Жыл бұрын
👌👌 chhan lekh ahe
@swatichaudhari983
@swatichaudhari983 Жыл бұрын
Khupch sudar lekha aahe.tuhmi aahamala navin kahi tari shival.taymule tumche dhaynaywad 🙏
@manoharpatki7117
@manoharpatki7117 Жыл бұрын
मला पण कथा वाचन करायचे आहे. कृपया आपला फोन नंबर द्यावा.
@nareshaadigopul1113
@nareshaadigopul1113 Жыл бұрын
FAR CHAAN, ATI SUNDAR, DHANY JALO🙏🙏🙏🙏
@kiranpotadar5446
@kiranpotadar5446 Жыл бұрын
Wrong information
@rameshshende9568
@rameshshende9568 Жыл бұрын
Thks
@umapatil4756
@umapatil4756 Жыл бұрын
Khupach chan sangitale. Thank you so much.
@SadanandpandurangDabhade
@SadanandpandurangDabhade Жыл бұрын
Very very good and amezing thoughts on life support
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Khupch sunder video. 👌👌👌
@kulkarnibuwa16
@kulkarnibuwa16 Жыл бұрын
कथेतून बोध घेऊन आपणही वाचन, मनन करावे व उच्चार सुधारणा करावी. आपण अद्वैत चा उच्चार अवैत करता तर सम्राज्ञी ला आपण लिहीताही स्मरादिनी आणि वाचताही तसेच. बृहन्नडाही आपण नीट उच्चारले नाही. कथावाचकास आवश्यक आवाज आपणांकडे आहे आणि योग्य वाचन, मनन, चिंतनास सरावाची जोड दिल्यास उत्तम कथावाचक होण्याचे गुणही आत्मसात होतील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Жыл бұрын
अध्यत्माचा फायदा हाच या लेखाद्वारे कळतो
@kishorchopde6291
@kishorchopde6291 Жыл бұрын
कोटी कोटी आभार धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री राम
@SachinPatil-gv9cf
@SachinPatil-gv9cf Жыл бұрын
Jai. Sree. Raam.
@vithalaghan6773
@vithalaghan6773 Жыл бұрын
खुप भारी विचारसरणी आहे.जय जय राम कृष्ण हरी ll
@milindpawar7407
@milindpawar7407 Жыл бұрын
agdi yogya aahe.. maze dole ooghadale... Dhanyawad
@AniketSalok
@AniketSalok Жыл бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@padmacheke7319
@padmacheke7319 Жыл бұрын
khup chhan Katha !!👍🏻👍🏻 pn uchharat chuka Kru nka,te spasht asavet..🙏🏾🙏🏾
@ambadaspathak1739
@ambadaspathak1739 Жыл бұрын
खूप छान
@mangalachaudhari6526
@mangalachaudhari6526 Жыл бұрын
राधे कृष्ण
@rajashripatil1429
@rajashripatil1429 Жыл бұрын
कथा चांगली आहे पण वाचन नीट नाही द्रौपदी ही सम्राज्ञी आहे असे लिहिले पाहिजे आणि स्पष्ट उच्चार करून वाचले पाहिजे.
@jagannathdevikar2356
@jagannathdevikar2356 Жыл бұрын
कथा तर नक्कीच चांगली आहे. मजकुरातील लेखन मात्र शुद्ध हवे आहे.
@vpktv4592
@vpktv4592 Жыл бұрын
🎉
@vpktv4592
@vpktv4592 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Жыл бұрын
Jai shree Krishna 🙏🙏kub Chan .
@snehasawant7178
@snehasawant7178 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👍
@sharmilavengurlekar38
@sharmilavengurlekar38 Жыл бұрын
उच्चार ठीक नाहीत....
@pranjalidipnaik6824
@pranjalidipnaik6824 Жыл бұрын
🙏
@ashwinikadam-matre9999
@ashwinikadam-matre9999 Жыл бұрын
Nice ❤️❤️❤️
@shilpawayakul316
@shilpawayakul316 Жыл бұрын
Khup chan
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 Жыл бұрын
लेखन आणि वाचन दोन्हीही अशुद्ध😮
@suchitraandhorikar2189
@suchitraandhorikar2189 Жыл бұрын
कथा बोधपर आहे
@shrinivas.kolekar
@shrinivas.kolekar Жыл бұрын
अशा कथाची खर्च गरज आहे आजच्या काळात.🙏🙏
@marathikathaNP
@marathikathaNP Жыл бұрын
हो अगदी बरोबर
@jijas.bhingarde2934
@jijas.bhingarde2934 Жыл бұрын
अगदी थोड्या वेळापूर्वी च माझ्या मुलीला मी हेच सांगत होते की, आयुष्य कस जगायचं, जीवनात चांगली मूल्य कशी जोपायची, नेहमीची सर्व कामे करून,(जस की मुलांचा अभ्यास झाल्यावर) जर आपल्याकडे वेळ असेल तर त्याचा कुठे आपल्याला सदुपयोग करता येत असेल तर करावा. अगदीच रिकामं बसण्यापेक्षा जसं बोधात्मक, चांगल्या विचारांची गोष्टींची पुस्तके वाचत बसणे की आईला थोडीशी घरकामात मदत करायची, अगदीच थोडीशी, जास्त नाही 😊 कारण आमच्यावर झालेले आई -आजीचे "संस्कार" लहानपणी च जर कामं करायचं वळण असेल तर मोठेपणी जड जात नाही😊 आज आपण आहोत आईच्या भूमिकेत. माझ्या आईने, आजीने दिलेली शिकवण मी माझ्या मुलींना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय. पाहू किती आत्मसात करतायेत😊. कारण तो काळ आणि आताचा काळ खूप वेगळा आहे . तेव्हा एकाला मिळालेलं 1 गोल मारी बिस्कीट आम्ही समान 3 वाटण्या करून राहिलेला भुगा 🥲🥲 देखील वाटून वाटून घ्ययचो...काय होत ते आपापसातील प्रेम ❤ . आणि आता माझ्या मुली अख्खा मारीचा 10 - 15 बिस्किटांचा पॅक समोर असला तरी तुला जास्त ,मला कमी. अस करत भांडत असतात 😃. पण नाही.... मी योग्य ती शिकवण, योग्य त्या वेळी देणारच 😊 आजुन लहान आहेत. मोठी 10 वर्षाची अन छोटी 3. मोठी झालीये आता थोडी समजूतदार पण छोटच जरा नटखट आहे🥰🥰
@jijas.bhingarde2934
@jijas.bhingarde2934 Жыл бұрын
आमच्या दोन्ही लेकी आमचं जग आहेत.❤❤🥰
@kavitakulkarni631
@kavitakulkarni631 Жыл бұрын
जीवन कसे जगावे
@vijaylaxmidaptardar4247
@vijaylaxmidaptardar4247 Жыл бұрын
I like the story very much
@sumanchaudhari7549
@sumanchaudhari7549 Жыл бұрын
सम्राज्ञी
@YogendraPatil-sk1nq
@YogendraPatil-sk1nq Жыл бұрын
Khup Sundar bodhapar upadeshpar katha sangitali Tai
@vasudevratate5717
@vasudevratate5717 Жыл бұрын
❤ खुप चांगल आहे लेख
@AvinashDeshmukh-qn5zo
@AvinashDeshmukh-qn5zo Жыл бұрын
राधे राधे जी
@umahodbe587
@umahodbe587 Жыл бұрын
Chan ahe pn vachan ajun vyavasthit zale pahije hote... Pause yogy thikani ghyavq
@vaijayantikunjir5905
@vaijayantikunjir5905 Жыл бұрын
खुप छान कथा
@PrakashParanjape-r1g
@PrakashParanjape-r1g Жыл бұрын
😅😅😊😂
@bhalchandrashinde905
@bhalchandrashinde905 Жыл бұрын
वेळेचा उपयोग कसा करावा अतिशय छान कथा धन्यवाद
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН