🔴 श्री मांढरदेवी काळुबाई यात्रा 2024 संपूर्ण व्हिडिओ 🔴|| Mandhardevi Kalubai Yatra 2024 Video.

  Рет қаралды 194,824

जगदंब.. जगदंब..

जगदंब.. जगदंब..

Күн бұрын

🔴 श्री मांढरदेवी काळुबाई यात्रा 2024 संपूर्ण व्हिडिओ 🔴|| Mandhardevi Kalubai Yatra 2024 Video.
महाराष्ट्रतील सर्वात मोठी यात्रा मांढरदेवी काळूबाई वाई, Mandhardevi Kalubai Yatra
नमस्कार मंडळी 🙏
मी गणेश..
आम्ही 6 जानेवारीला काळूबाई ला गेलो होतो, यात्रेसाठी.
दरवर्षी प्रमाणे ह्या वेळेस ही यात्रा छान भरली होती
सर्व भक्तीमय वातावरण होते..
ढोल ताशांच्या गजरात काळूबाई मूर्तींची मिरवणूक काढण्यात येत होती..
यात्रा पाहून मन प्रसन्न झाले.
आई काळूबाई कडे एकच मागणे आहे ,आम्हा सर्वांना सुखी ठेव.
रोगराई पसरण्या पासून वाचव, कोरोणा सारख्या रोगाला दूर ठेव.
आणि तुझी यात्रा दरवर्षी अशीच भरूदे.
बोला काळूबाई च्या नावानं चांगभलं...🙏
#bhakti
#durga
#kalubai
#renuka
#ambabai
#jejuri
#aai
#khandoba
#आईसाहेब
#आई_एकविरा
#आईमाझीयेडेश्वरी
#पूजा
#आरती
#भक्तीगीत
#shaktipeeth
#mahalakshmi
#vani
#mahur
#tuljapur
#devi
#kalipuja
#kalimantan
#kalkatta
#kali
#jaymalhar
#ambika
#jaymataji
#jay
#bhavani
#durgapuja
#kalubaisongs
#kalubaisong
#aaikalubai
#kalubaiphoto
#kalubaiimage
Kalubai song
Kalubai song chandan kamble
Sonu sathe song
Aanand Shinde song
Sajan bendre song
Payi payi chalaych kalubai
Kalubai lad lad yeg
Kalubai Yatra
Kalubai temple
Kalubai vaar
Kalubai mandir
Kalubai dongar
Kalubai Ghat
Kalubai aarti
Sajan bendre kalubai song
Ambabai temple
Ambabai Mandir
Ambabai song
Ambabai Gani
Ambabai genmal
Mhasoba Devsthan
Kharavade mhasoba mandir
Mhasoba mandir
Mhasoba Katha
Mhasoba Gani
Jalitala Mhasoba
Kharavde Mandir
Mulshi taluka
Pune jilha
Yedamay gani
Yedamay song
Ambabai Gani
Ambabai song
Ambabai Aarti
Yedamay palkhi
Yedamay aarati
Godhal aarti
Gondhal Gani
Jagran Gondhal
Waghya Muruli
Khandoba gani
Devichi gani

Пікірлер: 72
@SharadKhalate-ij2yf
@SharadKhalate-ij2yf 8 ай бұрын
काळूबाईच्या नावाने चांगभलं❤
@sunitaghodnadikar3180
@sunitaghodnadikar3180 8 ай бұрын
काळूबाईच्या। नावांन चांगभल
@sunitaghodnadikar3180
@sunitaghodnadikar3180 8 ай бұрын
माहिती छान आहे
@kundakatake7930
@kundakatake7930 Жыл бұрын
कितीछानमाझीकाळुबाय
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
आई काळूबाई 🙏🕉️
@shilpajadhav6462
@shilpajadhav6462 8 ай бұрын
Chan vatle🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 8 ай бұрын
Thank you Tai😊🙏
@vilaspardeshi6919
@vilaspardeshi6919 Жыл бұрын
काळूबाई मला लवकर उभे कर मला मदत कर मला चालायचे आहे तुझे दर्शना साठी येणार पण मला चालता येऊ दे मी येत आहे
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
आई काळूबाई काका ना लवकर बरे वाटूदे आणि त्यांना तुझ दर्शन घडूदे ..💐🙏🕉️
@vijaybaleraw1631
@vijaybaleraw1631 Жыл бұрын
काळुबाई नावानं चांगभल
@savitahankare1478
@savitahankare1478 Жыл бұрын
खूप खूप सुंदर 🌺🙏🌺👍
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 Жыл бұрын
आई काळूबाई माझी लाडाची ग 🌹🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
भोळ्या भक्तांची काळूबाई
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Жыл бұрын
यात्रा उत्सव खुप खुप छान भारी होता देवींचे दर्शन घडले नाही पण सोहळा खुप भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏🕉️😊
@latagayakwad4738
@latagayakwad4738 Жыл бұрын
Kalu Bhai cha navane Chang bhal
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभलं 🙏🕉️😊
@divyagajare1353
@divyagajare1353 Жыл бұрын
खुप छान
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद दिव्याताई..🙏😊🕉️
@shilpabhosle5525
@shilpabhosle5525 Жыл бұрын
भोर पासून जवळ पडणार,,दादा,,,,मस्त काळू आईच्या नावान चांगभल
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभले.. धन्यवाद शिल्पाताई 🙏😊🕉️
@ashokpatil6596
@ashokpatil6596 Жыл бұрын
@@ganeshadsure3919; min
@nimeshwalunj2690
@nimeshwalunj2690 Жыл бұрын
आई काळूबाई च्या नावाने चांगभलं
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभलं..
@sindubansode7549
@sindubansode7549 Жыл бұрын
सुंदर व्हीडिओ काढला आहे. हार्दिक अभिनंदन. मांढरदेवी काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.. ताई😊🙏
@jayapalkar6253
@jayapalkar6253 Жыл бұрын
धन्यवाद देवीचे डोंगराचे दर्शन करून दिले
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
जयाताई🙏🕉️
@ranjitkengar9195
@ranjitkengar9195 Жыл бұрын
मी पण आजच दर्शन घेऊन आलोय इंदापुर ते मांढरदेवी...🌏🙏🌸😘 आई माझी काळेश्वरी
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
छान.. काळूबाई नावानं चांगभलं 😊🕉️🙏
@ManojJadhav-y7j
@ManojJadhav-y7j Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishakolhe2074
@manishakolhe2074 Жыл бұрын
Kalubai chya navan changbhal 🙏🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभलं
@snehalovhal8649
@snehalovhal8649 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभलं
@ManojJadhav-y7j
@ManojJadhav-y7j Жыл бұрын
@ॐकाळेश्वरी
@ॐकाळेश्वरी Жыл бұрын
आई माझी मांढरची काळुबाई 🌺🙏 दादा तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏आज तुमच्यामुळे माझ्या आईच्या यात्रेनिमित्त माझ्या आईचे दर्शन मला घडले 🌺🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद....माऊली🙏😊
@solapuritadkarecipeandvlog7090
@solapuritadkarecipeandvlog7090 Жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद 👍🕉️😊
@UdayPatil-tf2ho
@UdayPatil-tf2ho Жыл бұрын
उदय पाटील खोपोली काळूबाईच नावाने चांगभलं 🌹🌹🌺🌺🙏🙏🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभले..
@shashikantbasutkar9461
@shashikantbasutkar9461 Жыл бұрын
पुणे ते मांढरदेवी अतिशय छान प्रवास, घाट, डोंगर, नद्या, नागमोडी वळणे, अतिशय सुंदर दिसतात, तसेच मांढरदेवी गडावरील, देवी घेऊन जाणाऱ्यांची सुंदर छायाचित्रे व्हिडिओमधून दाखविली. हा व्हिडीओ पहिला म्हणजे साक्षात घरातून गडावरील काळुबाई देवीच्या मंदिरात प्रत्यक्षात जाऊन आल्याचे वाटते । गडावरील काळुबाईदेवीच्या मंदिराच्या बाह्य भागाप्रयन्तचे दर्शन आपण सुंदर घडविले, परंतु काळुबाईदेवीचे व आतील गाभाऱ्याचे दर्शन आपण का दाखविले नाही, ते अवगत नाही. ते दाखविले असते तर दुधात साखर पडल्याचा अनुभव आला असता । तसे न करण्याचे कृपया कारण कळेल का? 💐💐💐💐 काळुबाईदेवी प्रसन्न 💐💐💐💐💐
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
दादा प्रथम तुमचे धन्यवाद 🙏 आपण छान कमेंट केलीत.. मी यात्रेदिवशी गेलतो, आणि खुप गर्दी होती माझे पण बाहेरूनच दर्शन झाले .. आणि जरी दर्शन झाले असते तर तिथे व्हिडिओ, फोटो काढण्यास मनाई आहे.
@shashikantbasutkar9461
@shashikantbasutkar9461 Жыл бұрын
@@ganeshadsure3919 छान दादा, अतिशय सुंदर सुंदर सुंदर व्हिडीओ । मी जत्रे पूर्वीच प्रत्यक्षात 77 वर्षा नंतर पहिल्यांदाच काळुबाईदेवीचे दर्शन गेल्या आठवड्यात घेऊन आलो, आणि आज प्रत्यक्षात हुबेहूब आपण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडविले. या बाबत मी आपला फार आभारी तर आहेच पण आपण अवघ्या काही मिनिटात मला उत्तर पाठविले या बद्दल आनंद वाटला. 💐💐काळुबाईदेवीच्या नावाने चांगभलं , 💐💐आपणास सुखी ठेवो व असेच नवीन व्हिडीओ आपलेकडून पाहण्यास मिळो ही विनंती. आपला हा व्हिडीओ कुटुंबातील सर्वांनीच पहावा अशी माझी देवी चरणी प्रार्थना आहे । 👌👌
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
@@shashikantbasutkar9461 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarshelke875
@dnyaneshwarshelke875 Жыл бұрын
आई काळूबाई आदिमाया आदिशक्ती 🙏🏼
@kundakatake7930
@kundakatake7930 Жыл бұрын
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
🕉️🙏
@supritasarmandali8787
@supritasarmandali8787 Жыл бұрын
Kalubaichya navane changbhale
@chhayapawar8280
@chhayapawar8280 8 ай бұрын
आपल्या आईला मी येवू शकले नाही माझा काळुबाई नमस्कार आई आमचं वर लक्षअसू माता ‌🙏🕉️🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🕉️🙏🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🌹🌹
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 8 ай бұрын
😊🙏
@sanjayghag4907
@sanjayghag4907 Жыл бұрын
देवी ला माझा नमस्कार सर्व भाविकांची इच्छा पुरी कर ही देवी चरणी प्रार्थना मुंबई सहल आयोजित केली तर सांगा
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
हो..
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
बापरे काय हे खुपच सुंदर माहिति सांगितलि आहे दादा ताई अति अति अति अति सुंदर सगळेच काय ते सूंदर आई काळुबाई प्रतेकाच्या डोक्यावर दिमाखदार डोळत भक्त चाललेत काय रा बाबा हा देखावा आगदि वाखाणण्याजोगा ज्येय काळुबाई प्रसन्न ज्येय वाग्जाई प्रसन्न ज्येय राऊजिबुवा प्रसन्न ज्येय धाऊजिबुवा प्रसन्न काळुबाईच्या नावाण चांगभल काळुबाईच्या नावाण चांगभल काळुबाईच्या नावाण चांगभल आई राजा ऊद ऊद आई राजा ऊद ऊद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद सुरेखाताई आपण खूप छान कमेंट केली.. आपली कमेंट वाचून अजून छान छान व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळाली.. मांढरच्या काळूबाईचं चांगभले🙏🕉️
@shrikantthakare164
@shrikantthakare164 Жыл бұрын
काळुबाईच्या नावानं चांगभलं 🚩 म्हणा फक्त. ज्येय ज्येय करू नका. सातारच देव आहे ते. कोकणातल नाही.
@rajulokhande2580
@rajulokhande2580 9 ай бұрын
Aai kalubaai sakshat Adimaya adishakti ! Om namo kalubai devi namo namah !!! Asech video tumchyakadun banat rahot !!!
@shashikantbasutkar9461
@shashikantbasutkar9461 Жыл бұрын
हा व्हिडीओ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पहावा, आपण स्वतः काळुबाईदेवीच्या दर्शनाला जाऊन आल्याचे भाग्य आपणास लाभेल । 💐💐💐
@bhavnamoon575
@bhavnamoon575 Жыл бұрын
Kalubaichya navan changbhale🙏🙇
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभलं..
@vijaythorat13
@vijaythorat13 Жыл бұрын
Kalubai chya navan 'changbhal'
@shilpajadhav6462
@shilpajadhav6462 8 ай бұрын
Kalubai chya navan changbhal
@prakashnigade6598
@prakashnigade6598 Жыл бұрын
Darshan kelela video kuthe aahe
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
गर्दी होती व्हिडीओ नाही काढता आला
@shilpabhosle5525
@shilpabhosle5525 Жыл бұрын
येताना दावजी पाटील दर्शन नकी करा
@rohanshaha3879
@rohanshaha3879 Жыл бұрын
Kalubai chya navan change bhala🙏
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
चांगभले...
@SulbhaPejle
@SulbhaPejle 6 ай бұрын
Kairya kiti aahet te sangital nahit
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 6 ай бұрын
म्हणजे.. मला नाहि समजले
@anitarandave538
@anitarandave538 Жыл бұрын
खूप छान
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Жыл бұрын
धन्यवाद..ताई
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 101 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
Vishwa Mohini Aasurmardini Mandhar Gadhchi Kaleshwari
22:29
Anuradha Paudwal Official
Рет қаралды 2 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН