Рет қаралды 1,754,928
#BolBhidu #tuljapur #tuljabhavanitempletuljapur
तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तूळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजा भवानी मातेचे निस्सीम भक्त होते, जे त्यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत देखील होते.. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध, लढाईला जाण्यापूर्वी तुळजापूर इथ येऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणत युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले…
अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो… पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ? देवीचा संपुर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/