धन्यवाद बुवा पुढचे भाग आले!! तुमच्या वाणी तून भागवत कथा.असो राम कथा असो.हेअईकताना असं वाटतं की आपल्या कानात अमृत ओतलं जातंय असं वाटतं नशीबाने असं का होईना पण अयकायला मिळतंय त्रिवार!! धन्यवाद धन्यवाद!! बुवा 🙏🙏🙏
@yashashrilembhe5132Ай бұрын
कुठे आले?
@vidyakunte7445Ай бұрын
पुढचे भाग पण लवकर टाका आम्ही वाट पहात आहोत
@sharadkarandikar55326 күн бұрын
Pudhche bhag description madhe video ahet
@narayanparkar8626Ай бұрын
🙏🙏नमस्कार बुवा. प्रवचन खूपच छान. सर्वांगसुंदर!!, रसाळ निवेदन, गायन आणि तितकीच उत्तम संगीत साथ. अत्यन्त श्रवणीय. 🌹🌹
@suvarnakulkarni552729 күн бұрын
स्पष्ट उच्चार आणि सुंदर गायन छान ऐकत राहावे असे वाटते,
@rhushirajbandal783125 күн бұрын
अतिशय सुंदर निरूपण केले आहे.नमस्कार करते.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
@seemakatdare9293Ай бұрын
आपले किर्तन खूपदा ऐकले आज भागवत ऐकत आहे.सुंदरच सांगताय.
@khushalraothakare603622 күн бұрын
Far sundar jay Ramdas. Swami 🎉🎉🙏🙏
@sukahadavaishampayan6705Ай бұрын
खुप छान कथा विवेचन. खुप माहिती मिळाली. आपले प्रवचन समोर बसून ऐकायची होती. साखरपा ईथे रामकथा ऐकता आली. आपले ज्ञान अगाध आहे. धन्यवाद आपणास कोटी कोटी प्रणाम. आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. आपल्याकडून सर्वांना उत्तम विवेचन ऐकायला मिळो
@ShubhdaChitaleАй бұрын
🙏🌹💐 खुप सुंदर ऐकत रहाव अस वाटत🙏🌹💐
@sulekhashende997Ай бұрын
अमृत तुल्य प्रवचन
@ashwinishembekar2446Ай бұрын
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
@yashashrilembhe5132Ай бұрын
पुढील भागाची अत्यंत आतुरतेने वाट पहात आहोत
@sugandhaniphadkar5700Ай бұрын
खूप. सुंदर 👌🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹
@vaidehibhate3783Ай бұрын
Eager to listen on Devi Bhagwat also. 🌹🙏🙏🙏🌹
@RajaniSarfАй бұрын
पुढचे भाग लवकर पाठवा आम्ही वाट बघत आहोत
@shilpachature888721 күн бұрын
श्री राम समर्थ,अप्रतिम
@anilchopde58577 күн бұрын
Ram krushna Hari ❤
@neetav3085Ай бұрын
धन्यवाद बुवा. आता सगळे भाग टाका लवकर. आभारी आहे.
@manojpotdar9355Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.🙏🙏🙏🚩🚩🚩
@sudnyabhide2278Ай бұрын
पुढचे भाग कधी ऐकायला मिळणार 🙏🙏
@pushkaedixit15 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@sandhyapathak2996Ай бұрын
शुचिनाम श्रीमतां गेहे पु दादाजी नेहमी सांगतात तसे आपण आहात आमच्या साठी GOD gift
@sulekhashende997Ай бұрын
अमृततुल्य प्रवचन
@sukahadavaishampayan6705Ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय
@anushrisnehalgosavi9219Ай бұрын
ऒम नमो भगवते वासुदेवाय
@vasudhaayachit3176Ай бұрын
हरी ओम भगवते वासुदेवाय, 🙏🙏🙏🙏🌺🌹🌷⚘️
@supriyashiyekar6362Ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@MadhuriBhosale-q1eКүн бұрын
😊😊jay sadaguru
@nimanaik2151Ай бұрын
जय श्री राम कृष्ण हरी ❤
@pranjalkulkarni4558Ай бұрын
🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ
@nirmalathube6450Ай бұрын
🌷🚩🙏 रामकृष्ण हरी *माऊली* 🙏🚩🌷
@swatiatre4579Ай бұрын
ओम नमो वासुदेवाय, नमस्कार बुवा
@aartishevde283Ай бұрын
ॐ नमो भग वते वासुदेवाय 🙏🙏. नमस्कार बुवा. 🙏🙏
@bhalchandrajoshi9982Ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय.
@VarshaWamanacharyaАй бұрын
Dhanywad. Nirupan uttam.pudhil bhag pan takawet.😊
@ujwalabandal2468Ай бұрын
दिवस भाग 2 लवकर पाठवा
@ujwalabandal2468Ай бұрын
दिवस 3 भाग 2 पाठवा
@rekhapatil6965Ай бұрын
🙏🌷राम कृष्ण हरि🌷🙏 🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏
@rajeshwarimore1589Ай бұрын
वंदन गुरूजी.
@SwatiIthape-m8mАй бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏💐💐
@pratibhapande315510 күн бұрын
Khupchan yekavese watte
@eknathbhaginibhahini6539Ай бұрын
या पुढचे भाग पाठवा 😊
@manishathatte3455Ай бұрын
नमस्कार बुवा,छान निरूपण,
@archanabodhankar6704Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
@ArunAmode-f3gАй бұрын
श्रीराम जय राम जय जय राम

@prajyotghongade8171Ай бұрын
पुढचे भाग पण लवकरच टाका हि विनंती बुवा
@S.B-b8bАй бұрын
खुप छान आहे
@S.B-b8bАй бұрын
Man talin huaun jat 😂
@kalyanialshi748Ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
@sulekhashende997Ай бұрын
6:49 6:51
@vimalkale8960Ай бұрын
३ रा भाग आला धन्यवाद नमस्कार .
@dipalijadhav5659Ай бұрын
Punha punha aikavese vatate
@sunandajagtap2033Ай бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏
@latajoshi3148Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@jayshreehardikar3451Ай бұрын
जय जय श्री कृष्ण 🙏
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
@sunitamuley3737Ай бұрын
हरी ओम नमो भगवते वासुदेवा 🎉🎉
@VarshaKulkarni-f6nАй бұрын
Om Namo Bhagvte Wasudevay.
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
@anandgore4694Ай бұрын
पुढचे भाग लवकर पाठवा आम्ही अतुरतेने वाट बघत आहे
@prajyotghongade8171Ай бұрын
धन्यवाद बुवा
@sumitabacche9276Ай бұрын
🙏🙏🌷🌷🙏🙏
@LalitTiwari-hx9ldАй бұрын
महराज जी के चरणों में सादर नमन।
@alkagarde729211 күн бұрын
वां छान
@madhavishinde6272Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@radhikaghate9208Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@smitadesai8624Ай бұрын
Namaskar
@pratimaroplekar3120Ай бұрын
पुढचे भाग plz टाका
@ashokkhandbahale954Ай бұрын
पुढील भाग लवकर टाका
@hambiraobamane5034Ай бұрын
Nam chintit java .
@yashashrilembhe5132Ай бұрын
पुढचे भाग का टाकत नाही हो
@sandhyaghodke9734Ай бұрын
Pudhache bhag laukar taka vat baghat aahot
@rekhamulay5312Ай бұрын
नमस्कार बुवा
@kiranpathak8484Ай бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@CDRSS58Ай бұрын
|| श्री गुरुदेव दत्त || *चलो अयोध्या...* परम पूज्य श्री रामकृष्ण महाराजांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने, आम्ही आनंदाने सांगू इच्छितो की आदरणीय *स.भ.मकरंदबुवा रामदासी* यांची *रामकथा अयोध्याधाम* या पुण्य क्षेत्री आणि *वाराणशी* यात्रा आयोजित केली आहे. कथा कालावधी ::: *दिनांक १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५*. ऑक्टोबर २०२२ चे श्री देवी भागवत आणि मार्च २०२४ ची श्रीमद् भागवत कथा आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाने यशस्वी रित्या संपन्न झाली. गुरुपौर्णिमेपासून बुकिंगला सुरुवात झाली आहे. विलंब टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करावे. 🙏 *श्री रामकृष्ण समर्थ* 🙏 🚩जय श्रीराम🚩२१/०७/२०२४ चंद्रशेखर रवळगांवकर, ठाणे ९८२०२३००४७ माया कुलकर्णी, मुलुंड श्रीनिवास अग्निहोत्री, मुलुंड
@sarikakulkarni1683Ай бұрын
नमस्कार बुवा 🙏
@madhavideshpande5866Ай бұрын
पुढचे भाग ऐकायला आतुर आहोत बुवा आम्ही सगळे... श्रीखंडाचे बोट लाऊन असे जेवण वाढायला उशीर करू नये हो... 😂