Khup chan 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👏👏👏jay sri krishna jay శ్రీ ram Anthryami dev bhagwan prashnn
@milindwasmatkar88052 жыл бұрын
चैतन्य महाराज हा महाराष्ट्र तुमचा सानंद ऋणी आहे. वेद,उपनिषदं,शास्त्र,पुराणं यातील नवनीत तुम्हि आम्हाला भरवून कृतार्थ करता. भागवताचा आकृतिबंध समजाउन त्यातील स्कंद व अध्याय त्याचं प्रयोजन सांगत आई जशी बाळाला घुटी पाजून व मालीश करुन पुष्टी देते तसे तुम्हि उत्तमरीत्या आमचं अध्यात्मिक पोषण करता..आपणास साष्टांग दण्डवत व प्रणाम..👏👏
@prabhakarmarodkar5574 Жыл бұрын
🙏🏻🌺☘️👌🚩💫धन्यवाद महोदय नमस्कार 04/२3
@manohardeshpande6233 Жыл бұрын
Happy
@anilpatrudkar Жыл бұрын
👌👌🙏🙏
@savita-th7bg Жыл бұрын
खूप छान अप्रतिम भागवत कथा झाली
@jankumatale1112 жыл бұрын
Radhe radhe
@ravipote17659 ай бұрын
जय हो
@milindwasmatkar8805 Жыл бұрын
आदरणीय चैतन्य महाराज, आपल्या देगलूरकर घराण्याची साधना अलौकीक व वंदनीय आहे.आपले ज्ञान भक्ती व ते श्रोत्यांना सांगून त्यांच्या चित्तवृत्ती पालटवण्याचे कसब देखणे आहे. श्लोक,ऋचा,ओव्या अभंग,दोहे कविता व दृष्टांतांचे पाठांतर व त्याची प्रसंगानुरुप पखरण लाजवाब आहे. ह्रुदयाचा कान करुन ऐकतो आम्हि आपली भागवत कथा. धन्य धन्य..आपल्या चरणी दण्डवत प्रणाम.👏👏
@gorakhjadhav4542 жыл бұрын
||जय जय श्री गुरुदेव|| 🙏🙏
@ehbebehb28ue42 Жыл бұрын
१० शमस्सक्कंध रासलीला गोपीगीत राक्शसाचां संहार पपूतनास ँशृमुक्ती सुंदर प्रत्यक्ष द्रष्टी समोर आलेचा भास झाला.फारच त्याकाळात समकक्श असलेचा भास झाला.आनंद घेतला.सा.नमस्कार.दि.शं.वैद्य.
@dineshkansare90272 жыл бұрын
Khup chhan 🌹🙏🚩 Jai shree ram.jai shree krishna ji 🌹🙏🙏