रामदास बाबा गुंड याना मी समोर एकदा बघितले मला त्यांचे हावभाव आणि आवाज ठणठणीत मनाला आनंद झाला परत परत एकाव्यात असे कथा सांगतात। अगदी सोप्या भाषेत लगेच कळतात बसलेल्या मंडळींना।
@dattanikam91526 ай бұрын
❤
@dattanikam91526 ай бұрын
लय भारी शाहिर
@kundlikpachakate38725 ай бұрын
चाणक्य नीति पुस्तक वाचा खूप छान आहे कारण आपल्या कथा खुंप छान आहे
@ganeshunde9819 Жыл бұрын
रामदास दादा शाहीर हे चांगला असा कार्यक्रम करतात त्याबद्दल शाहिरांना मनापासून धन्यवाद
@babajipawade64727 ай бұрын
असे शाहीर महाराष्ट्रात तयार झाले पाहिजेत
@gorkshavani143 Жыл бұрын
रामदास बाबा चा कार्यक्रम भारी राहतो बघायला फार आवडतो
@bharatjadhav7013 Жыл бұрын
😮😮
@kailashadawale5569 Жыл бұрын
31:28
@MangeshKute-g3h2 ай бұрын
मस्त
@shanjarbharaskar78043 күн бұрын
कलियुग आहे जर एकनाथ महाराज याना गाडवत देव दिसला आहे मग या कलियुग मध्य माणसाला देव कसा दिसत नहीं हा खरा कलगीतुरा आहे
@babajipawade64727 ай бұрын
सगळ्यांचे कोतूक।करतो खरे कलाकार आहेत दत्ता महाडिक पुणेकरांनी महाराष्ट्र गाजवला तसेच हे महान कलावंत आहेत यांना मानाचा मुजरा।