कलगीतुरा सवाल जवाब#मारुतीच्या बापाच नाव काय मारुतीला गदा व लंगोट कोणी दिला#बोरुडे विरुद्ध गायकवाड #शिवनेरीसंवाद #youtube #chatrpatishivajimaharaj #shivneri #कलगीतुरा
Пікірлер: 56
@haribhau-dd7xr10 ай бұрын
Dhanyavad shahir aapan lokkalecha jatankarun navin pidhipudhe yek aadarsh thevat aahat samadhan hot aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@deepakgund1382 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या संस्कृतीच जतन संवर्धन तसेच लोककला जीवंत आहे ते तुमच्या सारख्या लोकांमुळेच अशीच आपली लोककला संस्कृती महाराष्ट्रभर तसेच जगात पोहचवा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranganathkanhere8472 Жыл бұрын
खुप सुंदर,छान,,,
@sitaramhande4590 Жыл бұрын
आति सुंदर
@user-po6ze6nz2k Жыл бұрын
हहळवहहह😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊तर ष
@user-po6ze6nz2k Жыл бұрын
हहळवहहह😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊तर ष❤
@BhagvanBhujbal-zk3de Жыл бұрын
A1 6:47 😊😊😊
@yuvrajbangar2397 Жыл бұрын
एकदम झकास
@vaibhavsutar96344 ай бұрын
आई बाबा ण नाही
@nanasahebtelang7092 Жыл бұрын
All jndia ke Andar A kalakaro Aagas Hona Chahiye, very nice👍👏😊 🙏🌹🚩🌹🙏
@shahajiugalmugale90597 ай бұрын
विस वर्ष झाले असले कलगीतुर्याचे गाणे ऐकलेले, माझे मामा शाहीर भुजंगराव खाडे आहेत पण आता वय झाल्याने गायण करत नाहीत, माझ्या गावात असा सामना पाहिला होता आणि दुसरा रामेश्वर मंदिरातील यात्रेत. ❤❤❤
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
1)राजा दशरथ हेच योग्य उत्तर आहे 2)ब्रम्हदेव 3)सुर्यदेवता/यमदेवता 👍👍
@dadabhaukhodade2750 Жыл бұрын
बाळासाहेब भेदिका मधुन समाजप्रिय संबोधन करीत जा.तुमला शुभेच्छा. ....
@shivdaspatil4173 Жыл бұрын
लै भारी!! एकदम झक्कास.
@user-cd1zg3vy6n11 ай бұрын
जय हरि
@user-cd1zg3vy6n11 ай бұрын
मारूती बापा नाव पवनदेव
@gorkshdangat1462 Жыл бұрын
एकदम छान
@Badshah___10 ай бұрын
अखंड पिंडी चा मारुती शाहिरा ...❤🙏
@pandurangthosar3810 ай бұрын
एकच नंबर❤❤❤
@BebiLande3 ай бұрын
खूप दिवसांनी इतके सुंदर गायन वादन ऐकायला मिळाले
@ranganathkanhere8472 Жыл бұрын
दोन्ही शाहिरांचे खुप खुप अभिनंदन,खुप छान कार्यक्रम आहे
👏👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏👏
@bharatpatil3109Ай бұрын
Weel done shahir party's ❤❤❤
@user-vd5ik2xo8g9 ай бұрын
शाहिर समाजाला ज्ञानाआमुत ची गरज आहे
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
छान विश्लेषण केले जाते.
@sunilpatil18925 ай бұрын
छान
@nitinjadhav13355 ай бұрын
❤🎉
@netajiparasharam2437 Жыл бұрын
मस्त गायण आहे शाहिर नेताजी
@appapatil69578 ай бұрын
लोक कलेला सरकारने प्रोत्सं
@bapubagul2660Ай бұрын
मारुती पत्नी कोन आहे
@SantoshSatarakar3103Ай бұрын
संपूर्ण वग म्हणत असताना बॅकग्राऊंड आवाज कमी पाहिजे तुम्ही जे काय बोलत आहात त्याचं काहीही कळत नाही, तुम्ही एवढं सगळं बोलून काय उपयोग मग
@santoshgaikwad79539 ай бұрын
हे सर्व बरोबर आहे पण आध्यात्मिक कवीता आयकायला भेटत नाही,,,
@NaitikNikule-c1cАй бұрын
मारुती पुर्व जन्मी कोण होता
@user-lx7sk1gv5l Жыл бұрын
मग सर राम शंकर महादेव यांचा पुत्र होते
@BhagvanBhujbal-zk3de Жыл бұрын
Â0
@mukeshjadhav77213 ай бұрын
हिंदू धर्माच्या विरोधात गटार वकायला लाज वाटली पाहीजे
@goraknathkambale21813 ай бұрын
आत्मा हा शिव आहे मग शिव हा कोण आहे विश्वाची रचना कोणी केली अन्डपीन्ड हे कौणाचे स्वरुप आहे ज्यांनी ब्रम्हा विष्णु महेश यांची निर्मती केली आहे त्यांचे नाव काय
@gorkshdangat1462 Жыл бұрын
एकदम छान
@user-lj7gc4oz7k3 ай бұрын
ट
@user-lj7gc4oz7k3 ай бұрын
ट
@user-lj7gc4oz7k3 ай бұрын
ऊ
@nandkumarkamble73952 ай бұрын
आपला लंगोट ठेवला आहे का जाग्यावर भाजप सरकार ने तो पहीले बघा ,असल्या नाच गाणे ,भजन किर्तन , ़देवधर्म असल्या फालतू गोष्टी रंजक करुण जारो पिढ्या मातीत घातल्या आहेत.