रामदरा मंदिर | Ramdara Temple | pune - loni kalbhor पुण्याच्या जवळ पाण्यात असलेले अप्रतिम मंदिर

  Рет қаралды 932

Laturcha Bhau

Laturcha Bhau

Күн бұрын

रामदरा मंदिर | Ramdara Temple | Ramdara mandir | pune - loni kalbhor
प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, अशी कथा सांगितली जाते. एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचं मंदिर आहे. भाविकांना मंदिरात जाता यावं, यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाच्या परिसर वृक्ष आणि लता-पल्लवांनी सुशोभित झाला आहे. तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकंही आहेत. काही वृक्षांभोवती बसण्यासाठी पार बांधले आहेत.
या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली. त्यानंतर थेट 1970मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर. तथापि, सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम-लक्ष्मण आणि सीता, तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता. मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही इथं राबता असतो.
मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत. भगवान शंकर तांडवनृत्य करत असलेलेही एक शिल्प आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. पुणे-सोलापूर महामार्गानं अवघ्या एका तासात या ठिकाणी पोचता येतं. मंदिर परिसरात स्थानिकांतर्फे चालवण्यात येणाऱ्या उपाहारगृहात चांगले आणि रुचकर पदार्थ मिळतात. शाकाहारी जेवणाचीही इथं सोय होऊ शकते.
Why is Ramdara Temple famous?
रामदरा मंदिर का प्रसिद्ध आहे?
Ramdara Temple distance from Pune
Which temple near pune on the mountain
Which temples near Pune for one day trip with friends?
पुण्याच्या जवळ पाण्यात असलेले अप्रतिम मंदिर Ramdara Temple / रामदरा मंदिर ...
Ramdara Temple distance from Hadapsar
how to go ramdara temple from pune
How to reach Ramdara Temple from Pune by bus
पुण्याहून बसने रामदरा मंदिरात कसे जायचे

Пікірлер
Why Ramdara Temple in Pune Should Be Your Next Peaceful Getaway?
13:34
The Family Gather!
Рет қаралды 406
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,3 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 99 МЛН
रामदरा मंदिर पुणे
20:27
pravasi ajay
Рет қаралды 58