श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हिवरे सासवड (पुण्याजवळील ऐतिहासिक व सुंदर मंदिर) Pune Historical Places

  Рет қаралды 33,353

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

7 ай бұрын

त्र्यंबकेश्वर शिव मंदिर हिवरे सासवड हे पुण्याजवळील ऐतिहासिक मंदिर आपल्याला नक्की आवडेल.
---------
Tryambakeshwar Temple
Hiware Saswad
Hivre
Hivare
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places
Pune Shiv Temple
Pune Shiv Mandir
Pune nature places
Pune explore
Pune tourist places in Marathi
Pune travel vlog
Pune beautiful temple
Pune mandir
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
----------
कृपया चलचित्र शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक व शेअर करा.
---------
वाहिनीला अर्थ सहाय्य करण्यासाठी - kedarseeker@upi
---------
Email for enquiries - kedarseeker1@zohomail.in
-----------
Facebook - profile.php?...
---------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • प्राचीन मंदिरे
२) • महादेव मंदीरे
३) • देवी मंदिरे
४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
५) • अन्य मंदिरे व मठ
६) • गुजरात दर्शन
७) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
८) • पळसदेव Palasdev प्राची...
९) • सज्जनगड Sajjangad
---------
प्राचीन मंदिरे हिंदी -
/ @kedarseeker8907
🙏
#ऐतिहासिक
#हिवरे
#त्र्यंबकेश्वर
#सासवड
#Hiware
#Saswad
#Tryambakeshwar
#Trambakeshwar
#पेशवेकालीन
#प्राचीन_मंदिर
#नक्षीकाम
#शिल्प
#शिल्पकला
#तीर्थक्षेत्र
#मंदिर
#KeadarKhaladkar

Пікірлер: 82
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
नमस्ते आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@user-qg7kc1ne6n
@user-qg7kc1ne6n 6 ай бұрын
🙏🕉️🍀🔱 ओम् नमो शिवाय नमः 🔱🍀🕉️🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद प्रकाश जी 🙏🌹🙏
@anantadkar7172
@anantadkar7172 6 ай бұрын
दुर्मिळ महादेव मंदिराचे उत्तम दर्शन. माहिती छान सांगितली आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद अनंत जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 6 ай бұрын
हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वजांनी अनेक शिव मंदिरे बांधली आम्हाला तुमचा सार्थ अभि मान आहे खूपच सुंदर माहिती दिली ओम नमः शिवाय,🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
बापु जी 🙏 आवर्जून ही सुंदर व प्रेणादायी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏 असेच प्रेम कायम राहू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!! 🙏🌹🙏
@madhukarborade2557
@madhukarborade2557 6 ай бұрын
सर,मंदिर फारच सुंदर आहे.मंदिरा समोरील दोन्ही नंदी अतिशय उत्तम रितीने कोरली आहेत. आपण माहिती सुद्धा फार तपशिलवार सांगत आहात. खूप धन्यवाद.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद मधुकर जी 🙏🌹🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 7 ай бұрын
प्राचीन हिंदू धर्माची वैभव असलेली आपली सांस्कृतिक दुर्मिळ मंदिरे दर्शन आपण आम्हाला घरी बसल्या ठिकाणी घडवून आणतात, नवीन भागाची मनाला खूप उटकंठा लागून राहते, व व्हिडीओ बघून मनाला शांती लाभते, हा योग आपण घडवून आणतात । आणि हो, प्राचीन वैभव वारसा असलेल्या तीर्थक्षेत्री लग्नाचे pre wedding चित्रण नक्कीच करू नये या बाबत आपल्या मताशी मीही सहमत आहे, आपले खूप खूप धन्यवाद।।
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
आभार संजीव जी 🙏 अशा सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप ऊर्जा आणि बळ देतात 🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 6 ай бұрын
@@KedarPoojaPravas प्रिय केदारजी, तत्परतेने आपण माझ्या प्रतिक्रियेला दिलेल्या प्रतिसाबद्दल आपले आभार, खरे तर आपण आपल्या देशातील हिंदू सांस्कृतिक वैभवाचे व प्राचीन मंदिर दर्शन त्यांच्या वैभवशाली इतिहाच्या माहितीसह खूप सुंदरपणे दर्शन घडविता , व याबद्दल ज्यांना त्यामध्ये रुची व आत्मीयता आहे त्यांना ते मनाला अगदी स्पर्श करतात व वरील सुंदर प्रतिक्रिया त्यामधून आपओआप सुचतात व लिहिल्या जातात, याचे श्रेय खरे तर तुम्हालाच। आपले खूप खूप धन्यवाद।।
@prabhakarchavan8996
@prabhakarchavan8996 6 ай бұрын
धन्यवाद फारच उपयुक्त माहिती देण्याचा तुमचा प्रयत्न मनापासून आवडला
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद प्रभाकर जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sadashivakarshe5978
@sadashivakarshe5978 6 ай бұрын
☘️शिव शंभो हर हर महादेव☘️ ☘️पार्वतीपतये हर हर महादेव☘️
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद!!! 🙏 हर हर महादेव!!! 🙏🚩🕉️🚩🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 Ай бұрын
❤❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🌹
@user-zf8oz9yk3o
@user-zf8oz9yk3o 22 күн бұрын
त्र्यंबकेश्वर ला नमस्कार
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 22 күн бұрын
हर हर महादेव 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 22 күн бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🚩🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 6 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💜
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद श्याम जी 🙏🌹💐🌹🙏
@user-eb4rn8bu5j
@user-eb4rn8bu5j 5 ай бұрын
Nice
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
हर हर महादेव 🙏🌹🙏
@anjukeni3907
@anjukeni3907 6 ай бұрын
Khup chhan shant mandir🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद 🙏 असेच पाठबळ देत रहा ही विनंती आहे. 🙏
@jyothinayak9386
@jyothinayak9386 6 ай бұрын
Har Har Mahadev 🌹👋🇮🇳🚩💞🙏😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 हर हर महादेव 🙏🕉️🚩🕉️🙏
@user-jd2tt3sb1x
@user-jd2tt3sb1x 7 ай бұрын
सुंदर आहे मंदिर खूप . अतिशय छान माहिती सांगितली या मंदिराची .
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 अशा सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप ऊर्जा आणि बळ देतात आपल्या प्रत्येक व्हिडिओला अशाच प्रतिक्रिया देत रहा ही विनंती आहे. 🙏✍️🙏 🙏
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 6 ай бұрын
खूप छान छान माहिती दिली आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद 🙏 असेच पाठबळ देत रहा ही विनंती आहे. 🙏
@user-qg7kc1ne6n
@user-qg7kc1ne6n 6 ай бұрын
🙏🕉️🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद प्रकाश जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@tejashrees6637
@tejashrees6637 7 ай бұрын
सुंदर मंदिर ॐ नमः शिवाय 🙏 सुंदर माहिती
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
@yamininarkhede9239
@yamininarkhede9239 6 ай бұрын
Khupach sundar mahiti dili 🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद यामिनी ताई 🙏🚩🕉️🚩🙏
@jyothinayak9386
@jyothinayak9386 6 ай бұрын
Nice video and good details 👌💐🇮🇳🚩🙏😊❤️
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
आभार 🙏💐🙏
@rekhajoshi3718
@rekhajoshi3718 7 ай бұрын
🙏हरहर महादेव
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद 🙏🌹🙏
@harshadkhude9881
@harshadkhude9881 6 ай бұрын
हर हर महादेव 🌺नेहमी जातो.. खुप छान मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण.. पुरंदर तालुक्यातील सगळीच मंदिरं खुप छान आहे..कोडीत, वीर नाथ म्हस्कोबा, संगमेश्वर,चांगाटेश्वर, पांडेश्वर आणि आशी खुप.. व्हिडिओ खूप छान केला आहे 👈
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
हर्षद जी अशीच कृपादृष्टी कायम राहू द्या. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत धन्यवाद !!! 🙏✍️👌✍️🙏
@TravKedar
@TravKedar 5 ай бұрын
👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
🙏🙏🙏
@UmaThorat-ew3vv
@UmaThorat-ew3vv 6 ай бұрын
मदीर खूप छान आह तुम्हाला . धन्यवाद🎉❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद उमा जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 7 ай бұрын
हर हर महादेव 🙏🕉️🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
ॐ नमः शिवाय !!! 🙏
@aniketvagal3770
@aniketvagal3770 4 ай бұрын
मंदिराच्या बाहेरील बाजूस एक कालचक्र आहे. त्यात असे नमूद केले आहे ही मनुष्य योनीतून जन्म घेणारा या ठिकाणी ३ वेळा येऊन गेलेला असेल अस.. त्या कालचक्र चा फोटो असल्यास शेअर करावा.🙏 खूप छान व्हिडिओ आणि माहिती.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
क्षमा असावी आम्ही त्याचा फोटो काढला नाही 🙏 पुढच्या वेळी त्या भागात गेलो की त्याचा एक शॉर्ट नक्की बनवू 🙏 आभार 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
धन्यवाद 🙏 "प्राचीन मंदिर" kzbin.info/aero/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm&si=Wx6ZAiUOaulu5MCQ 🙏 आप को यह सारे प्राचीन मंदीरोंके चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए | 🙏
@anilkulkarni374
@anilkulkarni374 6 ай бұрын
आपण खूप छान पुण्यकार्य करीत आहात आम्हाला देव दर्शन घडवतात ...खूप आभारी आहोत.. जय श्रीराम...शंभो शिव शंकर 🔔🚩🔔🔱🙏🏻🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद अनिल जी 🙏 "गुजरात दर्शन" kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=-thVVjAchfDfVzC- 🙏 आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या मंदिरांचे व पर्यटन स्थळांचे व्हिडीओ पण तुम्हाला आवडतील. अवश्य पहावे ही विनंती आहे. 🙏
@Ride_With_Vinod
@Ride_With_Vinod 7 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻
@kedarseeker8907
@kedarseeker8907 7 ай бұрын
धन्यवाद विनोद जी 🙏🚩🕉️🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🕉️🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 6 ай бұрын
केदार सर मी या मंदिरास भेट दिली आहे सासवड येथील सोपानकाका समाधी दर्शनासाठी आलो होतो तेंव्हा या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सासवड येथे सोपानकाका समाधी दर्शनासाठी गेलो
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
अरे वा 👌👌👌 पुढील शनिवारी आणखी एक नवे मंदीर आपल्याला पहावयास मिळेल. दरम्यान गुजरात दर्शन यात्रेतील द्वारका दर्शनाचे हिंदी चलचित्र सुद्धा प्रकाशित होईल. अशीच कृपादृष्टी कायम ठेवा ही विनंती आहे. नमो नमः !!! 🙏🌹🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 6 ай бұрын
👌👍🕉️👍👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
🙏🕉️🙏
@banduwankhade2829
@banduwankhade2829 6 ай бұрын
हर हर महादेव सुंदर माहीती दिले thank
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 7 ай бұрын
ओम नमः शिवाय 🙏🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
हर हर महादेव 🙏🙏🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 2 ай бұрын
पुण्याच्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरावरील कोरीव शिल्पांचे विश्लेषण तुमच्याकडून ऐकायला व पाहायला आवडेल...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
होय देविदास जी 🙏 आमच्या यादीमध्ये ते नाव आहे. भविष्यात त्रिशुंड गणपती चा व्हिडियो नक्की येईल. 🙏🌹🙏
@jagadishinamdar866
@jagadishinamdar866 6 ай бұрын
सुंदर माहिती बद्दल धन्यवाद. एक माहिती या मंदिराच्या संदर्भात विचारायची आहे की यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शंकराच्या पिंडी का आहेत?
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
होय मुख्य गाभाऱ्यात एक, या भव्य मंदिराच्या प्रांगणात आणखी एक महादेवाचे छोटे मंदिर आहे त्यामध्ये दुसरी व तिसरी पिंड प्रागणात उजव्या बाजूच्या तुळशी वृंदावनासमोर उघड्यावर आहे. 🙏 धन्यवाद जगदीश जी !!! 🙏🕉️🙏
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 6 ай бұрын
अशिच युट्यूबवर मंदिरे दाखवत रहा.धन्यवाद🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
धन्यवाद चंद्रकांत जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sachiningavle6484
@sachiningavle6484 6 ай бұрын
0:46
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
होय ०.४६ ला प्रत्यक्ष मंदिर दर्शन आरंभ होते. धन्यवाद !!! 🙏
@gajanansadatkar4345
@gajanansadatkar4345 6 ай бұрын
Dolyache Parnell fitle.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
गजानन जी आभार आभार आभार !!! 🙏🌹🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे धन्यवाद !!! 🙏
@PK-qe2py
@PK-qe2py 6 ай бұрын
पुरंदर तालुक्यात अजुन तीन मंदिर जुनी आहेत व जागृत देवस्थानात गणली जातात. श्री भुलेश्वर मंदिर - माळशिरस श्री सिद्धेश्वर मंदिर - नायगाव श्री पांडेश्वर मंदिर - पांडेश्वर वैशिष्टय असे आहे की तीन ही गाव एका नंतर एक आहेत. "पिंगोरी" गाव जे मूळ महादजी शिंदे यांचं गाव तिथे सुद्धा वाघेश्वरी देवीचे मंदीर आहे. "भिवडी" गाव जे आहे देशात कुस्तीसाठी आणि क्रांतिकारांसाठी प्रसिद्ध आहे. लहुजी वस्ताद, क्रांतिवीर उमाजी नाईक, पानिपत च्या युद्धातून पार्वतीबाई यांना सुखरूप बाहेर काढणारे "जानोजी भिंताडे" याच गावाचे! पुरंदर तालुक्याला मोठा इतिहास आहे आणि कर्तुवावन लोक कायम तयार झाली आहेत या मातीतून. ह्या व्हिडिओ मध्ये उल्लेख तुम्ही जो केला होता भाजीवल्यांचा रस्त्यात पुण्याला जाताना "चांबली" गाव आहे जे २६/११ मध्ये शहीद झालेल्या आयपीएस अशोक कामठे यांचे गाव आहे तुम्हाला कामं दिसली असेल जाताना.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
ह्या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!! 🙏 आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये या तीनही मंदिरांचा समावेश करत आहे. आभार !!! 🙏🚩🕉️🚩🙏
@PK-qe2py
@PK-qe2py 6 ай бұрын
​@@KedarPoojaPravasजरूर यावे आपण, आपले स्वागत आहे 😊🙏🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 6 ай бұрын
केदार जी,आपण बेलूर,हलेबिड,सोमनाथपुरा,या मंदिर समूहाला भेट देऊन त्यावरील शिल्प वैशिष्ट्ये तपशील वार पणे दाखवावीत असे वाटते,कारण यू ट्यूब वर दक्षिणेतील शिल्प कलेने नटलेल्या मंदिरांचे माहिती व वैशिष्ट्य मराठीत विशद करणारे व्हिडिओ नाहीत.आपली विवेचना ची शैली छान आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
होय देविदास जी आम्ही बेलूर परिसरात सुद्धा जाणार आहे. सध्या आमची वाहिनी खूप लहान आहे, आमच्या स्वखर्चातून आम्ही हा छंद जोपासत आहोत. दर्शकांनी आमची चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत फोचाविली तर थोडेसे आर्थिक पाठबळ मिळेल. पण तरीही आम्ही कर्नाटकात जाणारच आहोत. 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे. 📲✍️🙏 धन्यवाद धनयवाद धन्यवाद !!! 🙏🚩🙏
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 93 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 93 МЛН