केव्हाही लाच घेणे वाईट. आहे त्यात आनंदाने राहिल्यास सुख मिळते, बौद्ध कथा आहे
@radhikavoice20226 ай бұрын
तुमचे मत योग्य आहे धन्यवाद ,,😊🙏
@lilapatil7720Ай бұрын
❤
@sunitamali86962 ай бұрын
ho बरोबर आहे आम्हाला सुद्धा असाच अनुभव आला आहे आमचे पैसे ज्यांनी घेतले होते ते आमच्या वाईट काळात फिरकले सुद्धा नाहीत
@radhikavoice20222 ай бұрын
धन्यवाद🙏
@SuvarnaKorde-fs1sg2 ай бұрын
एकच नंबर कथा
@radhikavoice20222 ай бұрын
धन्यवाद 🙏
@artilanjwal79762 ай бұрын
अहमदाबाद ला बदली करून अपेक्षा ने काय मिळवले.सासु बरोबर रहात होती तेंव्हा नणंदानी लुटले .मग माहेरच्यांनी लुटले.म्हणून कोणत्याही पैशाची वाच्यता कधीही कुणाही जवळ करू नये.ह्या विषयात डाव्या हाताची गोष्ट उजव्या हाताला कळता कामा नये.
@vidyapansare27275 ай бұрын
Khar aahe paice mahnje sarwasw aahe aapn kunala Dil tar changle nahi Dil tar vait mag te aaplich manse ka nasot