Рет қаралды 564
नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत वडगांव मावळ येथील 🚩 श्रीमंत महादजी शिंदे पूर्णाकृती पुतळा दर्शन आणि वडगावचा तह यांचा गौरवशाली इतिहास 🙏🙏.तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा ही विनंती.🤝मित्रांनो,रॉयल पाटील या चॅनल अजुनही subscribe केलं नसेल तर नक्की करा.. 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा...आपल्या चॅनल वर आपण महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडीओ घेऊन येत असतो..तर असच प्रेम राहुदया ही विनंती... 🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 ...तुमचा मित्र,सुधीर महामुलकर पाटील..
#mahadajishinde
#मावळ
#वडगांव तह
#marathi