रामपुरची ट्रीप || Part 2 || Episode 1168 || marathi comedy video 😂😂 || Teacher taka tak

  Рет қаралды 108,353

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 419
@TechnologyWing
@TechnologyWing Ай бұрын
आम्ही अमरावती जिल्हा subscribers सर्व रामपूर वासियांचे चिखलदरा येथे आपले सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद गुरुजी अमरावती मध्ये आले 👍👍👍👍👍👍
@KishorBhad-s3j
@KishorBhad-s3j Ай бұрын
मला येऊ द्या मी येतो ट्रीप ला 😊😊😊
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy Ай бұрын
हो भाऊ, टीम ले जयस्तंभ मधला नास्ता पार्टी पुऱ्या रामपूर ट्रिप ले ❤
@latasavade1810
@latasavade1810 Ай бұрын
Aamhi amravatikar
@prashantpaithankar6862
@prashantpaithankar6862 Ай бұрын
😊अमरावती ला रघुवीर चा नाश्ताची सोय केली आहे सर्व रामपुर वाशीयांनी यावे, रघुवीरअमरावती😊
@RupeshDhage-hs1zh
@RupeshDhage-hs1zh Ай бұрын
लाहान पाटिल फिटले
@DATTAFALE
@DATTAFALE Ай бұрын
|| 🖊️ 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कादंब-या, 1शाहीरी पुस्तक, 15 पोवाडे, 1प्रवास वर्णन, 7 चित्रपट कथा, शोषितांचा आक्रोश आपल्या शब्दातुन मांडणारे साहित्यिक समाजसुधारक लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🌺🌹💐🙏||
@user-dt1zn5zx9q
@user-dt1zn5zx9q Ай бұрын
@@DATTAFALE 🙏🙏🙏
@rameshsarkate3644
@rameshsarkate3644 Ай бұрын
लोणार सरोवर मध्ये आपले सहर्ष स्वागत रामपूर वाशियाचे बुलडाणा जिल्ह्यातील लाईक करा
@pradipgadhave2041
@pradipgadhave2041 Ай бұрын
Mh 28
@dinanandtajane358
@dinanandtajane358 Ай бұрын
झाबरू नलू व मारती राणी च्या जीवनात यादगार राहील ही ट्रिप ❤❤❤
@gajananasurve415
@gajananasurve415 Ай бұрын
खर आहे❤❤
@shubhambajad3681
@shubhambajad3681 Ай бұрын
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन 🎉❤
@amolgaikwad6511
@amolgaikwad6511 Ай бұрын
वाशिम जिल्हा वाल्यानी लाईक करा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय अण्णा जय लहुजी
@gajanbhau1823
@gajanbhau1823 Ай бұрын
जय हो वाशिम कर
@pravinbhagat6272
@pravinbhagat6272 Ай бұрын
लोकशाहीर् अण्णा भाऊ साठे याच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन❤
@devaingle2036
@devaingle2036 Ай бұрын
Jay लहूजी Mangrulpir
@amarpooja3615
@amarpooja3615 Ай бұрын
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤मामा देते राम पुर ले टीपारी सगळ गाव खाली जा❤जय हो मामा की❤
@samajdarshan3962
@samajdarshan3962 Ай бұрын
थोर समाजसुधारक साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ❤❤❤
@rajuwaghmare2038
@rajuwaghmare2038 Ай бұрын
साहित्यसम्राट, लोकशाहीर, डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 Ай бұрын
गुरूजी लोणार सरोवर ची माहिती सागजा, आणि सरोवर मधल्या कुडाची पन माहिती खुप छान इतिहास आहे अण्णा भाऊ साठे याच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय गुरूदेव ❤😊
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt Ай бұрын
गुरुजी, सर्व रामपुर वाल्यांना लोणार आणी चिखलदरा ट्रीप साठी सगळ्याना, शुभेच्छा,💐🌧️☔🏔️🚘🚙🚐👍👍
@shivmunibangar5277
@shivmunibangar5277 Ай бұрын
लाऱ्या अन् चेत्या सारखी मी पण रूम मध्ये interview ची तयारी करत आहे. आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो. निवड झाल्यावर येत आहे आपल्या भेटीस ❤🎉
@santoshthakare344
@santoshthakare344 Ай бұрын
मि आज पासून व्हिडिओ बघायला सुरुवात केली परत पोलीस काॅस्टेबल ग्राऊंड व पेपर मूळे 1 महिना झाले बघीतले नव्हते व्हिडिओ मला करमत नव्हते 5 वाचले की पण ईलाज नव्हता..लय समोर गेले व्हिडिओ राऊत गुरूजी 😢😢😢(संतोष ठाकरे.रा.सुपखेला ता.जि वाशिम
@gajanbhau1823
@gajanbhau1823 Ай бұрын
जय हिंद
@amolgaikwad6511
@amolgaikwad6511 Ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
@devaingle2036
@devaingle2036 Ай бұрын
Jay लहुजि Jay Anna Mangrulpir
@dipakpatil1928
@dipakpatil1928 Ай бұрын
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🌹🌹💐💐💐 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
@sachinbangale2809
@sachinbangale2809 Ай бұрын
❤🙏🏻प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, लेखक, समाजसुधारक डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻💐
@amolgaikwad6511
@amolgaikwad6511 Ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
@gajanbhau1823
@gajanbhau1823 Ай бұрын
विनम्र अभिवादन 🎉
@dnyaneshwarManvtakar
@dnyaneshwarManvtakar Ай бұрын
Jay lahuji bhawano
@NandaArun-op3cx
@NandaArun-op3cx Ай бұрын
नमस्कार सर नागपुरच्या कोराडी महालक्ष्मी चे दर्शन होऊ द्या सर्व टिमला चिखलदरा व लोनारा करीता‌ हादिँक शुभेच्छा
@uttamholkar3840
@uttamholkar3840 Ай бұрын
मारतीला काय आज रातच्याला झोप येत नाही वाटत राणीबाईच्या आठवणीमुळ😂😂😂
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy Ай бұрын
😂😂 रपारप suscriber वाढवा अन लगन होऊ दया
@pravinbawane6261
@pravinbawane6261 Ай бұрын
आता फुल टू धमाल आहे बा ट्रीप मध्ये ❤😂😅
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 Ай бұрын
#बबन ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😅😅😂😂 शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@Nileshtayade4516
@Nileshtayade4516 Ай бұрын
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐.. जय भिम💙 जय लहूजी💛 जय शिवराय ❤
@user-yr6ei5yj1f
@user-yr6ei5yj1f Ай бұрын
लोक शाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित विनम्र अभिवादन💛💛💛💛🙏🔥जय लहुजी 💛💛🔥 लोक शाहीर अण्णाभाऊ साठे वाले लाइक करा💛🙏
@akshaygiri3562
@akshaygiri3562 Ай бұрын
तंटामुक्ति अध्यक्ष ले नही घेतल सर..मजा आली अस्ति😂😂😂
@AnkushLonare-ls6zn
@AnkushLonare-ls6zn Ай бұрын
रामपूर वाल्यांना ट्रीप ला जाण्याबद्दल हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
@pratikchavan9520
@pratikchavan9520 Ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा❤
@ankushtarashe5384
@ankushtarashe5384 Ай бұрын
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती च्या खूप खूप शुभेच्छा गुरुजी
@KrushnaWakode-zq1yf
@KrushnaWakode-zq1yf Ай бұрын
Kattar mama samarthak ❤❤
@kailashsarkate7845
@kailashsarkate7845 Ай бұрын
लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
@bharatkhandre834
@bharatkhandre834 Ай бұрын
दोन punch बसून आहे लहान पाटील जवळ माहिती काढा साठी जगन आणि संकेत 😊
@VikrantGangathade
@VikrantGangathade Ай бұрын
ट्रिपचे नियोजन करून रामपुरवाले चालले चिखलदरा .पावसाळी पर्यटन जोरदार....🌧️⛈️🚘
@vivekgudekar332
@vivekgudekar332 Ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉
@satishkuhire7984
@satishkuhire7984 Ай бұрын
झुंबर भाऊ कंदील बुठा फीटवा ट्रीप वरून आल्यावर
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 Ай бұрын
Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho super mama ke my Rampur super 💯 sir
@user-tf1pd6fm4b
@user-tf1pd6fm4b Ай бұрын
Trip planing good😂😂
@shubhamkale7540
@shubhamkale7540 Ай бұрын
याञ्च्या ट्रिपचा माहोल बघून अस वाटत आहे, आपली सर्व टीचर टकाटक फॅमिलीचीच ट्रिप जात आहे, आम्ही पण एक्साइटेड झालो सर, आम्ही पण येऊ का??🤩🤩😊
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex Ай бұрын
Chun khau zal kam😂😂😂😂🎉🎉
@kailashgulhane1126
@kailashgulhane1126 Ай бұрын
परतवाडा, अचलपुर या जुड्या नगरित टीचर टका टक परिवारा चे स्वागत आहे. तुमची यात्रा सुखी समृद्धि ची जाओ.... 🙏
@santoshamrute8878
@santoshamrute8878 Ай бұрын
सर लाण्या पाटलाच्या दुकान च डाप क बसवा
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd Ай бұрын
चिखलदऱ्यले चालेच आहे तर शिवल्या ले दया एखाद्या खाईत लोटून 😂😂😂
@dhananjaypachpor861
@dhananjaypachpor861 Ай бұрын
👌👌
@ajaydhage9611
@ajaydhage9611 Ай бұрын
@nishanttikhile7469
@nishanttikhile7469 Ай бұрын
मी परतवाडा चा ,सर आणि सर्व आपल्या टीम चे हार्दिक स्वागत 🎉🎉🎉 आपला प्रवास सुखमय हो
@user-fb5oz5rr8t
@user-fb5oz5rr8t Ай бұрын
Akolekar🎉
@ramnarayan3620
@ramnarayan3620 Ай бұрын
Ak no
@ramnarayan3620
@ramnarayan3620 Ай бұрын
Aaj sarwat adhi comnent keli
@pratapwaghmare7286
@pratapwaghmare7286 Ай бұрын
14:25 😂🤣🤣😂😜🤪
@santoshlone3006
@santoshlone3006 Ай бұрын
बबन ला मुक्ती किराणा किराणा समृद्धी
@devanandkamble5969
@devanandkamble5969 Ай бұрын
गुरुजी छान भाग बनवला 👍👍
@SumitMore-vo6nv
@SumitMore-vo6nv Ай бұрын
❤❤❤❤❤😂❤😂😂
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy Ай бұрын
जमलंच त जातानी kvk दुर्गापूर, बडनेरा ले भेट दया. कृषि विषयक नवीन माहिती द्याले आनंद होईल आम्हाले ❤️❤️🙏🏻
@priyapimpalkar7748
@priyapimpalkar7748 Ай бұрын
Khup Chan video sar💯😃
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Ай бұрын
ट्रीप वर जायची मजा जरा अलगच असते बा 😂😂😂
@gkgopalkhavale4147
@gkgopalkhavale4147 Ай бұрын
सर साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन व्हिडिओ बनवायला पाहिजे होता
@gopalgore5590
@gopalgore5590 Ай бұрын
1 no video sir
@pratikbhoge1057
@pratikbhoge1057 Ай бұрын
Lay bhari
@atulborkar1436
@atulborkar1436 Ай бұрын
टीचर टका टक च्या पूर्ण टीम ला मेळघाट व्याघ्रप्रकल्प फिरवून आना गुरुजी
@shubhamkhandarkar6026
@shubhamkhandarkar6026 Ай бұрын
👌🏻❤❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤❤👌🏻
@user-mf3kk8fk3o
@user-mf3kk8fk3o Ай бұрын
Ek number Sanket hai❤❤❤🎉🎉😂😂😂❤❤❤❤🌹🌹🌹🌹👌👌👌
@indianfarmer76
@indianfarmer76 Ай бұрын
आजचे विडियोची मि खुप वाट पहात आहे गुरुजी ❤❤❤
@shrikantjoshi8789
@shrikantjoshi8789 Ай бұрын
खूप मस्त मजेशीर ट्रीप❤
@santoshmore148
@santoshmore148 Ай бұрын
शांताराम भाऊ पैसे घेताने खुप इमोशनल झाले 😂😂😂
@DipakSathe-cd2iw
@DipakSathe-cd2iw Ай бұрын
नमस्कार सर, तुम्ही येऊ घातलेले रामपूरवासी पर्यटक यांचे आमच्या लोणार नगरीत स्वागत आहे! आशा आहे की तुम्हाला आमचे लोणार सरोवर आणि मुंगवडे आणि खिचडी चाखायला आवडेल. तुमची इच्छा असेल तर उद्या आपण सोबत नाष्टा करूयात का. 😊 दिपक साठे. शारा ता लोणार
@pavankatone5307
@pavankatone5307 Ай бұрын
Kandil aabaji n ek number bolle
@rahuldandge3439
@rahuldandge3439 Ай бұрын
रामपुर वसियांचे लोणार नगरीत हार्दिक स्वागत
@marotithakare4635
@marotithakare4635 Ай бұрын
Shambu kirana shop band zal pahije sir
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 Ай бұрын
बाळु भाऊ व्यवहार ते व्यवहार दोन हजार पाठवा वे लागतात.🙏🙏
@indianfarmer76
@indianfarmer76 Ай бұрын
गुरुजी आजिमाय मनते आजचा भाग लाव कालचा नको 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏vote for new video ❤❤❤
@indianfarmer76
@indianfarmer76 Ай бұрын
आजचा विडियो लवकरात लवकर अपलोड करा गुरुजी सगलेच आतुरतेने वाट पहात आहेत पाच पाजलेपासुन विडियो कधि येतो कधि येतो 😢😢😢❤❤❤😊😂😊
@user-vg7tw2ov1d
@user-vg7tw2ov1d Ай бұрын
सर लहाने पाटील आणि सरपंच ला सोबत न्या सर 🙏🙏
@sagarlakade2045
@sagarlakade2045 Ай бұрын
लवकरच शम्भू किराणा स्टोअर चे बबन किराणा स्टोअर्स होणार म्हणजे होणार 🤔🤔🤔🤔
@user-bq6fm8qb9k
@user-bq6fm8qb9k Ай бұрын
गुमफा माय भारी
@satishwagh1868
@satishwagh1868 Ай бұрын
राम राम
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 Ай бұрын
झालं सगळं संपलं शिवल्यानं सर्पाची लढाई लावली खरंच आज शिवल्याले वोल्या फोकाण घेतला पाहिजे रामपूर वाल्यांनी ❤❤
@Deadpool_2510
@Deadpool_2510 Ай бұрын
थोडी चाहूल लागत आहे की पाटील फिटणार आहेत काही दिवसात ......खर आहे का सर 😂😂😂😂
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Ай бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😊😊
@sanketpawade7963
@sanketpawade7963 Ай бұрын
Present sir 🙏
@Image_generator_2008
@Image_generator_2008 Ай бұрын
Very nice video
@sagarbelsare9752
@sagarbelsare9752 Ай бұрын
शिवलाल ला रिमांड वर घ्या घेण्यात लाय दिवस झाले 😂
@devanandpawde1549
@devanandpawde1549 Ай бұрын
टिचर टका टक मंडळीचे आमच्या चिखलदरा मेळघाटातील सर्वांचें सहर्ष स्वागतं आहे
@PRASHANT942
@PRASHANT942 Ай бұрын
सर जे लाेक पावसात धबधब्या जवळ किंवा ईतर ठिकांनी नियमांच पालन करत नाही आणि मरतात अशा लाेंकासाठी जनजाग्रुती करावी
@gajananwankhede7383
@gajananwankhede7383 Ай бұрын
Ram ram sir
@ravipatil9665
@ravipatil9665 Ай бұрын
❤❤❤❤
@HariomGadekar-o6j
@HariomGadekar-o6j Ай бұрын
Sar patil le phataka dya dukanatni😮😮😮😮
@DATTAFALE
@DATTAFALE Ай бұрын
|| ♥️ लहाने पाटीलाच्या मागे काशा आणि बबन भाऊ राहु केतु हायच का बावा... पाण्या पावसाचे पाय जा हो... झोकाणं जा जा...🙏💐🌹🌺😋||
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 Ай бұрын
या मनोज पाटील ल पण टीपरी चा एपिसोड लवकर बनवा
@Ravisontakke91
@Ravisontakke91 Ай бұрын
😂😅😁👌👌
@komalgulhane4647
@komalgulhane4647 Ай бұрын
धन्यवाद कंदील आबाजी पण दिपाली जिरापूरे होती थे आज तिचा वाढदिवस. होता.पण. जाऊ द्या मी नाव सागितले नव्हते 🙏🏻🙏🏻
@GopalKale-pk4ck
@GopalKale-pk4ck Ай бұрын
❤❤
@MangeshUmate-h5i
@MangeshUmate-h5i Ай бұрын
एका सीट ची जागा असती ,त मि बी आलो असतो,........
@pravinbhagat6272
@pravinbhagat6272 Ай бұрын
Ram.ram sar❤
@user-tm5hm6iw5e
@user-tm5hm6iw5e Ай бұрын
Shupar video ❤
@prakashnikam1360
@prakashnikam1360 Ай бұрын
कंदील आबाजी😂😢😮 नाहीत का टूर मधे
@vickyingale5628
@vickyingale5628 Ай бұрын
Zabru Nalu ❤
@user-tm5hm6iw5e
@user-tm5hm6iw5e Ай бұрын
Gufa mawasi mast
@dnyandipshinde9823
@dnyandipshinde9823 Ай бұрын
राऊत गुरुजी मेकिनीकल ची तेव्हढी वसूली मारुन द्या शिवलाल भाऊ कडून ...देविदास भाऊ मार्फत
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 Ай бұрын
लायने पाटिल बबन राव तुमचा टिप टाया वाजवतींन बर शिवलाल भाऊ चे चेले आहे बर ते😂😂😂
@AIANIMATION09N
@AIANIMATION09N Ай бұрын
गुरुजी आज व्हिडिओ नाही आला माझ्या याच्यावर दिसत नाही आहे 😢🙏
@PragatiSirsat-y4b
@PragatiSirsat-y4b Ай бұрын
Trip very good 😂😂😂😂
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 3,4 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
मामा फरार || Episode 525 ||😂😂|| teacher_taka_tak
23:04
Teacher taka tak Suresh Raut
Рет қаралды 161 М.
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 2,3 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00