विदर्भात बोलण्यात येणार्या सर्वच ग्रामीण भागातील डायलॉग चा आपण आपल्या एपिसोड मध्ये समावेश करुन वर्हाडी भाषेचा सन्मान केला.आपणास शतशः धन्यवाद.विजय मे.वाघ तडस लेआऊट वर्धा.
@nareshjangle53522 жыл бұрын
D
@nareshjangle53522 жыл бұрын
Jccc small
@atulpatankar67712 жыл бұрын
कुछ भी करनेका मगर मामा का ईगो हर्ट नहीं करने का 🤣😄👌
@pravindhongade47482 жыл бұрын
अरे बापरे.... मामा फरार.... 😄😄😄 चालु पांडे को बनाया उल्लू🤓🤓चालु पांडे को भी मामा ने चुना लागाया.... 🤣🤣🤣
@shivshankarmasole9952 жыл бұрын
मामा भाचे यांचे कारनामे सुरूच ठेवा सर जी... मामा हे पात्र एकच नंबर आहे...मामा भाचे यांचे अजून व्हिडिओ घेऊन या सर जी 🔥🔥
@govindameshram20212 жыл бұрын
2भाकरी बेसन एक मिरची अर्धा कांदा अन लाल चटणी मस्त डायलॉग😂😂
@SangitaKhadke2 жыл бұрын
मामाने देल्लाच झुंगारा , खतरनाक आहे मामा - भाचे . चालु पांडे साहेब आता काटेकोर फिल्डींग लावा , काहीही कमतरता ठेवू नका , तरच ही केस निकालात लागेल नाही तर काही खरं नाही........ बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
@Ravisontakke912 жыл бұрын
मामा असल्यावर जरा जास्तच मज्जा येति😂😂
@roshanramteke45142 жыл бұрын
आजचा मामा साठी बेस्ट डायलॉग मेली धामण😀😀👌
@ankushbale47002 жыл бұрын
मेली धामण नाही आहे सर... कोब्रा 🐍आहे मामा...🤩🤗😂
@jeewanshelke76522 жыл бұрын
काल वाट पाहत होतो सर.... पण हरकत एक दिवस ब्रेक ... मजा आली 😅😅😅🤣 happy दसरा.🎉💐💐🎊🎂
आजच्या भागा मध्ये मग्न झालो होतो 😂👏🏼👏🏼मस्त सुपर से भी उपर 🤩
@shivanale46512 жыл бұрын
मामा असल्यावर खुप मज्या येते 😄😄😄😄😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
@riteshkoltake80432 жыл бұрын
वरणाच पाणी😂😂😇
@vishalturukmane77492 жыл бұрын
20 रूप ईकडले आन 20 तिकडचे 40 रूपये देईन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅
@skmusic512882 жыл бұрын
लाहन्या पाटलाले विचारा लागल हे काय होय पैसे भुलले पाकीट भुलले 😂😂😂
@vishal_45072 жыл бұрын
अख्या महाराष्ट्राला कामाला लावलं मामाने.. 😅
@virendraraut16162 жыл бұрын
वा रे वा पिवळा मामा 😀😀 आपल्या कल्पनाशक्ती चा फॅन आहे मी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सरजी 🍀
@tanuvadurkar83452 жыл бұрын
Mama....... Ekdam khatarnak ,😁😀🤟🏻🤟🏻❤️❤️
@manoharpokale32752 жыл бұрын
बाप्पा लेका, मामा तर लयच पाजी आहे, चालू पांडेला मामा बनवलं 😀😀👌👌🙏🙏
@jayantdehankar87282 жыл бұрын
मामा न देल्ला गुंगारा पांडे सायबाची हाये आता गडचिरोली ट्रान्स्फर 🤣🤣🤣
@prashantdadapatil23222 жыл бұрын
सर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला व संपूर्ण टिचर टका टक फॅमिलीला विजयादशमीच्या सोनेरी हार्दिक शुभेच्छा 🙏
@satavajipawar84972 жыл бұрын
आता मामा सापडणार नाही बगा 🤩🤩🤩🤩🤩🤩😂
@DrSwara2 жыл бұрын
खूप छान एपिसोड सर. मामा ची वाट बघत होतो आम्ही😊☺️
@manojtiwari51472 жыл бұрын
Hi
@manojtiwari51472 жыл бұрын
बापरे doctor pn enjoy kartat
@manojtiwari51472 жыл бұрын
nice
@pankajkhairkar10072 жыл бұрын
व्वा मामा व्वा! कमाल केली बा.... चालू पांडे ला देला झाबू 🤣🤣🤣 मामा शिवाय मज्या नाही सर मामा ले फरार दाखवा . मामा वर अजून व्हिडीओ बनवा.... रांगोळी थंडीचे ब्लॅंकेट विकणे इ.
@motofff93972 жыл бұрын
Kal.ha.bhag.
@anillokhande2652 жыл бұрын
मामा फरार 😂😂😂🤣🤣🤣
@DATTA.S.FALE.2 жыл бұрын
|| 😊आला बा विडिओ... देवासारखी वाट पाया लागते. कवा वाजते पाच, कवा वाजते पाच. विडिओ आला की बरं वाटते. नाही आला की - जग सुना...सुना लागे 🖤 #I_AM_ADDICTED_TO_YOUR_VIDEOS_SIR🙏 💐💟 ||
@ppptuioigfnjiuhhggg2 жыл бұрын
मामा लय भारी हार्वेस्टरच नेला च्या बहीण माय बिन
@shubhamkale75402 жыл бұрын
Meli dhaman😂😂😂😂😂😂😂🔥
@akshaypatilsarode75112 жыл бұрын
मामा इज बॅक...🤣🤣🤣
@prabhakarpakde12042 жыл бұрын
मामा ne chlu pande la पण chamade दिला पोलीस पण चोर वर bharosa devtat मामा मस्त आहे
@ankusha.akhare29662 жыл бұрын
आता तर मलाच टेन्शन आल गुरुजी... पांडे साहेब न शप्पथ घेतली मामा ले पकडायची... राहिला मामा अन त्याचे ते सोबती... जंगलात किती दिवस... अन कशे राहील😂😂
@raviburale71122 жыл бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर..
@SureshYadav-zb7it2 жыл бұрын
Super sir ekda mama aani kandil cha vartalap ghadva ,dasrayacha hardik shubhecha advansmadhe
@shubhamband80532 жыл бұрын
दसरा झाला कि हेलंबा सुरु.... 🤣😍
@bhaudeomhasal29222 жыл бұрын
खूपच मजा आली सर मामा आला मजा आली आणि फरार पण झाला पांडे साहेबांच्या हातून सुटणारा नव्हता पण दाखवा लागला। हे आम्ही समजू शकतो सर साहेबांची बदली करू नका सर दोन्ही कॅरेक्टर एक से बढकर एक आहेत सर
@rajeshmore88882 жыл бұрын
मामाने चालू पांडेला मामा बनवले😂🙏
@kishoriratkar1762 жыл бұрын
भरोसा ठेवाच नोता लागत झाला शेवटी mama फरार 😆😆😆
@vaishalipawar65622 жыл бұрын
Ek number mama bhanje😜😜😜
@babankasbe48342 жыл бұрын
खुप मज्जा आली..🙏सर...मामा शिवाय मज्जा च नाही 🤣🤣🤣🤣🤣👌