अर्चनाचा हसू पण खूप छान आहे. एक खूपच निरागस आहे. दोघी खूप छान मिळून मिसळून राहतात. तुम्ही पण आई दादा बाणाईला अर्चनाला खूप छान सांभाळता खूप खूप धन्यवाद दादा तुमचे🙏🙏🙏🙏
@ushajadhav37583 ай бұрын
खरंच खूप छान वाटत कष्टाचं काम सलाम 🙏🙏🙏
@vinitadas74853 ай бұрын
तुम्ही अर्चना आणि बानाई चे आभार मानले हे खूप कौतुकास्पद आहे, अर्चना च हसू निर्व्याज ❤️
@ManishaThube-mb5vt3 ай бұрын
सिदू दादानच्या बोलण्यात घरातील सर्व स्रियाबद्दल खूप प्रेम आणि सन्मान दिसतो. हाच तर खरेपणा आहे. तुमच्या विचार सरणीला सलाम 👌🙏 आणि बाणाई व अर्चनाही खूप प्रामाणिक कष्ट करतातं 🙏
@umeshtanpure10653 ай бұрын
पहिलं कमिट बानाई ताई अर्चना ताई तुझा साठी ❤❤❤🎉
@piyusalve58003 ай бұрын
बाणाई अर्चना दोघीही जिजाऊ सावित्रीबाई च्या लेकी शोभतात खुप खंबीर आणि प्रभावी नेतृत्व करतात त्यांना पाहून खुप आनंद वाटतो
@snehalgodambe17213 ай бұрын
एखाद्या मराठी सिनेमा पाहतो असे वाटते. खूपच सुंदर video. Banai, अर्चना नैसर्गिक सौंदर्य.
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻
@vidyasagvekar45603 ай бұрын
कोकण सारख निसर्ग रम्य सुख कुठेच नाही आता तर 3 महिने रानमेवा खाऊनच पोट भरते, बाणाई अर्चना तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच आहे ❤
@NG-hj7zt3 ай бұрын
बनाई अर्चना तुम्ही खूप प्रेमाने राहता..अशी नाती आता बघायला मिळत नाहीत.. गॉड ब्लेस यू आल्ल
@geetagurav34143 ай бұрын
बानाई आणि अर्चना दोघींना सलाम तुम्ही खूप जबाबदारी.घेता🎉🎉❤❤
@balasahebvarpe3563 ай бұрын
आर्चना लाजती खुप पण जावा जवा छान राहातात. कष्टात जीवन पण सुंदर प्रकारे जगतात. जय मल्हार.
@anuradhakulkarni79123 ай бұрын
बाणाई अर्चना आणि आई खूप कष्ट करतात पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात एवढ्या उन्हात
@Appel123-si7qt3 ай бұрын
बाण ई अर्चना हया दोनही बहीणी सारखयाच आहेत कष्टाऴू आहेत आपले जीवन किति संघर्ष आहे तरी ही सहज च आंनदा रहातात ईश्वर आपले नेहमी रक्षण करो 🙏
@user-lq9mh8tp2t3 ай бұрын
बाणाई खूप हुशार आहे आणि खूप छान सुगरण आहे
@manasisawant93463 ай бұрын
मस्तच फणसाचे गरे कच्चा फणसाची भाजी करतात 👌👌
@rameshnarayankale37353 ай бұрын
दिवसभर दहा बारा किलोमिटर गर्भवती ताई मेंढरामागे चालली. आणि रात्री बाळंत झाली. काय म्हणावे या कष्टाला. नवजात बालिकेला तिच्या भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाके परिवार प्रेमळ आहे. त्यांना भरघोस यश मिळो हीच प्रार्थना
@smitapatil56242 ай бұрын
हो ना , इतके चालणे आपण नॉर्मल पण चालत नाही😮
@nikamkaka83023 ай бұрын
Banai, Archana are hard working but equally more responsible is Sulochana who works in Rakh Village and takes care of all children,cows and farm.
@maliniwani2073 ай бұрын
भावाला मुलगी झाली लगेच भेटायला गेले लय भारी वाटले, बानाई आणि अर्चना दोघी जावा खुप छान रहातात, खुप छान व्हिडिओ❤❤🎉🎉😊😊
@devsolat83333 ай бұрын
खूप छान, मस्तच... 🙏🙏🙏
@anitabarkade93763 ай бұрын
All family members are very very great God bless you.
@saritasalvi95683 ай бұрын
बानाई च बोलणं खूपच छान....... अर्चाना आत्ता थोडीशी कॅमेरा कडे बघायला लागली...... दोघी पण गोड आहेत.....
@Infotech.25563 ай бұрын
❤❤❤.....छान .....मस्तच
@muniraatar84183 ай бұрын
Khup Apratim vlog 👌👌👌 Chan vatle pahun...mast party celebrate Keli...👌👌👌👍
@sunitanagargoje80003 ай бұрын
खरंच खुप सुंदर
@aakashirkule70003 ай бұрын
खूपच छान रानातील रानमेवा
@sujataaher80013 ай бұрын
खरंच खुप कष्टाची कामं करून जीवन जगतात सलाम आहे तुम्हाला
@shankarshedge12913 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे🎉🎉🎉
@manishakharat26563 ай бұрын
मस्तच फणसाचे गरे मला खूप आवडतात ❤
@neelamambekar25023 ай бұрын
Khup chan
@neelakeskar62123 ай бұрын
लयच भारी च. असेच सतत आनंदी रहा.🎉🎉
@savitachokle82753 ай бұрын
तुमचं खूप कौतुक करेल तितकं कमीच आहे सुखी रहा
@narayansaswade65303 ай бұрын
छान दादा
@samicajadhao16353 ай бұрын
मस्तच मजाच आहे तिघांची,खुप छान आहे,मला खूप आवडतात बघायला विडिओ
@pratibhapawar50253 ай бұрын
Khupch Chan ranmayva 👍👍👍👌👌👌
@ushathakur54653 ай бұрын
आमच्या पेक्षा तूम्ही खूप सुखी आहेत खुप छान
@satishrajepandhare24403 ай бұрын
खूप छान
@piyusalve58003 ай бұрын
सिद्धू दादा खुप मनमिळाऊ आहे वीडीओ खुप छान आहे शुभेच्छा
@gajananrane95773 ай бұрын
लय भारी!!
@user-uh2su4cj3o3 ай бұрын
Khupch Chan 👌👌👌
@gokulkandalkar22003 ай бұрын
Khup Chan dada
@user-ei8wn5lq9d2 ай бұрын
मस्त शेतीत आंब्यांचे झाड, तितक्यात बानाई ताईच्या बोलण्याची हितगुज, लयी गोड व भारी, खरच बानाबाईचे बोलणं सैपाक पध्दत लयी छान, सुगरन हाय बानाई, दादा पन लयी भारी संवाद करतात, काय बोलाव काय नाही मेहनती व समाधानी आयुष्य ☺️ Lord bhudha bless you jaybhim Dada and Tai मी नेहमी तुमचे रिल पाहत असते एक अधिकारी कल्याण जी. ठाणे
@ChhayaGhodke-uq7nw3 ай бұрын
Khup chhan vedeo dada
@jayashreesandbhor45263 ай бұрын
Mastach party झाली आणि काय lay bhari
@shirishdhayagude81723 ай бұрын
हाके पाव्हण ,मस्तच रान मेवा!
@ranishelke57083 ай бұрын
छान ताई
@sakhaharipathare10052 ай бұрын
अशाच दोघी जावा बहिणीपमाणे रहा आनंदात रहा.
@atulshingare93663 ай бұрын
व्वा मज्जा आहे 😋
@nandakasbe7313 ай бұрын
Mast 3 hi chan party ❤❤❤
@satishpokharkar94133 ай бұрын
Chan👌
@tw-official84913 ай бұрын
Khup bhari❤❤
@sanjivanigaikwad83163 ай бұрын
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
@sachinshinde82833 ай бұрын
Nice video Dada Khupach chaan.Archana Tai chaan.Asech Hasat raha Kayam Aanandat Raha Hich Prarthana Aai Tulja Bhavani charni.c u in Next video Dada
@kaminibhatkar20862 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते खूप मेहनत करता धन्य आहेत तुमचे कष्ट
@shaila53153 ай бұрын
Archana Ani Banu khup mast ahet.happy Rahmat tyamule sundar distance.
@user-sl5yu7em1c2 ай бұрын
Mast ❤
@Houselife-yn9kl8973 ай бұрын
फणसाच्या बिया मीट टाकून उकडून भारी लागतात 😊
@nayanapatil4423 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप भारी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आस्वाद घेतला दादा तुम्ही झाडाखाली थकून बसता तेव्हा मेंढरे पण मान खाली घालून बसतात किंवा उभी राहतात अगदी आज्ञाधारक आहेत पहायला खूप छान वाटते जणू बळूमामांची आज्ञा😊अशीच वाटचाल ठेवा खूप शुभेच्छा
@NikhilGhutukade3 ай бұрын
🎉🎉🎉
@ashokbandale49523 ай бұрын
छान 🎉🎉
@neetawagh30363 ай бұрын
अर्चना खूप छान वाटते हसता ना दोघेही छान आहे 👌👌
@user-ox3qq7pl7t3 ай бұрын
सगळ्या गप्पा एकूणच खूप छान वाटते
@user-pb4qt1wf4o3 ай бұрын
मला तर लय आवडतात फणसाचे गरे 😊तुमची पार्टी लय भारी दादा आणि ताई मस्तच
मजा आली बरफि, फणसाची गरे, फणसाच्या बिया जोरदार पार्टी झाली म्हणावे बाणाई. आपल्या बाया लय हुशार आहे म्हणून तर आपला संसार सुखाचा आहे दादा. हसत मुख असतात नेहमी. कीतीही टेंशन असल तरी चेहरा हस मुख ठेवतात हीच तर आपली कमाई आहे दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सगळयांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰 🍫🍫🍭🍭🧃🧃🍨🍦❤❤❤❤❤❤❤
@vaishalikature13963 ай бұрын
लय भारी फणसाचे गरे
@alkadarwatkar74673 ай бұрын
बाणाई आणि अर्चना साठी 🙏🙏 दोघींचे चेहरे हसरे आहेत.अशाच छान रहा
@satishpokharkar94133 ай бұрын
मस्त
@Aparichit_93 ай бұрын
तुमचा vlog एकदम मस्त पाकी ❤❤❤❤
@sanjivanigaikwad83163 ай бұрын
दोघी जावा जावा छान रहातात 👌👌🌹🌹
@vishakhabhatkar54863 ай бұрын
सिद्धू दादांच्या भाषेत मस्तपैकी पार्टी झाली
@gangaramshelke16563 ай бұрын
ससारात सुखी रहा बाळू मामा तूम्हाला सूखी ठेवो धन्यवाद
@shriyawarang3 ай бұрын
Kalvan peksha fanasachi ओलखोबर घालुन चुलीवर भाजी आणि तांदळाची भाकरी एकच number लागते baanai मामी मामा बघा गावी करतात.
@user-vw8to6kc7y3 ай бұрын
छान छान
@shubhangisule72943 ай бұрын
बनाई ताई बिया उकडून छान लागतात
@mahadavipatil55943 ай бұрын
Super video❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@kusumbalajohn38113 ай бұрын
Bana Vahiny Ani Archana tumha difhun mule gharala shan aahe❤❤
@manishapatil98133 ай бұрын
कोकणात राहून रानमेवा खायला मिळतो ह्याच्या पेक्षा सुख नाही. खूप छान मी कोकणी असून आम्हाला हे पहायला ही मिळतं नाही.
@shailajabangar13743 ай бұрын
47मिनिट,एक हजार लाईक्स. खूप भारी रानमेवा मेजवानी 💐💐💐💐
@dilipshinde56123 ай бұрын
बानाई फटकळ नाही सिद्धू दादा!उलट निस्वार्थी व निरागस आहे बानाई!
@dhangarijivan3 ай бұрын
@kalyanraosonowane95873 ай бұрын
Chan video
@swarajpansare-hh6db2 ай бұрын
Khup Chan
@meghashewade81743 ай бұрын
मस्त पार्टी
@vitthalvajeer80193 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान दादा अशी च सर्व नाती सांभाळत राहा.आजचा व्हिडिओ खुप छान आहे 👌👌💐💐
@PLAYER_075323 ай бұрын
Mast
@NirmalaMahabale3 ай бұрын
दादा मागे त्यांचा वाडा आपल्या वाडयासोबत होता त्या.सत्री दोन जीवाच्या होत्या त्यांना मुलगी झाली.
@anitashinde33753 ай бұрын
तुमच्या कष्टाला खूप खूप सलाम ❤❤❤❤❤❤❤🎉🎉😊😊
@SangitaGulve-ce4tx3 ай бұрын
आवाज खूप छान
@LataKamble-hp3ev3 ай бұрын
Mi ata kolhapur madhe rahte gavala asatana ahmi doghi Java ashach ekatra rahyacho bhayni sarakha mala atta banai v arachanala baghun pahilya divasachi khup athavan yete amacha gav kokanat ahe dongara kadela amacha shet ahe ambe fanas karavnd jambale sagal milat ahmi doghi as kajucha biya bhajun khayacho khup atavan yete tya divsachi
@Anushorts-ys1xb3 ай бұрын
तुमचा एकमेव चॅनल आहे अर्धा तास मध्ये एक हजार लाईक मिळतात
@sandhyakumbhar10973 ай бұрын
मस्तपैकी विडिओ
@sushmaaher-fo9yr2 ай бұрын
👌🏻khup mast party keli dada aaj tumhi
@PTMarathi-3 ай бұрын
जय मल्हार दादा ❤
@nitinkedare31283 ай бұрын
👍
@nitinkavankar30453 ай бұрын
छान व्हिडिओ
@pradipbadhe67103 ай бұрын
मस्तपाकि फणसाची पार्टी झाली म्हणायच🎉
@archanawankhede32733 ай бұрын
Chhan video ❤❤
@alkasurvase59553 ай бұрын
👍👍👍👍👍
@kaminibhatkar20862 ай бұрын
बहणाबाई तुम्ही खुप हुषार अहात काय काय खायला घालता सर्वाना फणसाचे गरे खाले आणि बिया पण भाजुन खायला घातल्या तुम्ही खुपच हुषार आहात
@Vaishali_N3 ай бұрын
Mala tumchya aaiche khup kautuk vatte khup chhan aahet tyana maza namaskar