कौल मटण फ्राय रेसिपी | Kaul Mutton Fry Recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 264,539

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 235
@satyamyewale7241
@satyamyewale7241 5 ай бұрын
आज सकाळी पेपर ला बातमी वाचली. पारनेर तालुक्यातील . तुमच्या सारखा च. वाडा आहे.त्यांची लहान मुलगी बिबट्याने.. झोपेत असताना. आई वडिलांच्या मधून उचलून घेऊन गेला . 😢खूप खूप वाईट वाटलं..तुम्ही सगळे काळजी घ्या.. ही विनंती..मी पुणेकर
@jyotikhare1293
@jyotikhare1293 5 ай бұрын
Ho kalji tumhi..
@Priyavirendravlogs
@Priyavirendravlogs 5 ай бұрын
हो 😢😢जुन्नर तालुक्यात आमच्या इकडे सारख्या अश्या घटना घडत आहेत ,पण कोणी अजून त्यावर निर्णय घेत नाही आहेत 😢..
@dadasahebbhilaremh.....3178
@dadasahebbhilaremh.....3178 5 ай бұрын
सत्य घटना.मी संपूर्ण बातमी ऐकली आहे. संपूर्ण माहिती साठी जुन्नर टाइम्स सर्च करा..
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 5 ай бұрын
आमच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात घडलेली घटना आहे,----आमच्या तालुक्यात अतिशय गंभीर प्रश्न आहे----आजपर्यंत दोन,चार घटना घडल्या आहेत--- बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे लोकांना,---सरकारला त्याचे अजून काही वाटत नाही पण आपणच आपल्या जीवाची काळजी घ्यावी लागणार आहे🙏
@UjwalaBansode-ri4xc
@UjwalaBansode-ri4xc 5 ай бұрын
@priram618
@priram618 5 ай бұрын
अतिशय सुगरण, मायाळू, प्रत्येक रेसिपी अगदी मस्त पैकी मन लावून करणारे बाणाईताई आणि मनभरूण कौतुक करणारे घरातील मंडळी, खूप सुंदर, तुमच्या video ची आतुरतेने वाट पहात असतो.
@nitinpansare1953
@nitinpansare1953 5 ай бұрын
बाणाई साक्षात अन्नपूर्णा लक्ष्मी आहेत जेजुरीच्या खंडेराया पाशी तसेच आदमापुर च्या बाळूमामा यांना प्रार्थना करतो की बाणाई व तिच्या पूर्ण कुटुंबीयांना सुख समाधान लाभो हीच प्रार्थना❤❤
@SushilaPatil-m1y
@SushilaPatil-m1y 4 күн бұрын
खुप अस्य बानाई एक वेगळी पद्धत शिकायला मिळालं नक्की करून बघेन ❤
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 5 ай бұрын
बानू ताई खूप छान मटन बनवले आहे मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️
@manishapatil9813
@manishapatil9813 5 ай бұрын
कौलावर काही भाजून घेऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले. आम्ही खर म्हणजे अडाणी आहोत तुमच्या कडून एक एक आईडिया शिकायला मिळत आहेत ग्रेट banai.. धरती वर तुझ्या सारखी कोणीच नाही. खरच 😊
@sunandaadhagale
@sunandaadhagale 5 ай бұрын
बानू ताई तुमचे व्हिडीओ पाहून मला खूप छान वाटत आणि तुम्हीं किती छान पधत्तीन रेसीपी बनवता 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻🫡🫡🫡😋😋😋
@vikasgore4858
@vikasgore4858 5 ай бұрын
जगातील एक नंबर चे यूट्यूब चॅनल जिथे खूप भारी आणि चांगल्या comments येतात ❤❤
@sunitakadam6228
@sunitakadam6228 5 ай бұрын
Tai tumhi great aahat. Khup chan recipe aahey
@vaishnavishinde1035
@vaishnavishinde1035 5 ай бұрын
तुमचे सासरे खूप गोड आहेत .... 🥰 सूनेच किती मनापासून कौतुक करतात ..... तुमचा कॅन्सर चा video पाहून त्यांच्या बद्दल चा आदर आजुन वाढला आहे ..... 🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 5 ай бұрын
बानाई मस्तच बनवले कौल फ्राय👌👌🚩🚩🌹🌹
@SangitaChoudhari-l8i
@SangitaChoudhari-l8i 5 ай бұрын
तुम्ही आनंदी राहता आणि दुसऱ्यांना आनंद देता है खरतर पुण्याचं काम तुम्ही करता श्री बाळूमामा तुम्हाला बरकत देवो हेच मागणे आमचे❤
@bharatishinde5986
@bharatishinde5986 5 ай бұрын
बाणाची रेसीपी एक नंबर yummee
@AdityaBhoyar-w1u
@AdityaBhoyar-w1u 5 ай бұрын
OBC + SC+ST =EKTA JINDABAD ❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙
@piyusalve5800
@piyusalve5800 5 ай бұрын
नवीन रेसिपी बाणाई ने दाखवली खुप छान व्हिडिओ शेफ पेक्षा भारी आहे कौल मटण
@rohanpawar-zb1md
@rohanpawar-zb1md 5 ай бұрын
रोज विडियो पाहिल तर बर वाटतय वाट पाहत बसतो कधी विडियो येताय
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 5 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी कौलावर मटण केलेलं आज पहिल्यांदाच पाहिलं १नंबर मस्त पैकी हे फक्त भानाई वहिनीच करु शकते खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@ushajadhav3758
@ushajadhav3758 5 ай бұрын
ताई छान नवीन रेसिपी आहे ❤❤
@rajanisadare3721
@rajanisadare3721 5 ай бұрын
मस्त झाली receipe. बाणाई ताई जे करते ते छानच करते. ते एवढे उत्साहाने करते ना ते एकच no. होते.
@latakamble4977
@latakamble4977 5 ай бұрын
Aaj kaulavarche mutton fry aani rassa bhaaji chhan banavali tumhi sarpanchavar khup prem karta pan balya aata disat nahi to kuthe aahe tyachar banai waheeni khup laad kartat video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 5 ай бұрын
Mastch jhaly maton fry
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 5 ай бұрын
मस्तच बेत आणि तुमचे सासरेबुवा तर हाताच्या खुणेनेच किती मस्त रेसीपी झाली आहे ते सांगतात. सुगरण नंबर वन आहात तुम्ही.
@Babumengar
@Babumengar 5 ай бұрын
बाणाई तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मी पण एक मेंढपाळाची मुलगी आहे त्यामुळे रानावनात किती सावधान ते वागावं लागतं मला माहीत आहे. त्यामुळे आपल्या जीवाचा विचार करा.
@urmilaarote3837
@urmilaarote3837 5 ай бұрын
खूप मस्त ...मी खात नाही पण खूप मस्त वाटल बघताना......❤
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 5 ай бұрын
Very nice recipe ❤❤
@neetadhawan9505
@neetadhawan9505 5 ай бұрын
एक नंबर 👌👌👌👌👌
@rahulwankhede4161
@rahulwankhede4161 5 ай бұрын
🙏🙏🙏
@priyashikhare8055
@priyashikhare8055 5 ай бұрын
मटण2 लय भारी. मस्त.
@YogeshGadekar-z3s
@YogeshGadekar-z3s 5 ай бұрын
Tai phone no dya tumchya hatach Jevan khup chan ahe
@saritasalvi9568
@saritasalvi9568 5 ай бұрын
बाणाई तुमचं बरोबरच आहे..... मटण आणि दही एकत्र शिजवू नये......👍.... बाणाई तुम्ही great आहात 🙏
@rekhachavan883
@rekhachavan883 5 ай бұрын
खूप छान बाणाईची रेसिपी
@dr.surekhajawale5947
@dr.surekhajawale5947 5 ай бұрын
खुपच छान reciepe ,आणि तेही मातीच्या भांड्यात.. हीच भांडी खुप छान असतात ..स्वयपाकासाठी फक्त plastic chya भांड्याचा वापर करू नका ते आरोग्याला घातक आहे.. बाकी reciepe chan
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 5 ай бұрын
खूप छान 👌🏼👌🏼बाणाई 👌🏼👌🏼
@atulshingare9366
@atulshingare9366 5 ай бұрын
नविन कायतर बघायला मिळणार आज 😋
@SunitaGurav-k5y
@SunitaGurav-k5y 5 ай бұрын
👌🙏
@Satwikking-n5b
@Satwikking-n5b 5 ай бұрын
खूप छान बानाई रेसिपी
@neelamambekar2502
@neelamambekar2502 5 ай бұрын
Aamdar pan mastach
@SunitaChikane-y8i
@SunitaChikane-y8i 5 ай бұрын
खुप खुप छान
@jyotijadhav7456
@jyotijadhav7456 5 ай бұрын
नाऊन वेज बरोबर दही दूध बापरू नये किवा खाऊ नये हे विरोधी आहार असतो पण हल्ली बहुतक लोक यु टुब वर रोसपि बघतात आणी करतात .
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ 5 ай бұрын
किसन दादा कधी येणार आहे खूप दिवस झाले आहे जाऊन बोलन होत का किसन दादा बरोबर. बरे आहेत ना😊
@vandanachavan7418
@vandanachavan7418 5 ай бұрын
तुमच्या व्हिडीओ ची खुप वाट पहात असते ..खुप सुंदर व्हिडीओ असतात.
@EASYRECEPIS
@EASYRECEPIS 5 ай бұрын
किती शांतता..सुखमय जीवन मटण तर १ च नंबर 👌👌👌
@manishar.k.5476
@manishar.k.5476 5 ай бұрын
बाणाई साडी छान आहे 👌
@vilasgayakwad2292
@vilasgayakwad2292 5 ай бұрын
खूप खूप छान
@pmfashion1327
@pmfashion1327 5 ай бұрын
सगळ्यात एक नंबर चॅनल तुमचं आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 5 ай бұрын
वहिनी ही मटणाची रेसिपी मी पहिल्यांदा बघितलं जबरदस्त मटण बनवलं 😋😋👌👌👍👍
@kalpanayadav7681
@kalpanayadav7681 5 ай бұрын
मस्तच, लय भारी 👌👌
@nandajadhav7797
@nandajadhav7797 5 ай бұрын
खूप छान सुककमटण खूप छान आहे🎉🎉🎉
@nitinshendge7463
@nitinshendge7463 5 ай бұрын
👍👍
@Someshgarade
@Someshgarade 5 ай бұрын
दही मटण चिकन मध्ये घालावाच नाही गोरस असतो ते
@mangeshghag8916
@mangeshghag8916 5 ай бұрын
नमस्कार हाके भाऊ जंगलातील प्राणी आता मानवी वस्तीत यायला लागले आहेत.काळजी घ्या सोबत भाले, तीक्ष्ण हत्यारे ,कुत्री ठेवा.आणि शक्यतो रात्री दिवा सुरू ठेवा
@ashokbandale4952
@ashokbandale4952 5 ай бұрын
छान जेवण बनवतात बानाई ताई
@ashokkanawade5934
@ashokkanawade5934 5 ай бұрын
Sunday Resipe Sangamner
@aartijadhav6514
@aartijadhav6514 5 ай бұрын
Khup छान
@ranjanadeshmukh3510
@ranjanadeshmukh3510 5 ай бұрын
बाणांई ताई सासऱ्यांना किती जिव लावते अगदी वडीलांसारखा
@Poojarangoli226
@Poojarangoli226 5 ай бұрын
शिरोली,जुन्नर ईथेही परवा वाघाने दिड वर्षाचे बाळ ,आई वडिलांच्या मधुन नेले आहे, हा प्रकार मेंढपाळ दाम्पत्य वर ओढावला आहे,खरच दादा वहिनी काळजी घेत जा 😢
@saritagosavi7037
@saritagosavi7037 5 ай бұрын
Master chef tumi join kara🎉
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 5 ай бұрын
Bhannat dok lavate tu banaie🥰 super 👏👏recepi tr 👌👌😋😋👍👍😊
@JyotiGaikwad-z4h
@JyotiGaikwad-z4h 4 ай бұрын
पण ताई तुम्ही कुठे राहता गावाला कोणत्या गाव तुमचं खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही ❤
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 5 ай бұрын
Mast🎉🎉
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 5 ай бұрын
Khupch Chan yummy mutton recipe 👍👍👍👌👌👌
@shardapatil6414
@shardapatil6414 5 ай бұрын
😋👌👌🎉❤️💕
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 5 ай бұрын
Hake bhau amhi serv video baghto thee avdatat pan amchi yekch charcha chalu asthe ki tumhi saglejan ughdya vavrat kase kay rahta tumhala bhiti nahi vayat?
@pratimagaikwad5533
@pratimagaikwad5533 5 ай бұрын
एक नंबर. ओरीजनल.बारबेकयृ्😊
@sumitrawalunj399
@sumitrawalunj399 5 ай бұрын
एक नंबर ❤
@ramanshelke3255
@ramanshelke3255 5 ай бұрын
1ch nabar tai
@ashokwarkadpatil5975
@ashokwarkadpatil5975 5 ай бұрын
मी Non Veg खाणे बंद केलेले आहे, तरी पण मी समजू शकतो हे किती रुचकर आणि छान बनलं असेल. खूप छान आणि स्वादिष्ट मी शक्य होईल तेंव्हा तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो आणि दरवेळी तुमचे व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होते तुम्हा सर्वांचे धन्यवाद
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 5 ай бұрын
Bana Vahiny tumchi mutton recipe ekdum ek no aahe me sudha banvinar Thanks for this recipee❤❤
@eknathdeore743
@eknathdeore743 5 ай бұрын
आजची मटन रेसिपी लय भारी झाली.
@babanzolekar892
@babanzolekar892 5 ай бұрын
Banai वाहिनी अशा रेसिपी बघितल्या का पाणी सुटते तोंडाला. खूप छान, अन्नपूर्णा आहेत तुम्ही.
@diliptupe1297
@diliptupe1297 3 ай бұрын
बानाई no एक बहीन माझी
@priyashinde1743
@priyashinde1743 5 ай бұрын
व्हिडियो खूप छान असतात पण खूप वाट बघावी लागते
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 5 ай бұрын
खुप छान बानाई ताई मटन ❤❤🎉
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 5 ай бұрын
आज खरच बानाई कुशल आशी रेसिपी करुन दाखवली. हुशार आणि चलाख गृहिणी म्हणजे बानाई ,जय मल्हार.
@madhurabhagat1532
@madhurabhagat1532 5 ай бұрын
Chan
@shubhangikulkarni8534
@shubhangikulkarni8534 5 ай бұрын
Banai khup mast Recipe
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 5 ай бұрын
Chanch .. वेगळी पद्धत पहायला मिळाली...
@AbhishekJadhav-z7b
@AbhishekJadhav-z7b 7 күн бұрын
Tai tumcha no milal ka aamhala pn tumhala bhetaych aahe Aamhi ts rahto Delhi la pn aamhi maharathratlch aahe khanapur talukyatl
@kavitanigade3728
@kavitanigade3728 5 ай бұрын
Hi dada lay mhanj lay bhari mutton l like ❤❤❤❤❤😋😋😋😋😋😋🌈🙏🙏🙏🙏🙏
@kisansharma3783
@kisansharma3783 5 ай бұрын
bani khupch chan kual resipi banvli mazhe aajoba kuk hote tepan asech resipi banvayche lahan panichi aathvan karun dili bani kharch khup great aahe 🎉🎉❤❤👌👌🌹🌹😋😋
@shobhawaghmare439
@shobhawaghmare439 5 ай бұрын
Muttonle Bhari banata
@motherinlawscookbook2811
@motherinlawscookbook2811 5 ай бұрын
Masta banala ahe Kaul mutton
@prashantdhanawade6515
@prashantdhanawade6515 5 ай бұрын
Nice blog .five star hotel adhe pan.asle jevan milnar nahi
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 5 ай бұрын
Chanch 👍👍👍🙏🙏
@smitanagvekar4231
@smitanagvekar4231 5 ай бұрын
खुप छान... कुठलीही सुविधा नसताना रुचकर जेवण... खरच मानले पाहिजे तुम्हाला
@sunitabahot7588
@sunitabahot7588 5 ай бұрын
आई कुठे आहे दिसली नाही आज
@latagaikwad2717
@latagaikwad2717 5 ай бұрын
लयं भारी कौल मटनं बाणांनी बरं सुचतं तुला सगळं
@neelamambekar2502
@neelamambekar2502 5 ай бұрын
Waa kiti chan babavala banaine kaula mutan ek number
@anitakad1231
@anitakad1231 2 ай бұрын
भानाई एकच नंबर ❤❤🎉🎉
@archanapagare5706
@archanapagare5706 5 ай бұрын
Mast 1 no banaai tumchya payatla angthyacha dagena ghala chan deste
@yamunamisale7362
@yamunamisale7362 5 ай бұрын
Khupch chan 👌👌👌👌👌👌
@santoshghate6727
@santoshghate6727 5 ай бұрын
एक नंबर 👌🎉
@प्रतिभाप्रतिभालेनेशो
@प्रतिभाप्रतिभालेनेशो 5 ай бұрын
खुप छान रेशेपि बाना बाई
@selandersojwal6798
@selandersojwal6798 5 ай бұрын
खरंच खूप काळजी घ्या कारण नगर जिल्ह्यात हल्ली वाघांचा फारच सुळसुळाट झाला आहे, तिकडं हल्ली दिवसा ढवळ्या तालुक्याच्या ठिकाणीही वाघ येत आहेत, सिध्दु दादा खुप काळजी घ्या एवढीच विनंती
@vijayazugare
@vijayazugare 5 ай бұрын
ek no matan fray tai tondala pani sutal 😋😋😋👌👌👍🙏
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 5 ай бұрын
Baba kiti avadle as Jevan banai karte kup sugran hai
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 5 ай бұрын
Khup Chan Rrcipe
@meeramhaske6900
@meeramhaske6900 5 ай бұрын
खुप छान वहीनी🎉👌👌👍👍😋😋🙏🙏
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 5 ай бұрын
बाणाई खरोखर सुगरण आहे . असच मस्त खा आणि सुखात रहा .
@VivekBhoir-qs3ku
@VivekBhoir-qs3ku 5 ай бұрын
Bajula gav valyanchi haldh ahe ka aavaj yeto dhvlrnica
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,8 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12