रूप पाहता लोचणी सुख झाले हो | अभंग | Roop Pahata Lochani | Bhajan_Marathi | Bharti Madhvi | Female

  Рет қаралды 486

पारंपारिक_शक्ती _तुरा_Parmparik_Shakti_Tura

पारंपारिक_शक्ती _तुरा_Parmparik_Shakti_Tura

Күн бұрын

रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी अभंग |भजनसम्राज्ञी गायिका : भारती जीवन मढवी | माऊली प्रासादिक भजन मंडळ. 2023 | Female Version |स्त्री आवृत्ती
प्रस्तुत गणपत पवार
भजनाची डबलबारी
हरिनामाचा नांगर
सुमित
दिग्दर्शक: गणपत पवार
सम्राट गायक : विजयबुवा पायकोळी
गुरुवर्य : विलासबुवा पाटील
बुवा झाला हरिचा वेडा फेम
अंजनीकुमार प्रासादिक भजन मंडळ,
मेंदडी, कोळीवाडा..ता. म्हसळा
भजनसम्राज्ञी गायिका : भारती जीवन मढवी
गुरुवर्य: वायकर सर, दत्ता मढवी
चांदण चांदण झाली रात फेम
माऊली प्रासादिक भजन मंडळ.
डोंगरी 1 रोहा संगीत विशारद, ठाणे
संगीत :जय माई संकेत
निर्मिती संकल्पना :कलाकार सावंत ,दुर्वास पायकोली
संकल्पना : अविनाश मधाब भाळू
ध्वनी मुद्राण : श्री कृष्णा सावंत
छायाचित्रण : आनंद गायकवाड संजय साळवी
संकलन: विजय तिवारी
रंगभूषा , वेशभूषा : आरुषि सावंत
Hari Namacha Nangar
Presented by Ganpat Pawar
A double bari of the hymn
The plow of Harinama
Sumit
Director: Ganpat Pawar
Samrat Singer : Vijayabuwa Paikoli
Guruvarya: Vilasbuwa Patil
Bua Jhala Hari's crazy fame
Anjanikumar Prasadik Bhajan Mandal,
Mendadi, Koliwada..T. spice
Bhajan Empress Singer : Bharti Jeevan Madhvi
Guruvarya: Vaikar Sir, Datta Madhvi
Chandan Chandan Chali Raat Fame
Mauli Prasadik Bhajan Mandal.
Dongri 1 Roha Sangeet Visharad, Thane
Music : Jai Mai Sanket
Production Concept : Artist Sawant, Durvas Paikoli
Concept : Avinash Madhab Bhalu
Sound Mudraan : Sri Krishna Sawant
Photography : Anand Gaikwad Sanjay Salvi
Compilation: Vijay Tiwari
Costume Design: Arushi Sawant
|| जय गणराय जय शिवराय ||
गणेशोस्तव म्हटलं की महाराष्ट्रातील महत्वाचे क्षेत्र आठवते ते म्हणजे "कोकण "आणि कोकणातील गणेशोत्सव किवा नवरात्र म्हटले की जाखडी नृत्य आलंच. जाखडी नृत्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव साजरा होऊच शकत नाही.जाखडी नृत्य हे "शक्ती तुरा " डबलबारी या नावाने केले जाते.या जाखडी नृत्याची तालीम जवळ जवळ तीन महिने केली जाते.आणि आता तर हे जाखडी नृत्य फक्त कोकणापुर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे.
महाराष्ट्रानंतर ते आम्हाला देशात आणि देशाबाहेर पोहोचवायचे आहे या उद्देशाने आम्ही युटूब वरती हा चान्णेल सुरु केला आहे.कोणाला आपल्या जाखडी नृत्याचा विडीओ या चान्णेल वर प्रसिद्ध करायचा असेल तर कृपया आपण आम्हाला संदेश (मेसेज ) करावा किंवा इमेल करावा .पण विडीओ एचडी असावा.
कोकणात आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. सर्वत्र श्रावणातील प्रसन्न वातावरणात असते. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरीही समाधानी असतो आणि नुकतीच भातलावणी पार पाडून विसावा घेत असतो. या उत्साही वातावरणात मनही प्रसन्न होते आणि आबालवृद्धांपासून सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे.मनावर वेगळीच धुंदी पसरू लागते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते.
तसेच आपले जाखडी नृत्य देशाबाहेर पोहोचविण्यासाठी आपण या चान्णेल ला SUBSCRIBE करून विडीओ LIKE आणि SHARE करा .
धन्यवाद ,आभारी आहोत.
जय महाराष्ट्र !!!
माझ व्हिडिओ अपलोड करण्या मागचा हेतू
शक्ती-तुरा सामना (जाखडी नृत्य) हि परंपरा जपण्याचा माझ मुख्य हेतू: आहे, कोण्याही @कॉपीराईट कोणताही हेतू नाही
| Jai Ganaray Jai Shivarai ||
Ganeshostava said that remembering the important area of ​​Maharashtra is "Konkan" and Ganeshotsav or Navratri in Konkan, a jhakadi dance dance. Without the Jakshi dance, Ganeshotsav can not be celebrated in Konkan. Jakhandi dance is performed in the name of "Shakti Tura" Doublebari.
After Maharashtra we have launched this channel on KZbin for the purpose of spreading it in and out of the country. If anyone wants to publish a video of your dance form on this channel, please message or email us .But the video should be HD.
As the months of Konkan come to an end in Konkan, the rain starts to rest a little. Everywhere there is a happy atmosphere of hearing. Farmers are also satisfied with the rain due to the mood and have just crossed the paddy fields and rested. In this vibrant atmosphere, the mind is happy and everyone is in awe of the young people.
Also, subscribe to this channel by video LIKE and SHARE to get your dance moves out of the country.
Thank you, thank you.
Jai Maharashtra !!!
The intention of my video upload
Shakti-Tura Samha (Jakshi Dance) My main purpose in keeping this tradition is: no one, no @ copyright.
#shaktitura #Vijay_Paikoli#Bharti_Madhvi #bhajan_marathi #raigad #shariwardhan #prathna #प्रार्थना #रूप_पाहता_लोचणी_सुख झाले_हो_साजणी #अभंग #Roop_Pahata_Lochani #शक्ती_तुरा #विजय_पायकोळी #भारती मढवी #रायगड #श्रीवर्धन # भजन_मराठी #2023 #Lord|_Vittha #Ra Krishna_Hari_Ram

Пікірлер
रूप पाहता लोचणी सुख झाले | अभंग | Roop Pahata Lochani |Vijay Paikoli| Marathi Bhajan| Male
4:25
पारंपारिक_शक्ती _तुरा_Parmparik_Shakti_Tura
Рет қаралды 1,2 М.
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 47 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Roop pahata lochani  रूप पहाता लोचनी
6:01
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН