Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग | भजन | Ketakee Mateygaonkar |

  Рет қаралды 27,739,836

Ketakee Mateygaonkar

Ketakee Mateygaonkar

Күн бұрын

Пікірлер: 7 400
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 жыл бұрын
To all the wonderful people! Thank you so much !! 💜🙏🏻 All the credit goes to my gurus. I just tried my best. Baaki tumha saglyanche prem aani aashirvaad. Asech prem ani aashirvaad rahudya. Aplya maharashtrasathi ani deshasathi kahitari karaycha swapna balgun prayatna kartey. Pudhe yenarya projects sathi tumchya ashirvadachi garaj ahe. 🙏🏻🙏🏻💜
@prashantshelar1574
@prashantshelar1574 4 жыл бұрын
Nakki ❤️❤️
@arunamore9533
@arunamore9533 4 жыл бұрын
प्रयत्न करत रहा महाराष्ट्र डोक्यावर घेईल
@narendermakhijani9512
@narendermakhijani9512 4 жыл бұрын
Dear Mam Credit also goes to your parents and God who gave u wisdom to work hard, looks and lovely voice and not get sidelined. Best wishes from USA.
@danveerdas2499
@danveerdas2499 4 жыл бұрын
If some translations are done of song in English or hindi then it may be good
@shivajichaudhari7899
@shivajichaudhari7899 4 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा केतकी खुपच छान प्रयत्न आहेत तुझे
@youcankc
@youcankc 4 жыл бұрын
अभिनय आणि आवाज दोन्ही मध्ये दर्जेदार असणारी एकमेव मराठी अभिनेत्री. क्लास व्यक्तिमत्व 👌खूप सुंदर गायलात 👍
@navnathyewale7206
@navnathyewale7206 4 жыл бұрын
Nice
@swarashree5442
@swarashree5442 4 жыл бұрын
Chchyan
@ganeshhiray263
@ganeshhiray263 4 жыл бұрын
खूब छान आहे सुंदर आवाज
@sambhajirajpure2467
@sambhajirajpure2467 4 жыл бұрын
👍
@kishukikumard2820
@kishukikumard2820 4 жыл бұрын
Bollywood madhe suddha ketaki sarkhi guni kalakar kuni nahi🤗
@nageshkalale1022
@nageshkalale1022 Жыл бұрын
सुंदर, ईश्वरी य देणगी , आपल्या ला लाभलीये ताई" ह्यबाबत काहीं दुमत न्हाई" पन सरावाने माणूस व कला" दोन्हीं गोष्टीं परिपक्व होतात, ह्यात जशी तिळमात्र शंका न्हाई, तसंच तुम्हच्या स्वरांला तोड, न्हाई अप्रतिम , आणि आपल्या रचनेचं निव्वळ शब्दांत कौतुक करणं, म्हणजे सुर्याला ठिणगीचा प्रकाश दाखवणं होय,👏 ||जय हरि||
@ManojKumar-v8t3v
@ManojKumar-v8t3v 2 күн бұрын
😢😢😢😢😢❤❤
@ManojKumar-v8t3v
@ManojKumar-v8t3v 2 күн бұрын
Jy guru dev
@ManojKumar-v8t3v
@ManojKumar-v8t3v 2 күн бұрын
Shree Krishna 😢😢❤
@ManojKumar-v8t3v
@ManojKumar-v8t3v 2 күн бұрын
Om namah shivay 😢😢😢
@ManojKumar-v8t3v
@ManojKumar-v8t3v 2 күн бұрын
Ajun vishwas nahi ka
@Nbr-n5r
@Nbr-n5r 11 ай бұрын
खरंच विथल दर्शन झाल्या सारखं वाटतं आहे मन प्रसन्न झाले विठल नामाने 🙏🏻🌺❤️🚩 अप्रतिम आवाज सुर ताल
@vishvanathmahandule4434
@vishvanathmahandule4434 8 ай бұрын
ही रचना कितीही वेळा ळा ऐकली तरी कर्ण तृप्ती होत नाही. एकदम अप्रतीम गायन. या गायनासाठी स्वरसम्राज्ञी केतकी ताईंना शब्दात धन्यवाद देने केवळ अशक्य. धन्यवाद ताई व पुढील स्वरप्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा! 🎉🎉
@avdhutahirrao515
@avdhutahirrao515 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज यांच्या अतुलनीय रचनेतून प्रकटलेली अभंग रचना आणि केतकी ने अजोड वाणीतून गायलेली अभंगवाणी 🚩🚩🚩 जय हो सनातन धर्म की 🚩🚩🚩
@sagarmohite8527
@sagarmohite8527 5 ай бұрын
Yrhichyfhgowx dgxfm . ❤❤❤❤ 1:04
@sapakalsatish2286
@sapakalsatish2286 Жыл бұрын
आपल्या आवाजातील तो मधुर सुर हा आभांग सारखे सारखे ऐकण्यास भाग पाडतो. Superrr voice
@nileshsingh1764
@nileshsingh1764 5 күн бұрын
आपकी वाणी अदभुत आविश्वसनिय है आपको प्रणाम है जय हो भगवान विट्ठल की राधे-राधे ❤❤❤❤❤❤
@kedarrelekar6182
@kedarrelekar6182 2 жыл бұрын
कितीही रात्री उशिर झाला तरी, झोपण्यापूर्वी एकदा हे ऐकायला च लागते, त्याशिवाय शीण जात नाही. अप्रतिम गायलं, अदभुत आवाज, जादुई आलाप.... दैवी देणगी. तु असेच गात रहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@vijaykokre1398
@vijaykokre1398 Жыл бұрын
Really barobar
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय हरी विट्ठल 💐🙏
@prakashpataskar1069
@prakashpataskar1069 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे मनाचा शीण निघून जातो
@shambhumane877
@shambhumane877 10 ай бұрын
Good morning 🌞🌞🌞🌞 ..... panduranga.. vitthal
@shivrajpatil9395
@shivrajpatil9395 9 ай бұрын
🙏🏼👍👍👍👌👌👌✌️✌️🔥💪
@gajananjadhav9512
@gajananjadhav9512 3 жыл бұрын
मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो। पहिल्यांदा ऎकलं तुमचा ।।।एवढं सुंदर अभिनय करणारे त्याही पेक्षा सुंदर गातात खरंच नवल आणि तुमची मेहनत।।माझ्या महाराष्ट्राला तुमच्या सारखी हस्ती मिळाली तुम्ही महाराष्ट्राचे भूषण ,अलंकार आहात।।।पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा।।।।।
@swarakothawade8421
@swarakothawade8421 3 жыл бұрын
खूपच सुंदर नादमधूर मन तृप्त झाले. खरोखर अवर्णनीय .पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.
@prakashbagewadikar771
@prakashbagewadikar771 3 жыл бұрын
Nitant sunder ! All the best.
@popatrashinkar290
@popatrashinkar290 3 жыл бұрын
Vvvvzvzvzvzvvzzzz
@sumanpatil271
@sumanpatil271 3 жыл бұрын
पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असे होते.. संत तुकाराम महाराजांचे लेखन आणि एक तरुण पिढीच्या सुंदर आवाजात अभंग ऐकताना धन्य व्हायला होते 🙏😍
@chhagandevdhe6140
@chhagandevdhe6140 2 жыл бұрын
Khup Chhan Gayala Abhang
@ramdaskarve.696
@ramdaskarve.696 5 ай бұрын
केतकी ताई तुमचा आवाज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या अभंगाची साद श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेली विठ्ठलाची देणगी आहे बोलावा विठ्ठल हे शब्द जणू आई सांगते असे वाटते अन् करावा विठ्ठल बाबा आज्ञेने सांगतात असे वाटते हे चित्रण झाले तेंव्हा साद देणारे सर्वजन खूप भाग्यशाली आहेत श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत अगदी चित्रसारखे अन् पर्यवेक्षक आपण काय व कुणाचे कसले पर्यवेक्षण करावे ह्या विचारात दिसतात तुमचा आवाज थेट मेंदूत ह्रुदयात सर्व रोमारोमात जातो
@supesh1587
@supesh1587 Жыл бұрын
जगद्गुरु संत श्रेष्ट तुकाराम महाराज यांचे अभंग मनाला भिडतात .. खरोखर आज संतांच्या काव्य रचनेवर हजारो लोक पोट भरतात .. 🙏🙏🙏
@ganeshkhetkhede7886
@ganeshkhetkhede7886 Жыл бұрын
पण भाषा तुम्ही थोडी वेगळी वापरली, कोणताही छंद हा नुसता पोट भरण्या करिता नसतो.
@sumitchaudhari6112
@sumitchaudhari6112 Жыл бұрын
​@@ganeshkhetkhede7886 pan to fact sangtoy aani he vastavik aahe
@bhargavvirkar5254
@bhargavvirkar5254 Жыл бұрын
Nice
@bhargavvirkar5254
@bhargavvirkar5254 Жыл бұрын
Abhanga
@smitakarkhanis166
@smitakarkhanis166 Жыл бұрын
पण ह्या संत तुकारामाचे अभङ् केतकी ने गाऊन सार्थक केले,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
@lakheshchandrawanshi2453
@lakheshchandrawanshi2453 4 жыл бұрын
छान केतकी। प्रशस्त पुण्य पंथ है, बढ़े चलो, बढ़े चलो। प्रणाम
@JyotiGhodekar-gv2wo
@JyotiGhodekar-gv2wo Жыл бұрын
आवाजाबरोबर संगीताची जोड देखील अप्रतिम, खुप प्रसन्न वाटते हा अभंग ऐकून... रोज सकाळी हा अभंग ऐकून दिवसाची सुरवात होते....😊❤
@YammanuruVamseeDhar
@YammanuruVamseeDhar Жыл бұрын
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापा- सूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोध- ं केलें घर रीतें ॥४॥
@krishnamurthykumar972
@krishnamurthykumar972 5 ай бұрын
Thanks for the lyrics.
@JyotiThakur-wh6wu
@JyotiThakur-wh6wu Ай бұрын
मी हे भजन अगदी उठल्यावर पहाटे च लावते. ऐकता ना मन अगदी तन्मय होवून जाते.
@nishantpujari8589
@nishantpujari8589 2 жыл бұрын
आवाज मनाला साद घालतो.. त्यात आपण अगदी मन आणि सुर यांचा खूप उत्तमरित्या मेळ घातला आहे.. खरचं खुप खुप धन्य झालो 🙏🙏🙏🙏
@hiramantungar5491
@hiramantungar5491 2 жыл бұрын
👌👌👌
@namratapawar9544
@namratapawar9544 25 күн бұрын
🥹🥹🥹
@rajendrakarande5225
@rajendrakarande5225 3 жыл бұрын
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची रचना अप्रतिमाहे। केतकीताईंनी खुपच छान गायले आहे, त्यांची सगळ्या क्षेत्रांत अशीच उत्तरोतर प्रगती होवो हिच "श्री" चरणी प्रार्थणा!!!
@ravindrakulkarni4488
@ravindrakulkarni4488 3 жыл бұрын
केतकी ताईंनी छान गायले आहे
@Mrgamer-qi5lt
@Mrgamer-qi5lt 3 жыл бұрын
Pp, .
@sunilkumarsolanke7124
@sunilkumarsolanke7124 6 ай бұрын
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची विठ्ठल भक्तीची ही अद्भूत रचना, अभंग, केतकी माटेगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गात या अभंगाचे भक्तांना अक्षरशः वेड लावले आहे. हा अभंग ऐकताना मन शांत शांत होत होत कधी विठ्ठल भक्तीत रममाण होऊन जाते ते कळत नाही.
@Daniel88765
@Daniel88765 4 ай бұрын
Kay ya santan che manu upkar maj nirantar jagvit,, khup chan
@Satya-fw7ie
@Satya-fw7ie 3 ай бұрын
😅
@varshakulkarni1121
@varshakulkarni1121 3 жыл бұрын
केतकी तू हे गाणं इतकं सुंदर गायलं आहेस घरात भक्तीमाय वातावरण तयार होत ..मी रोज एकदा ऐकते...खूप सुंदर
@ajitsawant9505
@ajitsawant9505 3 жыл бұрын
खूप छान
@rampatil001
@rampatil001 3 жыл бұрын
@Manisha Kamble agadi kharay tension agadi kuthlya kuthe visarayla hot...😊😊
@ushadeshpande2297
@ushadeshpande2297 3 жыл бұрын
Ketki Tu chanch gates. Tuza awaz pan khup ch chan ahe. Ha warsa tula tuzya aai Suearna Mategaonkar kadun milalay na. S urn taal madhun mi tyanchi gani paha yche ani enjoy karayche. Tewa Tu ha warsa jap. Tu diste hi chantuzya aai sarkhi. Tuze feature khup bright ah3. God bless you..,.. Usha Deshpande.
@bhagwatvasu2867
@bhagwatvasu2867 3 жыл бұрын
Same here
@mahimanageni4606
@mahimanageni4606 3 жыл бұрын
Raag basant
@arjunnaik267
@arjunnaik267 4 жыл бұрын
These young people give solid promise in classical music. शास्त्रीय संगीत यांच्या हाती सुरक्षित आहे. हार्दिक शुभेच्छा.
@ggaikwadgaikwad6859
@ggaikwadgaikwad6859 4 жыл бұрын
Khou chan.
@ggaikwadgaikwad6859
@ggaikwadgaikwad6859 4 жыл бұрын
B
@geetamore4013
@geetamore4013 4 жыл бұрын
@@ggaikwadgaikwad6859 99
@SS-mo3qf
@SS-mo3qf 4 жыл бұрын
@@moreshwarkapileshwarker9969 999999999899989999999
@nileshade9459
@nileshade9459 4 жыл бұрын
Qक़ाआअआअ
@santoshmangaonkar956
@santoshmangaonkar956 4 жыл бұрын
नमस्कार, आपल्या भक्ती संगीताच्या आवाजाने मन प्रसन्न होऊन गेले आहे सारखे गीत ऐकत राहावे सारखे वाटते. आपण अशीच भक्ती गीते देवाच्या क्रुपेने गोड गात रहा.
@sunilsutar2867
@sunilsutar2867 4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@rgfeelingstatus2977
@rgfeelingstatus2977 3 жыл бұрын
👍👍👍👍
@sudhirrangdal8563
@sudhirrangdal8563 2 ай бұрын
मधुर आवाज, श्रेष्ठ अभंग तुकाराम महाराजांचे 🙏🌷🕉️👍, केतकी ताईस अनेक आशीर्वाद, गोड आवाज 🙏
@satishpatil3217
@satishpatil3217 4 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे. ही कला कोणालाही अवगत होत नाही. आम्हाला तुमच्याकडून अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 2 жыл бұрын
केतकी म्हणजे केवडा केवड्याचा दरवळं जसा संपुर्ण वन परिसर दरवळून टाकतो तसं केतकी गाणं श्रोत्यांची मने ह्रदये चिंब चिंब भिजवून तल्लीन करतं कळत न कळत अव्दैताचा आनंद मिळतो खुप छान खुप छान
@mrganeshbarhate
@mrganeshbarhate 3 жыл бұрын
खूपच दैवी अनुभव 🙏 चक्क किशोरीताई गात आहेत असा आभास होत आहे. अशीच गात रहा. खूप खूप शुभेच्छा 🙌
@vishalj9591
@vishalj9591 4 жыл бұрын
ऐकताना क्षणा क्षणाला किशोरी ताईंचा भास होत आहे...अप्रतिम, अलौकिक देवाची देणगी आणि आई वडिलांची लहान असल्या पासूनची भक्कम साथ. God bless you.🙏💐
@ravindramanjare1056
@ravindramanjare1056 2 ай бұрын
नमस्कार, मी पोलीस अधिकारी आहे, ताई तुमचा आवाज तितकाच सुंदर आहे, जितका सुंदर डॉ. बाबासाहेबांचा विचार आहे. शुभेच्छा ! जयहिंद ! जय शिवराय ! जय भीम !
@आर्यनराजगुरु
@आर्यनराजगुरु 2 ай бұрын
Jai shivrai jai bhim jai savidhan ....sir
@Tejas-h2o
@Tejas-h2o Ай бұрын
😅io Oiuu😅
@user-ms9vh5bi1q
@user-ms9vh5bi1q Ай бұрын
तू पोलिस अधिकारी आहेस तर काय ...तू समजा मधे कसा वागतोस ...गोर गरिबांना कशी मदत करतोस ..बाबासाहेबांचे विचार कसे झोपास तोस ..नाही तर पोलिस नेते लोक किती समाजाला लुटतात...त्यांची काय छाप आहे समजा मधे... असो...पोलिस अधिकारी पेक्षा चांगला पोलिस अधिकारी हवा आहे.....
@tusharmore3087
@tusharmore3087 Ай бұрын
जिथे तिथे कसे रे संबंध नसताना बाबा ना घुसवता.... नुसती आवाजाची तारीफ केली असती तरी बर वाटलं असते...
@RameshDhayre
@RameshDhayre 29 күн бұрын
रमेश धायरे खराबवाडी चाकन पुणे ताई तुझा आवाज फार सुंदर आहे ओके सर धन्यवाद
@mangalagahlot7640
@mangalagahlot7640 3 жыл бұрын
My day starts only listening to this lovely ketaki's voice This bhajan has been sung by many Somehow this presentation feels as though swayum vitthal bhagwan is present to listen to this amazing program Ketaki la khup khup ashirwad God bless you
@dr.bhondave9886
@dr.bhondave9886 3 жыл бұрын
गोड आणखी सुरेख गायन वादन
@Nandkishor-ys2bw
@Nandkishor-ys2bw 3 жыл бұрын
मराठी अभंगाच्या प्रेमात पडलो मी आता....all time greatest संत तुकाराम❤️
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 3 жыл бұрын
धन्यवाद
@tilekar734
@tilekar734 3 жыл бұрын
ok
@sunilgite5888
@sunilgite5888 3 жыл бұрын
:
@laukikbhoi759
@laukikbhoi759 3 жыл бұрын
@@tilekar734 ङणगण
@sagartkedarnath910
@sagartkedarnath910 3 жыл бұрын
Good
@chhaganpatil9695
@chhaganpatil9695 3 жыл бұрын
वाह केतकी ताई मनापासून धन्यवाद ,ज्याच्या पोटी जन्माला आलीस त्यांच्या मनोकामना पुर्ण करून त्याना धन्य केलेस ,तानी नंतर तुझी ही तान शब्दच नाहीत वर्णन करायला फक्त आनंदाश्रुच उरले आहेत.👌🌹💐🙏😂😅😌🙏👍
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 5 ай бұрын
सगळ्यांना नम्रवेळ विनंती आहे की कृपया channel ला subscribe करा, आणि notification बेल वर क्लिक करा! कारण आता मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला येते आहे!! 😇💜 दर महिन्याच्या १ तारखेला ! It’s a promise !! Everyone please subscribe , and click the bell icon, so will know about my new songs and our live chat😇💜
@rohitsutar7260
@rohitsutar7260 4 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे तुमचा .👌👌👌या अभंगातून थेट विठ्ठलाचे दर्शन झाले.
@dashrathbidave6974
@dashrathbidave6974 3 жыл бұрын
सुंदर गायन ताई ... खरंच मन : शांती लाभली🙏
@janhavisawant4470
@janhavisawant4470 4 жыл бұрын
केतकी तू सगळ्यांची आवडती आहेस मी तुझी आई आणि बाबा टीव्हीवर गायचे तेव्हा पासून तुमच्या कुटुंबाला ऐकत आले आहे.तू गायनाला खरच प्राधान्य द्यावस आणि व्हिडीओ येउदेत तुझे. बेस्ट ऑफ लक कीप इट अप
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 4 жыл бұрын
Thank you so much
@krishnahoge8907
@krishnahoge8907 4 жыл бұрын
@@ketakeemateygaonkar khup khup chan mi roj ha abhang ikat asto mnal khup cahn watat
@VilasMinde
@VilasMinde Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@pratapsinghsinga2637
@pratapsinghsinga2637 7 ай бұрын
Itni pyaai voice or itni sunder prastuti..me Mumbai tha tabse lekar aaj tak sunta hu .
@satishsabnis3344
@satishsabnis3344 3 жыл бұрын
शब्दांच्या पलीकडले! खूपच अप्रतिम गायलीस केतकी. मन दि:गमुढ झालं. शेवटी तर डोळ्यातून पाणीच आले. अशीच गात रहा. खूप खूप शुभेच्छा.
@livingart_divya
@livingart_divya 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mJvIeqWmhsR_gbs
@vilaskadge5495
@vilaskadge5495 Жыл бұрын
धन्यवाद केतकी तुझ्या गायनाने तृप्त झालो . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला किती छान चालीत बांधलं आहे. संतांनी अजरामर रचना केली आहेच पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अप्रतिम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
@abk100
@abk100 Жыл бұрын
माझ्या पांडुरंगाच्या जवळ नेणारा अभंग आणि तितकाच दैवी आवाज..शाश्वत आनंद..❤🤗🫡
@dattavarpe8637
@dattavarpe8637 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं गाइलिस केतकी माटेगावकर तुझ्या गाण्यातुन विठ्ठल दर्शन झाले
@nil957
@nil957 4 жыл бұрын
केतकी....केतकी....केतकी....u r just perfect ...तुझ्यात कशाचीही कमी नाही...God bless
@ashiwinirokade5772
@ashiwinirokade5772 2 жыл бұрын
केतकी ताई खूप छान
@shekardahiwadkar6240
@shekardahiwadkar6240 2 жыл бұрын
Tu aashich gaat rahav aase watate
@artworkbyvishal
@artworkbyvishal 3 жыл бұрын
खुप छान 👌😊🥰 मी रोज सकाळी, संध्याकाळी देवाची पूजा करताना हा अभंग ऐकतो
@RaviShankar-ke3hd
@RaviShankar-ke3hd 11 сағат бұрын
आह! क्या गाया आपने केतकी जी आपके तईं भगवान विट्ठल को बारंबार प्रणाम 🙏🚩🌼
@harshal2012
@harshal2012 4 жыл бұрын
अतिसुरेख...मन तृप्त🙏👌👍❤️🍫
@skangadi
@skangadi 2 жыл бұрын
भारतीय संगीत, संस्कृती आणी संस्कार यांच्या हाती अमर राहो 🙏🏻
@shekardahiwadkar6240
@shekardahiwadkar6240 2 жыл бұрын
Tu aashich gaat raha
@sangitaulawekar2615
@sangitaulawekar2615 2 жыл бұрын
केतकी तुझा अभंग आमच्या 5महिण्याच्या कियान ला खुप आवडतो,
@adiyogi2498
@adiyogi2498 4 жыл бұрын
केतकी, मी तुझा संगीताचा प्रवास खूप वर्षां पासून बघतोय, तू खूप गुणी गायिका आणि अभनेत्री आहेस. हे भक्तिगीत ऐकून मंत्रमुग्ध झालो. तुझा प्रवास असाच उंच उंच जावो ही विठ्ठला चरणी प्रार्थना.
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर चेहऱ्याच्या गळ्यातून निग्नाऱ्या ध्वनी स्वर लहरी निर्माण झाले आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सांगितले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच साठी वरदानच ठरणार आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता मराठी भाषेत अनुवाद केला आहे उदा अर्थ उधळण लावावा लागतो आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे आपल्या सौंदर्या न्याहाळत सोबत सुमधुर आवाजात रचना बोध कथा रेखाटत दुगूनित आनंवनभुवनाचे आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकला आहे खूप सुंदर दिसत आहे लुभवणे दर्शन घेऊन उपभोग घेत घेतं लक्ष्मीच्या पावलांनी पुढे कार्यक्रमात सहभागी होत आहे सोहळा सुखाचा मार्ग मोकळा झाला आहे असे गृहीत धरून कार्यक्रम उर्क्ता आहे सौंदर्याची खाण आहे खूप छान विषयावर आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला जात आहे तुझाच विचार करायला लावणारा लेख आहे सुंदर प्रसुती सुन्दर प्रणय गीत भावना पोहचल्या आहे मराठी भाषेत अनुवाद रंजन केला आहे लव्ह कनेक्शन आहे परत आल्या बद्दल आभार मानले जात आहे तुझाच एक अनोळखी व्यक्ती
@RameshDhayre
@RameshDhayre 28 күн бұрын
केतकी तुझा अभंग फार सुंदर आहे ओके सर धन्यवाद
@RameshDhayre
@RameshDhayre 28 күн бұрын
केतकी तुझा अभंग फार सुंदर आहे तु पण खूबसूरत आहे ओके सर धन्यवाद
@rajendradange3219
@rajendradange3219 4 жыл бұрын
अभिनय आणि भजन दोन्ही उत्कृष्ट. पांडुरंगाची कृपा तुमच्यावर नेहमी राहो हीच सदिच्छा!!
@gunduraosadare9190
@gunduraosadare9190 2 жыл бұрын
THE BES T MELODIOUS
@dpsawant6056
@dpsawant6056 2 жыл бұрын
Pandurang Pandurang Pandurang
@bhavinshah3994
@bhavinshah3994 2 жыл бұрын
panduranga chi krupa🙏 Om Namo Narayana🙏
@vijaysism
@vijaysism 3 жыл бұрын
खुप सुंदर केतकी, तू आपली मराठी संस्कृती, मराठी संगीत खुप पुढे घेवून जाशील हीच अपेक्षा...
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 3 жыл бұрын
Very sweet sound
@Iloveyou13jk09
@Iloveyou13jk09 3 жыл бұрын
Meri ek friend kzbin.info/www/bejne/opy4mYmpqJ2Deq8 👍👍👍👍♥️
@rajkumardhas
@rajkumardhas Жыл бұрын
Great Abhang. Two years back, after listening many times,of this abhang by Ketakiji, I visited Pandarpur and had Darshan of vittal. Thank you Ketakiji
@AshwinSamant-f9e
@AshwinSamant-f9e 7 ай бұрын
❤फारच छान, सुंदर अप्रतिम आहे आवाज ईश्वरी साक्षात्कार आहे.
@sushantjagtap357
@sushantjagtap357 3 жыл бұрын
तुमचा हा अभंग रोज न चुकता गाणं म्हणून ऐकतो विशेष म्हणजे जेव्हा डोक्याला टेन्शन असेल तेव्हा मी नक्की ऐकतो मान एकदम शांत होऊन जातं ......खरचं अप्रतिम
@sushantjagtap357
@sushantjagtap357 3 жыл бұрын
@Manisha Kamble chagl ahe maan shant hot
@shreedasmate676
@shreedasmate676 3 жыл бұрын
मी पण 😊
@maheshshinde6824
@maheshshinde6824 3 жыл бұрын
Bro मन चा एक काना कमी कर
@pravinsarode143
@pravinsarode143 3 жыл бұрын
Mi pn ani mazi wife pn
@akashbhoyar4638
@akashbhoyar4638 4 жыл бұрын
Apratim... And expressions while singing are seriously divine... Jai Hari Vitthal. 🙏
@narendermakhijani9512
@narendermakhijani9512 4 жыл бұрын
Agree. She is tuned to Lord Vithal ! Look at her eyes !
@malamathur3876
@malamathur3876 9 ай бұрын
Sakhar dise pari godi na dise
@pratikshamishra1820
@pratikshamishra1820 4 жыл бұрын
I can't believe people disliked this .... Even I am non marathi... But still it mesmerised me...
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 3 жыл бұрын
Hii
@shankarghose1357
@shankarghose1357 3 жыл бұрын
please don't be surprised for people disliked it. we have people in this country who disliked Aye mere watan ke logo, that song even our prime minister Jawahar lal nehru started crying in frontof lataji . i suggest you to listen the original version of this bhajan sung by Padma Vibhushan and Gana Swraswati Kishori Amonkar.
@trendingfunandtechnology
@trendingfunandtechnology 3 жыл бұрын
@@shankarghose1357 every song or any videos has dislikes. May be they are bots or people who doesn't understand video
@nripssweetu
@nripssweetu 3 жыл бұрын
Same here
@vasundharasherkar7862
@vasundharasherkar7862 3 жыл бұрын
For many this song is like their everyday Bhajan from akashwani.That main version is soo fit in our mind that we can understand where singer went wrong 😂here Ketaki sang more alap than needed which gave away true essence of this beautiful song.many of us know Ketaki from very young age as a singer and there is no doubt that she is great singer but no compromise on original song.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 7 ай бұрын
फारच सुंदर मनाला मोहिनी घालणारा पांडूरंगचा सुंदर आवाजातील अभंग आयकून मन प्रश्न्न झाले . पांडूरंग हरी विठ्ठल🚩🚩🚩🌹🌹🌹
@mrramkumar1
@mrramkumar1 Жыл бұрын
Oh my God... Very beautiful and divine song... This is my first experience Vittala maharaj song,.. And a maratti song... Really luved your way of singing this.... Lots of prayers... I am from Kerala palakkad... ❤️❤️❤️.. Now i am a fan to panduranga Vittala... Thank u🙏
@rahulm.r968
@rahulm.r968 Жыл бұрын
Kochi👍👍👍
@sandeeppatil8612
@sandeeppatil8612 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज मोहक भजन गाईलीस फार संदर👍👍👍👍🙏🙏🙏
@ngm7117
@ngm7117 4 жыл бұрын
झक्कास,केतकी ताई आवाज असावा तर असा शास्त्रीय संगीत व तुझा आवाज तर लावजवाब 👍👍
@yogip4454
@yogip4454 11 ай бұрын
खरच अप्रतिम गायन!🙏🏽 कल्पना देखील केली नव्हती की केतकी इतक्या सुरेल आवाजात धीरगंभीर अभंगाला साजेलसे सादरीकरण करू शकते. दाद देण्यासारखा आवाज
@shivajibiradar6192
@shivajibiradar6192 Жыл бұрын
Mi ईमानदारी चे जीवन करताना भर्ष्ट वेवस्थे चे शिकार होवुन आता जीवन समाप्त करताना मला है भजन यू ट्यूब वर सपाडला ऐक बार ऐकलो मग mi देवाला समर्पण झाले आहे ही भजन माझा जीव वाचाविला धन्यवाद
@vikasshinde3738
@vikasshinde3738 5 ай бұрын
👍
@lalitmundane5485
@lalitmundane5485 4 ай бұрын
भाऊ मी पण व्यवस्थेशी लढत आहे...लढत राहावं लागतं, जीवनापेक्षा काहीच मोठं नाही
@DevkanyaMaraskolhe-wj4cx
@DevkanyaMaraskolhe-wj4cx 3 ай бұрын
आयुष्यात कधीही असा पाऊल उचलायचा नाहीं सत्य गोष्टीना थोडा वेळ लागतो पण सत्य कधीच हारत नाहीं उलट स्वतःवर गर्व करायचा की आपण इतरांसारख नाहीं आहोत प्रामाणिक आहोत याचा अभिमान बाळगायचा
@anilwaghmare5030
@anilwaghmare5030 3 ай бұрын
❤​@@DevkanyaMaraskolhe-wj4cx
@ranjanaKhambait
@ranjanaKhambait 3 ай бұрын
Tyiiiy4ewetuuikjy8ii​@@lalitmundane5485
@vikasghodke
@vikasghodke 2 жыл бұрын
अभंगातील विठ्ठल गजर सर्व व्यापून उरतो. मनातील सर्व नकारात्मकता घालवून नवीन ऊर्जा देतो. उत्तम गायन!👏👏👏
@nandini339
@nandini339 4 жыл бұрын
भक्तिमय वातावरण निर्माण केल...... 🙏जय विठू माऊली
@chukkabotladigamber2177
@chukkabotladigamber2177 3 жыл бұрын
Cup chan tai
@amolpenore1493
@amolpenore1493 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@premaldesai3182
@premaldesai3182 7 ай бұрын
Jai Shri Krishna Super presentation and rendering by Ketaki .... Jai Tukaram
@krishnamurthykumar972
@krishnamurthykumar972 2 жыл бұрын
Ketaki, dear child, you 've taken me to eternal bliss. I feel Lord Vittala is listening with Maa Rukmini and Maa Sathyabama. Vittala bless you my child. Jai Jai Vittal ! Jai Hari Vittal.
@adv.jaywantsardesai1245
@adv.jaywantsardesai1245 Жыл бұрын
Ketki only excellent and nothing else
@karankataria1920
@karankataria1920 3 жыл бұрын
I had heard this song in Mumbai local trains, but couldn't recall the exact words as I don't have a fluent Marathi, but luckily ran into this song.. really beautifully sung
@mangeshpawar7172
@mangeshpawar7172 2 жыл бұрын
Jai Hari vithhal
@jayvantpawar6982
@jayvantpawar6982 2 жыл бұрын
@@mangeshpawar7172 pp0p
@sureshkolekar4108
@sureshkolekar4108 2 жыл бұрын
Khup chhan Aawaj. God bless u.
@dadagurav4608
@dadagurav4608 Жыл бұрын
फार फार छान मी रोज हा अभंग ऐकत असतो गोड व मधूर आवाज वा मंत्र मुग्ध
@SANDIPofficial940
@SANDIPofficial940 Жыл бұрын
🥀महान भगवत् भक्त जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय हो🌹🌹
@sanjayphand5825
@sanjayphand5825 Жыл бұрын
👌
@pramodtak2262
@pramodtak2262 Жыл бұрын
​@@sanjayphand5825hoohuiyiohohhiî iouo ihîo ii III uoúhuyohhoi ii IIT u you ihio 7oh ii y
@nitinnarawade8326
@nitinnarawade8326 Жыл бұрын
Beat
@SANDIPofficial940
@SANDIPofficial940 Жыл бұрын
@@nitinnarawade8326 yas
@santoshawachar8110
@santoshawachar8110 Жыл бұрын
@rupalishinde386
@rupalishinde386 7 ай бұрын
माझी सकाळ या अभंगाने आणि केतकीच्या गोड आवाजाने होते.❤
@kiranmangalurkar9729
@kiranmangalurkar9729 3 жыл бұрын
अलौकिक,अद्भुत !! हरी ओम 🕉
@parshurammandlik1667
@parshurammandlik1667 3 жыл бұрын
अप्रतिम👌🏻ओरिजनल गायन आणि आपली भावमुद्रा गायन करताना फारच प्रसन्न त्यामुळे गायनाची आकर्षकता वाढली आहे
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 3 жыл бұрын
मंत्र मुग्ध अभंग 🙏 अप्रतिम गायन केतकी 🙏
@mohinikhedkar3414
@mohinikhedkar3414 7 ай бұрын
सुंदर अप्रतिम खूपच छान गोड, मधूर, मंत्रमुग्ध करणारा हा आवाज अगदी भावपूर्ण खरंच तुमची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते ताई खूप कृतज्ञता, कौतुक God bless you 🙏 God bless you 😘😘 God bless you 🙏 go at the top ❤
@ranjanaekbote6229
@ranjanaekbote6229 Жыл бұрын
खूप खूप छान आवाज आहे. म्हणजे अगदी काळजाला भिडला गाणं. डोक्यापर्यंत काटे गेले अंगातून. मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलाची गाणी ऐकताना विठ्ठलमय झाल्या सारखं वाटतं. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना तू तूझ्या गाण्यामुळे भक्तिमय केलंस त्या बद्दल धन्यवाद तुला. खूप छान.
@gopinathsananse5414
@gopinathsananse5414 3 жыл бұрын
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा, केतकी ताई तुमच्या आई वडिलांना खूप आनंद होत असेल, नतमस्तक 🙏🙏🙏
@nikhilhiwase2105
@nikhilhiwase2105 3 жыл бұрын
Jay Hari ,,
@Iloveyou13jk09
@Iloveyou13jk09 3 жыл бұрын
Meri ek friend kzbin.info/www/bejne/opy4mYmpqJ2Deq8 👍👍👍👍♥️
@kumarsalve6570
@kumarsalve6570 3 жыл бұрын
अप्रतिम गायन.........🌹🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐खरच पांडुरंगाचे दर्शन घडवलेस dear
@137_mrugmaymali4
@137_mrugmaymali4 3 жыл бұрын
Dada he kuthe wachla tumhi
@copyrightr9998
@copyrightr9998 2 жыл бұрын
खरंच भारी अभंग आहे कुळी kanya पुत्र होती जे सात्विक
@tejashrivitthalpatil4832
@tejashrivitthalpatil4832 2 жыл бұрын
Ketaki didi, My 1 year old baby boy Ashutosh whenever cries , we used to play this song and you know he stops crying and listens you very carefully
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Ай бұрын
Bolaba Vitthal pahava Vitthal.. .very sweet .very sweet and enchanting. Thanks to singer.
@arvindjoshi1121
@arvindjoshi1121 4 жыл бұрын
आपल्या दोघांच्या आणि गुरूंच्या आशिर्वादाने.. अतिशय मधुर स्वरात तन्मयतेने गायलेला अभंग..मनापासून आनंद वाटला..... संगीताला पुढच्या पिढीलाही चांगले भविष्य आहे.. हे दर्शवणारं...आश्वासक गाणं.....अभिनंदन... शुभेच्छा
@dattatryaaherkar4395
@dattatryaaherkar4395 4 жыл бұрын
छान आहे. आवडले व भावले
@bhagwansumant2302
@bhagwansumant2302 4 жыл бұрын
फार छान गायली केतकी. अभिनय पण छान.अफलातून कलाकार आहे. भावी शुभेच्छा.keep it on
@naniskitche
@naniskitche 4 жыл бұрын
खुप छान,,,,,
@Shambhavimahale.
@Shambhavimahale. 4 жыл бұрын
@@naniskitche Best
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 4 жыл бұрын
खुप छान गायली केतकी २०१४ मध्ये पण हे भजन गायली ....
@komal8434
@komal8434 2 жыл бұрын
Hi tani movie madhli tani aahe naa❤️
@Police_bhrti_study_katta
@Police_bhrti_study_katta 2 жыл бұрын
@@komal8434Ha tech aahe
@digambarpande7405
@digambarpande7405 3 жыл бұрын
इति सुंदर आणि अप्रतिम गायकी.अभंगाचा भक्तीभाव श्रोत्यांच्या अंत करणा पावेतो पोहचविण्याची क्षमता.शुभेच्छा🙏🎉
@anitakalyankar9694
@anitakalyankar9694 28 күн бұрын
बोलावा विठ्ठल, मस्त भारी, खुप छानं कान तृप्त झाले केतकी.👸🌹👌
@deepakphalkephalke8909
@deepakphalkephalke8909 3 жыл бұрын
🙏केतकी ताईसाहेब साक्षात पांडुरंग प्रसन्न झाल्याचा भास होत आहे 🚩🙏🚩जय भवानी जय शिवराय 🚩हर हर महादेव 🚩🙏🚩
@alkazagade3317
@alkazagade3317 2 жыл бұрын
साक्षात पांडुरंगाचा भास होतो केतकीताई तुझ्या गायकीमध्ये जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🙏
@kiranjyothika1268
@kiranjyothika1268 Жыл бұрын
I'm from telangana?I heard this song its heart touching even though I don't Understand language.. I got tears..it's wonderful👏👏 Proud of our Indian Culture 🇮🇳 Thankyou 🙏🙏
@poshannathokala8347
@poshannathokala8347 Жыл бұрын
👍👌🎶
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय हरी विट्ठल 💐🌹🙏
@jayaramprasad1116
@jayaramprasad1116 2 жыл бұрын
These are the people who keep the Indian culture high and flying and bring all together. Very sweet blissful feeling thank you.
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना आवडल्या पुजेत मग्न आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान खरंच नितळ पारदर्शी भाव सुंदर ठेवणं आवश्यक आहे सौंदर्याची स्तुती केली आहे अभिमान आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण पाहून भावना आवडल्या आहे खरंच नितळ प्रेमाची झालर लावली आहे सुंदर सजावट मध्ये सहभागी होत आहे सौंदर्याची भुरळ पडली आहे अगदी रूपाला साजेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण आहे खूप सुंदर लेख आणि छायाचित्रे आठवणीत राहील अशी कादंबरी आहे सुगंधाचा परिमळ दरवळत आहे पूजेत विलिन आहे खरंच सुंदर चित्र निर्माण झाले आहे ए केतकी लव्ह यू माय डियर लव्ह beauty queen of hearts 💕🕊️😍 special thanks 👍 i proud of you I enjoyed your reading pleasure to you 🤗💞🕊️ i waiting next class you have a great 👍 day with happiness always be there in the world of peace 🕊️✌️👸😘 you A crush heartiest congratulations to you I miss you so much yaar khubsurat hai mashaallah subhanallah subhanallah subhanallah you beautiful girl love you baby 😘 you
@santoshkamble1783
@santoshkamble1783 3 жыл бұрын
तुमचा हा अभंग दररोज न चुकता ऐकतो ...खुप छान वाटते दिवसाची सुरवात तुमच्या अभंग ऐकून होते ...मन प्रसन्न होते . डोक्यात वाईट विचार निघून जाते .
@ganeshbankar1330
@ganeshbankar1330 Жыл бұрын
Im from karnataka(karwar) n m kannadiga .I love Marathi songs n their culture .everyday I listen Marathi songs it iliterally gives me goosebumps ,huge respect for every marathians 🙏❤
@nitin1947
@nitin1947 Жыл бұрын
Few decades back there were lots of native Karavwari Marathii's in Karwar. Dont know where they have gone.
@rutujakoyande6942
@rutujakoyande6942 Жыл бұрын
@VPP881
@VPP881 Жыл бұрын
​@@nitin1947still marathi and konkani people are in large numbers in Karwar ,supa and haliyal taluk of UK district and they follows same culture like Maharashtrian konkani and malvani people follow
@jitendrayadav861
@jitendrayadav861 Жыл бұрын
​@@rutujakoyande6942mm
@VishNaik-cu8es
@VishNaik-cu8es Жыл бұрын
I too am from Honavar/Kumta/Sirsi and love classical music. Now I live in Wisconsin.
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 4 жыл бұрын
अतिशय सुंदर....... करूण गायन अहिरभाव ,तीव्र भाव अतिशय सुंदर ....बोलावा विठ्ठल शुभेच्छा. धन्यवाद
@dattatrayjadhav8732
@dattatrayjadhav8732 22 күн бұрын
केतकी तुला ईश्वराच्या कृपेने हे सूर रत्न लाभले आहे...तू संगीताचा वारसा पुढे चालवत राहो हीच सदिच्छा ❤
@SarangDhawale
@SarangDhawale 2 жыл бұрын
आवाज+अभिनय+सौंदर्य =केतकी ताई.. ❤️
@kmore1981
@kmore1981 Жыл бұрын
nahitar ek namuna aarchie
@motivational_guru_377
@motivational_guru_377 Жыл бұрын
ताई हा शब्द किती भारी
@dipakit45
@dipakit45 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे म्हणुन म्हणतेय नाहीतर
@kmore1981
@kmore1981 Жыл бұрын
@@dipakit45 nahitar kay bhava? tula kahi problem ahe kay?
@dipakit45
@dipakit45 Жыл бұрын
@@kmore1981 ahe ..
@pm154
@pm154 3 жыл бұрын
No words to express how beautiful the bhajan is...❤️
@ramrajbenny6730
@ramrajbenny6730 2 жыл бұрын
Beautiful voice sister and song 🕉🕉🕉🕉🕉🍓🌺🌺🌺🍓🐚🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️🇹🇹
@santoshkakad9906
@santoshkakad9906 3 жыл бұрын
Mann prasanna zala... our 12 months baby sleeps by listening this song every night... thanks Ketaki... जय संत तुकाराम !!! 🙏🙏
@krishnashinde9057
@krishnashinde9057 Жыл бұрын
4:50
@krishnashinde9057
@krishnashinde9057 Жыл бұрын
5:04 रतरगलदण
@ShirishSamel
@ShirishSamel 6 ай бұрын
अतिशय सुंदर. भजन ऐकताना सर्व संतांचे दर्शन होते.👌
@surajnahata7225
@surajnahata7225 3 жыл бұрын
Beauty is not the face, it's soul. Singing is not a job, it's passion. Those who follow their passion are the soulful persons. You are one of them. Happy to see someone after years with a pure soul. Thanks.
@narendermakhijani9512
@narendermakhijani9512 3 жыл бұрын
Nice comment. U expressed feeling of so many. Thank u
@surajnahata7225
@surajnahata7225 3 жыл бұрын
@@narendermakhijani9512 Sir Thanks To You.
@narendermakhijani9512
@narendermakhijani9512 2 жыл бұрын
@@surajnahata7225 Look at her face. Full of bhakti. She is singing for the Lord. She and the Lord become one.
@ashubrahmankar2357
@ashubrahmankar2357 3 жыл бұрын
तुकाराम महाराजांच्या या अभंगाला न्याय दिलास अस वाटत ऐकताना, खूप खूप सुंदर गातेस तू, पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत इतकं सुंदर, मी आता पर्यत 50 वेळा तरी ऐकलं असणार, अगदी नावाप्रमाणे गोड आहेस तू, आणि त्याला साजेसा असा तुझा आवाज, वाह, सुंदर.... Good luck for your bright future, God bless u dear....
@theresn01here
@theresn01here 2 жыл бұрын
I've probably contributed to over a thousand listens here, and have effectively learned this song, which I cannot stop singing all day long. Thank you for literally improving the quality of my life with your voice, which carries through my home and into my heart, and into the hearts of my children.
@krishnamurthykumar972
@krishnamurthykumar972 2 жыл бұрын
@ Lauren Elisebeth, very nice to hear from you that you 've learnt and sing this Vittal bhajan. Lord Vittala bless you and your children. Jai Sri Vittala
@parmeshgavande607
@parmeshgavande607 2 жыл бұрын
That's great Elisabeth, Ram Krushna Hari | Jai Hari Vitthal 🚩🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 жыл бұрын
JAI hari VITTHAL
@maheshkalekar4893
@maheshkalekar4893 2 жыл бұрын
Let me take this opportunity to introduce you to the original singer & composer. Ganasaraswati Kishori Amonkar. I am sure you would love her creation. I feel her voice is the closest to divinity. Some of her best work. 1) Bolava Vithal Pahava Vithal 1987 by Kishori Amonkar || बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल || - kzbin.info/www/bejne/qqDIiH-pp7JoeZY 2) Sahela Re Kishori Amonkar - kzbin.info/www/bejne/n6HEpqyDm7uMqdE 3) Avagha Rang Ek Jhala | Audio Song | अवघा रंग एक झाला | Kishori Amonkar | Gajalele Abhang - kzbin.info/www/bejne/r2Gpm5l7gZt2l80
@narendermakhijani9512
@narendermakhijani9512 2 жыл бұрын
Hi Lauren How do u know Marathi ! Ur name suggest u r from west
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर तर आनंदाने साजरा करण्यात येतो आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सोवत प्रेम आणि शुभेच्छा देत आहे मुली आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अनुभव प्रकाशित करत आहे असो बोबड्या बोलीत रचना केली आहे छान विषयावर आधारित असून त्यात भरभरून प्रतिसाद देत आहे
@suchitadalvi4539
@suchitadalvi4539 4 жыл бұрын
🙏🏻केतकी, तुझ्या आवाजातून अभंग ऐकून मन प्रसन्न झाल❤️ आवाजात किती गोडवा आहे. असं वाटत सतत ऐकत रहाव🌹
@sunilshinde1685
@sunilshinde1685 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन आणि समर्पक
@ajitthakur3917
@ajitthakur3917 Жыл бұрын
अप्रतिम संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि त्यांच्या रचनेला आपल्या गायकी ने न्याय देणाऱ्या केतकी माटेगावकर च मनापासून आभार धन्यवाद 🙏
@vinayakgunjal4507
@vinayakgunjal4507 3 жыл бұрын
महान गायिका स्व. किशोरी अमोणकर यांच्या नंतर डोळ्यात पाणी आणणारी गायकी. अतिशय सुरेल... योगयोग अस की आवाजात साधर्म अनुभवल. केतकी ला खुप खुप शुभेच्छा!!!
@kashinathjadhav1745
@kashinathjadhav1745 2 жыл бұрын
गाण कोकीळा ताई अप्रतिम जयही विठुल
@mrunaldeshmukh_MD
@mrunaldeshmukh_MD 6 ай бұрын
थेट अंतःकरणात शिरतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग 🙏🚩 केतकी ताईंनी अप्रतिम गायला आहे जीवाला भिडतो आवाज 🙏
@amolpenore1493
@amolpenore1493 2 жыл бұрын
खूप खूप छान आवाज आहे मी पहिल्यांदा तुमच्या अभंगवानीतुन ऐकलं मन प्रसन्न झालं 🙏🙏
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 6 МЛН
SIZE DOESN’T MATTER @benjaminjiujitsu
00:46
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН