अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चे विश्लेषण अतिशय समर्पक आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अमूल्य असा व्हिडिओ आहे धन्यवाद 🙏
@ajaypatil8785Күн бұрын
फारच विस्तृत माहिती सांगितली सर. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@suhasambawade37372 күн бұрын
Sir Good explanation
@vikaskadam86702 күн бұрын
Nice One Sir... 🙏🙏
@avinashkhanwalkar27962 күн бұрын
Very frank analysis.
@harikulkarni52542 күн бұрын
Good 😊
@avinashdeshpande850619 сағат бұрын
अतिशय सोपी माहिती आपणं दिलीत धन्यवाद अशीच माहिती सोप्या भाषेत दाखवा 🙏🏼
@saurabhbhise24909 сағат бұрын
जय हो जय हो
@chandrashekhardonarkar644Күн бұрын
देशाची सध्याची आर्थिक अवस्था आणि भविष्यकाळ यावर व्हिडिओ होऊ द्या
@SubhashIngle-ij7qo2 күн бұрын
Nice
@durgeshborse9964Күн бұрын
अर्थमंत्री च्या मते रुपया खाली घसरत नाही तर डॉलर वाढत आहे असं बघा या अर्थमंत्रीला कोणी तरी सांगा भारताचा चलन रुपया आहे डॉलर नाही 😅
@ravindranarayane247722 сағат бұрын
Very Analysis of Economics ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Hollaatyou2 күн бұрын
Sir, i ike listening to your views very much. You should start a podcast it will be great 👍
@Laxman.gangurdaHarlКүн бұрын
V.good
@nivasowani21 сағат бұрын
Nice video
@mangeshdumbre46452 күн бұрын
शेत माल निर्यात केला तर किती फरक पडेल ?
@Thugs_of_hindusthan2 күн бұрын
मागणी नको का बाहेरून
@SantoshMahajan-g8vКүн бұрын
शेतमाल विकून काय मिळणार शेतमाल विकत घेणारा ग्राहक आपल्या उत्पन्नाच्या किमान पाच ते आठ टक्के खर्च करेल अन्नधान्य स्वस्त आहे
@amitwagh7859Күн бұрын
@@Thugs_of_hindusthankhup magni ahe indian sheti malala pn sarakari kdun support milat nhi onion tr ata Europe mdun sudha magni ahe
@संतोषशेलार-फ7घ16 сағат бұрын
अर्थमंत्री यांचे विचारच कोणाला नाही समजले, अर्थमंत्री यांना फक्त जनतेकडून टॅक्स हवा पन स्वतःची कमाई काही नाही, जणांतेसाठी काही काम करावे तेही नाही, फक्त बेफाम खर्च करायचा, आणि सर्व मंत्री अधिकारी जनतेच्या पैशावर पोसले जातं आहेत आणि कामाची गती काही नाही, सर्व राम भरोसे आहे, जनतेकडून टॅक्स रेकॉड पार करत राहावे यासाठी अजून गोष्टी शोधून काढत आहेत, शेवटी एवढी वाईट अवस्था होणार आहे सरकारची की काही करू शकणार नाहीत सर्व स्टरांवर पडणार सरकार