रेट्रो ग्लॅम प्रॉडक्शन्स तर्फे पुण्यात ‘रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया' स्पर्धा

  Рет қаралды 56

News University

News University

Күн бұрын

रेट्रो ग्लॅम प्रॉडक्शन्स तर्फे पुण्यात ‘रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया' स्पर्धा पार पडली.
पुणे - अखिल भारतीय रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया' ही स्पर्धा पुण्यात नुकतीच ब्लू रॅडिसन हॉटेल येथे पार पडली. रेट्रो ग्लॅम प्रॉडक्शन्स तर्फे संस्थापक जेकब झेविअर सेल्वराज आणि सुप्रिया अपराजीत यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल मॉडेल तसेच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दिशा शानवानी, सुपर मॉडेल आर्या सरनाईक, एनआयएफडी, ग्लोबलच्या शितल ठक्कर, विमान नगर विमेन्स क्लबच्या संस्थापिका बॉबी करनानी यांनी परिक्षक म्हणून काम बघितले.
या स्पर्धेत दिल्ली, आग्रा, लखनऊ, राजस्थान, जयपूर, चेन्नई, आसाम, महाराष्ट्र इथून मिस विभागासाठी १८ ते ३० आणि मिसेस विभागासाठी २५ ते ५५ या वयोगटातील सव्वाशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यातून दोन्ही गटांमध्ये दहा दहा अशा वीस स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. या सर्व अंतिम फेरीतील स्पर्धकांना स्पर्धेसाठी रॅम्पवॉक कोरिओग्राफर चैतन्य गोखले यांनी मार्गदर्शन केले. रश्मी सिंग यांनी पेहेरावासाठी, उत्कृष्ट संवाद कौशल्यासाठी रश्मी भाके, आहार विहार आणि स्वास्थ्य साठी मेघना भालेराव, योगा आणि मेडिटेशन साठी शुभांगी कांबळे, शरीर स्वास्थ्य साठी सपना जोशी, एटिकेट ट्रेनिंग साठी सुप्रिया अपराजीत, स्व संरक्षण साठी नेहा श्रीमल आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सपन श्रीमल यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेमध्ये भारतीय संस्कृती, पेहेराव, परंपरा दर्शवणारी फेरी तसेच पाश्चिमात्य पोशाख फेरी घेण्यात आली होती. परीक्षकांनी स्वपरिचय, पेहराव फेरी, टॅलेंट राऊंड, प्रश्न उत्तर फेरी, व्यक्तिमत्व, रॅम्प वॉक यामधील कामगिरीवर विजेत्यांची निवड केली. रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया स्पर्धेत मिस गटात प्रियांशी अग्रवाल विजेती तर खुशी नुनिया आणि प्रणिता बाहेती उपविजेत्या ठरल्या. मिसेस गटात अंकिता शर्मा विजेत्या ठरल्या तर राजश्री देशपांडे आणि राणी परेरा उपविजेत्या ठरल्या. मेघना भालेराव यांनी संयोजन केले.
या वर्षीच्या इव्हेंटला हायलाइट्स फोटो इंडिया, स्क्रब-ए-डब, एमिरर हॉलिडेज यांचे सहकार्य लाभले. ‘द बॉडी शॉप’ गिफ्टिंग पार्टनर होते. क्लारा इंटरनॅशनल एस्थेटिक कॉलेजने स्पर्धकांना मेकअप सेवा पुरविली होती.

Пікірлер
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
ENGLISH SPEECH | PALKI SHARMA: India's Right Path (English Subtitles)
14:44
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Celebrity Katta
Рет қаралды 66 М.
Special Address by Gauri Sawant
22:05
Reputation Today
Рет қаралды 3,9 МЛН
How to Get a Good Night's SLEEP || Based on The Buddha's Teachings
9:36
Perfect Life TD
Рет қаралды 2,5 М.
Don't Die Before Your Death - Muniba Mazari #IronLady
38:48
Inspiring Minds
Рет қаралды 5 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН