आम्हाला शिस्तीचं वावडं आहे,हेच खरं.काशीला देवदर्शनाच्या वेळी देवळाच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी अनुभवली. एरवी शिस्तीत रांगेत एकामागून एक गेल्याम प्रत्येकास दर्शन होणारच. देव काय कुठे जाणार नाही. रांगेत न राहता मध्येच घुसणारी माणसं पाहिली की रांगेतील लोकांचाही संयम सुटतो. विशेष म्हणजे पोलीसही दुर्लक्ष करतात. सुशिक्षित झालो पण सुसंस्कृत झालो नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. अयोध्येत मात्र चांगला अनुभव आला कारण तेथे पोलीसांमुळे कडक शिस्त राखली जाते संत तुकडोजी महाराजांचा भर स्वयंशिस्तीवर आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणं आजही आवश्यक आहे व ते कार्य तुम्ही करीत आहात. यासाठी आपलं अभिनंदन! .
@manasiyardi64794 ай бұрын
होय सर याचा अनुभव आला. कुणी कुणी मधेच घुसतात. तिथे बाजूला बसलेला पोलीस बसून राहिला होता.