प्रसन्न छान! चांगला केला आहे व्हिडिओ. मी व्यवसायाने CA आहे म्हणून सांगू इच्छितो, सर्व सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय सोप्या शब्दात काही व्हिडिओ करु शकलात तर मोठे काम होईल. आर्थिक साक्षरता अजूनही खुप मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पत्रकार म्हणून तुमच्या मंत्री वा आमदारांबरोबर ओळख असते, हा विषय 9 वी ते 12 वी पर्यंत च्या वर्षांत अभ्यासक्रमात असलाचचच पाहिजे या साठी कृपया पाठपुरावा करा, त्याची अतिशय गरज आहे
@jiti5034Күн бұрын
सोनाराला फक्त दागिने विकण्याचाच परवानगी असली पाहिजे, ठेवी घेण्याची नसली पाहिजे बिल्डर ला फक्त घरे विकण्याचाच परवानगी असली पाहिजे, ठेवी घेण्याची नसली पाहिजे
@bbgajbhare4018Күн бұрын
हा शासनमान्य मल्टिसेट सहकारी संस्थांचा घोटाळा वाटतो....
@SSKS777Күн бұрын
विचार आणि चौकशी न करता लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे कोणाच्याही हाती कसे सोपवतात? अरे भाऊ, जेव्हा तुम्ही बँकेत वर्षभर पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला ७% किंवा ८% व्याज मिळते. जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला दर आठवड्याला 11% परतावा मिळेल, तर तुम्ही ताबडतोब स्वतःला अलर्ट करायला हवे होते की हे खोटे आहे. एका महिन्यात कोणी 44% परतावा कसा देऊ शकतो, इथेच तुम्हाला सतर्क व्हायला हवे होते. लोकांची अवस्था पाहून खूप वाईट वाटले पण याला सर्व प्रथम आपणच जबाबदार आहोत. लोभ ही वाईट गोष्ट आहे, हो सर्वजण लोभाच्या जाळ्यात अडकतात. कोणताही रस्त्यावर चालणारा माणूस तुम्हाला काहीही वचन देईल आणि जर तुम्ही विचार न करता पैसे दिले तर हेच होईल. मोठमोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला वर्षाला 12 ते 15% इतकेच देऊ शकता आणि त्या म्युच्युअल फंड रिटर्न ची पण गॅरंटी नस्ते . मग या बनावट कंपनीची काय औकात आहे आणि हे कुठे पैसे लावणार जेणे करून हे बोगस लोकं आणि त्यांची बोगस कंपनी तुम्हाला महिन्याला 44% परतावा देणार. बाजारात कुठेही पैसे गुंतवल्यानंतर, तुम्हाला एका महिन्यात 44% परतावा कधीच मिळू शकत नाही. बरं, जे काही झालं ते गरीब निष्पाप लोकांसोबत खूप वाईट झालं. मला आशा आहे की पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करतील आणि लवकरच जनतेला त्यांचे पैसै परत देतील.
@rajutambe5837Күн бұрын
Sunder mahiti dilit.
@GAUTAMPANSAREКүн бұрын
श्रीमंतीची घाई संकटात जाई😢
@Sameer-ShirsekarКүн бұрын
लोक नाही सुधारणार ....कारण जो पर्यंत पैशाची हाव जात नाही
@madhukarlad6964Күн бұрын
या Tores कंपन्यांनी भाजपला electrol बाँड मध्ये करोडो पैसे देणगी दिली असेल.यावर शोध प्त्राक्रीता करा पण तुम्ही ते मुळीच करणार नाही पण कुंभ मेल्याला किती गर्दी,हिंदूंची मांदियाळी यावर बोलत राहणार
@dipaksuryawanshi3151Күн бұрын
आम्ही चुका करून सुधारणार नाही. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए हे यातून सिद्ध होते
@dhananjaydeshmukh9516Күн бұрын
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नाका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित ।
@amodpatwardhan2492Күн бұрын
Prasana Sir.... जर पोलिसांना कळलं नाहीं... तर मग एका तरी मीडियानी.. newspaper, tv chanel ह्यांनी कुठे Torres बाबत news दिली....?? कृपया सांगा...😲😲
@pradeepmodak5915Күн бұрын
जन हितासाठी RBI ने एक ऑनलाईन तपास यंत्रणा सुरुकरावी, ज्यावर गुंतवणूकदार त्या कंपनीची व त्यांचं आ स्किमची खात्री करून घेऊ शकतील.
@mundeniks12 күн бұрын
Biodiesel scheme is also fam in maharashtra. Most of the people from marathwada, vidarbha n etc. People invested huge amount of money in biodiesel to set up Pump but all vain .you can make video over on that.
@kandivlikar3141Күн бұрын
मला एका गोष्टीचे नवल वाटते, आता ह्या स्कॅमची ब्रेकिंग न्यूज करणा-या, आणि भराभर सर्वांचे बाईट घेणा-या, परदेशातील एखाद्या कंपनीच्या पर्दाफाश वगैरे करणा-या, पत्रकार सृष्टीला दादर सारख्या ठिकाणी इतके दिवस काय चालले आहे ह्याचा पत्ता नसावा?
@dattatraybagate3642Күн бұрын
👍👍👍👍
@jiti5034Күн бұрын
हे सगळे "पिरॅमिड सेलिंग " या तत्वावर ( अनेक देशात जयवर बंदी आहे) चालणारे "चालू" उद्योग आहेत लोक त्याला काहीतरी वस्तू किंवा सर्व्हिस जोडतात आणि कायदेशीर असल्याचा भास निर्माण करतात
@nikhila7668Күн бұрын
Amhi 2009 saali "Citilimouzine" hya company madhye paise invest karun asech faslo hoto Konala idea aahe ka Citilimouzine chey pudhe kaay jhaale?
@kalyandeshpande2173Күн бұрын
KBC आणि Super Power हया कंपनी पण अश्याच फेक होत्या ज्यात खूप लोक बुडाले
@amarkhomane5857Күн бұрын
Nice
@suniljaid3725Күн бұрын
Poilce,cbi ,ED shevat ka yetat?
@game-changer-brand7252Күн бұрын
Investers नी कंपनीकडे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आहे का ते पडताळून घ्यावे व झेरॉक्स घ्यावी पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी - नाहीतर स्कॅम आहे हे समजावे