Рет қаралды 954,819
जय बाबाजी,
गायक साईनाथ रहाणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्र्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या प्रकट दिनानिमित्ताने मिती ज्येष्ठ शुद्ध ११( निर्जला एकादशी )पुण्य पर्वकाळावर ही जनार्दन स्वामींची आरती लोकार्पण करीत आहोत.यात श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामींनी जागोजागी जे आश्रम स्थापण केले, त्याचे व्हिडिओ, फोटो, सामील आहेत . तसेच स्वामी शांतिगिरी बाबांनी स्थापन केलेले संकल्पित आश्रमांचे दर्शन होणार आहे, तरी ही आरती बाबांच्या कार्याची महतीच असल्याने आपण ती सर्व भक्तांनी संपूर्ण पहावी वआश्रम दर्शन करून श्रीबाबांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत.
🙏गायकसंगीत : साईनाथ रहाणे,
कोरस :अमोल सरवार 🙏ऑक्टपॅड : गणेश सोनवणे
✍️ सुधारीत आरती संकल्पना : `शांतीदूत ´वर्पे सर संगमनेर 🙏रेकॉर्डिंग व व्हिडिओ 30, 5, 2020
🙏भक्त लोकार्पण 2, 6, 2020
🙏सहकार्य व प्रेरणा : संत जनार्दन स्वामी आश्रम वेरूळ व जय बाबाजी भक्त परिवार.