धन्य ते अरण l रत्नाची ती खाण l जन्मला निधान l सावता तो l .... संत नामदेव.
@ajittilekar47172 жыл бұрын
धन्य ते आरण धन्य ते सावता महाराज
@rushi_aynor2 жыл бұрын
कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी ||👏👏
@narayandhanawade15482 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली... 🙏🙏
@vishaljaiwal9960 Жыл бұрын
खूप सुंदर वाक्य आहे. सावता महाराजांच ... संत सावता माळी .... दररोज 🐠विठ्ठल विठ्ठ ल नामस समर्न करा जय हरी विठ्ठल रुक्मिणी 🙏 *माळी यांचा वंशीय सावता जन्मला पावन तयाचा न कळे काही एक जनार्धनी सावता धन्य त्याचा महिमा न कळे काही .....* *★सावता महाराज म्हणतात.. भक्तीमध्ये सर्व सुख आहे. आणि आनंद आहे, आणि तीच विश्रांती ही सुद्धा आहे ,म्हणून हे नेहमी म्हणतात.. सावता म्हणे अौसा /जैसा भक्ती मार्ग धरा जेणे मुक्ती , द्वारा वंळगते.../ जय हरी .विठ्ठल माऊली🙏 जय जय राम कृष्ण हरी .. . *माणसाचां जन्म* * हा प्रत्येक घराघरांत होतो. * *परंतु* * माणुसकी ही ठराविक * *ठिकाणीच जन्म घेते*. *व माणुसकी जेथे जन्म घेते* *तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते* *शुभ सकाळ * . खूप छान कीर्तन ऐकत जीवाला बर वाटत.