sant savata maharaj / Savta Mali सावतोबांच गाव माहितीपट /संत सावता महाराज सावता माळी / अरण Aran

  Рет қаралды 260,524

Swarali Production

Swarali Production

Күн бұрын

Sant savta mali
sant savta maharaj
savta mali
savtobache gav
sant Dyaneshwar
sant tukaram
sant Namdeo
sant Narhari maharaj
संत सावता महाराज यांच्या श्री.क्षेत्र अरण तिर्थ क्षेत्रावर आधारीत माहितीपट....
स्वराली प्रोडकशन प्रस्तुत
सावतोबाचें गाव
लेखक दिग्दर्शक:- मुकुंद भुजबळ
निर्मिती:- बाजीराव तिडके
निर्मिती प्रमुख:- मोहन माळी,राजेंद्र गाडेकर
विशेष आभार: हभप रमेश महाराज वसेकर
श्री.भारत शिंदे
श्री. सतिश घाडगे
श्री.दसरथ कुळधरण
निर्मिती व्यवस्थापक:- विकास जाधव
प्रोडकशन हाऊस:- स्वराली प्रोडकशन नाशिक
मोबाईल: 9923043130
website: www.swaraliprod...
facebook ;- m.facebook.com...
KZbin:- / @swaraliproduction8101
website:- www.swaraliprod...

Пікірлер: 347
@pratibhagajbhiye2
@pratibhagajbhiye2 Ай бұрын
महात्मा फुले यांनी केलेल्या कार्य हेच महान आहे. नाही दैव्व वादी नहीं चमत्कारी. मानसाला मानूस मनुन समझने हेच खरे जीवन आहे.
@sdenterprises4099
@sdenterprises4099 4 жыл бұрын
जात नाही ती जात, पण कर्म कार्याने, कष्टाने जो मळा फुलवितो तो माळी अशी सावता माळी अशी ओळख निर्माण करणारे श्री संत सावता माळी महाराज यांना सविनय प्रणाम. त्यांचे कार्याचा आम्हास अभिमान आहेच.
@swapnilgaikwad6803
@swapnilgaikwad6803 2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे.नक्की येऊ महारांच्या दर्शनासाठी.🙏 जय सावता माळी 💐
@anandtupe5085
@anandtupe5085 2 жыл бұрын
ह भ प आनंद म तुपे अंधानेर ता कन्नड यांच्या कडून संत सावता महाराज चरणी साष्टाग दंडवत 💐💐💐जय सावता
@gopalbochare4416
@gopalbochare4416 4 жыл бұрын
कर्म श्रेष्ठ मानणारे श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय अतिशय सुंदर अशी डॉक्युमेंटरी रे बनवणारे सर्व टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता...
@yashwantaher1263
@yashwantaher1263 2 жыл бұрын
@yashwantaher1263
@yashwantaher1263 2 жыл бұрын
यशवंत
@tukaramgore5747
@tukaramgore5747 2 жыл бұрын
मना पासुन धन्यवाद गोरे उमरीकर
@nandlalyoutube5867
@nandlalyoutube5867 2 жыл бұрын
स्पोर्ट्स करा ताई साहेब दादा साहेब 🙏🙏
@balasahebjadhav5321
@balasahebjadhav5321 Жыл бұрын
खुप सुंदर सावता महाराजांच्या गावाच आणि सावता बाबाच वर्णन ऐकून जीव सुखावला सावताने केला मळा | विठ्ठल देखिला डोळा II जय सावता
@shrikantbhople4748
@shrikantbhople4748 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली मनापासून धन्यवाद... जय सावता माळी
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@user-dp7ti4zw5o
@user-dp7ti4zw5o Ай бұрын
खूप सुंदर आरण गाव सवता माळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@sudhirraut8133
@sudhirraut8133 2 жыл бұрын
अतिशय उत्तम माहितीपट तयार करून कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अन् समाधी स्थळ , विविध प्रकारच्या उपक्रमा बद्दल विस्तृत माहिती दिली . शतशः धन्यवाद ! सर्वांचे मनापासून आभार .
@Gowin97
@Gowin97 3 жыл бұрын
जय सावता माळी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shivajimalihmpvgvidhyabhaw6932
@shivajimalihmpvgvidhyabhaw6932 2 жыл бұрын
श्री संत ह्रदयश्रीमंत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी , श्री आरणक्षेत्र जय सावता * जय सावता *
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 3 жыл бұрын
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीसंतशिरोमणीसावता महाराजकिजय।।। धन्यत्यांचीमाताधन्य त्यांचापिता।।। साठविलादातात्रलोकाचा
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta..
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 жыл бұрын
श्री संत सावंतामाळी चरणी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
जय सावता
@AJ-ix4do
@AJ-ix4do 8 ай бұрын
संत शिरोमनी सावता महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 3 жыл бұрын
जय सावता माळी महाराज की जय जय ज्योती जयक्रांती महात्मा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक यांच्या कार्याचा प्रसार वाढवा 🙏🙏👍
@shriramunone7636
@shriramunone7636 3 жыл бұрын
Khup sundar
@santoshmandalkar4222
@santoshmandalkar4222 3 жыл бұрын
जय सावता
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@subhashthorat1979
@subhashthorat1979 2 жыл бұрын
कर्म श्रेष्ठ मानून सावता महाराजांनी अतिशय भक्तीभावाने विठ्ठलाची सेवा ही केली म्हणून पांडुरंग त्यांच्या भेटीला अरणला आले
@yogeshpawar-rv1tg
@yogeshpawar-rv1tg 2 жыл бұрын
Very very nice ...Team best of luck
@pravinkhairnar1614
@pravinkhairnar1614 4 жыл бұрын
🌹जय ज्योती जय क्रांति🌹जय संत सावता महाराज की जय 🙏🙏 संत सावता माळी भजनी मंडळ पाटणे (मालेगाव)
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
धन्यवाद
@surekhagaikwad942
@surekhagaikwad942 2 жыл бұрын
आज मन भरुन आले.
@rajaramabhang7329
@rajaramabhang7329 2 жыл бұрын
संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि मनपुर्वक कोटी कोटी प्रणाम !! जय जय रामकृष्ण हरी!!हा छोटासा लघुपट तयार करून आपण महाराजांच्या तीर्थक्षेत्राची माहिती सर्वांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणांस सर्वांना खूप खूप धन्यवाद,
@sagarmaharajboratesir
@sagarmaharajboratesir 3 жыл бұрын
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा...😊🙏🙏🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
धन्यवाद
@anilchavan7573
@anilchavan7573 Жыл бұрын
अरण येथे सावता महाराज यांच्या समाधी दर्शन घेण्यासाठी आलों होतो माऊली 22/1/2023 रोजी भेट दिली तेव्हा सतीश घाडगे यांची भेट घेऊन पुढे पंढरपूर येथे आलो
@poojaraskar2488
@poojaraskar2488 4 жыл бұрын
अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सावता महाराज की जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार चोखामेळा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे
@hanumangore3810
@hanumangore3810 3 жыл бұрын
जय सावता माळी आम्ही परभणी जिल्ह्यातील
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@suchitakhune7406
@suchitakhune7406 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर 👍🙏🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
👍
@namdevnagargoje3105
@namdevnagargoje3105 2 жыл бұрын
मस्त
@bhavlalraysing9804
@bhavlalraysing9804 4 ай бұрын
संत सावता महाराज यांना साष्टांग दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी❤
@vishaljaiwal9960
@vishaljaiwal9960 Жыл бұрын
धन्य धन्य सावता माळी संकट मोचन महाबली हनुमान धन्य धन्य ते हनुमान ..त्यांच्या ..हृदय मध्ये विठ्ठल राम सहवास करतात ... जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल माऊली धन्य ते सावता धन्य .त्यांची माता धन्य त्यांची पिता ते हनुमान धन्य त्यांची माता. धन्यपिता हृदयात बसला राम विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 🙇🙌🏻🙏💯✅ *★सावता महाराज म्हणतात.. भक्तीमध्ये सर्व सुख आहे. आणि आनंद आहे, आणि तीच विश्रांती ही सुद्धा आहे ,म्हणून हे नेहमी म्हणतात.. सावता म्हणे अौसा /जैसा भक्ती मार्ग धरा जेणे मुक्ती , द्वारा वंळगते.../ जय हरी .विठ्ठल माऊली🙏 जय जय राम कृष्ण हरी .. . 🌷🌺💐🌹
@datta1308
@datta1308 4 жыл бұрын
खुप सुंदर निर्मिती केली आहे धन्यवाद अरण देवस्थान कमिटी व स्वराली प्रोडक्शन
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thanks
@imbigsee8460
@imbigsee8460 4 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आजपर्यंत कुणीही इतके सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केले नाही. आपण सर्व भक्तांना हा व्हिडीओ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 💐 💐 💐 💐 💐 आपल्या कार्याला सलाम जय जोती जय क्रांती जय संत शिरोमणी सावता महाराज माऊली 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
@bhagvanjadhav1570
@bhagvanjadhav1570 4 жыл бұрын
श्री संताचीया माथा चरनावरी| साष्टांग हे करी दंडवत||
@gajananp049
@gajananp049 4 жыл бұрын
खूपच सुंदर फिल्म बनवली गेली आहे । आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद ।
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thank you
@poojaraskar2488
@poojaraskar2488 4 жыл бұрын
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी १ लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी २ मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी ३ सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी देखीला डोळा ४ धन्य ते अरण रत्नाची ती खाण जन्मला निधान सावता तू सावता सागर प्रेमाचे आगर संत शिरोमणी सावता महाराज की जय माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे
@balusaykar8931
@balusaykar8931 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌🌹🌹🌹
@vilaspathare947
@vilaspathare947 2 жыл бұрын
त्या अरन देवस्थान चा पण पूर्ण विकास आराखडा तयार करून विकास केला पाहिजे, त्या करता कमिटीने शासन दरबरी प्रयत्न करावे, त्या करता संपूर्ण माळी समाजाचे सहकार्य राहील. जय सावता महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏
@sandiplahane721
@sandiplahane721 2 жыл бұрын
🌹🙏जय जोती जय क्रांती जय सावता माळी 🙏🌹
@chandrakantraut7106
@chandrakantraut7106 7 ай бұрын
ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती. धार तर सर्वांच्याच तलवारीला होती. परंतु....... छाती फाडून देवाला लपवण्याची ताकद फक्त आणि फक्त सावता महाराज यांच्या मध्येच होती. श्री संत सावता महाराज की जय 🙏🙏
@santoshkothimbire9892
@santoshkothimbire9892 2 жыл бұрын
स्वत पांडुरंगाने सरकारला क्षाण दिल तर पर्यटण स्थळ नक्कीच होईल (जय सावता)
@rajendratribhuvan7039
@rajendratribhuvan7039 Жыл бұрын
श्री संत शिरोमणी सावता महाराज साष्टांग दंडवत
@amolraskar4916
@amolraskar4916 4 жыл бұрын
धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता.साठविला धाता ञिलोक्याचा.नामा म्हणे जन्म त्याचा सफल झाला.साठविला धाता ञिलोक्याचा.जय सावता.
@lalitk7139
@lalitk7139 3 жыл бұрын
जय सावता महाराज ... ललित काठे = नाशिक
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@bhushanmali8160
@bhushanmali8160 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे संत सावता महाराज ची धन्य ते अरण रतनान्य च खान जन्म ला निधान सावता महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jitendrachaudhari1831
@jitendrachaudhari1831 4 жыл бұрын
ही माहिती प्रत्येक समाज बांधवांना पर्यंत गेले पाहिजे खूप चांगली माहिती दिली आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे धन्यवाद सर्वांचे मनापासून"जय जोती जय क्रांती जय संत सावता महाराज"
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@sanjaynewase7313
@sanjaynewase7313 3 жыл бұрын
Jai sawta maharaj
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@mahesht0097
@mahesht0097 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली...🚩🌺🌺🌹🚩
@Maruthi.Mali1981
@Maruthi.Mali1981 3 жыл бұрын
खूप छान 🙏 🙏 🙏👌👌
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
जय सावता
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
जय सावता
@user-xj1dr6pr2z
@user-xj1dr6pr2z Ай бұрын
सावता सागर प्रेमाचे आगर घेतीला अवतार माळीया घरी असे महान संत प्रत्येकक्ष भगवंत त्यांना भेटायला गेला किती त्यांची थोर अंशी भक्ती त्या आमच्या संत सावता बाबांची
@sdenterprises4099
@sdenterprises4099 4 жыл бұрын
एकदा अवश्य भेट द्यावी अशी संत भूमी.
@sureshsapkal6425
@sureshsapkal6425 4 жыл бұрын
संत सावता महाराजांबद्दल खूप अभ्यासपूर्ण माहिती . धन्यवाद !
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thanks
@gulabmali6386
@gulabmali6386 4 жыл бұрын
खुप अभ्यासपूर्ण आणि शक्य तितकी माहिती उपलब्ध करुन दिली आहे.सर्वांचे मनापासून धन्यवाद. !!कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसुण मिरी कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी !! !!श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज !!
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thanks
@nelsondalimbe369
@nelsondalimbe369 2 жыл бұрын
संत सावता माळी फक्त एक संत किंवा भक्त नसून एक महान समाज सुधारक महान साधक महान तपस्वी आहे.महान कर्मयोगी ,जातीभेद नाकारणारे महान कर्मयोगी आहे ते महान शीलवान तसेच समाधीचं अनुष्ठान करणारे महान गुरू आहे त्यांचे विचार आजही समाज कल्याणाचे काम करतात
@bhanudasalhat5738
@bhanudasalhat5738 Жыл бұрын
KHUP CHAN VIDEO VERY NICE
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 Жыл бұрын
राम कृष्ण हरी...
@vishalbhople9035
@vishalbhople9035 3 жыл бұрын
संत शिरोमणी सावता महाराज कि जय
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
जय सावता
@vishalwaghmare9572
@vishalwaghmare9572 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्या विडिओ बनवणारया टीम च मनपूर्वक आभार ,, जय सावता
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद जय सावता
@anandkulkarni2864
@anandkulkarni2864 4 жыл бұрын
खुपच छान documentary केली आहे.यामुळे सावता महाराज यांच्या विचारांचा प्रसार व श्री क्षेत्र अरणचे महत्व संपूर्ण महाराष्ट्र आणी देश,परदेशात होण्यास अत्यंत मदत होणार आहे धन्यवाद..अॅड. आनंद कुलकर्णी अरण
@sudamwagh8606
@sudamwagh8606 4 жыл бұрын
सुंदर माहिती चित्रपट श्री संत सावता महाराज यांच्या दाखवला अभिनंदन
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
@@sudamwagh8606 धन्यवाद
@vasantraskar9179
@vasantraskar9179 4 жыл бұрын
@@swaraliproduction8101 जय सावता महाराज
@vikramkarne8943
@vikramkarne8943 3 жыл бұрын
श्री संत सावता महाराज की जय 🌺🌺🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@ganeshmali2464
@ganeshmali2464 3 жыл бұрын
जय सावता जय ज्योती जय क्रांती
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@rajendrakudale4312
@rajendrakudale4312 4 жыл бұрын
Very good. Abhinanadan.
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद
@vanitakolhe5836
@vanitakolhe5836 3 жыл бұрын
खूपच छान माहिती 🙏🏻🙏🏻
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
धन्यवाद...
@mohansabale6760
@mohansabale6760 4 жыл бұрын
फार मोलाचे कार्य करतात धन्यवाद ..
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thanks
@imbigsee8460
@imbigsee8460 4 жыл бұрын
Very nice place documentory very good job Jai sant shiromani savta Maharaj mauli ki Jai 💐 💐 💐 💐 💐
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@vishaljaiwal9960
@vishaljaiwal9960 Жыл бұрын
जय जय राम कृष्णा हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली
@avinashdhobe7608
@avinashdhobe7608 4 жыл бұрын
👍👍छान माहिती, सुंदर निवेदन,जय संत सावता महाराज💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Jay sawta
@starpkgaming4455
@starpkgaming4455 Ай бұрын
खूपच छान माहिती दिली मन प्रसन्न झाले 🙏🙌🌺
@anilkothimbire1659
@anilkothimbire1659 2 жыл бұрын
खुप छान माहिती.... सर्व टीम चे मन:पूर्वक आभार 🙏🙏
@shilnathekhande4599
@shilnathekhande4599 2 жыл бұрын
खूप छान फिल्म बनवली आहे. संत शिरोमणी सावता महाराज. जय ज्योती जय क्रांती.
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 2 жыл бұрын
Thank you jay sawta
@swarupghongade3555
@swarupghongade3555 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद जय सावता
@sureshshitole-hm3et
@sureshshitole-hm3et Жыл бұрын
. संत शिरोमणी सावता महाराज की जय
@mahendrapathade3057
@mahendrapathade3057 4 жыл бұрын
धन्यवाद !! श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय हो !! जय हरी विठ्ठल !!
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
Thanks
@sunitadhage8304
@sunitadhage8304 Жыл бұрын
🚩रामकृष्ण हरी🚩जय सावता महाराज🚩 अरण🚩
@gyandevdesai7145
@gyandevdesai7145 2 жыл бұрын
छेगन भुजबळ यांचे आभार
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 жыл бұрын
Khup chhan 🙏
@saurabhdhayrkar5172
@saurabhdhayrkar5172 2 жыл бұрын
खूप छान ✌️❤️
@kartikeshjadhav908
@kartikeshjadhav908 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ👌 जय सावता🙏🚩
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
जय सावता
@kailasmahajan985
@kailasmahajan985 4 жыл бұрын
एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही सुंदर डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल खूप धन्यवाद, जय सावता💐
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद
@rameshwarpatil451
@rameshwarpatil451 2 жыл бұрын
जय सावता महाराज खरच खूपच छान डाकोमेंटी् फिल्म बनवली आहे सावता महाराज बदल खूप छान माहिती दिली आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jagannathkshirsagar580
@jagannathkshirsagar580 4 жыл бұрын
चांगला उपक्रम हाती घेतला आहे. नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@विठ्ठलखारे
@विठ्ठलखारे Жыл бұрын
सावता माळी नंबर वन
@ramraodeomali3542
@ramraodeomali3542 4 жыл бұрын
Nissim Bhaktiche Vitthal prem same kalin santa sarkhech Maharastatil sant shiromani Aakhe Brahmand Dharan kelele sannt chitra dhnifit karnyarya Bhujbal Sahebana vinamra Dandwat Pranam
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@samadhanthorat7580
@samadhanthorat7580 2 жыл бұрын
खुप सुंदर .
@somnathbaravkar8892
@somnathbaravkar8892 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🚩
@akashsuryawanshi1719
@akashsuryawanshi1719 3 жыл бұрын
छान माहिती
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@uddhavraut6615
@uddhavraut6615 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे
@pandurangjadhav2106
@pandurangjadhav2106 4 жыл бұрын
मना पासून धन्यवाद
@suraj10591
@suraj10591 4 жыл бұрын
खूप छान ||जय सावता||
@svsinalkar1925
@svsinalkar1925 2 жыл бұрын
Grate
@sheelagirme4829
@sheelagirme4829 Жыл бұрын
Khupach Chan Mahiti Maharajyachi 🙏🙏🚩
@gangadharkhairnar5898
@gangadharkhairnar5898 4 жыл бұрын
खूप सुंदर,documentary
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद जय सावता
@Amolborate-ky6zp
@Amolborate-ky6zp 3 жыл бұрын
Thank you for video
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 3 жыл бұрын
Jay sawta
@Amolborate-ky6zp
@Amolborate-ky6zp 3 жыл бұрын
जय सावता
@ravindrachaudhari3482
@ravindrachaudhari3482 Жыл бұрын
Sant savata Maharaj ki Jay mahati patsundir dakvali tanche abim
@ushabadhe2824
@ushabadhe2824 Жыл бұрын
श्री सावता माळी महाराजांचा जयजयकार असो
@dr.navnathraskar8570
@dr.navnathraskar8570 4 жыл бұрын
छान उपक्रम आहे, त्यामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडेल हे काम करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!
@swaraliproduction8101
@swaraliproduction8101 4 жыл бұрын
धन्यवाद
@maheshsingh9904
@maheshsingh9904 2 жыл бұрын
***Jay Saint Savta Mali(Maharashtra),Jay saint Likhmidas Jee Maharaj (Rajasthan),Jay Kulwadi(krishak Samaj) Bhushan Chchatrapati Shiva Jee Maharaj, Jay Kranti Surya Mahatma Jyoti Rao Phule, Jay Kranti Jyoti Savitribai Phule.Jay Chchatrapati Shahoo Jee Maharaj, Jay Bharat Ratna Baba Sahib Bheem Rao Ambedkar.*** ***thanks a lot for this nice film***
@madhavdoke8129
@madhavdoke8129 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@nageshshewale1687
@nageshshewale1687 4 жыл бұрын
Jai savata mauli Charni kotti kotti pranam
@rohitkumarahire5747
@rohitkumarahire5747 Жыл бұрын
Jay savata...
@pankajagore8595
@pankajagore8595 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@uttamyadav4676
@uttamyadav4676 Жыл бұрын
जय सावता माळी महाराज
@jayvantraut2630
@jayvantraut2630 4 жыл бұрын
खूपच छान आणि माहितीपूर्ण ! धन्यवाद !!
@tushardalvi8587
@tushardalvi8587 2 жыл бұрын
Khup chan
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 63 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 190 МЛН
तुकोबारायांचे आजोळ
1:20:51
DnyanbaTukaram
Рет қаралды 124 М.
Sant Savatamali - Marathi Movie - Sumeet Music
1:02:00
Sumeet Music
Рет қаралды 2,3 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 63 МЛН