श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर हर महादेव अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हो 🌹🙏💞❤️❤️
@prachitamboskar98912 ай бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏
@ravikantgharat173311 ай бұрын
खरोखर एक अदभुत चमत्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ganeshdeshpande8258 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@gaurimahajan37138 ай бұрын
प्रत्येक एपिसोड अत्यानंदाची अनुभूती 🙏🙏🙏🎉🎉🎉 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
@rekhasuradkar7938 Жыл бұрын
Best
@Vijay-gy9ck3 ай бұрын
Dhanya zhalo kaka Mastacha Thank you kaka
@vishwasjoglekar94939 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक.त्यांच्या अगाध लीलांचे यथायोग्य वर्णन योग्य ,अचूक शाबत आपण केले आहे.असे वर्णन ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि प्रत्यक्ष प्रसंग घडताना आपणही तिथे अनुभवत आहोत की काय असे डोळे मिटून ऐकताना वाटते.आपल्याला प्रसंग वर्णन कराईताना भान राखण्याचे आणि प्रवाही वाणी यांचे वरदान आहे असे प्रामाणिक पणे वाटते. ओम श्री स्वामी समर्थ !
@mugdhasathe23123 ай бұрын
🙏🙏🙏
@priyankaraut9116 Жыл бұрын
🙏|| अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त|| 🙏
@madhavmaldikar398211 ай бұрын
तुम्ही खूप सुंदर पणे कथन करत आहात.आजची हकीकत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.मला मात्र एक खंत आहे की मी तुमच्या शी उशिरा जोडलो गेलो. खूप सुंदर माहिती बद्द्ल धन्यवाद.
@ravindrakadu9834 Жыл бұрын
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vaibhavpatil5564 Жыл бұрын
Nice khup chan
@rajeshpanchal9673 Жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ आहे 🙏👌
@ninaghanekar6162 Жыл бұрын
Khupe chane kaka⚘⚘⚘⚘🙏🙏🙏
@setukendra98118 ай бұрын
तुमच्या बोलण्यातून स्वामी चे दर्शन घडते.....मनापासून धन्यवाद
@dhirajshalgar62306 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌿
@diptikhule2721 Жыл бұрын
Khup sundar shri swami samarth
@AdityaPatil-f9e Жыл бұрын
Shree Swami Samarth
@vijaybadad19516 ай бұрын
⁽⁽ଓ श्रीस्वामी समर्थ ଓ⁾⁾
@Manisha-ui7nv Жыл бұрын
shree Swami Samarth
@sharayu163810 ай бұрын
Amhi leen hotly Swami leela akun Time pan kahi watat nahi Kaka Swamich Sandhi detat Koti Vandan Swami Maauli🙏
@ankitasawant2192 Жыл бұрын
Khupach chan ajun khupa mahiti amhala havi ahe maulin baddal khupach chan sir Shree Swami Samarth 🙏
@anilgogate79285 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ मिलिंद जी अप्रतिम विषय मांडणी केली आपण त्याकाळी फोटो काढणे कसे असायचे हे प्रेक्षकांना समजावले म्हणून स्वामी लिला समजते. अन्यथा नवीन पिढीला अप्रूप वाटणार नाही.
@sharayu163810 ай бұрын
Kshamsva Maauli🙏
@anilkapkar274110 ай бұрын
फारच छान ❤❤ स्वामींची लीला अगाध आहे ❤❤ जय श्री स्वामी समर्थ ❤❤
@sharayu163810 ай бұрын
🙏🙏
@apatil6940 Жыл бұрын
👌👌
@vmgamming2708 Жыл бұрын
Shri swami samarth
@dsnvm711 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@apatil6940 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jai jai swami samrth 🙏🌺🙏🌺
@sanjaysonawale555 Жыл бұрын
❤❤❤❤
@madhurikamat3820 Жыл бұрын
श्री मिलिंदजी तुम्ही फारच सुंदर आणि रसभरीत पणे स्वामी माउलींच्या घडलेल्या कथा सांगत आहात. आम्हाला परत परत हे ऐकावेसे वाटते 🙏🙏श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
@nilimapandare7260 Жыл бұрын
Milind kaka khupach cham
@megharane3384 Жыл бұрын
मेघा मंगेश राणे
@sathesandhya6861 Жыл бұрын
मिलिंद काका तुमचा आवाज खूप कमी येतो ऐकायला पण तुम्ही श्री स्वामी समर्थ व त्या वेळेस जे लोक स्वामी च्या सान्निध्यातील साऺगता खूप खूप ऐकावे वाटते असे स्वामी चे व्हिडिओ साऺगत रहा धन्यवाद मिलिंद काका श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹
@prasadrn576629 күн бұрын
Shri Swami Shankar ❤
@sameerbawadekar Жыл бұрын
Sir, हा खुपच रोमांचक अनुभव आहे. Photo सुधा अत्यंत दुर्मीळ आणि श्रीस्वामी महाराजांचे दर्शन. श्रीस्वामी समर्थ जय जय श्रीस्वामी समर्थ. श्रीस्वामी समर्थ जय जय श्रीस्वामी समर्थ.
@avinashdeshmukh7600 Жыл бұрын
दादा, हा फोटो कुठे आहे आता.?
@RanjanaDaund-js8ff2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ नमस्कार असो
@mapcreation1520 Жыл бұрын
मिलिंद दादा खुप छान माहिती खुप खुप शुभेच्छा प्रा प्रकाश गिरमकर स्वामी कृपांकित
@dattaprasadgavde9567 Жыл бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jay Shree Swami Samarth Maharaj ki Jay Shree Swami Samarth Maharaj ki Jay Shree Krishna Govind Hare Murari Hey Natha Narayan Vasudev Hari Shree Krishna Govind Hare Murari Hey Natha Narayan Vasudev Hari Shree Swami Samarth
@ashutoshtapkire3137 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर माहिती दिली आपण काका श्री स्वामी समर्थ
@smitabarbhai2658 Жыл бұрын
हे सर्व ऐकताना अस वाटत होत मला हे सगळं माहीत आहे. आपण जे पुढे बोलणार आहात ते काय बोलणार आहात हे आधीच कळत होते. मी kodak कंपनी च्या फोटोची कथा वाचली होती पण ही कथा ऐकत असताना मी आधीही ही कथा कधी तरी ऐकली आहे किंवा मला माहित असल्याचे जाणवत होते..आपण खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद🙏
@uttamjadhav9426 Жыл бұрын
खुप सुंदर
@dadachoidhar9663 Жыл бұрын
Shree swmi samrth
@ashokkamerkar3439 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार तुम्ही स्वामी समर्थ व सर्व शिक्षा ची माहिती सांगता खूप छान वाटत. श्री स्वामी समर्थ .पण तुमचा आवाज कमी येतो. मोबाईल कानाला लावून ऐकावे लागते.
@nealdip22 Жыл бұрын
काका तुमचा नंबर देता का?
@anaghabhosale6093 Жыл бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@vaishalimungi3310 Жыл бұрын
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
@nilimapandare7260 Жыл бұрын
Sundar photo Swami om
@ganeshkamble87593 жыл бұрын
🚩 ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। 🚩
@shashikantkurne84243 жыл бұрын
💐💐💐 श्री स्वामी समर्थ💐💐💐
@NG-hj7zt Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ganeshkamble87593 жыл бұрын
खुपच छान माहिती दादा दिले
@AmitSureshSamant3 жыл бұрын
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@poorvajadhav8322 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏
@rajeshpanchal9673 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@vinayakshelar70073 жыл бұрын
काका , माहिती खूप छान सविस्तर दिली,👌👌👌👍👍 जरा आवाज क्लिअर आणि मोठा पाहिजे,
@seemavidwans55243 жыл бұрын
🙏🏻🌹स्वामी ओम्ं 🌹🙏🏻
@manalitamras52883 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ!!!
@renukabelpathak7871 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।मिलिंद दादाखूप छान. कायम ऐकत राहवेसे वाटते.
@balupatole5989 Жыл бұрын
👌👌👏👏
@AmitSureshSamant3 жыл бұрын
सुंदर माहिती 🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee213 жыл бұрын
दादा,. आपल्या चॅनलला तुमचे मार्गदर्शन लाभले आहे. म्हणून एवढे काम होतंय दादा. तुम्हाला मनापासून ..श्रीस्वामी समर्थ.
@RK99OFFICIAL996 ай бұрын
दादा महाराजांच्या बोटात अंगठी होती अस ऐकल आहे
@ShreeSwamirajMaulee216 ай бұрын
दादा महाराज म्हणजे तुम्हाला श्रीस्वामीसुतांचे बंधू म्हणायचं आहे का ? तसं असेल तर मी तरी अजून तशी नोंद पहिली नाही. तुमच्या वाचनात तसं कुठे आलं असेल तर कृपया ती नोंद मला पाठवा.
@RK99OFFICIAL996 ай бұрын
दादा मी तुम्हाला म्हटले आहे. मला स्वामी समर्थ महाराजांच्या बोटात अस विचारायचे होते दादा